महत्वाच्या बातम्या
-
Venus Pipes & Tubes Share Price | या शेअरने 7 महिन्यांत पैसे दुप्पट केले, आता नवीन टार्गेट टार्गेट प्राईस जाहीर, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
Venus Pipes & Tubes Share Price | 2022 या वर्षात अनेक कंपन्याचे IPO बाजारात आले. अनेक IPO फ्लॉप गेले, तर काही IPO सुपरहिट झाले होते. असाच एक सुपरहिट झालेला IPO स्टॉक म्हणजे ‘व्हीनस पाईप्स अँड ट्यूब्स’. या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत मग कमावून दिला आहे. व्हीनस पाईप्स अँड ट्यूब्स कंपनीच्या शेअर्सनी बीएसई आणि एनएसई इंडेक्सवर सूचीबद्ध झाल्यावर अवघ्या एका वर्षाच्या आत लोकांच्या गुंतवणुकीचे मूल्य दुप्पट केले आहे. व्हीनस पाईप्स अँड ट्यूब्स कंपनीच्या शेअर्सची लिस्टिंग एकदम सपाट किमतीवर झाली होती. आता मात्र कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे, आणि शेअर्स लोकांना मजबूत कमाई देखील करून देत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Venus Pipes & Tubes Share Price | Venus Pipes & Tubes Stock Price | BSE 543528 | NSE VENUSPIPES)
2 वर्षांपूर्वी -
Ugar Sugar Works Share Price | 30 रुपयाच्या शेअरने 956% परतावा दिला, हा स्टॉक पुन्हा तेजीत येतोय, डिटेल्स पहा
Ugar Sugar Works Share Price | उगर शुगर कंपनीचे आपल्या शेअर धारकांना मजबूत परतावा कमावून देत आहेत. एका वर्षभरात या साखर कंपनीच्या शेअर्सची किंमत 30 रुपयेवरून 100 रुपयावर गेला आहे. उगर शुगर कंपनीच्या शेअर्सनी मागील 6 महिन्यांत आपल्या शेअर धारकांना 115 टक्के परतावा कमावून दिला आहे. उगार शुगरच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 116 रुपये होती. कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 30.30 रुपये होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Ugar Sugar Works Share Price | Ugar Sugar Works Stock Price | BSE 530363 | NSE UGARSUGAR)
2 वर्षांपूर्वी -
Apollo Micro Systems Share Price | पैशाचा पाऊस! या शेअरने 6 महिन्यांत 170% परतावा दिला, आज 1 दिवसात 5%, स्टॉक खरेदीला झुंबड
Apollo Micro Systems Share Price | 2022 हा वर्ष शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी बऱ्याच प्रमाणात निराशाजनक होता. गुंतवणूकदारांसाठी मागील काही महिने आव्हानात्मक राहिले असेल तरी, या काळात अनेक कंपन्यांच्या शेअर्सनी लोकांना चांगली कमाई देखील करून दिली आहे. अशीच एक कंपनी आहे, ‘अपोलो मायक्रोसिस्टम’. या कंपनीच्या शेअर्समध्ये मागील 6 महिन्यांत जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. या कंपनीच्या शेअरची किंमत वधारली आहे. बुधवार दिनांक 4 जानेवारी 2023 रोजी या कंपनीच्या शेअर ५ टक्क्यांच्या वाढीसह 321.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर गुरुवार दिनांक 5 जानेवारी 2023 रोजी अपोलो मायक्रोसिस्टम कंपनीचे शेअर्स 4.88 टक्के वाढीसह 333.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Apollo Micro Systems Share Price | Apollo Micro Systems Stock Price | BSE 540879 | NSE APOLLO)
2 वर्षांपूर्वी -
Droneacharya Aerial Innovations Share Price | हा शेअर पैशाचा छापखाना! 6-7 दिवसात 200% परतावा, आता रोज 5-10% परतावा
Droneacharya Aerial Innovations Share Price | ड्रोनआचार्य एरियल इनोव्हेशन्स या कंपनीने शेअर बाजारात धमाकेदार एंट्री मारली आहे. 23 डिसेंबर 2022 रोजी ड्रोनआचार्य एरियल इनोव्हेशन्स कंपनीचे शेअर्स स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट झाले. कंपनीने IPO मध्ये शेअरची किंमत 52-54 रुपये दरम्यान निश्चित केली होती. या कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांना 54 रुपये किमतीवर वाटप करण्यात आले होते. ड्रोनआचार्य एरियल इनोव्हेशन्स कंपनीचे शेअर्स बीएसई एसएमई इंडेक्सवर 90 टक्के प्रीमियमसह 102 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. शेअर्स लिस्टिंगच्या दिवशी 107.10 रुपये पर्यंत वाढले होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Droneacharya Aerial Innovations Share Price | Droneacharya Aerial Innovations Stock Price | BSE 543713)
2 वर्षांपूर्वी -
Swan Energy Share Price | मल्टीबॅगर परतावा देणारी कंपनी रिलायन्सची कंपनीचे अधिग्रहण करणार, हा शेअर खरेदीसाठी झुंबड
Swan Energy Share Price | मंगळवार दिनांक 3 जानेवारी 2023 रोजी स्वान एनर्जी कंपनीच्या शेअर्सनी बीएसई इंडेक्सवर 337.80 रुपये ही विक्रमी उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. बुधवार दिनांक 4 जानेवारी 2023 रोजी हा स्टॉक 1.93 टक्के घसरणीसह 332.30 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. 4 मे 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स आपल्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. नवीन वर्षाच्या सुरुवातीला हा स्टॉक 6.55 टक्क्यांच्या वाढीसह 331.10 रुपयांवर क्लोज झाला होता. 28 डिसेंबर 2022 रोजी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल म्हणजेच NCLT ने रिलायन्स नेव्हल अँड इंजिनिअरिंग म्हणजेच RNEL कंपनीची खरेदी करण्यासाठी Hazel Mercantile Ltd ला परवानगी दिली. त्यानंतर, स्वान एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये अवघ्या 3 दिवसांत 18 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Swan Energy Share Price | Swan Energy Stock Price | BSE 503310 | NSE SWANENERGY)
2 वर्षांपूर्वी -
TD Power Systems Share Price | या शेअरने 817% टक्के परतावा दिला, आता अजून 62% परतावा देऊ शकतो, स्टॉक खरेदी करणार?
TD Power Systems Share Price | शेअर मार्केटमध्ये अस्थिरता आणि चढ-उतार, तेजी-मंदी हे नेहमी चालूच असते. जर तुम्ही मजबूत फंडामेंटल्स असलेल्या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये पैसे लावले तर दीर्घकाळात तुम्हाला भरघोस परतावा मिळू शकतो. मल्टीबॅगर स्टॉक्स अल्पावधीत उच्च परतावा कमावून देतात. असाच एक स्टॉक तज्ज्ञांच्या रडारवर आला आहे. या कंपनीचे नाव आहे, “टीडी पॉवर सिस्टम्स”. या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या शेअर धारकांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. बुधवार दिनांक 4 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.99 टक्के वाढीसह 142.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्सनी मागील 3 वर्षांत लोकांना 817 टक्के नफा मिळवून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या स्टॉकची किंमत 50 टक्क्यांनी वधारली आहे. एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 62 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, TD Power Systems Share Price | TD Power Systems Stock Price | BSE 533553 | NSE TDPOWERSYS)
2 वर्षांपूर्वी -
South Indian Bank Share Price | बँक FD नव्हे, या बँकेचा फक्त 20 रुपयांचा शेअर श्रीमंत करतोय, 300% परतावा दिला, खरेदी करणार?
South Indian Bank Share Price | सध्या शेअर बाजारात बँकिंग सेक्टर मधील कंपन्यांचा बोलबाला आहे. बँकिंग सेक्टर जबरदस्त कामगिरी करत आहे. जर तुम्ही बँकिंग शेअर्समध्ये पैसे लावण्याचा विचार करत असाल तर तुम्ही South Indian Bank च्या शेअरवर लक्ष ठेवू शकतात. कारण अल्पावधीत या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना मल्टीबॅगर परतावा कमवून दिला आहे. या कंपनीच्या स्टॉकने 20 जून 2022 रोजी 7.25 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत गाठली होती. मागील महिन्यात 15 डिसेंबर 2022 हा स्टॉक 21.80 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचला होता. 2022 मध्ये सप्टेंबर तिमाहीत उत्तम कामगिरी केल्यानंतर या स्टॉकमध्ये तेजी कायम आहे. बुधवार दिनांक 4 जानेवारी 2023 रोजी 2.70 टक्के घसरणीसह 19.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, South Indian Bank Share Price | South Indian Bank Stock Price | BSE 532218 | NSE SOUTHBANK)
2 वर्षांपूर्वी -
BF Investment Share Price | होय! 7 दिवसात शेअरने 60% परतावा दिला, कंपनी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, स्टॉक वाढीचे कारण?
BF Investment Share Price | बीएफ इन्व्हेस्टमेंट लिमिटेड या कल्याणी उद्योग समूहाचा भाग असलेल्या कंपनीचे शेअर्स सलग दोन ट्रेडिंग सेशनमध्ये 20 टक्के वाढीसह अप्पर सर्किटवर ट्रेड करत होते. मात्र बुधवार दिनांक 4 जानेवारी 2023 रोजी BF इन्व्हेस्टमेंट कंपनीचा स्टॉक 3 टक्के घसरणीसह 408 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. कंपनीने संचालक मंडळाची बैठक जाहीर केली असून याचा सकारात्मक परिणाम कंपनीच्या शेअर्सवर पहायला मिळत आहे. BF इन्व्हेस्टमेंट कंपनीने 4 जानेवारी 2023 रोजी संचालक मंडळाची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत संचालक मंडळाचे सदस्य शेअर्स डिलिस्टिंगच्या प्रस्तावावर चर्चा करणार आहे. बीएफ इन्व्हेस्टमेंट्स कंपनीने 30 डिसेंबर 2022 रोजी स्टॉक एक्स्चेंज नियमन सेबीला स्वैच्छिक डिलिस्टिंग करण्याचा विचार करत असल्याची माहिती दिली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, BF Investment Share Price | BF Investment Stock Price | BSE 533303 | NSE BFINVEST)
2 वर्षांपूर्वी -
Gautam Gems Share Price | होय! शेअरची आजची किंमत 23 रुपये, 5 महिन्यांत 175% परतावा, एका बातमीने स्टॉक खरेदीला झुंबड
Gautam Gems Share Price | गौतम जेम्स या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्सनी मागील काही महिन्यांत आपल्या शेअर धारकांना जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. या मल्टीबॅगर कंपनीच्या शेअर्समध्ये मागील 5 दिवसात 23 टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली आहे. त्याच वेळी मागील 1 महिन्यात गौतम जेम्स कंपनीच्या शेअर्सची किंमत 37 टक्के वाढली आहे. गौतम जेम्स कंपनी मुख्यतः रफ आणि पॉलिश हिऱ्यांचे आयात निर्यात करते. गौतम जेम्स कंपनी नुकताच एक घोषणा केली आहे, की कंपनी आया एका बिझिनेस सेक्टर मध्ये एंट्री करत आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 22.55 रुपये होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Gautam Gems Share Price | Gautam Gems Stock Price | BSE 540936)
2 वर्षांपूर्वी -
Shree Renuka Sugars Share Price | अबब! 522% परतावा देणाऱ्या या स्वस्त शेअरला 120 रुपयांची टार्गेट प्राईस, खरेदी करणार? डिटेल्स पहा
Shree Renuka Sugars Share Price | श्री रेणुका शुगर्स कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या शेअर धारकांना दुप्पट परतावा दिला आहे. गुंतवणूकदारांचे अवघ्या एका वर्षात दुप्पट झाले आहेत. तज्ञांनी अंदाज व्यक्त केला आहे की, या कंपनीचे शेअर्स नवीन वर्षातही लोकांना गोड परतावा कमावून देऊ शकतात. म्हणून तज्ञांनी गुंतवणूकदारांना हा स्टॉक आपल्या पोर्टफोलिओ मध्ये जोडण्याचा सल्ला दिला आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी थोडा वेळ स्टॉक लाल निशाणीवर आला होता, मात्र नंतर त्यात वाढ झाली आहे. हा शेअर मंगळवार दिनांक 3 जानेवारी 2023 रोजी 58.15 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Shree Renuka Sugars Share Price | Shree Renuka Sugars Stock Price | BSE 532670 | NSE RENUKA)
2 वर्षांपूर्वी -
Toyam Sports Share Price | हा शेअर फक्त 16 रुपयांचा, 250% परतावा दिला, आजही 3.50% वाढला, खरेदी करणार?
Toyam Sports Share Price | शेअर बाजाराच्या दृष्टीने 2023 या वर्षाची सुरुवात हिरव्या निशाणीवर झाली आहे. 2022 हा वर्ष गुंतवणूकदारांसाठी फार निराशाजनक होता. गेल्या वर्षी अनेक चढ-उतार पाहायला मिळाले. अनेक शेअर्स कमालीची घसरण पाहायला मिळाली होती, अनेक कंपन्याच्या शेअर्सनी लोकांना मजबूत परतावा कमावून दिला. 2022 मध्ये अनेक कंपनीच्या शेअर्सनी मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. आज या लेखात आपण अशाच एका स्टॉकबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याने 2022 मध्ये उत्कृष्ट परतावा दिला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Toyam Sports Share Price | Toyam Sports Stock Price | BSE 538607)
2 वर्षांपूर्वी -
Hemang Resources Share Price | या 3 रुपयाच्या शेअरने 2000% परतावा दिला, भरगच्च परतावा देणारा स्टॉक आजही खरेदीला स्वस्त
Hemang Resources Share Price | हेमांग रिसोर्सेस कंपनीच्या शेअर्सने आपल्या शेअर धारकांना अल्पावधीत बक्कळ कमाई करून दिली आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 51 रुपयांवरून 63 रुपयांवर पोहोचली आहे. सोमवार दिनांक 2 जानेवारी 2023 रोजी हा स्टॉक 4.94 टक्के वाढीसह 64.80 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Hemang Resources Share Price | Hemang Resources Stock Price | BSE 531178)
2 वर्षांपूर्वी -
Radico Khaitan Share Price | दारू भिकेला लावते, पण दारू बनवणाऱ्या कंपनीचा 7 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 14100% परतावा
Radico Khaitan Share Price | मद्य निर्मात्या रॅडिको खेतान कंपनीच्या शेअर्सने दीर्घ कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम कमाई करून दिली आहे. एके काळी 7 रुपये किमतीवर ट्रेड करणाऱ्या या स्टॉकने 1000 रुपये किमतीचा टप्पा पार केला आहे. ज्या लोकांनी मागील 5 वर्षात या स्टॉक मध्ये पैसे लावले होते, ते लोक सध्या मालामाल झाले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Radico Khaitan Share Price | Radico Khaitan Stock Price | BSE 532497 | NSE RADICO)
2 वर्षांपूर्वी -
Solar Industries India Share Price | बंपर कमाई! या शेअरने अल्प गुंतवणुकीवर 3 पट परतावा दिला, पुढे स्टॉक वाढीची संकेत
Solar Industries India Share Price | स्टॉक मार्केट हा एक अथांग समुद्र आहे, ज्यां अनेक कंपनीच्या शेअर्सचा समावेश होतो. गुंतवणुकदार या शेअर्सपैकी सर्वोत्तम स्टॉक निवडतात आणि त्यात गुंतवणूक करून पैसे कमावतात. पण इतक्या शेअर्समधून चांगला स्टॉक निवडायचा कसा? जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा विचार करता, तेव्हा तुम्ही त्या कंपनीचा भविष्यातील वाढीचा वेध घेऊन गुंतवणूक करणे अपेक्षित आहे. तुझी निवड केलेल्या कंपनीचा व्यापार आणि शेअरची किंमत वाढले असे तुम्हाला वाटत असेल तर त्यात गुंतवणूक करा, नाहीतर पैसे लावून रिस्क घेऊ नका. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा कंपनीच्या स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत, ज्याने मागील काही वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. आणि हा स्टॉक भविष्यातही उत्तम परतावा देऊ शकतो. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Solar Industries India Share Price | Solar Industries India Stock Price | BSE 543396 | NSE SOLARINDS)
2 वर्षांपूर्वी -
Shree Renuka Sugars Share Price | मस्तच! 244% परतावा, एका बातमीने हा शुगर कंपनीचा शेअर तेजीत, स्टॉक खरेदी करणार?
Shree Renuka Sugars Share Price | 2023 या नवीन वर्षाचे जोरदार स्वागत शेअर बाजाराने केले आहे. आज बाजार हिरव्या निशाणीवर व्यापार करत आहे. या वर्षात जर तुम्हाला मल्टीबॅगर परतावा कमवायचा असेल तर शुगर कंपनीच्या शेअर्सवर लक्ष ठेवा. या वर्षात ‘श्री रेणुका शुगर’ कंपनीचे शेअर्स उत्कृष्ट परतावा कमावून देऊ शकतात. वास्तविक श्री रेणुका शुगर कंपनीच्या शेअर्सवर तज्ज्ञांनी तेजीचा अंदाज व्यक्त केला आहे. तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. चला तर या स्टॉक बद्दल सविस्तर जाणून घेऊ. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Shree Renuka Sugars Share Price | Shree Renuka Sugars Stock Price | BSE 532670 | NSE RENUKA)
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | नवीन वर्षात या तीन कंपन्या फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, रेकॉर्ड तारीख पहा, खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी
Multibagger Stocks | 2023 या नवीन वर्षात शेअर बाजारातील 3 स्मॉल कॅप कंपन्यानी आपल्या विद्यमान शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. या कंपन्या आपल्या गुंतवणुकदारांना नवीन वर्गात बोनस शेअर्सच्या रूपाने भेट देतील. या सर्व कंपन्यांच्या बोनस शेअर्स वाटपाची रेकॉर्ड तारीख जानेवारी 2023 या महिन्यात आहे. या कंपन्यांचे नाव आहे, सेक्युअर क्रेडेन्शियल्स, जीएम पॉलीप्लास्ट, आणि केपीआय ग्रीन एनर्जी.
2 वर्षांपूर्वी -
RO Jewels Share Price | लॉटरी लागली! या शेअरने 9 महिन्यांत 1440% परतावा प्लस फ्री बोनस शेअर्स प्लस स्टॉक स्प्लिट, खरेदी करणार?
RO Jewels Share Price | आरओ ज्वेल्स लिमिटेड या स्मॉल कॅप कंपनीच्या संचालक मंडळाने नुकताच पार पडलेल्या बैठकीत 5 : 1 या प्रमाणात शेअर्स विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच ही कंपनी आपले प्रत्येक शेअर्स पाच तुकड्यांमध्ये विभाजित करणार आहे. स्टॉक स्प्लिटची बातमी येताच आरओ ज्वेल्स कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची उसळी पाहायला मिळाली आहे. या कंपनीचा शेअर 30 डिसेंबर 2022 रोजी 4.77 टक्के वाढीसह 64.75 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. या कंपनीच्या शेअर्सनी 9 महिन्यांत आपल्या शेअर धारकांना 1400 टक्के परतावा कमावून दिला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, RO Jewels Share Price | RO Jewels Stock Price | BSE 543171)
2 वर्षांपूर्वी -
Punjab National Share Price | होय! या सरकारी बँकेचा 56 रुपयांचा शेअर 113% परतावा देईल, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
Punjab National Share Price | 2022 हे वर्ष उद्या संपणार आहे. संपूर्ण जग 2023 चे स्वागत करण्यास सज्ज झाले आहे. अशा स्थितीत शेअर बाजारातील गुंतवणूकदार नवीन शेअर्सच्या शोधात व्यस्त असतील. 2022 च्या शेवटी बँकिंग सेक्टरमधील शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Punjab National Share Price | Punjab National Stock Price | BSE 532461 | NSE PNB)
2 वर्षांपूर्वी -
Rama Steel Tubes Share Price | अबब! या शेअरने 174 % परतावा दिला, प्लस 1 शेअरवर 4 फ्री बोनस शेअर्स जाहीर, खरेदीला झुंबड
Rama Steel Tubes Share Price | रामा स्टील ट्यूब्स लिमिटेड या मेटल कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची योजना आखली आहे. 2023 या नवीन वर्षात ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना 4 : 1 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करेल. या कंपनीने स्टॉक मार्केट नियामक सेबीला दिलेल्या माहितीनुसार, कंपनी प्रत्येक शेअरवर चार बोनस शेअर्स मोफत देणार आहे. रामा स्टील ट्यूब्स कंपनीचे शेअर्स शुक्रवार दिनांक 30 डिसेंबर 2022 रोजीच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2.88 टक्के घसरणीसह 166.75 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Rama Steel Tubes Share Price | Rama Steel Tubes Stock Price | BSE 539309 | NSE RAMASTEEL)
2 वर्षांपूर्वी -
Naysaa Securities Share Price | मार्ग श्रीमंतीचा! या शेअरने 300% परतावा दिला, प्लस 10 शेअर्सवर 15 फ्री बोनस शेअर्स, खरेदीसाठी गर्दी
Naysaa Securities Share Price | 2022 हे वर्ष गुंतवणूकदारांसाठी निराशाजनक होते. काही दिवसांनी नवीन वर्ष सुरू होणार आहे. या काळात वित्तीय सेवा कंपनी नायसा सेक्युरिटीज लिमिटेडने आपल्या विद्यमान शेअर धारकांना नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला एक मोठी भेट देण्याची घोषणा केली आहे. नायसा सेक्युरिटीज लिमिटेड कंपनी आपल्या पात्र विद्यमान शेअर धारकांना 10:15 या प्रमाणात बोनस शेअर्स वितरीत करणार आहे. न्यासा सिक्युरिटीज कंपनीने बोनस शेअर वाटप करण्यासाठी 31 डिसेंबर 2022 ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे. शुक्रवार दिनांक 30 डिसेंबर 2022 रोजी नायसा सेक्युरिटीज लिमिटेड कंपनीचे शेअर 78.80 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Naysaa Securities Share Price | Naysaa Securities Stock Price | BSE 538668)
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Diwali Special Ubtan | दिवाळीच्या दिवसांत दररोज करा अभ्यंगस्नान; घरच्या घरी बनवा सुगंधित उटणे, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON
- Post Office Scheme | पोस्टाच्या या योजनेतून मिळेल चांगलाच फायदा, प्रत्येक महिन्याला मिळतील 9,250 रुपये - Marathi News