महत्वाच्या बातम्या
-
Multibagger Stocks | शेअर प्राईस 19 रुपये, मालामाल करतोय हा शेअर, यापूर्वी दिला 2110% परतावा - BOM: 530883
Multibagger Stocks | स्टॉक मार्केटमध्ये २० रुपयांपेक्षा कमी किमतीचा शेअर तुफान तेजीत आहे. सुपर क्रॉपसेफ लिमिटेडचा शेअर गुरुवारी बीएसईवर 19.49 वर उघडला, जो मागील 19.09 च्या तुलनेत 2% वधारला. काही वेळातच सुपर क्रॉप सेफ शेअरचा भाव ८.८५ टक्क्यांनी वाढून २०.७८ रुपयांवर पोहोचला. गेल्या वर्षभरात सुपर क्रॉप सेफ शेअरची किंमत दुपटीने वाढली असून, गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा मिळाला आहे.
20 दिवसांपूर्वी -
Multibagger Stocks | पटापट खरेदी करा हे 5 शेअर्स, मिळेल 121 टक्क्यांपर्यंत परतावा, मल्टिबॅगर कमाई होईल - NSE: TEJASNET
Multibagger Stocks | स्टॉक मार्केट मध्ये सध्या कंसॉलिडेशन सुरू आहे. त्याचा अनेक शेअर्सवर परिणाम होतोय. दिवाळी उत्सव काही दिवसांवर आला आहे आणि त्या निमित्ताने कमी किमतीत दर्जेदार शेअर्स खरेदी करण्याची संधी आहे. व्हेंचुरा सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने गुंतवणुकीसाठी 5 शेअर्स निवडले आहेत. पुढील 12 ते 15 महिन्यात हे शेअर्स 121 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतात.
28 दिवसांपूर्वी -
Multibagger Stocks | श्रीमंत करतोय हा शेअर, यापूर्वी दिला 11000% परतावा, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी - NSE: SHRIRAMFIN
Multibagger Stocks | शुक्रवार 18 ऑक्टोबर रोजी श्रीराम फायनान्स लिमिटेड कंपनी शेअर 2.80 टक्के वाढून 3,350 रुपयांवर (NSE: SHRIRAMFIN) पोहोचला होता. श्रीराम फायनान्स लिमिटेड कंपनी शेअर स्प्लिट बाबत अपडेट येताच शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. या शेअरने गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर परतावा दिला आहे. (श्रीराम फायनान्स लिमिटेड कंपनी अंश)
1 महिन्यांपूर्वी -
Multibagger Stocks | श्रीमंत करतोय हा शेअर, 4 वर्षात दिला 4000% परतावा, पुढेही होणार मजबूत कमाई - Marathi News
Multibagger Stocks | पिट्टी इंजिनीअरिंग कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील चार वर्षात या कंपनीच्या शेअर्सने (NSE: PITTIENG) आपल्या गुंतवणूकदारांना 42 पट अधिक परतावा कमावून दिला आहे. पिट्टी इंजिनियरिंग ही कंपनी मुख्यतः इलेक्ट्रिकल स्टील लॅमिनेशन, मोटर कोर, सब असेंबली, डाय-कास्ट रोटर्स आणि प्रेस टूल्सची भारतातील सर्वात मोठी उत्पादक कंपनी मानली जाते. (पिट्टी इंजिनीअरिंग कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
Multibagger Stocks | झटपट पैसे दुप्पट करतोय हा मल्टिबॅगर शेअर, मल्टिबॅगर स्टॉक खरेदीला तुफान गर्दी - Marathi News
Multibagger Stocks | अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कपात केल्यानंतर भारतीय शेअर बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारी सेन्सेक्स 1.63 टक्क्यांनी वधारून 84,544.31 अंकांवर बंद झाला. बाजार उच्चांकी पातळीवर राहिला आणि काही शेअर्समध्ये जबरदस्त खरेदीची कारवाई दिसून आली. चांगली खरेदी झालेल्या शेअर्समध्ये हायटेक पाईप्स लिमिटेडच्या शेअर्सचाही समावेश होता.
2 महिन्यांपूर्वी -
Multibagger Stocks | पैशाचा पाऊस! एका महिन्यात पैसे दुप्पट करत आहेत हे 3 शेअर्स, फायदा घ्या
Multibagger Stocks | अमेरिकेने नुकताच त्यांची आर्थिक कामगिरीची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यात किंचित सुधारणा पाहायला मिळाली आहे. तसेच FED तर्फे व्याजदर कपातीच्या वाढत्या शक्यतांनंतर आशियाई शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली होती. भारतीय शेअर बाजारात निफ्टी इंडेक्सने सलग तिसऱ्या दिवशी तेजी नोंदवली होती. तर सेन्सेक्स इंडेक्स सलग दुसऱ्या दिवशी हिरव्या निशाणीवर व्यवहार करत होता.
3 महिन्यांपूर्वी -
Multibagger Stocks | टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस नोट करा, कमाईची संधी सोडू नका
Multibagger Stocks | ट्रेंट लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. या कंपनीचे शेअर्स पुन्हा एकदा फोकसमध्ये आले आहेत. ट्रेंट लिमिटेड ही कंपनी झुडिओ हा B2C ब्रँड चालवते. या ब्रँडची वार्षिक उलाढाल 5,000 कोटी रुपये आहे. झुडिओ स्टोअर स्वस्तात मस्त ब्रँडेड कपडे विकण्याचा व्यवसाय करतात. ट्रेंट लिमिटेड कंपनीने Westside आणि Zudio च्या पोर्टफोलिओमध्ये आणखी 2 नवीन ब्रँड जोडण्याची योजना आखली आहे. ( ट्रेंट लिमिटेड कंपनी अंश )
3 महिन्यांपूर्वी -
Multibagger Stocks | अवघ्या 1 महिन्यात पैसे दुप्पट करत आहेत हे शेअर्स, कमाईची मोठी सोडू नका
Multibagger Stocks | जुलै महिना ऐतिहासिकदृष्ट्या भारतीय शेअर बाजारासाठी तेजीचा महिना राहिला आहे आणि यावर्षीही तोच होता आणि जुलै २०२४ मध्ये अनेक मोठ्या घटना घडूनही भारतीय शेअर बाजारात तेजी राहिली.
4 महिन्यांपूर्वी -
Multibagger Stocks | कुबेर कृपा करणारे शेअर्स सेव्ह करा, अवघ्या 6 महिन्यात 100% पेक्षा जास्त परतावा मिळतोय
Multibagger Stocks | 2024 हे वर्ष भारतीय शेअर बाजारासाठी मजबूत कामगिरीचे वर्ष ठरत आहे. या वर्षी निफ्टीने 22000, 23000 आणि आता 24000 पातळी पार केली आहे. तर सेन्सेक्स देखील 79000 ची पातळी पार करून 80000 च्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेसह भारतीय शेअर बाजारांचा वाढीचा दृष्टिकोन मजबूत आहे.
5 महिन्यांपूर्वी -
Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पडेल! हा शेअर देईल 100 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग
Multibagger Stocks | वन पॉइंट वन सोल्यूशन्स या स्मॉलकॅप आयटी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. वन पॉइंट वन सोल्यूशन्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1290 कोटी रुपये आहे. मागील 5 दिवसांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 8 टक्क्यांनी वाढली आहे.
6 महिन्यांपूर्वी -
Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले?
Multibagger Stocks | भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स सध्या फोकसमध्ये आले आहेत. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स मजबूत कमाई करून देऊ शकतात. ब्रोकरेज फर्म नुवामाच्या तज्ञांच्या मते, व्होडाफोन आयडिया आणि भारती एअरटेल कंपनीचे शेअर्स गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटत आहेत. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Multibagger Stocks | असा स्वस्त शेअर निवडा! किंमत 32 रुपये, अल्पावधीत दिला 2500 टक्के परतावा, खरेदी करणार?
Multibagger Stocks | हॅम्प्टन स्काय रियल्टी कंपनीच्या शेअर्सने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 2500 टक्के परतावा कमावून दिला आहे. एप्रिल 2019 मध्ये या कंपनीचे शेअर्स 1.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 32 रुपये किमतीवर पोहचला आहे. ( हॅम्प्टन स्काय रियल्टी कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Multibagger Stocks | कुबेर पावला! या शेअरने अवघ्या 1 वर्षात दिला 1528% परतावा, पुढेही मल्टिबॅगर परतावा?
Multibagger Stocks | आरबीएम इन्फ्राकॉन कंपनीचे शेअर्स 4 जानेवारी 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आले होते. या कंपनीचा IPO 36 रुपये किमतीवर लाँच करण्यात आला होता. मात्र या कंपनीचे शेअर 52.5 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. ( आरबीएम इन्फ्राकॉन कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडणारा शेअर! 4 महिन्यात 270% तर एका वर्षात 920% परतावा दिला, फायदा घेणार?
Multibagger Stocks| आयुष फूड्स अँड हर्ब्स कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर कमाई करून दिली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 920 टक्के नफा कमावून दिला आहे. मार्च 2023 पासून आतापर्यंत आयुष फूड्स अँड हर्ब्स कंपनीचे शेअर्स 20 रुपयेवरून वाढून 200 रुपये किमतीवर पोहचले आहेत. ( आयुष फूड्स अँड हर्ब्स कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Multibagger Stocks | अल्पावधीत 925% परतावा देणारा शेअर पुन्हा बंपर परतावा देणार, दिग्गजांनी खरेदी केले शेअर्स
Multibagger Stocks | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. साध्य जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर तुम्ही, धाबरिया पॉलिवुड कंपनीच्या शेअर्सवर लक्ष ठेवले पाहिजे. या कंपनीच्या शेअर्समध्ये दिग्गज गुंतवणूकदार आशिष कचोलिया आणि मुकुल अग्रवाल यांनीही गुंतवणूक केली आहे. ( धाबरिया पॉलिवुड कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Multibagger Stocks | अनेकांना माहिती नसलेल्या टॉप 10 IT शेअर्सची यादी, दरवर्षी 140 ते 357 टक्केपर्यंत परतावा देतात
Multibagger Stocks | मागील एका वर्षात भारतीय शेअर बाजारातील अनेक कंपन्यांच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. याकाळात टीसीएस आणि इन्फोसिस सारख्या दिग्गज कंपन्यांच्या तुलनेत आयटी क्षेत्रातील स्मॉलकॅप कंपन्याच्या शेअर्सने मजबूत परतावा कमावून दिला आहे. आज या लेखात आपण एका वर्षात भरघोस परतावा देणाऱ्या टॉप 10 आयटी कंपन्यांच्या शेअर्सची माहिती जाणून घेणार आहोत.
8 महिन्यांपूर्वी -
Multibagger Stocks | या टॉप 10 मल्टिबॅगर शेअर्सची यादी सेव्ह करा, दरवर्षी 100 ते 400 टक्के परतावा देत आहेत
Multibagger Stocks | आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये शेअर बाजारातील अनेक सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्सने जबरदस्त कामगिरी केली होती. आता नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होणार आहे. याकाळात अनेक गुंतवणुकदार शेअर बाजारात पैसे लावण्यास उत्सुक असतील.
8 महिन्यांपूर्वी -
Multibagger Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 10 मल्टिबॅगर शेअर्स, अवघ्या 1 महिन्यात 130 टक्केपर्यंत परतावा मिळतोय
Multibagger Stocks | मागील एका महिन्यातपासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. अनेक दिग्गज कंपन्यांचे शेअर्स देखील विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. अशा काळात तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी टॉप 10 शेअर्सची एक लिस्ट तयार केली आहे. या कंपन्यांच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अक्षरशः गुणाकार केले आहेत. गुंतवणूकदारांनी तब्बल 130 टक्केपर्यंत नफा कमावला आहे. चला तर मग जाणून घेऊ टॉप 10 शेअर्सची सविस्तर माहिती.
8 महिन्यांपूर्वी -
Multibagger Stocks | श्रीमंत करणारा शेअर, 5 वर्षात 10,000 रुपयांवर दिला 45 लाख रुपये परतावा, खरेदी करणार?
Multibagger Stocks | इंटिग्रेटेड इंडस्ट्रीज लिमिटेड कंपन्यांच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे दुप्पट केले आहेत. ( इंटिग्रेटेड इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Multibagger Stocks | कुबेर कृपा असलेला शेअर, कमी कालावधीत 1 लाखावर दिला 26 लाख रुपये परतावा, खरेदी करणार?
Multibagger Stocks | शेअर बाजाराने दीर्घकालीन गुंतवणूकदारांना नेहमीच उत्तम परतावा दिला आहे. काही वर्षांपूर्वी काही शेअर्सची किंमत काही रुपये होती आणि त्यांना पेनी स्टॉक म्हटले जात होते, त्यांची किंमतही अनेक पटींनी वाढली आहे. Tanla Share Price
9 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार