महत्वाच्या बातम्या
-
Multibagger Stocks | म्युच्युअल फंड कंपन्या हे शेअर्स खरेदी करून 252% पर्यंत परतावा कमावत आहेत, गुंतवणूक करणार?
Multibagger Stocks| अपार इंडस्ट्रीज : या कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात लोकांना 252 टक्के परतावा कमावून दिला आहे. एचएसबीसी स्मॉल कॅप, एलआयसी म्युच्युअल फंड फ्लेक्सी कॅप, आणि एचडीएफसी मल्टी कॅपसह 15 म्युचुअल फंड योजनांनी अपार इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर मोठी गुंतवणूक केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | अवघ्या 1 महिन्यात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट करणाऱ्या शेअरची यादी, गुंतवणुकीचा विचार करा
Multibagger Stocks | मागील एका महिन्यात शेअर बाजारात जबरदस्त उलथापालथ पाहायला मिळाली. या काळात शेअर बाजार बऱ्याच दिवस विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत होता. परिणामी, स्थिती अशी आहे की, मागील एका महिन्यात सेन्सेक्समध्ये फक्त 0.22 वाढ पाहायला मिळाली आहे. तर याच काळात निफ्टी-50 निर्देशांक 0.79 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. एका महिन्यात असे काही शेअर्सदेखील आहेत ज्यानी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले. आज या लेखात आपण या स्टॉक बद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या 5 शेअर्सनी गुंतवणूकदारांचे पैसे एका महिन्यात पैसे दुप्पट केले, लिस्ट सेव्ह करा
Multibagger Stocks | मागील एक महिन्यापासून शेअर बाजारात जबरदस्त चढ-उतार पाहायला मिळत आहे. रशिया युक्रेन युद्ध, व्याजदरात वाढ होण्याची चिन्हे, आणि जागतिक मंदीची शक्यता यामुळे मागील एका महिन्यात शेअर बाजारामध्ये जबरदस्त उलथापालथ सुरू आहे. याशिवाय अदानी उद्योग समूहाच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात पडझड पाहायला मिळत आहे, त्यामुळे शेअर बाजारातील अस्थिरता आणखी वाढली आहे. मागील एका बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स 2 टक्के कमजोर झाला आहे. तथापि या काळात असे शेअर्स आहेत, ज्यानी अवघ्या एका महिन्यात गुंतवणूकदारांचे पैसे 100 टक्के म्हणजेच दुप्पट वाढवले आहेत. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशाच 5 शेअर्सबद्दल माहिती देणार आहोत.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | अदानी-अंबानी शेअर्स जाऊ देत! या शेअर्समध्ये 100 ते 280 टक्के परतावा मिळतोय, मालामाल व्हाल
Multibagger Stocks | मागील 1 वर्षात शेअर बाजारात चढ-उतार असूनही सेन्सेक्स आणि निफ्टीचा परतावा सकारात्मक राहिला आहे. या दोन्ही निर्देशांकाने अनुक्रमे 5 टक्के आणि 3 टक्के वाढ नोंदवली आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकही किंचित वाढीसह सकारात्मक परतावा दर्शवत आहे. मागील काही महिन्यात बँकिंग स्टॉकची अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली आहे. तर निफ्टी आयटी निर्देशांक सर्वात कमजोर पाहायला मिळाला. मागील एका वर्षात काही शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. यामध्ये गुंतवणूकदारांनी 100 टक्के ते 280 टक्के पर्यंत कमाई केली आहे. अनेक लोकांचे पैसे 2 ते 4 पट अधिक वाढले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | श्रीमंत करत आहेत हे 9 शेअर्स! या शेअर्सनी 1 महिन्यात 164% पर्यंत परतावा दिला, लिस्ट पहा
Multibagger Stocks | शेअर बाजारात घसरणीचा काळ असला तरी दुप्पट पैसा असलेले शेअर्स सापडतात. गेल्या महिनाभरातही असेच घडले आहे. गेल्या महिन्याभरात 9 शेअर्सनी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. ही वेगळी बाब आहे की, या काळात अदानी वादामुळे शेअर बाजारावर प्रचंड दबाव होता. या शेअर्सची नावे तुम्ही ऐकली नसतील, पण या शेअर्सनी एका महिन्यात खूप चांगला परतावा दिला आहे. या टॉप 9 शेअर्सनी 100 टक्क्यांपासून 164 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | अदानी शेअर्स सोडा! हे आहेत करोडपती करणारे 5 शेअर्स, मालामाल करणं थांबत नाही, डिटेल्स पहा
Multibagger Stocks | तुम्ही शेअर मार्केटबद्दल बऱ्याच बातम्या वाचल्या असणार ज्यात, म्हंटले जाते की, या शेअरने एक लाखावर करोडो रुपये परतावा दिला, किंवा आणखी काही. मात्र सध्या शेअर बाजाराची परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, परतावा तर सोडाच, गुंतवलेले पैसे परत मिळतील की नाही, याची देखील शक्यता कमी आहे. मात्र असे काही शेअर्स आहेत, ज्यानी मागील 10 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती केले आहे. आज या लेखात आपण अशाच पाच शेअर्स बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊ सविस्तर माहिती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Hindustan Foods Share Price | Tanla Platforms Share Price | KEI Industries Share Price | Jyoti Resins and Adhesives Share Price | Sadhana Nitro Chem Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | मस्तच! मागील 5 दिवसात या 5 शेअर्सनी 66% पर्यंत परतावा दिला, स्टॉक डिटेल्स पहा
Multibagger Stocks | मागील आठवडा शेअर बाजारासाठी चांगला गेला आहे. बीएसई सेन्सेक्स 1,500 अंकांनी वधारून 60,842 अंकांवर पोहोचला आणि घसरणीतून सावरला, तर निफ्टी 50 250 अंकांनी वाढून 17,854 वर पोहोचला. परंतु अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी पोर्ट्समधील विक्रीच्या दबावामुळे शेअर बाजारातील तेजी मर्यादित होती. यामुळे गेल्या आठवड्यात शेअर बाजारात मोठी घसरण झाली. फेडरल रिझर्व्हचे थोडे कमी तेजीचे वक्तव्य, अदानी समूहाच्या शेअर्समधील विक्री, सकारात्मक जागतिक संकेत आणि कच्च्या तेलाच्या घसरत्या किमती यामुळे शेअर बाजारात चढ-उतार झाले असले तरी ते सकारात्मक तेजीत बंद करण्यात यशस्वी झाले. निफ्टी मिडकॅप 100 निर्देशांक अर्धा टक्के आणि स्मॉलकॅप 100 निर्देशांक 1.9 टक्क्यांनी वधारला. दरम्यान, गुंतवणूकदारांना अवघ्या 5 दिवसांत 66.4 टक्क्यांपर्यंत परतावा देणारे 5 शेअर्स होते. पुढे जाणून घ्या या शेअर्सचा तपशील. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Dhyaani Tile & Marblez Share Price | Tanvi Foods India Share Price | Manaksia Share Price | Goyal Associates Lykis Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Sharda Cropchem Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 400% परतावा देणारा मल्टिबॅगेर शेअर खरेदी करण्याचा तज्ञांचा सल्ला, टार्गेट प्राईस पहा
Sharda Cropchem Share Price | ‘शारदा क्रॉपकेम’ कंपनीच्या शेअर्सने मागील काही वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. विशेषत: पोस्ट-कोविड रिबाउंडमध्ये या स्टॉकने लोकांना मालामाल केले आहे. एप्रिल 2020 पासून ते आजपर्यंत, या केमिकल कंपनीच्या शेअरची किंमत 105 रुपयेवरून 520 रुपयेवर पोहचली आहे. या दरम्यानच्या काळात गुंतवणूकदारांनी 400 टक्के परतावा कमावला आहे. नुकताच आनंद राठी फर्मच्या तज्ञांनी या कंपनीच्या शेअरमध्ये तेजीचा अंदाज वर्तवला आहे. आनंद राठी फर्मच्या अहवालानुसार, ‘शारदा क्रॉपकेम’ कंपनीचे शेअर पुढील 2-3 महिन्यात 620 रुपये पर्यंत वाढू शकतात. सध्या गुंतवणूक करणारे लोक पुढील काळात यातून 20 टक्के परतावा कमवू शकतात. शुक्रवार दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.73 टक्के घसरणीसह 481.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Sharda Cropchem Share Price | Sharda Cropchem Stock Price | BSE 538666 | NSE SHARDACROP)
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | मार्ग श्रीमंतीचा! फक्त 1 महिन्यात 169 टक्क्यांपर्यंत परतावा देणाऱ्या 20 शेअर्सची लिस्ट पहा
Multibagger Stocks | शेअर बाजाराची सध्या थोडी वाईट स्थिती आहे. मात्र, या दरम्यान असे अनेक शेअर्स आले आहेत, ज्यांनी 1 महिन्यात दुप्पट पैसे कमावले आहेत. विश्वास नसेल तर इथे सांगितले जाणारे २० शेअर्स पाहू शकता. गेल्या महिन्याभरात या शेअर्सनी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. जाणून घेऊया या शेअर्सची नावे आणि परतावा. हे आहेत एका महिन्यात दुप्पट पैसे देणारे टॉप 5 शेअर्स.. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Multibagger Stocks | Multibagger Shares | Penny Stocks | Penny Shares)
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | फक्त जानेवारीत या 5 शेअर्सनी 150% परतावा दिला, धुमाकूळ घालणारे शेअर्स खरेदी केले होते का?
Multibagger Stocks | भारतीय शेअर बाजाराने नव्या वर्षाची म्हणजेच जानेवारी २०२३ ची सुरुवात तेजीने केली. मात्र, नंतर मंदावलेल्या आर्थिक वाढीची शक्यता, महागाईचा उच्च दर आणि अर्थसंकल्पातील संभाव्य घोषणांबाबत अनिश्चितता अशा अनेक कारणांमुळे प्रचंड अस्थिरता निर्माण झाली. यामुळे बीएसई सेन्सेक्स या वर्षी आतापर्यंत -1.57 टक्क्यांनी घसरला आहे. मात्र, या काळात असे अनेक शेअर्स होते, ज्यावर या चढ-उताराचा काहीही परिणाम झाला नाही. येथे असे 5 शेअर्स आहेत, ज्यांनी जानेवारी महिन्यात आतापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Multibagger Stocks | Multibagger Shares | Penny Stocks | Penny Shares)
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | मल्टीबॅगर शेअर्स कसे ओळखावे? 'या' 7 स्टेप्स तुम्हाला श्रीमंत करतील
Multibagger Stocks | शेअर बाजारात अनेक शेअर्स आहेत. या शेअर्समध्ये अनेक शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना भरपूर पैसे कमावले आहेत, तर अनेक शेअर्सनी गुंतवणूकदारांचे पैसेही गमावले आहेत. त्याचबरोबर असे काही शेअर्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. शेअर बाजारात मल्टीबॅगर स्टॉक ओळखणे सोपे नसते, म्हणून तज्ज्ञांनी मल्टीबॅगर स्टॉकओळखण्याबाबत काही टिप्स दिल्या आहेत. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल… (How To Identify Multibagger Stocks of NSE & BSE )
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | लॉटरी शेअर्स, 1 महिन्यात 179% पर्यंत परतावा देत पैशाचा पाऊस पाडत आहेत, डिटेल्स पहा
Multibagger Stocks | सध्या भारतीय शेअर बाजार अस्थिर असल्याने त्यात चढ-उतार पाहायला मिळत आहे. मात्र असे काही शेअर्स आहेत सतत वरच्या दिशेने वाढत आहेत. आज या लेखात आपण अशा काही स्टॉकची माहिती घेणार आहोत, ज्यानी अवघ्या एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणुकदाराना 100 टक्क्यांहून अधिक परतावा देणाऱ्या सहा शेअर्सचे नाव आहे, NPS टेक्नॉलॉजीज, परफेक्ट इंजिनिअर्स, बॉम्बे सुपर हायब्रिड, कूल कॅप्स, जेनेरिक इंजिनिअरिंग, वासा रिटेल. या सहा कंपनीच्या शेअर्सनी अवघ्या एका महिन्यात आपल्या शेअर धारकांना 102 ते 179 टक्केपेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Multibagger Stocks | Penny Stocks)
2 वर्षांपूर्वी -
Fertilizers and Chemicals Travancore Share Price | जबरदस्त शेअर! दीड महिन्यात 120% परतावा, अल्पावधीत पैसा वाढतोय, स्टॉक डिटेल्स पहा
Fertilizers and Chemicals Travancore Share Price | शेअर बाजारात पडझड सुरू असताना ‘फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर’ कंपनीचे शेअर्स प्रवाहाच्या विरुद्ध आपल्या शेअर धारकांना भरघोस परतावा कमावून देत होते. 1 डिसेंबर 2022 पासून फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर कंपनीचे शेअर्स 120 टक्के वाढले आहेत. या कंपनीचे बाजार भांडवल 20,740 कोटी रुपये आहे. 1 डिसेंबर 2022 पासून ते आतपर्यंत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना बंपर परतावा मिळवून दिला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Fertilizers & Chemicals Travancore Share Price | Fertilizers & Chemicals Travancore Stock Price | BSE 590024 | NSE FACT)
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | झटपट पैसा वाढवायला ऑनलाईन गर्दी, या 5 शेअर्सनी 5 दिवसात 108 टक्क्यांपर्यंत परतावा दिला
Multibagger Stocks | मध्यवर्ती बँकांचे महागाई धोरण, आयटी कंपन्यांचे उत्तम तिमाही निकाल, कमी होणारी महागाई यामुळे शेअर बाजार मागील आठवड्यात अर्धा टक्का वधारला होता. तथापि, आयटी कंपन्यांच्या शेअरमधील अस्थिरता आणि परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांची सतत होणारी विक्री यामुळे शेअर बाजाराची वाढ मर्यादित झाली होती. मागील आठवड्यात तंत्रज्ञान, धातू, वाहन आणि निवडक बँकिंग आणि वित्तीय सेवा क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सनी बाजाराला थोडीफार सावरले होते. एफएमसीजी आणि इन्फ्रा क्षेत्रातील स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता. निफ्टी मिडकॅप 100 निर्देशांक 0.33 टक्क्यांनी घसरला, तर स्मॉलकॅप 100 निर्देशांक 0.2 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला होता. या दरम्यान 5 कंपन्याच्या शेअर्सनी अवघ्या 5 दिवसात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. चला तर मग जाणून घेऊन सविस्तर माहिती.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | मार्ग श्रीमंतीचा! वर्ष-महिने नव्हे, काही दिवसातच या शेअर्सनी 165% पर्यंत परतावा दिला, स्टॉक्स डिटेल्स पहा
Multibagger Stocks | 2023 या नवीन वर्षाच्या पहिल्या पंधरा दिवसांमध्ये काही शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना दुप्पट कमाई करून दिली आहे. गुंतवणूकदारांना मजबूत परतावा देणाऱ्या स्टॉकमध्ये, नेटवर्क पीपल सर्व्हिस टेक्नॉलॉजीने आपल्या शेअर धारकांना 165.12 टक्के परतावा कमावून दिला आहे. 3पी लँड होल्डिंग्ज कंपनीने लोकांना 116.99 टक्के परतावा कमावून दिला आहे. कूल कॅप्स इंडस्ट्रीज स्टॉकने लोकांना 104 टक्के परतावा दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | मार्ग श्रीमंतीचा! 1 महिन्यात पैसे दुप्पट केलं या शेअर्सनी, अल्पावधीत पैसा वेगाने वाढतो आहे
Multibagger Stocks | शेअर बाजारात पैसे किती झटपट वाढतात, हे माहीत करायचे असेल तर हा लेख तुमच्या खूप फायद्याचा आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा शेअर्सची माहिती देणार आहोत, ज्यानी मागील 1 महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. ज्या गुंतवणूकदारांनी 1 महिन्यापूर्वी या शेअर्समध्ये पैसे लावले होते, त्यांना नवीन वर्षात जबरदस्त परतावा मिळाला असणार. चला तर मग अल्पावधीत पैसे दुप्पट करणाऱ्या स्टॉकची संपूर्ण यादी पाहू.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | पैशाचा पाऊस! 5 शेअर्सनी फक्त 5 दिवसात 80% परतावा दिला, स्टॉक डिटेल्स पहा
Multibagger Stock s| 2022 च्या शेवटच्या ट्रेडिंग सेशनमध्ये चांगली रिकव्हरी पाहायला मिळाली होती. एफएमसीजी आणि हेल्थकेअर सेक्टरसोडून इतर सेक्टर हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होते. इक्विटी बेंचमार्कने मागील आठवड्यातील 80 टक्के नुकसान रिकवर केले आहे. मागील आठवड्यात बीएसई सेन्सेक्स इंडेक्स 1,000 अंकांच्या वाढीसह 60,841 अंकावर बंद झाला होता. तर निफ्टी-50 इंडेक्स 300 अंकाच्या वाढीसह 18,105 अंकावर बंद झाला होता. डिसेंबर 2022 मध्ये इक्विटी बेंचमार्क निर्देशांक 3.5 टक्क्यांनी कमजोर झाले होते. निफ्टी मिडकॅप-100 इंडेक्स आणि स्मॉलकॅप-100 इंडेक्स अनुक्रमे 4.5 टक्के आणि 6 टक्क्यांनी मजबूत झाले आहे. मागील महिन्यात निफ्टी PSU बँक इंडेक्समध्ये चांगली वाढ पाहायला मिळाली होती. बँक इंडेक्स अवघ्या एका आठवड्यात 11 टक्के वाढला होता. त्यानंतर धातू, ऑइल आणि वायू, ऑटो, ऊर्जा या इंडेक्समध्ये वाढ झाली आहे. या कालावधीत 5 कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 80.8 टक्क्यांचा जबरदस्त परतावा कमवून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | मार्ग श्रीमंतीचा! 290 टक्क्यांपर्यंत परतावा देणाऱ्या 5 शेअर्सची लिस्ट, तुम्ही पैसा वाढवणार का?
Multibagger Stocks | Cressanda Solutions : 2022 या वर्षात Cressanda Solutions कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना 292 टक्क्यांचा छप्पर फाड परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने लोकांना 19 टक्के नफा मिळवून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 51.20 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 4.78 रुपये होती. आज या कंपनीचे शेअर्स 0.75 टक्के वाढीसह 26.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | मार्ग श्रीमंतीचा! फक्त 5 दिवसात या शेअर्सनी 91 टक्क्यांपर्यंत परतावा दिला, कोणते स्टॉक नोट करा
Multibagger Stocks | 1 डिसेंबर 2022 रोजी स्टॉक मार्केट विक्रमी उच्चांक पातळीवर ट्रेड करत होता, तर मागील आठवड्यात शेअर बाजारात 6 टक्क्यांची घसरण झाली होती. अवघ्या एका आठवड्यात सेन्सेक्स निर्देशांक 1500 अंकांनी घसरून 59,845 वर पोहचला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 462 अंकांच्या घसरणीसह 17,807 वर पोहचला होता. फार्मा सेक्टर सोडून इतर सर स्टॉक कोसळले होते. निफ्टी मिडकॅप 100 निर्देशांकात 6 टक्क्यांची घसरण झाली होती, तर स्मॉलकॅप 100 निर्देशांक 8 टक्क्यांपेक्षा जास्त पडला होता. शेअर बाजार कोसळला असताना देखील असे 5 शेअर्स होते जे हिरव्या निशाणी वर ट्रेड करत होते. आज आपण या स्टॉक ची माहिती पाहणार आहोत.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | होय! 12 दिवसांत या शेअर्सनी पैसे दुप्पट केले, जलद पैसे वाढवणारे 2 शेअर्स सेव्ह करा, खरेदी करणार?
Multibagger Stocks | शेअर बाजारात दोन स्मॉल कॅप कंपन्यांचे शेअर्स ट्रेडर्स च्या रडारवर आले आहेत, जे मागील दोन आठवड्यांपासून कमालीचे प्रदर्शन करत आहेत. या स्टॉकमधील वाढीचा परिणाम असा झाला की, त्यावर पैसे लावणारे लोक एका आठवड्याभरात मालामाल झाले आहेत. आपण ज्या दोन कंपनीच्या शेअर्सबद्दल चर्चा करणार आहोत, त्यांचे नाव आहे, SBEC शुगर लिमिटेड आणि नर्मदा जिलेटिन्स लिमिटेड. या दोन्ही कंपनीच्या शेअर्समध्ये गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्क्यांची अप्पर सर्किट लागला होता. या वाढीसह हे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांक पातळी किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांनो इकडे लक्ष द्या, 'ही' म्युच्युअल फंड योजना 1 लाखांवर देईल 6,13,521 रुपये परतावा
- Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Bank Account Alert | कमी पगारात सुद्धा तुमच्या बँक खात्यात पैसा टिकेल आणि वाढेल सुद्धा, 'या' 5 टिप्स फॉलो करा