महत्वाच्या बातम्या
-
RBL Bank Share Price | बँक FD वर किती व्याज देते? या बँकेच्या शेअरने 6 महिन्यांत 130% परतावा दिला, स्टॉक खरेदी करणार का?
RBL Bank Share Price | RBL Bank या खाजगी क्षेत्रातील बँकेच्या शेअर्सनी मागील 6 महिन्यात कमालीची कामगिरी केली आहे. मागील 6 महिन्यांत RBL बँकेचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवरून 135 टक्के अधिक मजबूत झाले आहेत. 20 जून 2022 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इंडेक्सवर आरबीएल बँकेचे शेअर्स 74.15 रुपये या आपल्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 28 डिसेंबर 2022 रोजी RBL बँकेच्या शेअर्स 174.25 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. शुक्रवार दिनांक 30 डिसेंबर 2022 रोजी RBL बँकेचे शेअर्स 1.67 टक्के वाढीसह 179 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, RBL Bank Share Price | RBL Bank Stock Price | BSE 540065 | NSE RBLBANK)
2 वर्षांपूर्वी -
Droneacharya Aerial Innovations Share Price | पैशाचा पाऊस! 2-4 दिवसात 140% टक्के परतावा, आज 5% वाढला, खरेदी करावा?
Droneacharya Aerial Innovations Share Price | Drone Acharya Aerial Innovations या मल्टीबॅगर IPO ड्रोन कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात सूचीबद्ध झाले होते. तेव्हापासून आतापर्यंत या स्टॉकमध्ये अप्पर सर्किट लागत आहे. शुक्रवार दिनांक 30 डिसेंबर 2022 या कंपनीचे शेअर्स बीएसई इंदेक्सवर 5 टक्के अप्पर सर्किटसह 137 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या IPO मध्ये शेअरची किंमत 54 रुपये निश्चित करण्यात आली होती. म्हणजेच स्टॉक लिस्टिंग झाल्यापासून आतापर्यंत 140 टक्के वाढला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Droneacharya Aerial Innovations Share Price | Droneacharya Aerial Innovations Stock Price | BSE 543713)
2 वर्षांपूर्वी -
Gujarat Fluorochemicals Share Price | पैसा डबल शेअर! 988% परतावा देणारा स्टॉक, स्टॉक मार्केट तज्ञ म्हणाले स्टॉक खरेदी करा, डिटेल्स
Gujarat Fluorochemicals Share Price | शेअर बाजारात अप्रतिम परतावा कमावून देणाऱ्या कंपनीच्या शेअर्सला मल्टीबॅगर स्टॉक म्हणतात. शेअर्सबद्दल तुम्ही अनेकदा ऐकले असेल . हे मल्टीबॅगर शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना अल्प व दीर्घ मुदतीत कमालीचा परतावा कमावून देतात. यांचा परतावा खूप जास्त असतो. काही वेळा तर हे शेअर्स 500 ते 1000 टक्के परतावा देखील कालवून देतात, मग असे शेअर्स मल्टीबॅगर म्हणून ओळखले जातात. शेअर बाजारात असाच एक मल्टीबॅगर स्टॉक आहेस तो म्हणजे “गुजरात फ्लोरोकेमिकल्स”. केमिकल क्षेत्रात उद्योग करणाऱ्या या दिग्गज कंपनीच्या शेअरने मागील अडीच वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 988 टक्के परतावा कमावून दिला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Gujarat Fluorochemicals Share Price | Gujarat Fluorochemicals Stock Price | BSE 542812 | NSE FLUOROCHEM)
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | मल्टीबॅगर रिटर्न मशीन! 100% ते 300% परतावा देणारे मल्टीबॅगर शेअर्स सेव्ह करा, पुढील काळात तेजी
Multibagger Stocks | 2022 या वर्षात शेअर बाजारात तीव्र चढ-उतार पहायला मिळाले. मागील आठवड्यात शेअर बाजारात कमालीची घसरण झाली, आणि ही घसरण अजूनही कायम आहे. सध्या शेअर बाजारात अनिश्चिततेचे वातावरण असून काही दिवसांनी नवीन वर्ष सुरू होणार आहे. कोविड 19 महामारीने पुन्हा डोके वर काढले आहे. त्याच वेळी संभाव्य आर्थिक मंदीची शक्यता, व्याजदर वाढ आणि भौगोलिक-राजकीय तणाव, युद्ध यासारखे घटक शेअर बाजाराला कमजोर करत आहे. तूर्तास 2022 या वर्षाबद्दल बोलायचे झाले तर, आत्तापर्यंत शेअर बाजारात किंचित प्रमाणात सकारात्मक परतावा मिळाला आहे. पण स्मॉलकॅप निर्देशांक लाल निशाणीवर ट्रेड करत आहे. अनेक स्मॉल कॅप कंपन्यांच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Advait Infratech Share Price | मस्तच! 1080% परतावा देणारा शेअर आज 8.71% वाढला, स्टॉक खरेदीसाठी ऑनलाईन झुंबड
Advait Infratech Share Price | अद्वैत इन्फ्राटेक या स्मॉलकॅप कंपनीचे शेअर्स आज स्टॉक मार्केट ट्रेडर्सच्या फोकस आहेत. ही कंपनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना 1 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर वितरीत करणार आहे. या कंपनीचे शेअर्स बुधवार दिनांक 28 डिसेंबर 2022 रोजी एक्स बोनस वर ट्रेड करत होते. अद्वैत इन्फ्राटेक कंपनीने आपल्या पात्र शेअर धारकांना 1 शेअरवर 1 बोनस शेअर मोफत देणार आहे. या स्मॉल कॅप कंपनीने 2022 वर्षात परतावां देण्याच्या बाबतीत मोठ्या दिग्गज कंपन्यांनाही पछाडले आहे. अद्वैत इन्फ्राटेक कंपनीच्या शेअर मध्ये पैसे लावणाऱ्या लोकांना 2022 मध्ये 400 टक्के नफा मिळाला आहे. गुरुवार दिनांक 29 डिसेंबर 2022 रोजी अद्वैत इन्फ्राटेक लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5.97 टक्के वाढीसह 346.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Advait Infratech Share Price | Advait Infratech Stock Price | BSE 543230)
2 वर्षांपूर्वी -
Titagarh Wagons Share Price | मस्तच! 6 महिन्यांत 108% परतावा, हा शेअर खुद्द कंपनी प्रमोटर्स खरेदी करत आहेत, स्टॉक तेजीचे संकेत
Titagarh Wagons Share Price | टिटागढ वॅगन्स या रेल्वे वॅगन निर्माता कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 2.23 टक्क्यांच्या वाढीसह 218 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीचे शेअर्स गुरुवारी 207 रुपये किमतीवर पोहचले आहेत. कंपनीच्या प्रवर्तक समूहाने 2.09 लाख शेअर्स खरेदी केल्यानंतर टिटागढ वॅगन्स कंपनीच्या शेअर्समध्ये अप्रतिम वाढ पाहायला मिळाली आहे. गुरुवार (२९ डिसेंबर २०२२) रोजी हा शेअर 2.98% घसरून 207 रुपयांवर वर ट्रेड करत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Titagarh Wagons Share Price | Titagarh Wagons Stock Price | BSE 532966 | NSE TWL)
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | 300% परतावा दिल्यानंतरही या शेअरमध्ये तेजी कायम, गुंतवणुकदारांना मालामाल करणारा स्टॉक
Multibagger Stock | आज शेअर बाजारातील सर्व निर्देशांक लाल निशाणीवर बंद झाले आहेत. शेअर बाजारात पडझड असताना काही कंपनीचे शेअर्स हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होते. शेअर बाजारातील या चढ-उतारांदरम्यान एका स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना बंपर कमाई करून दिली आहे. या कंपनीचे नाव आहे, प्रिकॉल लिमिटेड. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Pricol Share Price | Usha Pricol Stock Price | BSE 540293 | NSE PRICOLLTD)
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | बक्कळ कमाई! अवघ्या 2.5 वर्षांत या शेअरने पैसे 10 पट वाढवले, पुढची टार्गेट प्राईस पहा
Multibagger Stock | शेअर बाजारात अनेक कंपन्यां आहेत, ज्यांच्या शेअर्सनी दीर्घकाळात आपल्या गुंतवणूकदारांना कमालीचा परतावा मिळवून दिला आहे. यामध्ये स्मॉल कॅप कंपन्यांच्या अल्प दरातील शेअर्सनी परताव्याच्या बाबतीत मोठ मोठ्या बाजार भांडवल असलेल्या कंपन्यांनाही मागे टाकले आहे. उषा मार्टिन लिमिटेड नावाच्या पोलाद निर्मात्या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या शेअर धारकांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदाराच्या गुंतवणुकीचे मूल्य 10 पट अधिक वाढवले आहे. आज उषा मार्टिन लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.55 टक्के घसरणीसह 174.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. NSE इंडेक्सवर आज हा स्टॉक 174.80 रुपये किमतीवर पोहचला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Usha Martin Share Price | Usha Martin Stock Price | BSE 517146 | NSE USHAMART)
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | 450% परतावा देणाऱ्या या शेअरवर तज्ज्ञांनी दिली नवी टार्गेट प्राईस, हा स्टॉक खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी
Multibagger Stock | IRB इन्फ्रा डेव्हलपर्स कंपनीने 2020 मध्ये आलेल्या कोविड नंतरच्या रॅलीमध्ये आपल्या गुंतवणुकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. अवघ्या तीन वर्षांत या कंपनीचे शेअर्स 55 रुपये किमतीवरून 290 रुपये किमतीवर पोहचले आहेत. या कालावधीत IRB शेअर्स नी आपल्या गुंतवणूकदारांना 450 टक्केपेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. तथापि कोटक सिक्युरिटीज फर्मला विश्वास आहे की, या स्टॉक मध्ये तेजी कायम राहील. आज IRB Infra कंपनीचे शेअर्स 0.78 टक्के घसरणीसह 293.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, IRB Infrastructure Developers Share Price | IRB Infrastructure Developers Stock Price | BSE 532947 | NSE IRB)
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | शेअर बाजार चमत्कार ! या शेअरने 78 हजारावर दिला 1 कोटी परतावा, झटपट करोडपती बनवणारा स्टॉक कोणता?
Multibagger Stock| शेअर बाजारात अनेक कंपन्यांचे शेअर्स आहेत ज्यानी अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. अशा शेअर मध्ये पैसे लावणारे लोक आज करोडपती झाले आहेत. आपण ज्या कंपनी बद्दल चर्चा करत आहोत तिचे नाव, ऍपकोटेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आहे. या कंपनीच्या स्टॉकने मागील काही वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पटींनी वाढवले आहेत. ज्या लोकांनी या कंपनीच्या शेअर्समध्ये 13 वर्षापूर्वी 80,000 रुपये लावले होते, ते लोक सध्या करोडपती झाले आहेत. चला तर मग जाणून घेऊ सविस्तर या कंपनीच्या स्टॉकबद्दल. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Apcotex Industries Share Price | Apcotex Industries Stock Price | BSE 523694 | NSE APCOTEXIND)
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Penny Stock | 12,000% टक्के परतावा देणारा हा शेअर उच्चांकी किमतीपासून 50% स्वस्त झाला, तज्ज्ञ काय सांगतात?
Multibagger Penny Stock | आज या लेखात आपण अशा एका कंपनीच्या स्टॉक बद्दल माहिती घेणार आहोत ज्याने 2022 या वर्षात आपल्या शेअरधारकांचे पैसे बुडवले आहे. या कंपनीचे नाव आहे, Tanla platform. या कंपनीचे शेअर्स 31 डिसेंबर 2021 रोजी 1,888.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, मात्र आता या कंपनीच्या शेअरची किंमत 707.80 रुपयांपर्यंत खाली पडली आहे. स्टॉक मार्केट निरीक्षकांनी अंदाज व्यक्त केला आहे की आर्थिक वर्ष 2023 च्या पहिल्या सहामाहीत कंपनीच्या मार्जिन मध्ये नकारात्मक वाढ झाल्याने शेअरच्या किमतीवर परिणाम झाला आहे. दुसरीकडे, डिसेंबर 2012 मधील किमतीच्या तुलनेत या शेअरची किंमत अजूनही जवळपास 12,000 टक्क्यांनी वर आहे. म्हणजेच सध्या शेअरची किेमत जरी घसरली असली तरी गुंतवणूकदार अजूनही नफ्यातच आहेत. तानाला प्लॅटफॉर्म कंपनी सर्वात मोठी कम्युनिकेशन प्लॅटफॉर्म काम करत आहे. या कंपनीने आपल्या व्यापारी क्षेत्राचा सूमारे 40 टक्के हिस्सा काबिज केला आहे. ही कंपनी दरवर्षी 800 अब्ज संवाद हाताळते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Arvind Fashions Share Price | Arvind Fashions Stock Price | BSE 532790 | NSE TANLA)
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | पैशाचा पाऊस! 3 रुपयाच्या मल्टीबॅगर शेअरने 2000% परतावा दिला, स्टॉक डिटेल्स पहा
Multibagger Stock | शेअर बाजारात सन २०२२ मध्ये बरीच अस्थिरता पाहायला मिळाली आहे. जगभरात मंदीची भीती, महागाई आणि वर्षअखेरपर्यंत कोरोनाचा धोका यामुळे शेअर बाजारात यंदा प्रचंड उलथापालथीची नोंद झाली आहे. या सर्व गोष्टींबरोबरच शेअर बाजारात असे काही शेअर्स आले आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला आहे. या प्रकारच्या स्टॉकला मल्टीबॅगर शेअर असे म्हणतात. आज आम्ही तुम्हाला 2022 सालच्या अशा शेअर्सची माहिती देणार आहोत, ज्यामध्ये गुंतवणूक करून गुंतवणूकदारांना मजबूत रिटर्न्स मिळाले आहेत. हेमांग रिसोर्सेस स्टॉक असं या स्टॉकचं नाव आहे. या शेअरने २०२२ साली गुंतवणूकदारांना २००० टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. जाणून घेऊयात या स्टॉक्सचे डिटेल्स.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | पैशाचा मुसळधार पाऊस! या 3 रुपयाच्या पेनी शेअरने 2277% परतावा दिला, आजही आहे इतका स्वस्त, खरेदी करावा?
Multibagger Stock | शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या लोकांसाठी 2022 हे वर्ष फार निराशाजनक राहिले आहे. अशा अस्थिर काळातही अनेक कंपनीच्या शेअर्सनी लोकांना मजबूत कमाई करून दिली आहे. आज आपण ज्या स्टॉक बद्दल माहिती घेणार आहोत, तो स्टॉक या वर्षातील सर्वात मोठ्या मल्टीबॅगर स्टॉकपैकी एक आहे. ही कंपनी मुख्यतः कोळसा पुरवठा करण्याचे काम करते. ऊर्जा संकटाच्या वेळी या कंपनीने कमालीची कामगिरी केली, आणि त्याच्या शेअरमध्ये अद्भूत वाढ पाहायला मिळाली. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Hemang Resources Share Price | Hemang Resources Stock Price | BSE 531178)
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | अबब! 794% परतावा प्लस प्रति 10 शेअर्सवर 15 फ्री बोनस शेअर्स मिळणार, श्रीमंत करणारा स्टॉक कोणता?
Multibagger Stock | Naysaa Securities Ltd या वित्तीय सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीने आपल्या शेअर धारकांना नवीन वर्षात मोठी भेट देण्याची तयारी केली आहे. ही कंपनी आपल्या विद्यमान पात्र गुंतवणूकदारांना दहा शेअरवर 15 बोनस शेअर्स मोफत देणार आहे. गुंतवणूकदारांसाठी चांगली गोष्ट म्हणजे न्यासा सिक्युरिटीजने आपल्या बोनस शेअर्सची रेकॉर्ड डेट या वर्षाच्या शेवटी ठेवली आहे. ही कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना परतावा देण्याच्या बाबतीत सरस मानली जाते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Naysaa Securities Share Price | Naysaa Securities Stock Price | BSE 538668)
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | शेअरने 6 महिन्यात 125% परतावा, आता सरकारच्या एक निर्णयाने हा स्टॉक मजबूत तेजीत, स्टॉक डिटेल पहा
Multibagger Stock | Venus Pipes & Tubes Ltd कंपनीचे शेअर्स खूप आकर्षक किमतीवर उपलब्ध झाले आहेत. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर, Venus Pipes & Tubes Ltd कंपनीच्या शेअर्सवर लक्ष ठेवा. शेअर बाजारातील तज्ञ आणि गुंतवणुकदार या स्टॉक वर उत्साही आहेत. तज्ञांनी या स्टॉकवर ‘ बाय ‘ रेटिंग दिली असून रेटिंगसह शेअरची लक्ष्य किंमत 848 रुपयेवरून अपडेट करून 940 पर्यंत वाढवली आहे. व्हीनस पाईप्स आणि ट्यूब्स कंपनीचा IPO 2022 च्या मे महिन्यात सूचीबद्ध झाला होता. तेव्हापासून आतापर्यंत या कंपनीच्या शेअर्समध्ये 125 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. आज या कंपनीचे शेअर्स 730.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | मार्ग श्रीमंतीचा! या मल्टीबॅगर शेअरने 3 महिन्यांत 800% परतावा दिला, गुंतवणुकदार मालामाल, खरेदी करावा?
Multibagger Stock | 2022 या वर्षात शेअर बाजारात अद्भूत चढ उतार पाहायला मिळाली आहे. शेअर बाजारात अस्थरिता असूनही,एका कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना आश्चर्यकारक परतावा कमावून दिला आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशाच एका कंपनीबद्दल माहिती देणार आहोत, ज्याचा IPO काही महिन्यांपूर्वी लिस्ट झाला होता आणि अल्पावधीत या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांचे नशीब पालटून टाकले आहेत. आपण ज्या स्टॉकबद्दल चर्चा करत आहोत, त्याचे नाव आहे, “Rhetan TMT”. या कंपनीच्या स्टॉकने लिस्टिंगनंतर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून आपल्या शेअर धारकांना 800 टक्क्यांचा मल्टीबॅगर परतावा मिळवून दिला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, LIC Share Price | LIC Stock Price | BSE 543590)
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | 50 रुपयाचा शेअर आणि झटपट पैसा, 6 महिन्यांत 236% परतावा, खरेदी करणार का?
Multibagger Stock | शेअर बाजारात जेव्हा आपण एखाद्या कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावतो, तेव्हा आपल्याला चांगल्या रिटर्न्ससोबतच लाभांश, आणि बोनस शेअर्स मिळणे अपेक्षित असते. गुंतवणुकदार शेअर बाजारात पैसे लावून बक्कळ पैसा कमवू शकतात. ग्लोब कमर्शियल लिमिटेड ही अशीच एक कंपनी आहे, जिने आपल्या शेअर धारकांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. कंपनीने आपल्या शेअर धारकांना मालामाल केल्यावर आता बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. मात्र कंपनीने पूर्वी जी रेकॉर्ड डेट जाहीर केली होती, त्यात कंपनीने आता बदल केला आहे. चला तर मग जाणून घेऊ या बोनस इश्यू चे पूर्ण डिटेल्स. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Globe Commercials Share Price | Globe Commercials Stock Price | BSE 540266)
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Penny Stock | शेअर असावा तर असा! अवघ्या 6 महिन्यांत 1 लाखावर 45 लाख परतावा, श्रीमंत करणारा स्टॉक सेव्ह करा
Multibagger Penny Stock | शेअर मार्केटमध्ये सध्या चढ उतार पाहायला मिळत आहे. बाजार खूप अस्थिर असूनही असे काही शेअर्स आहेत, ज्यांनी अल्पावधीतच आपल्या गुंतवणूकदारांना बंपर कमाई करून दिली आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशाच एका शेअरबद्दल माहिती देणार आहोत, ज्याने मागील 6 महिन्यांत आपल्या शेअर धारकांना 4291 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांपूर्वी ज्या लोकांनी या स्टॉकमध्ये पैसे लावले होत, ते आज लखपती झाले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Baroda Rayon Corporation Share Price | Baroda Rayon Corporation Stock Price | BSE 500270)
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | गुंतवणूकदारांचे खिसे भरणारा शेअर जगातील टॉप 5 शेअर्सच्या लिस्टमध्ये, या 1 वर्षात 200% परतावा, स्टॉक डिटेल
Multibagger Stock | शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून पैसे कमावणे, खूप जोखमीचे मानले जाते. मात्र आहे काही शेअर्स ही आहेत, ज्यात गुंतवणूक करून तुम्ही अल्पावधीत मालामाल होऊ शकता. आज या लेखात आम्ही तुम्हाला अदानी उद्योग समुहातील एका मल्टीबॅगर स्टॉक बद्दल माहिती देणार आहोत. या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना बंपर कमाई करून दिली आहे. एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 200 टक्के पेक्षा अधिक परतावा मिळवून दिला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Adani Power Share Price | Adani Power Stock Price | BSE 533096 | NSE ADANIPOWER)
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | अबब! 25 या पैशाच्या शेअरचे गुंतवणूकदार करोडपती झाले, अल्प गुंतवणुकीवर या स्टॉकने किती करोड दिले पहा
Multibagger Stock | मल्टीबॅगर स्टॉक बाबत एक खास गोष्ट अशी की, हे शेअर्स अल्प गुंतवणुकीवर ही जबरदस्त रिटर्न्स देतात. फार्मा सेक्टरमधील अशाच एका दिग्गज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना करोडो रुपये परतावा कमावून दिला आहे. कॅपलिन पॉइंट लॅब कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना आश्चर्यकारक नफा मिळवून दिला आहे. ज्या लोकांनी या कंपनीच्या शेअर्समध्ये 20 वर्षापूर्वी 3,500 रुपये गुंतवणूक केली होती, ते लोक सध्या करोडपती झाले आहेत. मागील काही महिन्यांपासून हा स्टॉक विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत होता. परंतु दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी या स्टॉकमधून बक्कळ पैसा कमावला आहे. शुक्रवार दिनांक 16 डिसेंबर 2022 रोजी बीएसई इंडेक्सवर या कंपनीचे शेअर्स 726.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज हा स्टॉक 724.05 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Caplin Point Laboratories Share Price | Caplin Point Laboratories Stock Price | BSE 524742 | NSE CAPLIPOINT)
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Diwali Special Ubtan | दिवाळीच्या दिवसांत दररोज करा अभ्यंगस्नान; घरच्या घरी बनवा सुगंधित उटणे, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER