महत्वाच्या बातम्या
-
Multibagger Stocks | कडक! तिप्पट परताव्यासाठी बँक 15 वर्ष पैसे लॉक करेल, या शेअरने 1 वर्षात 3 पट परतावा दिला
Multibagger Stock | फिलाटेक्स फॅशन्स” कंपनीने आपल्या शेअर धारकांना मालामाल केले आहे. अवघ्या एक वर्षात मोजे बनवणाऱ्या या फॅशन कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना साडेतीन पट अधिक परतावा कमावून दिला आहे. शेअरमध्ये कमालीची खरेदी सुरू असलेल्यामुळे शेअर्सच्या किमतीने आतापर्यंतचा सर्वकालीन उच्चांक गाठला आहे. 4 नोव्हेंबर 2022 रोजी हा शेअर बीएसई निर्देशांकावर 3.47 टक्क्यांच्या वाढीसह 17.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. स्टॉकची ही किंमत मे 2015 नंतरची उच्चांक किंमत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | अजून काय हवं? या शेअरने 6 महिन्यात पैसा 4 पट केला आणि फ्री बोनस शेअर्स सुद्धा, खरेदी करणार?
Multibagger Stock | ग्रिटेक्स कॉर्पोरेट सर्व्हिसेस हा बीएसईवरील केवळ ‘एम’ श्रेणीअंतर्गत सूचीबद्ध एक स्मॉल-कॅप स्टॉक आहे. ग्रेटेक्सने सलग सातव्या दिवशी 5% अप्पर सर्किट बॅक-टू-बॅकवर धडक दिली आहे
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | बाब्बो! हे 5 मल्टीबॅगर शेअर्स श्रीमंत करत आहेत, 1 महिन्यात 200 टक्क्यांपर्यंत परतावा मिळतोय, लिस्ट सेव्ह करा
Multibagger Stocks | वेल्टरमॅन इंटरनॅशनल लिमिटेड : वेल्टरमॅन इंटरनॅशनल लि. या लेदर वस्तूंची उत्पादने बनवणाऱ्या कंपनीच्या शेअर्सने आपल्या शेअर धारकांना बंपर परतावा दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सनी लोकांना 164 टक्के परतावा कमावून दिला आहे. 3 ऑक्टोबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर बीएसई निर्देशांकावर 12.63 रुपये किंमत पातळीवर व्यवहार करत होते. त्याच वेळी, 2 नोव्हेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर 33.30 रुपये किमतीवर पोहोचते होते. अशा परिस्थितीत फक्त एका महिन्याच्या कालावधीत या कंपनीच्या शेअरची किंमत 164 टक्क्यांनी वधारली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | अजून काय हवं? 332 टक्के परतावा आणि फ्री बोनस शेअर, हा शेअर खरेदी करावा का?
Multibagger Stocks | CL Educate कंपनीने बुधवारी आपल्या संचालक मंडळाच्या बैठकीत विद्यमान शेअर धारकांना 1:1 प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली. कंपनी आपल्या विद्यमान पात्र शेअर्स धारकांना प्रत्येक 1 शेअरवर 1 बोनस शेअर मोफत देणार आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सीएल एज्युकेट कंपनीचे शेअर्स 4 टक्के कमजोरीसह 154.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | पैसा असा गुंतवा, दोन वर्षांत 465 टक्के परतावा, हा शेअर तुमचा पैसे वेगाने वाढवेल, खरेदी करावा हा स्टॉक?
Multibagger Stock | HBL Power Systems Ltd कंपनी एक S&P BSE SmallCap कंपनी असून तिने आपल्या शेअर धारकांना मागील दोन वर्षात मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. या कालावधीत 03 नोव्हेंबर 2020 रोजी कंपनीचे शेअर 18.60 रुपयेवर ट्रेड करत होते, त्यात वाढ होऊन स्टॉक 1 नोव्हेंबर 2022 रोजी 105.25 रुपयेवर पोहोचला. मागील दोन वर्षांच्या कालावधीत या स्टॉकच्या किमतीत 465 टक्के वाढ पाहायला मिळाली होती. ही कंपनी S&P BSE SmallCap निर्देशांकाचा एक भाग असून त्यात 94.75 टक्के वाढ पाहायला मिळाली होती. 03 नोव्हेंबर 2020 रोजी S&P BSE SmallCap निर्देशांक 14,834.27 च्या पातळीवरून 01 नोव्हेंबर 2022 रोजी 28,891.11 पर्यंत वाढला आहे. दोन वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये ज्या लोकांनी 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती, त्यांच्या गुंतवणुकीचे आज वाढून 5.65 लाख रुपये झाले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | काय चॉईस आहे, या शेअरने 1 वर्षात 1036% परतावा दिला, गुंतवणूक 10 पटीने वाढली, स्टॉक खरेदी करणार?
Multibagger Stocks | RMC स्विचगियर्स लिमिटेड कंपनीची स्थापना 1994 साली झाली होती. ही कंपनी प्रामुख्याने स्विचगियर अभियांत्रिकी, वीज वितरण आणि पारेषण क्षेत्रासाठी ECI करार आणि PVC संगमरवरी आणि घन व्यवस्थापन करण्याच्या व्यवसायात अग्रणी आहे. ही कंपनी प्रामुख्याने ऊर्जा मीटर, LT/HT वितरण बॉक्स आणि पॅनल्स, जंक्शन बॉक्स, फीडर पिलर आणि इतर पॉवर वस्तू यांचे उत्पादन करते.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | फक्त 10 महिन्यांत 900 टक्केपेक्षा जास्त परतावा, प्लस बोनस शेअर्सही मिळणार, स्टॉक नेम नोट करा
Multibagger Stocks | अल्स्टोन टेक्सटाइल ही अशा काही कंपन्यांपैकी एक आहे, ज्याने 2022 मध्ये आपल्या शेअर धारकांना 900 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. गुंतवणूकदारांना इतका मजबूत परतावा दिल्यानंतर ही कंपनी आता स्टॉक स्प्लिट सोबत बोनस शेअर्सचे वाटप करणार आहे. या कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 10 नोव्हेंबर 2022 रोजी नियोजित केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | फक्त 2 वर्षातच या शेअरने कमाल केली, हा स्टॉक खरेदीसाठी फॉरेन इन्वेस्टर्स तुटून पडत आहेत
Multibagger Stocks | स्टाइलम इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी प्रीमियम डेकोरेटिव्ह लॅमिनेट, सॉलिड पृष्ठभाग, विशेष पृष्ठभाग, PU+ लाख कोटिंग आणि कॉम्पॅक्ट लॅमिनेटची निर्मिती करण्याचे काम करते. स्टाइलम कंपनी आशिया खंडातील सर्वात मोठ्या सिंगल-लोकेशन लॅमिनेट उत्पादन करणाऱ्या संयंत्रांपैकी एक सयंत्र भारतात चालवते, जी 44 एकरम क्षेत्रामध्ये पसरली आहे. कंपनीची उत्पादन क्षमता 14.3 दशलक्ष शीट्स वार्षिक आहे. ही कंपनी “STYLAM” या ब्रँड नावाखाली डेकोरेटिव्ह लॅमिनेटचे उत्पादन, विपणन, विक्री व्यवसाय करते. कंपनीच्या एकूण उद्योगातील बहुतांश निर्यात दक्षिण पूर्व आशियाई आणि युरोपीय राष्ट्रांमध्ये केली जाते. FY22 नुसार कंपनी 63.88 टक्के महसूल निर्यात उद्योगातून कमवते.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | छोटा रिचार्ज मोठा फायदा, 20 पैशाच्या या पेनी शेअरने गुंतवणुकीवर 5 कोटीचा परतावा दिला, नाव नोट करा
Multibagger Stocks | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड : आपण ज्या स्टॉकबद्दल चर्चा करत आहोत, त्याचे नाव आहे, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड. या कंपनीच्या शेअर्समध्ये इतकी वाढ झाली आहे की, त्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. वास्तविक, एक काळ असा होता जेव्हा या कंपनीच्या शेअर फक्त 1 रुपयापेक्षा कमी किमतीवर ट्रेड करत होते. मात्र, आता या कंपनीच्या शेअरची किंमत 100 रुपयांच्या वर गेली आहे, आणि अर्थातच लोकांनी यातून भरघोस नफा कमावला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | संयम पाळा पैसा वाढवा, या मल्टीबॅगर शेअरने 3 वर्षात पैसा 4 पटीने वाढवला, हा स्टॉक खरेदी करावा का?
Multibagger Stocks | Avro India Limited कंपनीचा IPO हा गुंतवणूकदारांना मोठा परतावा कमावून देणारा IPO ठरला आहे. Avro India कंपनीचा IPO 2018 मध्ये NSE SME एक्सचेंजवर सूचीबद्ध झाला,आणि तेव्हापासून दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी 150 टक्के परतावा कमावला आहे. या कंपनीचे पूर्वीचे नाव एव्हॉन मोल्डप्लास्ट लिमिटेड असे होते. नंतर या कंपनीने आपले नाव बदलून Avro India Limited असे केले. IPO लिस्टिंग मध्ये Avro India कंपनीचे शेअर्स जुलै 2018 मध्ये 52 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | 5-7 टक्के नव्हे तर या शेअरने 570 टक्के पेक्षा अधिक परतावा दिला, हा शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदार उत्सुक
Multibagger Stocks | पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर सोल्यूशन्स सेवा प्रदान करणारी अद्वैत इन्फ्राटेक कंपनीचे शेअर्स 28 ऑक्टोबर शुक्रवारच्या ट्रेडिंगमध्ये सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीवर पोहोचले होते. मागील एका महिन्यात या कंपनीच्या स्टॉकने आपल्या शेअर धारकांना 38 टक्के परतावा कमावून दिला आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या स्टॉकमध्ये फक्त खरेदीदारच काउंटरमध्ये व्यवहार करत होते. कारण स्टॉकने 5 टक्के अप्पर सर्किटला स्पर्श केला होता आणि स्टॉक बीएसई निर्देशांकावर प्रति शेअर 648.55 रुपयये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | चर्चा तर होणारच, बँक देते वर्षाला 6-7 टक्के व्याज, या शेअरने 1 वर्षात 350% परतावा दिला, स्टॉक नेम सेव्ह करा
Multibagger Stocks | Finiotex chemical या कंपनीच्या शेअर्सने 2022 या वर्षात आपल्या शेअर धारकांना 177 टक्के परतावा कमावून दिला आहे. 27 ऑक्टोबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 382.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. कंपनीचे मार्केट कॅप सध्या 4,237 कोटी रुपये आहे. या कंपनीने नुकताच बाजार नियामकाला माहिती दिली आहे की, सकारात्मक तिमाही निकाल आणि वाढता व्यवसाय विस्तार या धोरणामुळे कंपनीचे शेअर्स वाढत आहेत. या कंपनीच्या संचालक मंडळाने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही ज्याचा शेअर्सच्या किमतीवर परिणाम होईल. जून तिमाहीत या कंपनीने 11.44 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या मल्टीबॅगर शेअरने 4600 टक्के परतावा दिला, आता स्टॉक स्प्लिटमुळे स्वस्त खरेदी करता येणार
Multibagger Stocks | कॉन्फिडन्स फ्युचरिस्टिक एनर्जीटेक ही पेट्रोलियम इंजिनिअरिंग व्यवसायात गुंतलेली मल्टीबॅगर स्टॉक कंपनी असून त्यांनी मागील महिन्यात शेअर धारकांना प्रति शेअर 0.75 रुपये अंतिम लाभांश वितरीत करण्याचे जाहीर केले होते. आता कंपनीने आपले शेअर्स विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे. कॉन्फिडन्स फ्युचरिस्टिक एनर्जीटेक लि या स्मॉलकॅप कंपनीने स्टॉक स्प्लिटसाठी रेकॉर्ड तारीखही ठरवली आहे. ही पेट्रोलियम इंजिनिअरिंग कंपनी 2:1 या प्रमाणात आपल्या स्टॉक विभाजित करणार आहे. 27 ऑक्टोबर 2022 रोजी कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 5 टक्के अप्पर सर्किटवर 590.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या मल्टीबॅगर शेअरने गुंतवलेला मूठभर पैसा 4 वर्षात ढीगभर केला, हा स्टॉक ठरला करोडपती बनवणारा
Multibagger Stocks | नॅशनल स्टँडर्ड इंडिया कंपनीचे शेअर्स 25 ऑक्टोबर 2022 रोजी मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये BSE वर 4,966.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. हा स्टॉक 3 जून 2018 रोजी BSE निर्देशांकावर सूचीबद्ध झाला होता, तेव्हा रोज 21.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. मागील 4 वर्षांत या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 22,577.85 टक्के चा छप्पर फाड परतावा मिळवून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | फक्त 7 रुपयाच्या शेअरने संपत्ती 125 पटीने वाढवली, 80 हजारावर तब्बल 1.25 कोटी परतावा, स्टॉक डिटेल
Multibagger Stocks | अॅक्सिस बँकेच्या शेअर्समध्ये आता कमालीची तेजी आली असून शेअर्स सर्वकालीन उच्च किमतीच्या जवळ आले आहेत. अॅक्सिस बँकेच्या शेअर्समध्ये अजूनही कल अपट्रेंडच्या दिशेने दिसून येत आहे. सध्याच्या किमतीवर हे शेअर्स खरेदी केल्यास तुम्हाला पुढील काळात 27 टक्क्यांपर्यंत नफा मिळू शकतो. BSE निर्देशांकावर 27 ऑक्टोबर 2022 रोजी शेअर बाजार उघडल्यानंतर अॅक्सिस बँकेचे शेअर्स 905.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | दुप्पट-टप्पात कमाई, या शेअरने 600 टक्के परतावा प्लस फ्री बोनस शेअर्स सुद्धा देणार, स्टॉक नेम सेव्ह करा
Multibagger Stocks | Syn Bags Limited कंपनी एक स्मॉल कॅप कंपनी असून तिने दिवाळीपूर्वी आपल्या शेअर धारकांना मोठी भेट दिली आहे. या कंपनीने 22 ऑक्टोबर 2022 रोजी म्हणजेच शनिवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बोनस शेअर्स वितरीत करण्याची घोषणा केली आहे. विद्यमान गुंतवणूकदारांना कंपनीच्या प्रत्येक शेअरवर 2 बोनस शेअर्स मोफत दिले जाणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks| या खाजगी बँकेच्या शेअरचे गुंतवणुकदारांना करोडपती बनवले,1 लाखावर दिला 5.53 कोटी परतावा, तुम्ही हा स्टॉक घेतला आहे का?
Multibagger Stocks | कोटक महिंद्रा बँकेचे शेअर्स जवळपास वर्षभरापासून बेस बिल्डिंग मोडमध्ये ट्रेड करत आहेत. तथापि या बँकिंग कंपनीच्या शेअर्सनी आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. कोविड नंतरच्या तेजीत कोटक महिंद्रा बँकेच्या शेअरची किंमत 1175 वरून वाढून 1905 रुपये पर्यंत गेली आहे. या कालावधीत या स्टॉकमध्ये जवळपास 60 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | स्टॉक लहान पण कीर्ती महान, या शेअरने 2 वर्षांत 400 टक्के परतावा दिला, स्टॉकचे नाव नोट करा
Multibagger Stocks | अपार इंडस्ट्रीज लिमिटेड ही एक S&P बीएसई स्मालकॅप कंपनी असून या स्टॉकने मागील दोन वर्षात आपल्या शेअर धारकांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. 20 ऑक्टोबर 2020 रोजी या कंपनीच्या शेअरची किंमत 282.75 रुपयेवरून 1494.20 रुपयेवर पोहोचली होती. दोन वर्षांच्या होल्डिंग कालावधीत स्टॉकमध्ये 428 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. मागील दोन वर्षांपूर्वी जर तुम्ही या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयेची गुंतवणूक केली असती तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 5.28 लाख रुपये झाले असते.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | तो आला आणि तो जिंकला, आयपीओ नंतर शेअर मार्केटमध्ये लिस्ट झाला, 1 महिन्यात 176% परतावा, पुढेही पैसा
Multibagger stocks | अहमदाबाद मध्ये स्थित असलेल्या Alstone Textiles (India) Ltd कंपनीने ऑगस्ट 2022 मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यापासून आतपर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. कारण हा स्टॉक 15 रुपयांवरून उसळी घेऊन 108 रुपयेवर पोहचला आहे. या शेअर मध्ये 620 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. Alstone Textiles (India) Ltd कंपनीची स्थापना 1985 मध्ये झाली होती. पूर्वी ही कंपनी शालिनी होल्डिंग्ज या नावाने ओळखली जातो होती. कंपनी सध्या फॅब्रिक आणि गुंतवणुकीच्या व्यावसायात गुंतलेली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | दिग्गज गुंतवणूकदाराने या कंपनीचे शेअर्स खरेदी केले, यापूर्वी 350% परतावा दिला आहे, पुढे तेजीत पैसा देणार
Multibagger Stocks | चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत प्रसिद्ध गुंतवणुकदार सचिन बन्सल यांनी वेस्ट कोस्ट पेपर मिल्स लिमिटेड कंपनीचे 1.8 दशलक्ष शेअर्स आपल्या पोर्टफोलिओ मध्ये जोडले आहेत. या कंपनीमध्ये त्यांचा एकूण 2.73 टक्के वाटा आहे. ट्रेंडलाइन डेटानुसार जून 2022 च्या तिमाहीच्या शेवटी सचिन बन्सल यांची 4 कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक होती. सचिन बन्सल यांच्या पोर्टफोलिओ मध्ये वेस्ट कोस्ट पेपर मिल्सचे शेअर्स खरेदी केल्यानंतर हा दुसरा पेपर स्टॉक ठरला आहे. बन्सल यांच्याकडे JK पेपर कंपनीचे शेअर्सही आहेत.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Diwali Special Ubtan | दिवाळीच्या दिवसांत दररोज करा अभ्यंगस्नान; घरच्या घरी बनवा सुगंधित उटणे, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- IRB Vs IREDA Share Price | IRB आणि IREDA सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: IRB
- Smart Investment | लय भारी, केवळ 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा फायदा, मॅच्युरिटीला मोठी रक्कम मिळेल