महत्वाच्या बातम्या
-
Multibagger Stocks | 1 महिन्यात बक्कळ परतावा देणाऱ्या 5 शेअर्सची लिस्ट सेव्ह करा, गुंतवणुकदार झाले मालामाल
Multibagger Stocks | ट्रेंडलाइन डेटा नुसार मागील एका महिन्यात रत्ने, दागिने या संबंधित स्टॉक मध्ये कमालीची वाढ पाहायला मिळाली आहे. आज या लेखात आपण टॉप शेअर्सची माहिती पाहणार आहोत, ज्यानी आपल्या गुंतवणुकदारांना बंपर कमाई करून दिली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | 1 वर्षात पैसे दुप्पट करणारे शेअर्स, या शेअर्सची किंमत आणि परतावा चेक करा
Multibagger Stocks | मागील एका वर्षभरात भारतीय शेअर बाजारात जबरदस्त चढ-उतार पाहायला मिळाली आहे. अशा मंदीच्या काळातही अनेक कंपनीच्या शेअर्सनी उत्तम कामगिरी केली असून गुंतवणूकदारांना मजबूत फायदा झाला आहे. गुंतवणूकदारांना मालामाल करणाऱ्या कंपनीच्या यादीत टिटागड वॅगन्स, फिनोलेक्स केबल्स, वरुण बेव्हरेजेस, यासारखे शेअर्स सामील आहेत. या कंपन्याच्या शेअर्सनी मागील एका वर्षभरात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | हे शेअर्स देत आहेत 107% पर्यंत भरघोस परतावा, गुंतवणूक करून फायदा घेण्यासाठी शेअरची लिस्ट सेव्ह करा
Multibagger Stocks | आज या लेखात आपण शेअर बाजारातील अशा पाच कंपन्यांच्या शेअर्सबद्दल चर्चा करणार आहोत, ज्यानी मागील 5 वर्षांत कर्जाचे डोंगर कमी केले आणि व्यापारात जबरदस्त सुधारणा केली. त्याच वेळी अल्पावधीत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 50 टक्के पेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ या कंपनीच्या स्टॉक्सबद्दल सविस्तर माहिती.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | एका आठवड्यात 80 टक्के पर्यंत रिटर्न देणारे शेअर्स सेव्ह करा, मालामाल बनवतील
Multibagger Stocks | मागील एका आठवडाभरात शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळाली होती. मात्र असे काही शेअर्स आहेत, ज्यानी आपल्या गुंतवणुकदारांना बक्कळ कमाई करून दिली आहे. आज या लेखात आपण अशाच टॉप 10 शेअरची माहिती पाहणार आहोत.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | तंबाखू-सिगारेटचा नाद बेक्कार! पण तंबाखू-सिगारेटच्या कंपन्यांचे शेअर्स पैसे देतात चिक्कार, मल्टिबॅगर स्टॉक लिस्ट पहा
Multibagger Stocks | भारतामध्ये तंबाखूचे उत्पादन तत्सम व्यापार मोठ्या प्रमाणात विस्तारला आहे. अनेक कंपन्या या क्षेत्रात व्यापार करतात. तंबाखू पासून मुख्यतः सिगरेट बनवले जाते. शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या सिगारेट विक्री करणाऱ्या कंपनीमध्ये ITC कंपनीने 84.27 टक्के मार्केट काबीज केला आहे. भारतातील सर्वात मोठ्या तंबाखू संबंधित क्षेत्रात व्यापार करणाऱ्या कंपनीमध्ये ‘आयटीसी लिमिटेड’ कंपनीचे नाव आघाडीवर आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | असाच पैसा हवाय? हे शेयर्स फक्त 1 महिन्यात 128 टक्के पर्यंत परतावा देतं आहेत, लिस्ट सेव्ह करा, मालामाल व्हा
Multibagger Stocks | सध्या शेअर बाजाराची स्थिती पाहता, मोठ्या कंपन्याचे शेअर्स खाली येत आहेत, आणि स्मॉल कॅप कंपन्यांचे शेअर्स मजबूत वाढत आहेत. आज या लेखात आपण अशाच शेअरची लिस्ट पाहणार आहोत, ज्यानी आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे एका महिन्यात अनेक पट वाढवले. ही पाहा लिस्ट.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | पटापट पैसा वाढतोय! या 3 शेअर्सनी अवघ्या 100 दिवसांत 100% परतावा दिला, शेअरची यादी नोट करा
Multibagger Stocks | जेव्हा शेअर बाजारात काही मोठी उलाढाल होते, तेव्हा स्मॉलकॅप इंडेक्सवर त्याचा सर्वात जास्त परिणाम पाहायला मिळतो. स्मॉल कॅप शेअरमध्ये जोखीम जास्त असते, परंतु हीच जोखीम नंतर अनेक पट मोठा परतावा बनून तुमच्याकडे पुन्हा येऊ शकते. स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये चढ उतार सुरूच असते, मात्र जेव्हा ते वाढतात तेव्हा गुंतवणुकदारांना करोडपती करून टाकतात. सध्या जर तुम्ही स्मॉल कॅप शेअर्समध्ये दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा लेख तुमच्या काळाचा आहे. आज या लेखात, आम्ही तुम्हाला अशा 3 शेअरची माहिती देणार आहोत, ज्याने अवघ्या 100 दिवसांत 100 टक्के परतावा दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | अवघ्या 5 दिवसात 50 टक्के पेक्षा जास्त परतावा देणाऱ्या शेअरची लिस्ट सेव्ह करा, शेअर्सची किंमतही स्वस्त
Multibagger Stocks | शेअर बाजारात कितीही घसरण झाली, तरीही काही शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना कमाई करून देतच असतात. मागील चार दिवसांत असे काही शेअर्स आहेत, ज्यानी आपल्या गुंतवणूकदारांना 50 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशाच काही शेअरबद्दल माहिती देणार आहोत, ज्यानी मागील पाच दिवसांत आपल्या गुंतवणुकदारांना 50 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. याशिवाय या सर्व शेअर्सची किंमत खूप कमी आहे. चला तर मग जाऊन घेऊ या सर्व शेअर्सबद्दल सविस्तर माहिती.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | 1 वर्षात 100-200 टक्के परतावा देणारे टॉप 5 शेअरची लिस्ट पाहा, हे शेअर्स पैसा गुणाकारात वाढवतात
Multibagger Stocks | 2022-23 हे आर्थिक वर्ष शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी फारसे कमाई करून देणारे ठरले नाही. असे 33 स्मॉलकैप कंपन्यांचे शेअर्स देखील होते, ज्यांनी या कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर कमाई करून दिली आहे. आज या लेखात आपण अशा टॉप 5 शेअर्सबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी मागील आर्थिक वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 150-300 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | 1 वर्षात सर्वाधिक परतावा देणाऱ्या 30 मल्टीबॅगर्स शेअरची लिस्ट सेव्ह करा, हे स्टॉक कमाई करून देतात
Multibagger Stocks| 2022-23 हे आर्थिक वर्ष स्मॉलकॅप सेगमेंटसाठी फार निराशाजनक गेले, मात्र अनेक मल्टीबॅगर्स स्टॉक देखील याच विभागातून आले आहेत. स्मॉलकॅप सेगमेंटमध्ये असे 30 स्टॉक्स आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणुकदारांना 100 ते 400 टक्के परतावा कमावून दिला आहे. नुकताच संपलेल्या आर्थिक वर्षात सेन्सेक्स निर्देशांक फक्त अर्धा टक्का वाढला आहे. तर निफ्टीमध्ये अर्धा टक्का घसरण पहायला मिळाली आहे. जागतिक बाजारपेठेत कमालीची अस्थिरता निर्माण झाली होती, त्यामागे आर्थिक मंदीची भीती, वाढते व्याजदर, महागाईचा उच्च स्तर आणि रशिया-युक्रेन तणाव, हे सर्व नकारात्मक घटक कारणीभूत होते. आर्थिक वर्ष 2022-23 च्या तुलनेत 2020-21 आणि 2021-22 मध्ये भारतीय शेअर बाजाराने जबरदस्त कामगिरी केली होती. यादरम्यान निफ्टी आणि सेन्सेक्सने दुहेरी अंकी परतावा दिला होता. आज आपण अशा काही मल्टीबॅगर्सची लिस्ट पाहणार आहोत.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | पैसाच पैसा! 1 वर्षात 112 ते 181 टक्के परतावा देणाऱ्या मल्टिबॅगर शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत पैसे वाढवा
Multibagger Stocks | सध्या शेअर बाजार अस्थिर असताना असे काही शेअर्स आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणुकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. या शेअरमध्ये ‘माझगाव डॉक शिपबिल्डर्स’, ‘वरुण बेव्हरेजेस’, ‘करूर वैश्य बँक’, ‘UCO बँक’, ‘फिनोलेक्स केबल्स’ याचा समावेश आहे. चालू आर्थिक वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. या कंपन्या चालू आर्थिक वर्षात निफ्टी-500 मधील टॉप परफॉर्मर्स स्टॉक आहेत. या 5 कंपन्यांनी मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 112-181 टक्के परतावा कमावून दिला आहे. त्याच वेळी निफ्टी-500 निर्देशांक चालू आर्थिक वर्षात 4 टक्के कमजोर झाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | मार्ग श्रीमंतीचा! या 7 मल्टिबॅगर शेअर्सची लिस्ट सेव्ह करा, 6854 टक्क्यांपर्यंत परतावा मिळतोय
Multibagger Stocks | गुंतवणूकदार नेहमी अशा शेअर्सच्या शोधात असतात जो त्यांना अल्पावधीत उत्कृष्ट परतावा कमावून देऊ शकतो. आज आपण शेअर बाजारातील अशा सात शेअरची माहिती जाणून घेणार आहोत, ज्यानी फक्त तीन आर्थिक वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्के परतावा कमावून दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ या शेअरची सविस्तर माहिती.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | पैशाचा छापखाना! या 8 मल्टिबॅगर शेअर्सनी 8375 टक्क्यांपर्यंत परतावा दिला, फक्त 1 वर्षात कमाई, खरेदी करणार?
Multibagger Stocks | आज आर्थिक वर्ष 2023 ची समाप्ती झाली. मागील एका वर्षापासून शेअर बाजारात कमालीची अस्थिरता निर्माण झाली होती. या काळात सर्व प्रमुख बेंचमार्कने नकारात्मक वाढ नोंदवली आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये सेन्सेक् 1 टक्के कमजोर झाला. तर दुसरीकडे बीएसईचे मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक या कालावधीत अनुक्रमे 1.12 टक्के आणि 5.78 टक्के कमजोर झाला होते. या काळात असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना 1,000 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला होता. आज या लेखात आपण अशाच 8 स्टॉक्सबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | मार्ग श्रीमंतीचा! या 11 शेअर्सनी फक्त 1 महिन्यात 164 टक्क्यांपर्यंत परतावा दिला, शेअर्सची किंमतही कमी
Multibagger Stocks | बिनानी इंडस्ट्रीज : गेल्या एक महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 12.01 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 28 मार्च 2023 रोजी हा स्टॉक 30.65 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने लोकांना 145.20 टक्के परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | हे 22 मल्टिबॅगर शेअर्स श्रीमंत करत आहेत, तब्बल 100 टक्के ते 3,230 टक्के परतावा मिळतोय, लिस्ट नोट करा
Multibagger Stocks | चालू आर्थिक वर्षात भारतीय शेअर बाजारात मोठ्या उलथापालथ पाहायला मिळाली आहे. मात्र असे काही शेअर्स आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना बक्कळ परतावा मिळवून दिला आहे. आज आपण अशा काही शेअरची यादी पाहणार आहोत, ज्यानी मागील एका वर्षात आपल्या शेअर धारकांना 100 टक्के ते 3,230 टक्के परतावा कमावून दिला आहे. पॉलिस्टर यार्न निर्माता कंपनी ‘राज रेयॉन इंडस्ट्रीज’ चे शेअर्स चालू आर्थिक वर्षातील सर्वात मोठ्या मल्टीबॅगर्स स्टॉकपैकी एक आहेत. एकेकाळी ‘राज रेयॉन’ कंपनीचे शेअर्स 2.24 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, ते 70 रुपयेच्या आसपास पोहचले आहे. तर ‘K & R Rail Engineering’ कंपनीच्या शेअरने देखील आर्थिक वर्ष 2023 मध्ये आपल्या गुंतवणुकदारांना 1,900 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | होय! हेच ते 10 मल्टिबॅगर शेअर्स! फक्त 1 महिन्यात 164 टक्क्यांपर्यंत परतावा देऊन श्रीमंत करत आहेत
Multibagger Stocks | सध्या अमेरिकन बँकिंग संकटामुळे जगातील सर्व शेअर बाजार अस्थिर झाले आहे. या काळात जर तुम्ही योग्य स्टॉकवर पैसे लावले तर अल्पावधीत मजबूत परतावा कमवू शकता. विश्वास बसत नसेल तर आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा 10 स्टॉक बद्दल माहिती देणार आहोत, ज्याने अवघ्या एका महिन्यात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. चला तर मग जाणून घेऊ या शेअर्सबद्दल. (Multibagger Stocks for 2025)
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या बँकिंग शेअर्सचा धुमाकूळ, 145 टक्क्यांपर्यंत परतावा मिळतोय, सरकारी बँकेचे स्वस्त शेअर्स सुद्धा
Multibagger Stocks | मागील वर्षीच्या होळीपासून आतापर्यंत तीन बँकिंग शेअर्ससह चार वित्तीय सेवा प्रदान करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्सने आपल्या शेअर धारकांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये ‘कर्नाटक बँक’ च्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. मागील वर्षीच्या होळीपासून आतापर्यंत ‘कर्नाटक बँक’ स्टॉकमध्ये 153 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | म्युच्युअल फंड कंपन्या हे शेअर्स खरेदी करून 252% पर्यंत परतावा कमावत आहेत, गुंतवणूक करणार?
Multibagger Stocks| अपार इंडस्ट्रीज : या कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात लोकांना 252 टक्के परतावा कमावून दिला आहे. एचएसबीसी स्मॉल कॅप, एलआयसी म्युच्युअल फंड फ्लेक्सी कॅप, आणि एचडीएफसी मल्टी कॅपसह 15 म्युचुअल फंड योजनांनी अपार इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर मोठी गुंतवणूक केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | अवघ्या 1 महिन्यात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट करणाऱ्या शेअरची यादी, गुंतवणुकीचा विचार करा
Multibagger Stocks | मागील एका महिन्यात शेअर बाजारात जबरदस्त उलथापालथ पाहायला मिळाली. या काळात शेअर बाजार बऱ्याच दिवस विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत होता. परिणामी, स्थिती अशी आहे की, मागील एका महिन्यात सेन्सेक्समध्ये फक्त 0.22 वाढ पाहायला मिळाली आहे. तर याच काळात निफ्टी-50 निर्देशांक 0.79 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. एका महिन्यात असे काही शेअर्सदेखील आहेत ज्यानी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले. आज या लेखात आपण या स्टॉक बद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या 5 शेअर्सनी गुंतवणूकदारांचे पैसे एका महिन्यात पैसे दुप्पट केले, लिस्ट सेव्ह करा
Multibagger Stocks | मागील एक महिन्यापासून शेअर बाजारात जबरदस्त चढ-उतार पाहायला मिळत आहे. रशिया युक्रेन युद्ध, व्याजदरात वाढ होण्याची चिन्हे, आणि जागतिक मंदीची शक्यता यामुळे मागील एका महिन्यात शेअर बाजारामध्ये जबरदस्त उलथापालथ सुरू आहे. याशिवाय अदानी उद्योग समूहाच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात पडझड पाहायला मिळत आहे, त्यामुळे शेअर बाजारातील अस्थिरता आणखी वाढली आहे. मागील एका बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स 2 टक्के कमजोर झाला आहे. तथापि या काळात असे शेअर्स आहेत, ज्यानी अवघ्या एका महिन्यात गुंतवणूकदारांचे पैसे 100 टक्के म्हणजेच दुप्पट वाढवले आहेत. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशाच 5 शेअर्सबद्दल माहिती देणार आहोत.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Natural Farming | कृषीराजा सुखावणार; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 'राष्ट्रीय प्राकृतिक शेती मिशनला' मिळाली मंजुरी
- PAN 2.0 QR CODE | आता पॅन कार्ड होणार PAN QR CODE कार्ड; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, अपडेट नोट करा - Marathi News
- Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक
- Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News
- SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
- Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News
- Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई
- Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा
- Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News
- Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल