महत्वाच्या बातम्या
-
Multibagger Stocks | होय! दर 3 महिन्यात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट करतोय हा शेअर, फायद्याच्या शेअरची कामगिरी नोट करा
Multibagger Stocks | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात पडझड पाहायला मिळत आहे. इस्राईल आणि हमास युद्धामुळे जगात महायुद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि त्यामुळे आर्थिक मंदीचे संकेत मिळत आहेत. अशा मंदीच्या काळात सहाना सिस्टीम या आयटी कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत आहेत. Sahana Systems Share Price
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | एका आठवड्यात 20 टक्के परतावा दिला एचएमए अॅग्रो इंडस्ट्रीज शेअरने, पुढे किती तेजी?
Multibagger Stocks | एचएमए अॅग्रो इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. मात्र बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजार विक्रीच्या दबावात असताना एचएमए अॅग्रो इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 2.54 टक्क्यांच्या घसरणीसह 684 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. एचएमए अॅग्रो इंडस्ट्रीज कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3430 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 840 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 565 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | मल्टिबॅगर मर्क्युरी ईव्ही टेक शेअरने अल्पावधीत दिला 121 टक्के परतावा दिला, पुढे किती परतावा मिळेल?
Multibagger Stocks | सध्या भारतीय शेअर बाजारात आपण मंदीची चाहूल पाहू शकतो. मर्क्युरी ईव्ही टेक लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये देखील जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील 5 दिवसांत मर्क्युरी ईव्ही टेक लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 6 टक्के परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | हा शेअर अल्पावधीत श्रीमंत करतोय, मागील एका महिन्यात 34 टक्के परतावा, आता अजून सुसाट तेजीत
Multibagger Stocks | निर्माण अॅग्री जेनेटिक्स कंपनीचा IPO 2023 मध्ये शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. निर्माण अॅग्री जेनेटिक्स कंपनीचा IPO स्टॉक मार्च 2023 मध्ये NSE SME इंडेक्सवर 99 रुपये प्राइस बँडवर लॉन्च करण्यात आला होता. 28 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स NSE SME इमर्ज प्लॅटफॉर्मवर 3 प्रति इक्विटी शेअर प्रीमियम वाढीसह सूचीबद्ध झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | दणादण पैसा देतोय सरकारी कंपनीचा शेअर! ऑर्डरबुक मजबूत, अल्पावधीत मल्टिबॅगर परतावा देतोय
Multibagger Stocks | मागील काही महिन्यांपासून माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स जबरदस्त कामगिरी करत आहेत. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 205.23 टक्के नफा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | लॉटरी ठरतोय शेअर! केपीआयटी टेक्नॉलॉजी शेअरने 2 लाख गुंतवणुकीवर अल्पावधीत दिला 21 लाख रुपये परतावा
Multibagger Stocks | केपीआयटी टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 900 टक्के वाढवले आहे. 12 ऑक्टोबर 2020 रोजी केपीआयटी टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 113.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. KPIT Share Price
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | जिंदाल स्टेनलेस शेअरने एका वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे 258 टक्के वाढवले, तज्ञांचे मत जाणून गुंतवणूक करा
Multibagger Stocks | सध्या जर तुम्ही गुंतवणुकीसाठी चांगला स्टॉक शोधत असाल तर तुम्ही जिंदाल स्टेनलेस कंपनीचे शेअर्स खरेदी करू शकता. अल्पावधीत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मोठा नफा कमावून दिला आहे. 12 ऑक्टोबर 2023 रोजी जिंदाल स्टेनलेस कंपनीचे शेअर्स 0.18 टक्क्यांच्या वाढीसह 465.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | लिस्ट सेव्ह करा! 6 महिन्यात 1 लाखावर 14.5 लाख रुपये परतावा, 10 स्वस्त शेअर्स श्रीमंत बनवतील
Multibagger Stocks | आर्थिक वर्ष २०२४ बद्दल बोलायचे झाले तर शेअर बाजारात मोठी तेजी पाहायला मिळाली आहे. या काळात सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही कंपन्यांनी वाढीचे नवे विक्रम केले. या काळात जिथे सेन्सेक्स ६८००० च्या जवळ पोहोचला, तिथे निफ्टीनेही २२०० चा टप्पा ओलांडला. गेल्या 6 महिन्यांबद्दल बोलायचे झाले तर सेन्सेक्स 14 टक्के आणि निफ्टी 15 टक्क्यांनी वधारला आहे. बाजाराच्या या तेजीला अनेक लार्जकॅप, मिडकॅप आणि स्मॉलकॅपने हातभार लावला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | बंपर परतावा! मल्टिबॅगर अफोर्डेबल रोबोटिक शेअर खोऱ्याने पैसा देतोय, अल्पावधीत मिळतोय शेकड्यात परतावा
Multibagger Stocks | अफोर्डेबल रोबोटिक कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावून दिग्गज गुंतवणूकदार विजय केडिया यांनी अवघ्या 20 महिन्यांत 8 कोटी रुपये नफा कमावला आहे. गुरुवार दिनांक 5 ऑक्टोबर 2023 रोजी अफोर्डेबल रोबोटिक कंपनीचे शेअर्स 2.26 टक्क्यांच्या वाढीसह 651.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | मोठी संधी! मागील 1 महिन्यात अॅडव्हान्स लाइफस्टाइल शेअरने 45% परतावा दिला, मल्टिबॅगरच्या दिशेने सुसाट
Multibagger Stocks | सध्या जर तुम्ही गुंतवणूक करून फायदा कमावण्यासाठी मल्टीबॅगर स्टॉक शोधत असाल तर तुम्ही अॅडव्हान्स लाइफस्टाइल कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावू शकता. अॅडव्हान्स लाइफस्टाइल कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत मजबूत कमाई करून दिली आहे. आता ही कंपनी आपल्या भागधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. अॅडव्हान्स लाइफस्टाइल कंपनीने आपल्या विद्यमान गुंतवणूकदारांना 1 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | सदर्न मॅग्नेशियम अँड केमिकल्स शेअरने अल्पावधीत 124% परतावा दिला, मजबूत कमाई करण्याची संधी
Multibagger Stocks | मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सदर्न मॅग्नेशियम अँड केमिकल्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह 156 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 5 दिवसांत सदर्न मॅग्नेशियम कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 4 टक्के नफा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | करोडमध्ये परतावा देणारा थेमिस मेडिकेअर शेअर स्प्लिट होणार, रेकॉर्ड तारीख पाहून फायदा घ्या
Multibagger Stocks | थेमिस मेडिकेअर या फार्मा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. आणि कंपनीने नुकताच आपल्या गुंतवणुकदारांना 5 रुपये लाभांश देखील वितरित केला आहे. आता पुन्हा एकदा या कंपनीचे शेअर्स चर्चेत आले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | मार्ग श्रीमंतीचा! अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट्स इंडिया शेअरने तब्बल 3970 टक्के परतावा दिला, ऑर्डर्सबुक मजबूत, फायदा घ्या
Multibagger Stocks | सध्या जर तुम्ही गुंतवणुकीसाठी मल्टीबॅगर स्टॉकच्या शोधत असाल तर तुम्ही अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट्स इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावू शकता. या कंपनीच्या शेअरने आपल्या भरघोस कमाई करून दिली आहे. अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट्स इंडिया लिमिटेड सिव्हिल कन्स्ट्रक्शन कंपनीला नुकताच 832.70 कोटी रुपये मूल्याची एक मोठी ऑर्डर मिळाली आहे. Ahluwalia Contracts India Share Price
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | मालामाल शेअर! 210 टक्के परतावा देणारा शेअर, कंपनीला ऑर्डर मिळण्याचा सपाटा, खरेदी करणार?
Multibagger Stocks | केएनआर कन्स्ट्रक्शन या नागरी बांधकाम क्षेत्रातील कंपनीच्या शेअर्सबाबत अनेक ब्रोकरेज फर्म उत्साही पाहायला मिळत आहेत. ब्रोकरेज हाऊस ICICI डायरेक्टने केएनआर कन्स्ट्रक्शन कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. केएनआर कन्स्ट्रक्शन्स कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात जेमतेम चांगली कामगिरी केली आहे. | KNR Construction Share Price
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | मार्ग श्रीमंतीचा! असे मल्टिबॅगर शेअर निवडा, एका महिन्यात 215 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होईल
Multibagger Stocks | शेअर बाजारात गुंतवणूक करणारे गुंतवणुकदार पैसे खरेदी-विक्री करून नाही, तर दीर्घकाळ स्टॉक होल्ड करून कमवत असतात. असे काही शेअर्स असतात, जे गुंतवणूकदारांचे पैसे झटपट दुप्पट करतात. असाच एक स्टॉक बॅसिलिक फ्लाय स्टुडिओ कंपनीचा.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | एलटी फूड्स शेअरने अल्पावधीत 75 टक्के परतावा दिला, हा शेअर खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी, कारण काय?
Multibagger Stocks | एलटी फूड्स कंपनीच्या शेअरने अल्पावधीत आपल्या मजबूत कमाई करून दिली आहे. एलटी फूड्स FMCG कंपनी विशेष तांदूळ आणि खाद्य व्यवसाय क्षेत्रात व्यवसाय करणारी कंपनी आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एलटी फूड्स कंपनीचे शेअर्स 2.61 टक्क्यांच्या घसरणीसह 158.30 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | दर वर्षी मिळतोय मल्टिबॅगर परतावा, AVG लॉजिस्टिक शेअर्सची म्युच्युअल फंड कंपन्यांकडूनही खरेदी, स्टॉक डिटेल्स पहा
Multibagger Stocks | शेअर बाजारात कधी कोणता शेअर आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवले याबाबत अंदाज लावणे अवघड आहे. गुंतवणुकदार नेहमी चांगल्या शेअर्सच्या शोधत असतात, ज्यांचे मूलभूत तत्त्व मजबूत असतील. असे काही शेअर्स आहेत, ज्यानी अल्पावधीत आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. असाच एक स्टॉक म्हणजे, AVG लॉजिस्टिक.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks List | पैसा पाहिजे? पटापट या 80 शेअर्सची यादी सेव्ह करा, 6 महिन्यात 200 टक्क्याहून अधिक परतावा देतं आहेत
Multibagger Stocks List | देशांतर्गत शेअर बाजारात पुन्हा एकदा ही पार्टी सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये चांगली तेजी पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर भारतात झालेल्या जी-२० च्या यशामुळे बाजाराला आणखी चालना मिळाली आहे. ज्यामुळे निफ्टीने या आठवड्यात प्रथमच 20,000 चा टप्पा ओलांडला. त्याचबरोबर सेन्सेक्सनेही पहिल्यांदाच ६७७०० चा टप्पा ओलांडण्यात यश मिळवले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | टाटा तिथे नो घाटा! किरकोळ ते दिग्गज गुंतवणूकदारांना नेहमी मल्टिबॅगर परतावा देणारा शेअर विसरू नका
Multibagger Stocks | टाटा समूहाचा भाग असलेल्या टायटन कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. एकेकाळी टायटन कंपनीचे शेअर्स 3 रुपये किमतीवर ट्रेड करत होत. आता हा स्टॉक वाढून 3300 रुपये किमतीवर पोहचला आहे. या कालावधीत ज्या लोकांनी या स्टॉकमध्ये पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 100,000 टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | असे शेअर्स निवडा! कुबेर आशीर्वाद लाभेल, फक्त 3 वर्षांत AVG लॉजिस्टिक्स शेअरने 1000 टक्के परतावा दिला
Multibagger Stocks | स्मॉल कॅप कंपनी एव्हीजी लॉजिस्टिक्सच्या शेअर्सनी गेल्या १ वर्षात गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. हा मल्टिबॅगर शेअर वार्षिक आधारावर ११८ रुपयांवरून २६२ रुपयांपर्यंत वाढला आहे. म्हणजेच या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना १२५ टक्के नफा दिला आहे. काही फंड हाऊसेसच्या मते हा स्मॉल कॅप शेअर वाढतच राहू शकतो. आठवड्यातील शेवटच्या दिवशी शुक्रवारी कंपनीचा शेअर ५.४८ टक्क्यांनी वधारून २६३.५५ रुपयांवर बंद झाला.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL