महत्वाच्या बातम्या
-
Multibagger Stocks | अदानी ग्रुपच्या या 4 शेअर्सचे गुंतवणूकदार मालामाल होतं आहेत, 1768 ते 4222 टक्के परतावा
गेल्या वर्षभरात अदानी समूहातील चार कंपन्यांच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना घसघशीत परतावा दिला आहे. अदानी पॉवरने आठवड्यातील ७०.३५ रुपयांच्या नीचांकी पातळीवरून जवळपास ५ पटीने झेप घेत ३४४.५० रुपयांचा उच्चांक गाठला आहे, तर अदानी गॅसने ८४३.०० च्या नीचांकी पातळीवरून ३,०१८.०० रुपयांचा उच्चांक गाठला आहे, अदानी ट्रान्समिशन ८७१.०० वरून ३,०६९.०० आणि अदानी ग्रीन ८७४.८० रुपयांच्या नीचांकी पातळीवरून ३,०५०.०० रुपयांवर पोहोचला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | 115 वर्ष जुन्या आईस्क्रीम बनवणाऱ्या कंपनीचा शेअर, 1 वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट
वाडीलाल इंडस्ट्रीजच्या शेअर्सनी मागील वर्षभरात आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळवून दिला आहे. यादरम्यान शेअरची किंमत 1026 रुपयांवरून 2112.20 रुपयांपर्यंत पोहोचली होती. वडीलाल इंडस्ट्रीज कंपनी 115 वर्षे जुनी आहे.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | 1460 टक्के मल्टीबॅगर परतावा देणारा हा शेअर 3 दिवसात 40 टक्क्याने स्वस्त, ही गुंतवणुकीची संधी?
तान्ला प्लॅटफॉर्म्स भारतीय शेअर बाजारात एक मल्टीबॅगर स्टॉक म्हणून ओळखला जातो. मागील पाच वर्षांत या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 1,476% पेक्षा जास्त बंपर परतावा दिला आहे. मागील तीन ट्रेडिंग सत्रांमध्ये ह्या स्टॉकमध्ये 40% पेक्षा जास्त पडझड झालेली दिसत आहे. बुधवारच्या व्यवहारात, स्टॉक सुमारे 19 टक्क्यांनी घसरून 591 च्या आसपास ट्रेड करत होता. आज स्टॉक मोठ्या घसरणीसह सुरू झाला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या जॅकपॉट शेअर्सने दिला आहे 500 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा, तुमच्या पोर्टफोलिओत आहेत हे स्टॉक्स?
बीएसई म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्चेंज मध्ये या वर्ष 5.83 टक्के ची घसरण झाली आहे. पण या अस्थिरतेच्या आणि उलाढालीनंतर अनेक स्टॉकनी कठीण काळातही गुंतवणूकदारांना बंपर परतावा मिळवून दिला आहे. जागतिक स्तरावर सुरू असलेल्या घडामोडी, चीनच्या खुरापती, वाढती महागाई, रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे भारतीय शेअर बाजारातही अनिश्चिततेचे आणि गोंधळाचे वातावरण आहे. या दरम्यान राष्ट्रीय शेअर बाजार म्हणजेच निफ्टी मध्ये 5.74 टक्के पडझड झाली आहे. त्याच वेळी, बीएसईमध्ये या वर्षी आतापर्यंत 5.83% ची घसरण झाली आहे. पण या चढ-उतारानंतरही अनेक स्टॉकनी या कठीण काळातही गुंतवणूकदारांना बंपर परतावा दिला आहे. अशा पाच स्टॉक्सची माहिती घेऊ :
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | 1 लाखाची गुंतवणूक वाढून 23 लाख झाली, या स्टॉकने 2 वर्षात 2000 टक्के परतावा दिला
मागील सहा महिन्यात भारतीय शेअर बाजाराने थोडी निराशाजनक कामगिरी केली आहे. शेअर बाजारात काही मल्टीबॅगर स्टॉक आहेत ज्यांच्यावर कोणत्याही नकारात्मक गोष्टीचा परिणाम होत नाही, आणि ते आपल्या गुंतवणूकदारांना सतत सकारात्मक परतावा देत असतात. असाच एक स्टॉक आहे ज्यात आपण जर 6 महिन्यांपूर्वी गुंतवणूक केली असती, तर आज तुमच्या 1 लाख गुंतवणुकीचा परतावा 1.76 लाख रुपये झाला असता. 22 मे 2020 रोजी ज्या गुंतवणूकदारांनी या स्टॉकवर विश्वास ठेवून गुंतवणूक केली असती तर त्यांचा परतावा म्हणून 23 लाख रुपये मिळाले असते.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या शेअरने 631 टक्क्यांचा छप्परफाड परतावा दिला, स्टॉकचे गुंतवणूकदार मालामाल झाले
मागील काही काळापासून भारतीय शेअर बाजारातून परदेशी गुंतवणुकदारांचे निर्गमन सुरू आहे. गुंतवणूकीचे देशातून बाहेर जाणे, सततची विक्री आणि नकारात्मक वाढ , अचानक सुरू झालेले रशिया-युक्रेन युद्ध, दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या किमतीत झालेली तीव्र वाढ, वाढती महागाई, आणि जागतिक मध्यवर्ती बँकांचे कठोर आर्थिक धोरण यासर्व नकारात्मक गोष्टीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला आहे आणि त्यामुळे २०२२ च्या सहामाही काळात शेअर बाजाराने निराशाजनक कामगिरी केली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | हे आहेत 1 महिन्यात गुंतवणुकीचे पैसे दुप्पट करणारे शेअर्स, यादी सेव्ह करा
शेअर बाजारात थोडीफार तेजी आली आहे. परंतु याचा परिणाम अनेक समभागांवर खूप झाला आहे. गेल्या एक महिन्यात शेअर बाजाराच्या तेजीमुळे सुमारे 18 समभागांनी गुंतवणूकदारांचे पैसे दुपटीहून अधिक केले आहेत. या सर्व 18 स्टॉक्सबद्दल जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही इथे संपूर्ण माहिती मिळवू शकता.
3 वर्षांपूर्वी -
Jhunjhunwala Portfolio | झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील हे 5 शेअर्स तगडा रिटर्न देत आहेत, हे स्टॉक्स तुमच्याकडे आहेत?
राकेश झुनझुनवाला भारतीय शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांसाठी एक आदर्श व्यक्तिमत्व आहे, गुंतवणूकदार त्यांचा आदर्श समोर ठेऊन त्यांच्या सारखं मोठे गुंतवणूकदार होण्याचं स्वप्न पाहत असतात. त्यांच्या पोर्टफोलिओ मधील स्टॉक ची माहिती घेणे गुंतवणूकदारांसाठी नेहमी उत्सुकतेचे असते. वास्तविक, राकेश झुनझुनवाला यांच्या अनेक स्टोकने मागील काही महिन्यात जबरदस्त परतावा दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | 1 वर्षात 338 टक्क्यांपर्यंत परतावा देणारे शेअर्स, पैसा दुप्पट-चौपट करणाऱ्या शेअर्सची लिस्ट
शेअर बाजाराचा 1 वर्षाचा परतावा सकारात्मक झाला आहे. गेल्या वर्षभरात सेन्सेक्सने 5.5 टक्के तर निफ्टीनेही 5 टक्क्यांहून अधिक रिटर्न दिले आहेत. महागाई, दरवाढीचे चक्र, भू-राजकीय तणाव आणि मंदीची भीती यासारखे सर्व घटक दबाव वाढवत आहेत, त्यानंतरही काही समभागांनी बाजाराला उभारी दिली आहे. गेल्या एका वर्षात अशा शेअर्सची मोठी यादी आहे, ज्यांनी गुंतवणूकदारांना 2 पट ते 4 पट परतावा दिला आहे. त्यापैकी अदानी समूहाचे शेअर्स पाहायला मिळाले आहेत. समूहाचे अनेक शेअर्स १०० टक्क्यांहून अधिक परताव्यासह यादीत आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | 1 वर्षात या शेअरमध्ये 115 टक्क्यांची वाढ, आता प्रसिद्ध गुंतवणूकदाराने विकत घेतला स्टॉक
शेअर बाजारात असे खूप शेअर आहेत ज्यात पैसे लावून गुंतवणूकदारांनी भरपूर नफा कमावला आहे. असाच एक ब्रँड शेअर आहे, मॉन्टे कार्लो. गेल्या दोन वर्षात मॉन्टे कार्लो कंपनीच्या स्टॉकची किंमत 163 रुपयांवरून 766 रुपयांपर्यंत वाढली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Penny Stocks | 5 रुपये पेक्षा कमी किंमतीवर ट्रेड करत होते हे पेनी स्टॉक, आता मालामाल झाले गुंतवणूकदार
शेअर मार्केट मध्ये गुंतवणूकदारांना कमी किमतीत जास्त परतावा देणारे स्टॉक जास्त आकर्षक वाटतात आणि ते हमखास त्यात गुंतवणूक करतात. लार्जकॅप, स्मॉलकॅप स्टॉक, पेनी स्टॉक हे खास आकर्षण असतात आणि कधी कधी तर हे स्टॉक छप्पर फाड परतावा देतात. आज आपण अश्याच काही पेनी स्टॉक बद्दल माहिती घेणार आहोत. आम्ही तुम्हाला शेअर बाजारातील स्वस्त अशी 10 रुपयांच्या खाली ट्रेड करणाऱ्या 5 पेनी स्टॉकबद्दल सांगणार आहोत. कैसर कॉर्पोरेशन हा पेनी स्टॉक देखील या यादीमध्ये समाविष्ट आहे, ज्याने एक वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 2900% परतावा मिळवून दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | 900 टक्के परतावा देणाऱ्या या २२ रुपयांच्या शेअरवर आता फ्री बोनस शेअर्स मिळणार
वस्त्रोद्योगाशी संबंधित एका स्मॉल कॅप कंपनीने रूफटॉप रिटर्न दिले आहेत. ही कंपनी शुभम पॉलिस्पिन लि. कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना ९०० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. या कालावधीत शुभम पॉलिस्पिनचे शेअर्स २२ रुपयांवरून २२० रुपयांवर गेले आहेत. कंपनीचे समभाग २१ जुलै २०२२ रोजी २२६.२० रुपयांच्या ५२ आठवड्यांतील नव्या उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. शुभम पॉलीस्पिन आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स देण्याच्या तयारीत आहे. बोर्डाच्या बैठकीत बोनस शेअरबाबत निर्णय होणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
Jhunjhunwala Portfolio | दिग्गज गुंतवणूकदारांनी केली या स्टॉक मध्ये मोठी गुंतवणूक, तुम्हीही या शेअरचा विचार करा
राघव प्रॉडक्टिविटी एन्हांसर्स कंपनीचा शेअर मागील महिन्यात 459 रुपयांवर ट्रेड करत होता तो आता 546.50 रुपयांवर पोहोचला आहे. या काळात कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 20% पेक्षा जास्त परतावा मिळवून दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Multibgger Stocks | या स्टॉकने मागील केवळ 3 महिन्यांत गुंतवणूकदारांना घसघशीत परतावा दिला, स्टॉकबद्दल सविस्तर
मागील 3 महिन्यांत एक स्टॉक मध्ये प्रचंड वाढ झाली आहे, तो स्टॉक आहे अल्कॉन इंजिनिअरिंग. अल्कोन चे शेअर्स तीन महिन्यांपूर्वी सुमारे 190 रुपयांवर ट्रेड करत होते आणि आता हा स्टॉक 344 रुपयांवर पोहोचला आहे. या कालावधीत कंपनीच्या शेअर आपल्या गुंतवणूकदारांना 60% पेक्षा जास्त असा घसघशीत परतावा दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | 560 टक्के मल्टीबॅगर रिटर्न देणारा हा शेअर खूप स्वस्त मिळतोय, पुढे मिळेल तगडा परतावा
सुमारे दोन वर्षांपूर्वी बाजारात लिस्टेड असलेल्या एंजल वन लिमिटेड या शेअरमुळे गुंतवणूकदार श्रीमंत झाले आहेत. सूचिबद्ध झाल्यानंतर दोन वर्षांच्या आतच, स्टॉकची किंमत इश्यू किंमतीच्या जवळपास 7 पट वाढली. आयपीओ गुंतवणूकदारांसाठी हे ब्लॉक बस्टर बनले. मात्र, विक्रमी उच्चांकावरून पुन्हा एकदा शेअरमध्ये चांगली सूट मिळाली आहे. ब्रोकरेज हाऊस आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या मते, सध्याच्या किमतीतील शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याची चांगली संधी आहे. या शेअरमध्ये पुढे सुमारे 40 टक्के रिटर्न देण्याची क्षमता आहे.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या शेअरचे गुंतवणूकदार झाले मालामाल, छप्परफाड परतावा देणाऱ्या शेअरबद्दल जाणून घ्या
रोलेक्स रिंग्सचा शेअर चा IPO आला होता आणि त्याची लिस्टिंग प्राईस रु. 900 होती आणि आता हा शेअर IPO किमतीपेक्षा 91% वाढीसह रु. 1721 वर ट्रेड करत आहे. गेल्या आठवड्यात हा स्टॉक 1879.95 रुपयावर पोहोचला आणि 52 आठवड्याचा उच्चांक गाठला. 900 रुपयेला शेअर बाजारावर लिस्ट झालेला हा स्टॉक सध्या 1879.95 वर पोहोचला. ही या शेअरची 52 आठवड्याची सर्वाधिक उच्च किंमत आहे.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या 8 शेअर्सनी फक्त 1 महिन्यात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले | पुढे अजूनही मोठा परतावा मिळेल
गेल्या आठवड्यात एकीकडे शेअर बाजारातील परिस्थिती बिकट होती, तर दुसरीकडे सोने-चांदीच्या दरातही घट झाली. पण या काळातही निवडक शेअर्सनी एका महिन्यात दुप्पट पैसे कमावले आहेत. एवढेच नव्हे तर अशा शेअर्सची संख्या अर्धा डझनहून अधिक झाली आहे. या शेअर्समध्ये जर कुणी एक महिन्यापूर्वी 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्याची किंमत यावेळी 2 लाख रुपयांपेक्षा जास्त झाली असती. जाणून घेऊयात कोणते शेअर्स आहेत, ज्यांनी शेअर बाजारात घसरण झाल्यानंतरही जोरदार नफा कमावला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | अवघ्या 4 वर्षांत या शेअरची गगनभरारी, 30 हजाराच्या गुंतवणुकीचे 30 लाख रुपये झाले
शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची अनेकांची इच्छा असते. गुंतवणुकीसाठी लोक या जोखमीच्या व्यासपीठावरही पैसे गुंतवण्यास मागेपुढे पाहत नाहीत. शेअर बाजारात लोकांचे फायदे आणि तोटे दोन्हीही कायम आहेत. त्याचबरोबर बाजारात असे काही शेअर्स आहेत, ज्यांनी कमी वेळात गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. शेअर बाजार अशा मल्टीबॅगर शेअर्सनी भरलेला असतो. यातील एक शेअर अदानी समूहाचाही आहे, ज्याने अवघ्या चार वर्षांत गुंतवणूकदारांना प्रचंड नफा कमावला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या शेअरच्या गुंतवणूकदारांची छप्परफ़ाड कमाई, 1 लाखाचे 13 लाख झाले, पुढेही तेजी
यंदा शेअर बाजारात बरेच चढ-उतार पाहायला मिळाले आहेत. तर सेन्सेक्समध्ये यंदा 9.16 टक्क्यांची घसरण झाली असून निफ्टी 8.94% घसरला आहे. त्याचबरोबर दुसरीकडे असे काही शेअर्स आहेत, ज्यांनी या कठीण काळातही गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवले आहे. याच यादीत हेमांग रिसोर्सेसच्या शेअर्सचाही समावेश आहे. या वर्षी शेअरने 1204% परतावा दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या 23 रुपयाच्या शेअरने 11 दिवसात 100 टक्के परतावा दिला | पुढे सुद्धा खूप नफ्याचा
शुक्रवारच्या व्यवहारात बीएसईवर सलग दुसऱ्या दिवशी पीसी ज्वेलरचे (पीसीजे) शेअर्स ४७.३५ रुपयांवर बंद झाले, जे सलग दुसर् या दिवशी १० टक्के अप्पर सर्किट बँडवर बंद झाले. जून २०१९ पासून ज्वेलरी कंपनीचे शेअर्स उच्चांकी पातळीवर ट्रेड करत होते. अशा प्रकारे जुलैमध्ये आतापर्यंत हा स्टॉक दुपटीहून अधिक झाला आहे. ३० जून २०२२ रोजीच्या २३ रुपयांच्या पातळीवरून १०६ टक्के वाढ झाली आहे. त्या तुलनेत याच काळात एस अँड पी बीएसई सेन्सेक्स ०.७७ टक्क्यांनी वधारला होता.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांनो इकडे लक्ष द्या, 'ही' म्युच्युअल फंड योजना 1 लाखांवर देईल 6,13,521 रुपये परतावा
- Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- EPFO Passbook | पगारदारांनो, तुम्ही EPF मधून किती वेळा पैसे काढले आहेत, आता तुम्हाला पेन्शन मिळेल का, नियम लक्षात ठेवा