महत्वाच्या बातम्या
-
Multibagger Stocks | मल्टिबॅगर शेअर! अल्पावधीत 115 टक्के परतावा देणाऱ्या शक्ती पंप्स शेअरने 1 दिवसात 12 टक्के परतावा दिला
Multibagger Stocks | शक्ती पंप्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स शुक्रवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी 12 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. स्टॉकमध्ये अचानक एवढी वाढ होण्याचे कारण म्हणजे, नुकताच कंपनीला उत्तर प्रदेश सरकारच्या कृषी विभागाने 10,000 पंपांचा पुरवठा करण्यासाठी 293 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे. ही बातमी जाहीर होताच गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात स्टॉक खरेदी करायला सुरुवात केली.
1 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | यादी सेव्ह करा! हे शेअर्स अल्पावधीत पैसा गुणाकारात वाढवत आहेत, स्टॉक तपशील वाचा
Multibagger Stocks | 2023-24 या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत शेअर बाजारात बरीच उलथपालथ पाहायला मिळाली होती. मात्र अशा काळात देखील काही शेअर्स जबरदस्त कामगिरी करत होते. शेअर बाजारातील तज्ञांनी असेल काही 10 स्मॉलकॅप स्टॉक शोधले आहेत, ज्यानी अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे.
1 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | खरं की काय? हे शेअर्स गुंतवणूकदारांचे पैसे गुणाकारात वाढवत आहेत, अल्पावधीत मिळतोय मजबूत परतावा
Multibagger Stocks | भारतीय उद्योग क्षेत्र आणि शेअर बाजार दोन्हीसाठी 2022-23 हे आर्थिक वर्ष फार आव्हानात्मक ठरले होते. मात्र, ही आता परिस्तिथी सुधारू लागली आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये शेअर बाजाराची कामगिरी थोडी अस्थिर होती, मात्र आता बाजारात मजबूत तेजी आली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | एक वर्षात मालामाल करणारे 2 मल्टिबॅगर शेअर्स नोट करा, फक्त 1 वर्षात 1 लाखावर देतं आहेत 16 लाख रुपये परतावा
Multibagger Stocks | शेअर बाजारात कधी कधी पेनी स्टॉक्स गुंतवणुकदारांना असा काही परतावा देऊन जातात, जे त्यांचे पूर्ण आयुष्य बदलून टाकते. आज या लेखात आपण अशा 2 स्टॉकबद्दल माहिती घेणार आहोत, ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना प्रचंड नफा कमावून दिला आहे. या दोन स्मॉल कॅप कंपनीच्या शेअरने अवघ्या एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 16 लाख रुपये परतावा दिला आहे. यातील पहिल्या कंपनीचे नाव आहे, स्पेक्ट्रम इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीज आणि दुसऱ्या कंपनीचे नाव आंध्र सिमेंट आहे.
1 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | करोडपती करणारा मालामाल शेअर! स्टील स्ट्रिप्स व्हील्स शेअरने एक लाखावर दिला 1.12 कोटी रुपये परतावा, डिटेल्स वाचा
Multibagger Stocks | स्टील स्ट्रिप्स व्हील्स या स्टील आणि अॅलॉय व्हील्स बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स शुक्रवारी जबरदस्त तेजीत धावत होते. या कंपनीच्या शेअरने आपल्या दीर्घकालीन गुंतवणुकदारांना करोडपती बनवले आहे. शुक्रवार दिनांक 4 ऑगस्ट 2023 रोजी स्टील स्ट्रिप्स व्हील्स कंपनीचे शेअर्स 1.92 टक्क्यांच्या घसरणीसह 243 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Steel Strips Wheels Share Price)
1 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | मल्टिबॅगर शेअर नोट करा! 3 वर्षांत प्रीमियर एक्स्प्लोझिव्ह शेअरने 700 टक्के परतावा दिला, पुढेही पैसा देईल
Multibagger Stocks | प्रीमियर एक्स्प्लोझिव्ह लिमिटेड कंपनीने अवघ्या एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांचे डबल केले आहेत. या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अवघ्या एका महिन्यात 128 टक्के नफा कमावून दिला आहे. तर एका वर्षात शेअरची किंमत तब्बल 200 टक्के वाढली आहे. तर मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअरची किंमत 700 टक्क्यांपेक्षा जास्त वाढली आहे. ऑगस्ट 2020 मध्ये या कंपनीचे शेअर्स अवघ्या 129 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 1,000 रुपयेच्या पार गेला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | मार्ग श्रीमंतीचा! या शेअरने ३ वर्षात गुंतवणुकीवर 10 पटीने परतावा दिला, 1 लाखाचे झाले 11 लाख रुपये
Multibagger Stocks | तीन वर्षांपूर्वी २९ मे २०२० रोजी ९५ रुपयांच्या पातळीवर कार्यरत असलेल्या इंटरनॅशनल कंबशन इंडिया लिमिटेडने आता गुंतवणूकदारांचे भांडवल ८९५ रुपयांच्या पातळीवर १० पटीने वाढवले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | अल्पावधीत गुणाकारात परतावा देणारे टॉप 8 शेअर्स सेव्ह करा, खरेदी करून फायद्यात राहा? लिस्ट पाहा
Multibagger Stocks | मागील काही महिन्यांपासून भारतीय शेअर बाजारात परकीय संस्थागत गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. सप्टेंबर 2022 ते जून 2023 या काळात भारतातील स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी परकीय गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सुरू केली आहे. या कालावधीत आठ स्टॉकने आप्ल्या गुंतवणुकदारांना बक्कळ पैसा कमावून दिला आहे. या कंपन्यांच्या शेअरनी आपल्या गुंतवणूकदारांना 150 टक्के पेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ या आठ स्टॉकबद्दल सविस्तर माहिती.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | अवघ्या 3 महिन्यात गुंतवणुकदारांना दुप्पट परतावा देणाऱ्या टॉप 41 शेअर्सची लिस्ट, अल्पावधीत पैसे वाढत आहेत
Multibagger Stocks | शेअर बाजारात असेल अनेक कंपन्या आहेत, ज्यानी आपल्या गुंतवणुकदारांना अल्पावधीत मालामाल केले आहे. असे देखील काही शेअर्स आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत बंपर नफा मिळवून दिला आहे, मात्र त्यात आता प्रॉफिट बुकींग सुरू झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | पडत्या बाजारात कोणत्या स्टॉक मध्ये गुंतवणूक करावी? हे मल्टिबॅगर शेअर्स तुम्हाला मजबूत कमाई करून देतील
Multibagger Stocks | भारतीय शेअर बाजार शुक्रवारी सुरुवातीच्या व्यवहारात विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत होता. सुरुवातीच्या काही तासात बीएसई सेन्सेक्स 134.39 अंकांच्या कमजोरीसह म्हणजेच 0.20 टक्क्यांनी घसरून 65,651.25 पातळीवर पोहचला होता. आणि NSE निफ्टी इंडेक्स 35.55 अंकांच्या कमजोरीसह म्हणजेच 0.18 टक्क्यांनी घसरून 19,461.75 पातळीवर पोहचला होता. मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. शेअर बाजार सध्या आपल्या उच्चांक पातळीवर पोहचला आहे, त्यामुळे काही गुंतवणूकदार प्रॉफिट बुकींग करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | हे टॉप 5 सरकारी शेअर्स गुंतवणुकदारांना मालामाल करत आहेत, शेअर खरेदी करून फायदा घेणार? लिस्ट सेव्ह करा
Multibagger Stocks | मागील काही वर्षांपासून शेअर बाजारात सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांनी जबरदस्त कामगिरी केली आहे. मजबूत व्यावसायिक कामगिरीच्या आधारे या सरकारी कंपन्या गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित कर असतात. आज लेखात अपान अशा टॉप 5 सरकारी कंपन्यांबद्दल माहिती पाहणार आहोत, ज्यांनी मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. या कंपन्यांचे नाव आहे, माझगांव डॉक शिपबिल्डर्स, फर्टीलायझर अँड केमिकल त्रावणकोर, रेल विकास निगम, यूको बैंक आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | होय! 56000 रुपयाच्या गुंतवणुकीवर 1 कोटी परतावा देणारा अमारा राजा बॅटरीज शेअर तेजीत, तेजीचा फायदा घेणार?
Multibagger Stocks | अमारा राजा बॅटरीज या भारतातील दिग्गज लीड अॅसिड बॅटरी निर्मात्या कंपनीचे शेअर्स अवघ्या एका महिन्यात 6.80 टक्के वाढले आहेत. केवळ अल्पावधीत नाही तर, दीर्घ काळात देखील या स्टॉकने लोकांना मालामाल केले आहे. मागील 19 वर्षात अमारा राजा बॅटरीज कंपनीच्या शेअरने शेअर धारकांना 56,000 रुपये गुंतवणुकीवर करोडोचा परतावा कमावून दिला आहे. भारतीय ब्रोकरेज फर्मच्या मते हा स्टॉक पुढील काळात आणखी वाढू शकतो. सध्याच्या किंमत पातळीवरून हा स्टॉक 20 टक्के अधिक वाढू शकतो. शुक्रवारी हा स्टॉक 634.75 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. तर आज सोमवार दिनांक 26 जून 2023 रोजी अमारा राजा बॅटरीज कंपनीचे शेअर्स 1.64 टक्के वाढीसह 645.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | 48 रुपयाचा मल्टिबॅगर शेअर खरेदी करणार का? दर वर्षी शेकड्यात परतावा देतोय, डिटेल्स पहा
Multibagger Stocks | शेअर बाजारात गुंतवणूक करून पैसे कमवायचे असतील तर आगामी काळात आपल्या व्यवसायात चांगली वाढ आणि नफा मिळवू शकतील असे शेअर्स ओळखणे गरजेचे आहे. जर तुम्ही असे शेअर्स निवडण्यात यशस्वी झालात तर हे शेअर्स तुम्हाला काही दिवसात मल्टीबॅगर रिटर्न देऊ शकतात. (Billwin Industries Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | एका महिन्यात पैसे दुप्पट करणारे शेअर्स सेव्ह करा, हे चार शेअर्स तुम्हाला मालामाल करतील
Multibagger Stocks | शेअर बाजारात असे अनेक स्टॉक आहेत, जे अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे वाढवतात. आज या लेखात आपण असे स्मॉल कॅप स्टॉक पाहणार आहोत, ज्यानी अवघ्या एका महिन्यात गुंतवणुकीचे पैसे अनेक पट वाढवले आहेत. या कंपन्यांच्या शेअर्सनी अवघ्या एका महिन्यात आपल्या शेअर धारकांना 115 ते 174 टक्के नफा कमावून दिला आहे. या शेअर्समध्ये JITF इन्फ्रालॉजिस्टिक्स, ब्राइटकॉप ग्रुप, स्वराज शूटिंग आणि सर्वोटेक पॉवर सिस्टम कंपनीचे शेअर्स सामील आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | मल्टिबॅगर शेअर्सच्या शोधात आहात? सोम डिस्टिलरीज आणि टिळकनगर इंडस्ट्रीज शेअर्स पैसा गुणाकारात वाढवत आहेत
Multibagger Stocks | आज या लेखात आपण 2 अशा कंपन्यांच्या स्टॉकबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना बक्कळ कमाई करून दिली आहे. या दोन कंपन्या मुख्यतः मद्य निर्मिती आणि विक्रीच्या व्यवसायात गुंतलेल्या आहेत. या कंपन्याचे नाव आहे, सोम डिस्टिलरीज अँड ब्रुअरीज लिमिटेड आणि टिळकनगर इंडस्ट्रीज लिमिटेड. मागील एका वर्षभरात या मद्य कंपनीच्या शेअर्सनी आपल्या स्टॉक धारकांना बंपर परतावा कमावून दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ सविस्तर माहिती.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांनी निवडलेले 5 मल्टिबॅगर शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 100 टक्क्याहून अधिक परतावा मिळतोय
Multibagger Stocks | Ddev Plastiks : ही कंपनी व्हाईट गुड्स, AC, डिशवॉशर, ड्रॉइंग कॅबिनेट, फ्रीझर, किचन स्टोव्ह आणि वॉटर हीटर, ऑटोमोटिव्ह आणि इलेक्ट्रिकल उपकरणे उद्योगामध्ये अभियांत्रिकी प्लास्टिक बनवण्याचे काम करते. आज गुरूवार दिनांक 15 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 163.30 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील अडीच महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 108 टक्क्यांहून अधिक नफा मिळवून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | गुंतवणुकीसाठी तज्ञांनी हे 14 मल्टीबॅगर स्टॉक निवडले आहेत, शेअर स्वस्त मात्र परतावा देतात भरघोस, लिस्ट सेव्ह करा
Multibagger Stocks | प्राइम इंडस्ट्रीज : एक महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 47.47 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 13 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 137.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 174.88 टक्के परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | मल्टिबॅगर शेअर्सची यादी सेव्ह करा! 2 महिन्यांत 173 टक्क्यांपर्यंत परतावा देतं आहेत, जोरदार कमाई होईल
Multibagger Stocks | Aurionpro Solutions : या स्मॉल कॅप स्टॉकने मागील दोन महिन्याच्या कालावधीत आपल्या गुंतवणुकदारांना 173 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 9 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 830.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | जबरदस्त परतावा देणारा मल्टीबॅगर शेअर, मागील 3 दिवसांत या शेअरने 46.75 टक्के परतावा दिला, डिटेल्स पहा
Multibagger Stocks | अमेरिकन शेअर बाजारातील सकारात्मक सुधारणा आणि परकीय गुंतवणुकीचा ओघ यामुळे भारतीय शेअर बाजार तेजीत वाढत आहेत. या काळात असे काही स्मॉल कॅप स्टॉक आहेत, ज्यानी अवघ्या 3 दिवसात लोकांना 32.90 ते 46.75 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपन्यांमध्ये न्यूक्लियस सॉफ्टवेअर एक्सपोर्ट, हिंद रेक्टिफायर्स, माझ्दा यांसारख्या कंपन्यांचा समावेश होतो. Mazda कंपनीचे एकूण बाजार भांडवल 396.03 कोटी रुपये आहे. तर Hind Rectifier या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 512.35 कोटी रुपये आहे. Nucleus Software Exports कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2600.09 कोटी रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या शेअर्सनी एका महिन्यात 90 टक्के पर्यंत परतावा दिला, हे टॉप मल्टिबॅगर शेअर्स खरेदी करणार?
Multibagger Stocks | Rail Vikas Nigam Limited : मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 92.42 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरने 142.20 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. आज शुक्रवार दिनांक 5 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स टक्के 9.98 वाढीसह 142.20 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
- Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Bank Account Alert | कमी पगारात सुद्धा तुमच्या बँक खात्यात पैसा टिकेल आणि वाढेल सुद्धा, 'या' 5 टिप्स फॉलो करा
- EPFO Passbook | पगारदारांनो, तुम्ही EPF मधून किती वेळा पैसे काढले आहेत, आता तुम्हाला पेन्शन मिळेल का, नियम लक्षात ठेवा
- Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFY
- Honda Dio Vs TVS Jupiter 110 | होंडा Dio की TVS ज्युपिटर 110 पैकी कोणती स्कूटर बेस्ट आहे, फीचर्स व किंमती जाणून घ्या
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: JIOFIN