महत्वाच्या बातम्या
-
Multibagger Stocks | होय! या शेअरने फक्त 5 महिन्यांत पैशाचा पाऊस पाडला, 1 लाखावर 57 लाखांचा परतावा, खरेदी करावा?
Multibagger Stocks | बडोदा रेयॉन कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स BSE वर 266.05 रुपये प्रति शेअर या किमतीवर 5 टक्केच्या अप्पर सर्किटवर ट्रेड करत होते. या मल्टीबॅगर कंपनीच्या शेअर्सने बॅक-टू-बॅक अप्पर सर्किटला स्पर्श करून पाच महिन्यांपेक्षा कमी कालावधीत 5,633 टक्के वाढ नोंदवली आहे. याचा अर्थ या स्टॉकमध्ये जर तुम्ही 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर आता तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 57 लाख रुपयांपेक्षा जास्त झाले असते. ही कंपनी सूरत गुजरात येथे वस्त्रोद्योग व्यवसायात गुंतलेली आहे
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | संय्यम ठेवत गुंतवणूक केली पण या शेअरने 2 महिन्यातच 100% परतावा आणि फ्री बोनस शेअर्स दिले, पुढे सुसाट
Multibagger Stocks | Sikko कंपनीच्या शेअर्सनी मागील 2 महिन्यांत आपल्या शेअर धारकांना 130 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. 18 ऑगस्ट 2022 रोजी या अॅग्रोकेमिकल कंपनीचे शेअर्स नॅशनल स्टॉक एक्सचेंज/NSE वर 58.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 27 ऑक्टोबर 2022 रोजी सिक्को इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 143.50 रुपयांवर ट्रेड करत होते. जर तुम्ही 18 ऑगस्ट 2022 रोजी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.46 लाख रुपये झाले असते. Sikko इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 172.95 रुपये आहे. तर कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 42.20 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | हा शेअर पैसाच पैसा देतोय, गुंतवणूक 4 पट वाढले, आता शेअर्स 12% स्वस्त मिळतोय, खरेदी करावा?
Multibagger Stocks | शेअर बाजारात अस्थिरता आणि विक्रीचा दबाव असतानाही आरोग्य सेवा क्षेत्रातील कंपनी अॅबॉट इंडियाचे शेअर्स वाढताना दिसत आहेत. 25 ऑक्टोबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 0.57 टक्के वाढीसह 18,462.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. दुसरीकडे, दीर्घकालीन परतावा पाहिल्यास, या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पटींनी वाढवले आहेत. अॅबॉट इंडियाने केवळ 20 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 64 पट अधिक वाढवले आहे. 2022 या वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत या कंपनीचे बाजार भांडवल 4 टक्क्यांनी घसरले असून मागील एका महिन्यात कंपनीचे बाजार भांडवल पुन्हा 5 टक्क्यांनी वाढले आहेत. सध्या या कंपनीचे बाजार भांडवल 39,232.37 कोटी रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | एक काम अन 10 वर्ष थांब तसं नाही, या 5 शेअर्सनी 1 वर्षात 157% पर्यंत परतावा दिला, लिस्ट सेव्ह करा
Multibagger Stocks | दीपक फर्टिलायझर्स : 21 ऑक्टोबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर NSE निर्देशांकावर 1031.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. शेअरची किंमत सध्या आपल्या 1062 रुपये या 52 आठवड्यांच्या उच्चांक पातळी किमतीच्या अगदी जवळ पोहोचली आहे. मागील दिवाळीपासून या कंपनीच्या शेअर्सची किमत 157 टक्क्यांनी वधारली आहे. 3 नोव्हेंबर 2021 रोजी या कंपनीचे शेअर 401.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | दिवाळीपूर्वी या 3 शेअर्सनी पैसा 17 पटीने वाढवला, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये हे श्रीमंत करणारे स्टॉक आहेत का?
Multibagger Stocks | रीजेंसी सिरॅमिक्स : मागील एका वर्षात रिजन्सी सिरॅमिक्स कंपनीचे शेअर्स अनेक पटींनी वाढलेले आपण पाहू शकतो. या पेनी स्टॉकमध्ये गेल्या एका वर्षात 1.90 रुपयांवरून 32.15 रुपयांपर्यंत उसळी पाहायला मिळाली आहे. या कालावधीत स्टॉकमध्ये 1548 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. म्हणजेच, ज्या गुंतवणूकदाराने एका वर्षभरापूर्वी या स्टॉकमध्ये एक लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून आता 1,648,000 रुपयेपेक्षा जास्त झाले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | 6 महिन्यांत 221 टक्के परतावा, आता स्टॉक स्प्लिट होणार, खरेदीसाठी शेअर स्वस्त मिळत आहे
Multibagger Stocks | कॉन्फिडन्स फ्युचरिस्टिक एनर्जीटेक कंपनीने स्टॉक एक्सचेंजला सादर केलेल्या अहवालात कळवले आहे की, “कंपनीच्या संचालक मंडळाने नुकताच पार पडलेल्या बैठकीत स्टॉक स्प्लिट करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या स्टॉक स्प्लिटनंतर, 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले कंपनीचे शेअर्स 2 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअर्समध्ये विभागले जातील. “सोप्या शब्दात सांगायचे झाले तर हा कंपनीचा एक शेअर 5 शेअर्समध्ये विभागला जाईल. कंपनीच्या संचालक मंडळाने 3 नोव्हेंबर 2022 ही रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | संयम खूप महत्वाचा, या शेअरने 1-2 पटीने नव्हे तर 3550 पटीने परतावा दिला, शेअर आजही खरेदीसाठी खास
Multibagger Stocks | 15 ऑक्टोबर 2022 रोजी बजाज फायनान्सचा शेअर NSE निर्देशांकावर 7275 रुपयेवर व्यवहार करत होता. त्याच वेळी, त्याची 52 आठवड्यांची नीचांकी किंमत पातळी 5220 रुपये होती. आणि 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 8050 रुपये आहे. अशा परिस्थितीत जर एखाद्या गुंतवणूकदाराने 10 वर्षांपूर्वी 5 ऑक्टोबर 2012 रोजी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये 119.63 पैसे या दराने गुंतवले असते तर त्यांना 835 शेअर्स मिळाले असते, आणि आज त्या शेअर्सची किंमत 60 लाख रुपयांपेक्षा अधिक राहिली असती.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | याला म्हणतात शेअर, 10 पट संपत्ती वाढवली, गुंतवणूकदारांना 930 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करावा का?
Multibagger Stocks | म्युझिक इंडस्ट्रीमध्ये आघाडीची प्रसिद्ध कंपनी “सारेगामा इंडियाने” गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिल्याचे पाहायला मिळाले आहे. या स्टॉकने मागील 3 वर्षांत शेअर धारकांना 10 पट अधिक म्हणजेच जवळपास 930 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. मागील 5 वर्षांत या कंपनीने आपल्या शेअर धारकांना 550 टक्क्यांहून अधिक नफा कमावून दिला आहे. ब्रोकरेज हाऊसे या स्टॉकबाबत अतिशय सकारात्मक असून त्यांनी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या शेअर दिग्गज गुंतवणूकदारांनी खरेदी केला, 650 टक्के मल्टिबॅगर परतावा, स्टॉक असा की नफ्यासाठी लक्षात ठेवावा
Multibagger Stocks | दोन वर्षांपूर्वी ग्रॅविटा इंडिया कंपनीचा शेअर किंमत 45 रुपये किमतीवर ट्रेड करत होता, त्यात वाढ होऊन आता हा स्टॉक 345 रुपये किमतीवर पोहोचला आहे. गेल्या दोन वर्षांत या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या शेअर धारकांना 650 टक्क्यांचा मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. त्याच वेळी, वर्षभरापूर्वी या कंपनीचा शेअर 100 रुपयेवर ट्रेड करत होता. म्हणजेच, जर तुम्ही एक वर्षापूर्वी ग्रॅविटा इंडिया कंपनीचे शेअर खरेदी केले असते तर आज तुम्हाला 70 टक्के परतावा मिळाला असता.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या शेअरने 21 दिवसांत 103 टक्के मल्टिबॅगर परतावा दिला, पैसा वेगाने वाढवायचा असेल तर स्टॉक खरेदीचा विचार करा
Multibagger Stocks | भारतीय शेअर बाजार एका वेगळ्या परिस्थितीतून जात आहे, ज्यात बाजारातील पडझडीचे कारण देशांतर्गत नसून आंतरराष्ट्रीय अस्थिरता आहे. मागील एका महिन्यात S&P BSE Sensex मधे 1.7 टक्क्यांची घसरण दिसून आली, त्या तुलनेत मागील एका महिन्यात Liberty Shoes या फुटवेअर कंपनीच्या शेअरची किंमत दुपटीपेक्षा अधिक म्हणजेच 104 टक्क्यांनी वाढली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या शेअरने 85 टक्के परतावा दिला, हाच स्टॉक अजून तेजीत येतोय, बंपर कमाईसाठी स्टॉकचं नाव लक्षात ठेवा
जगात आर्थिक मंदी येण्याचे संकेत मिळत आहेत. भारतीय अर्थव्यवस्था आणि जगातील इतर अनेक विकसनशील देश वाढत्या महागाईला तोंड देत आहेत. कोरोना मुळे जगातील अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम झाला होता. लॉक डाऊनमुळे जगातील सर्व देशांचे पर्यटन बंद झाले होते. आता कोरोनाचा प्रभाव कमी होत आहे आणि त्याचा परिणाम म्हणून पर्यटन खुले झाले आहे. मागील काही महिन्यांत भारतातील हॉटेल सेक्टरमध्ये चांगली वाढ झालेली दिसून येत आहे. हॉटेल कंपनीचे शेअर्स ही बाजारात अप्रतिम कामगिरी करत आहेत. या कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना खूप कमी काळात चांगला नफा कमावून दिला आहे. आज आपण या लेखात हॉटेल कंपनीच्या शेअर बद्दल माहिती घेणार आहोत.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | दिग्गज गुंतवणूकदार डॉली खन्ना यांच्या पोर्टफोलिओतील हे 4 शेअर्स नोट करा, वेगाने पैसा वाढवत आहेत
Multibagger Stocks | शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार डॉली खन्ना दर्जेदार स्मॉलकॅप शेअर्स निवडण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्याच्या पोर्टफोलिओमध्ये असे अनेक शेअर्स आहेत ज्यांची कामगिरी खूप चांगली आहे. अनेक शेअर्सनी दुपटीहून अधिक परतावा दिला आहे. या भागात, आज आपण त्यांच्या पोर्टफोलिओच्या अशा चार शेअर्सबद्दल बोलत आहोत ज्यामुळे त्यांचे भागधारक श्रीमंत झाले आहेत. गेल्या वर्षभरात या शेअर्सनी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 259 पट परतावा दिला, हा शेअर आजही गुंतवणूकदारांचा विश्वासातला
Multibagger Stocks | अवघ्या काही हजारांच्या गुंतवणुकीने आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनविणाऱ्या फार थोड्या कंपन्या शेअर बाजारात आहेत. गेल्या दोन दशकांत अशा काही कंपन्या आल्या आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना केवळ काही हजार किंवा लाखभर गुंतवणुकीतून लक्षाधीश बनवले आहे. यातील काही बँकिंग शेअर्सचाही समावेश आहे. खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एचडीएफसीचा या मोजक्या कंपन्यांमध्ये समावेश आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या शेअरने गुंतवणूकदारांचं आयुष्य बदलून टाकलं, काश आपणही यामध्ये पैसे गुंतवले असते
Multibagger Stocks | शेअर बाजारात पैसा हा सहनशील असणाऱ्या गुंतवणूकदारांनाच मिळवता येतो. शेअर बाजारात पैसा हा शेअर्सची खरेदी-विक्री करून मिळत नाही, तर वाट पाहून होतो, असंही म्हटलं जातं. बजाज फायनान्सच्या शेअरनेही हे सिद्ध केले आहे. दीर्घकालीन गुंतवणूकदारांच्या या मल्टीबॅगर शेअरमुळे तो नवा दिसू लागला आहे. 24 वर्षात बजाज फायनान्सने गुंतवणूकदारांच्या पैशात 3681 पटीने वाढ केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या शेअरने 5276 टक्के परतावा दिला, श्रीमंत करणाऱ्या या स्टॉकचं नाव नोट करून ठेवा, पैसा वाढवा
Multibagger Stocks | मारुती सुझुकी (Maruti Suzuki India Ltd). या स्टॉकने मागील 19 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांचे1 लाख रुपयेवर 53 लाख रुपयांचा परतावा दिला आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मारुती सुझुकी इंडियाचे शेअर्स 9,320.00 रुपये किमतीवर बंद झाले होते. 11 जुलै 2003 रोजी मारुती सुझुकी च्या शेअरची किंमत 173.35 रुपये प्रति शेअर होती. या कालावधीत मारुतीच्या स्टॉक ने आपल्या गुंतवणूकदारांना 5,276.41 टक्केचा भरघोस नफा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या 20 शेअर्सची यादी सेव्ह करा, 1 महिन्यात 100 ते 200 टक्के परतावा दिला, वेगाने पैसा देणारे स्टॉक्स
Multibagger Stocks | शेअर बाजारात सातत्याने मोठ्या प्रमाणात घसरण होत आहे. पण निवडक शेअर्सवर नजर टाकली तर या शेअर्सनी प्रचंड परतावा दिला आहे. केवळ १०० टक्के ते २०० टक्के परतावा देणाऱ्या शेअर्सवर नजर टाकली तर गेल्या आठवड्यात असे डझनभर शेअर झाले आहेत. अशा प्रकारचे टॉप २० स्टॉक्स आपण येथे पाहूया. या शेअर्सनी पैसे दुप्पट करून तिप्पट केले आहेत
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | 1 लाख रुपयांच्या एफडी'वर बँकेने 6 वर्षात किती परतावा दिला असतात?, या शेअरने 90 लाखाचा परतावा दिला
Multibagger Stocks | शेअर बाजारात बराच काळ चढउतार सुरू आहे. बाजारात सुरू असलेल्या गदारोळातही काही शेअर गुंतवणूकदारांना उत्तम परतावा देत आहेत. शेअर बाजारातील अशीच एक कंपनी म्हणजे आदित्य व्हिजन. टीव्ही, एसी, फ्रीज आणि कम्प्युटरसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची विक्री करणारी महाकाय कंपनी आदित्य व्हिजन ही बिहारमधील सर्वात वेगाने वाढणाऱ्या इलेक्ट्रॉनिक रिटेल कंपन्यांपैकी एक आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या शेअरमध्ये 58 दिवसापासून अप्पर सर्किट, 3 महिन्यांत 1500 टक्के परतावा, हा स्टॉक नोट करा
Multibagger Stocks | अंबर प्रोटीन इंडस्ट्रीजचे शेअर्स आपल्या सर्वकालीन किंमत पातळीवर ट्रेड करत आहेत. सलग 58 व्या दिवशी स्टॉकमध्ये अप्पर सर्किट लागला होता. मागील तीन महिन्यांत या खाद्यतेल कंपनीचा स्टॉक 45 रुपयांच्या किमतीवरून 730 रुपये किमतीवर जाऊन ट्रेड करत आहेत. अवघ्या तीन महिन्यांत अंबर प्रोटीन ने आपल्या गुंतवणूकदारांना 1,500 टक्केचा भरघोस परतावा कमावून दिला आहे. या वाढीच्या तुलनेत, S&P BSE सेन्सेक्स मध्ये याच कालावधीत 12 टक्क्यांची वाढ झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | पडझडीच्या वातावरणात हे 5 स्टॉक 500 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा देत आहेत, हे जॅकपॉट शेअर्स सेव्ह करा
Multibagger Stocks | भारतीय शेअर बाजारतील निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये 2022 या सालात मोठी पडझड झालेली पाहायला मिळाली आहे. या वर्षात आतापर्यंत निफ्टी आणि सेन्सेक्सने जवळपास 6 टक्क्यांची नकारात्मक वाढ दाखवली आहे. त्याच वेळी, लघु भांडवल स्टॉक मध्ये 10 टक्के आणि मध्यम भांडवल स्टॉकमध्ये 6.50 टक्क्यांची पडझड झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या 4 मल्टीबॅगर शेअर्सनी 15 दिवसात गुंतवणुकीचा पैसा दुप्पट केला, या शेअर्सची यादी सेव्ह करा
Multibagger Stocks | शेअर बाजारात असेही काही स्टॉक आहेत, ज्यांनी नऊ पट अधिक आणि काहींनी तर 14 पट अधिक रिटर्न दिले आहेत. या कालावधीत सोलेक्स एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या भागधारकांना 107 टक्क्यांहून अधिक परतावा मिळवून दिला आहे. तर रिजन्सी सिरॅमिक्सने 103 टक्के, सालासर एक्सटेरियर्स 102 टक्के आणि A&M जंबो बॅग्जने 100 टक्के इतका भरघोस परतावा मिळवून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार