महत्वाच्या बातम्या
-
Muthoot Finance Share Price | 'मुथूट फायनान्स' शेअरमध्ये तेजी, फायदा घेण्यासाठी स्टॉक डिटेल्स जाणून घ्या
Muthoot Finance Share Price | ‘मुथूट फायनान्स’ या नॉन बँकिंग फायनान्स कंपनीच्या शेअर्समध्ये सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमधे जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. मुथूट फायनान्स कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 7 टक्के वाढीसह 1109.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शेअरमध्ये ही कमालीची उसळी मार्च 2023 तिमाहीच्या आर्थिक निकालांच्या पार्श्वभूमीवर पाहायला मिळाली आहे. मुथूट फायनान्स कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1212.75 रुपये होती. तर या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 911.40 रुपये होती. मंगळवार दिनांक 23 मे 2023 रोजी मुथूट फायनान्स कंपनीचे शेअर्स 0.40 टक्के वाढीसह 1,128.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Muthoot Finance Share Price Today | 1 तोळा सोन्यापेक्षा सोनं विकणाऱ्या कंपनीचा शेअर स्वस्त, देईल प्रचंड परतावा, 220% डिव्हीडंड जाहीर
Muthoot Finance Share Price Today | आर्थिक वर्ष 2022-23 संपला असून कंपन्यांची तिमाही निकाल आणि लाभांश वाटपाची लगबग सुरू झाली आहे. नुकताच ‘मुथूट फायनान्स’ या नॉन बँकिंग वित्तीय कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना प्रति इक्विटी शेअर 22 रुपये म्हणजे दर्शनी किमतीवर 220 टक्के अंतरिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. मात्र शेअर बाजारातील तज्ज्ञांनी या कंपनीच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात प्रॉफिट बुकींग होण्याची शक्यता वर्तवली आहे. (Muthoot Finance Limited)
2 वर्षांपूर्वी -
Muthoot Finance Share Price | सोनं नव्हे तर या सोन्याच्या कंपनीचा शेअर 41% परतावा देऊ शकतो, पुढे पैसे गुणाकारात वाढतील
Muthoot Finance Share Price | ‘मुथूट फायनान्स’ ही भारतातील दिग्गज NBFC कंपनी आहे. या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 41 टक्के वाढू शकतात, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. ब्रोकरेज फर्म चोला वेल्थ डायरेक्टने नुकताच आपल्या अहवालात स्टॉकमधील तेजीचा अंदाज व्यक्त केला आहे. ब्रोकरेज फर्मने मुथूट फायनान्स कंपनीच्या शेअर्सला बाय रेटिंग देऊन शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मने या स्टॉकवर प्रति शेअर 1,350 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली असून स्टॉक खरेदीची शिफारस केली आहे. ब्रोकरेज फर्मने जाहीर केलेली लक्ष्य किंमत सध्याच्या किंमतीपेक्षा 41 टक्के अधिक आहे. बुधवारी (०१ मार्च २०२३) हा शेअर 1.10% घसरून 962 रुपयांवर ट्रेड करत होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Muthoot Finance Share Price | Muthoot Finance Stock Price | BSE 533398 | NSE MUTHOOTFIN)
2 वर्षांपूर्वी -
Muthoot Finance Share Price | 26 टक्के परताव्यासाठी मुथूट फायनान्स शेअर खरेदी करा
आज, सकाळच्या सत्रात मुथूट फायनान्सच्या शेअरची किंमत वाढली कारण संशोधन फर्म मोतीलाल ओसवाल यांनी रु. 1,750 चे लक्ष्य आणि 26 टक्के वाढीसह स्टॉकवर खरेदी कॉल दिला आहे. सकाळी 09:41 च्या सुमारास, कंपनीचा शेअर बीएसईवर 32.90 रुपये किंवा 2.37 टक्क्यांनी वाढून 1,421.45 रुपयांवर व्यवहार (Muthoot Finance Share Price) करत होता. तो रु. 1,429.15 च्या इंट्राडे उच्च आणि रु. 1,399 च्या इंट्राडे नीचांकावर देखील पोहोचला.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन