महत्वाच्या बातम्या
-
Mutual Fund Calculator | 10 हजाराची एसआयपी 5 वर्षात देईल 10 लाख रुपये, संपूर्ण गणित जाणून घ्या
Mutual Fund Calculator | म्युच्युअल फंड किंवा समभाग अशा विविध गुंतवणुकीकडे एक वर्षाहून अधिक काळ होणारी गुंतवणूक म्हणून पाहिले जाते. जेव्हा इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार केला जातो, तेव्हा दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक केल्याने आपल्याला मिळणारा कोणताही लाभांश नफा एकत्रित करता येतो आणि त्याच फंडात पुन्हा गुंतवणूक करता येते. त्यात बाजारात चांगली कामगिरी करणारे फंड असतात. दीर्घकालीन गुंतवणुकीचे उत्तम उदाहरण म्हणजे एचडीएफसी रिटायरमेंट सेव्हिंग्ज फंड इक्विटी प्लॅन डायरेक्ट-ग्रोथ. या फंडाने पाच वर्षांत दरमहा १० हजार रुपये एसआयपी वाढवून १० लाख रुपये केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund Calculator | 5000 ची SIP बनवते करोडपती, SIP गुंतवणुकीचे फायदे वाचा, पैसे गुणाकार गणित समजून घ्या
Mutual Fund Calculator | एखाद्या चांगल्या म्युच्युअल फंड योजनांमध्ये दरमहा 5000 रुपयेची SIP गुंतवणूक सुरू केली तर तुम्हाला 12 टक्के वार्षिक या दराने 26 वर्षांत 1.30 कोटी रुपयांपेक्षा जास्त परतावा सहज मिळू शकतो. कोणतीही म्युचुअल फंड SIP योजना किमान 12-15 टक्के परतावा सहज मिळवून देते.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund Calculator | बँक FD चिल्लर झाली, SIP गुंतवणुकीतून 2 कोटी रिटर्न मिळेल, हा पैशाचा फंडा फॉलो करा
Mutual Fund Calculator | म्युच्युअल फंड गुंतवणूक ही अशी एक गुंतवणूक योजना आहे ज्यात तुम्ही दीर्घ मुदतीt मजबूत परतावा कमवू शकता. म्युच्युअल फंडांच्या अशा अनेक योजना बाजारात उपलब्ध आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घ मुदतीत 12 ते 15 टक्के सरासरी वार्षिक परतावा मिळवून दिला आहे. म्युच्युअल फंडात दोन पद्धतीने गुंतवणूक करता, पहिली पद्धत आहे एकरकमी आणि दुसरी पद्धत आहे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund Calculator | भाऊ पैसा वाढतोय, ही म्युच्युअल फंड योजना 1000 टक्के परतावा देतेय, तुम्ही करणार का SIP?
Mutual Fund Calculator | म्युच्युअल फंड मार्केटमध्ये योग्य योजनेत गुंतवणूक केल्यास चांगला परतवा मिळतो. कॅनरा रोबेको स्मॉल कॅप फंड डायरेक्ट प्लॅन ही एक स्मॉल-कॅप म्युच्युअल फंड योजना असून मजबूत परतावा कमावून देते. 15 फेब्रुवारी 2019 लाँच झालेल्या या स्मॉल-कॅल म्युच्युअल फंड योजनने आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंडाला व्हॅल्यू रिसर्च फर्मने 5-स्टार रेटिंग दिले असून त्यात बिनधास्त गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. मागील तीन वर्षांत या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणूकदारांना 45 टक्क्यांहून अधिक वार्षिक परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund Calculator | 12 वर्षात 5 पट रिटर्न, तुम्हाला 5 कोटीचा फंड हवा असल्यास किती गुंतवणूक करावी लागेल?
Mutual Fund Calculator | म्युच्युअल फंडांच्या गुंतवणुकीतील चक्रवाढीला आपली ताकद दाखवायला वेळ लागू शकतो, पण कालांतराने त्याचा परिणाम दिसू लागतो, ज्यामुळे तुमची गुंतवलेली रक्कम अनेक पटींनी वाढते, असे म्युच्युअल फंडांच्या गणनेवरून दिसून येते. गुंतवणूकदाराला गोंधळात टाकणाऱ्या शेकडो म्युच्युअल फंड योजना बाजारात आहेत, त्यामुळे म्युच्युअल फंडांतील गुंतवणूक जोखमीने भरलेली असते. अशा परिस्थितीत संशोधन आणि व्यावसायिकांच्या सल्ल्याने हे धोके टाळून गुंतवणूकदार आपली रक्कम वेगाने वाढवू शकतात.
3 वर्षांपूर्वी -
Mutual Fund Calculator | 3 वर्षात 10,000 रुपयांच्या मासिक एसआयपीने 7.5 लाख रुपये झाले, डायरेक्ट ग्रोथ प्लान समजून घ्या
Mutual Fund Calculator | दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी इक्विटी म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीचा पर्याय आहे. जे जोखीम पत्करण्यास तयार आहेत आणि परताव्याच्या शोधात आहेत आणि दीर्घकाळात महागाईवर मात करू इच्छित आहेत. त्यांच्यासाठी हा खूप चांगला पर्याय आहे. वित्तीय तज्ञ नेहमीच इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये पाच वर्षांपेक्षा जास्त काळ गुंतवणूक करण्याची शिफारस करतात. पण बाजाराच्या परिस्थितीनुसार फंड अल्पावधीत मोठा परतावा देऊ शकतात. उदाहरणार्थ, क्वांट स्मॉल कॅप फंड डायरेक्ट प्लॅन-ग्रोथ तीन वर्षांत १०,००० रुपयांच्या मासिक एसआयपीवरून ७.५ लाख रुपयांपर्यंत वाढली आहे. या फंडाने गेल्या 3 वर्षात 54 टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न दिले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Mutual Fund Calculator | या फंडात 5 वर्षांत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 4 पटीने वाढ, हे फंड तुम्हालाही श्रीमंत करू शकतो
Mutual fund calculator| विशेषत: मार्च 2021 पासून इक्विटी फंडांमध्ये सतत चांगली गुंतवणूक होताना दिसत आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये, इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये निव्वळ 19,705 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदार त्यांची जोखीम क्षमता, प्रोफाइल, उत्पन्न आणि गुंतवणुकीच्या उद्दिष्टांवर आधारित विशिष्ट क्षेत्रामध्ये गुंतवणूक करत असतात.
3 वर्षांपूर्वी -
Mutual Fund Calculator | म्युच्युअल फंड गुंतवणूक तुम्हाला 40 व्या वर्षी करेल करोडपती, जबरदस्त परतावा कसा मिळेल जाणून घ्या
Mutual fund Calculator | जर तुम्ही तुमच्या एकूण उत्पन्नाच्या 10 टक्क्यांपेक्षा जास्त गुंतवणूक केली तर त्यावर सरासरी 10 ते 12 टक्के चक्रवाढ व्याज परतावा मिळू शकतो. जर तुम्हाला वयाच्या 40 व्या वर्षी करोडपती व्हायचे असेल तर त्याच्यासाठी म्युच्युअल फंड हा सर्वोत्तम पर्याय आहे असा सल्ला अर्थ तज्ञ नेहमी देतात. मात्र, त्यातही जोखीम आहे कारण ती बाजारपेठेतील उलाढालीशी जोडलेली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Mutual Fund Calculator | छोट्या गुंतवणुकीतून तुम्हाला 9 लाख रुपये मासिक परतावा हवा असल्यास हे फंडाचं गणित जाणून घ्या
म्युच्युअल फंड एसआयपी म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा म्युचुअल फंड गुंतवणुकीचा प्रकार गुंतवणूकदारांमध्ये खूप लोकप्रिय आहे. तुम्ही म्युच्युअल फंडात छोट्या प्रमाणात, छोट्या रकमेपासून ही गुंतवणूक सुरू करू शकता. यावर आर्थिक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, म्युच्युअल फंडात दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करा. दीर्घकालीन गुंतवणुकीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यावर मिळणारे चक्रवाढ व्याज.
3 वर्षांपूर्वी -
Mutual Fund Calculator | म्युच्युअल फंड एसआयपीद्वारे मासिक 1,000 रुपये गुंतवून करोडमध्ये फंड मिळू शकतो, कसा ते पहा
एसआयपी हा म्युच्युअल फंडाद्वारे ऑफर करण्यात आलेला एक गुंतवणूक पर्याय आहे. ह्यात तुम्हाला मासिक, त्रैमासिक किंवा सहामाही गुंतवणुकीचा पर्याय दिला जातो आणि दीर्घ कालावधीत मोठी रक्कम जमा तर होईलच सोबत त्याचा भरघोस परतावा सुद्धा मिळेल. जर तुम्ही दर महिन्याला म्युचुअल फंड मध्ये फक्त 1000 रुपये गुंतवले तर तुम्ही करोडपती होऊ शकता
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअर्स BUY, SELL की HOLD करावा? तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: RVNL
-
Jio Finance Share Price | शेअर्स रेटिंग अपडेट; जिओ फायनान्शिअ शेअर ठरेल फायद्याचा, सकारात्मक अपडेट - NSE: JIOFIN
-
Adani Port Share Price | अदानी पोर्ट शेअरबाबत तज्ज्ञांचा फायद्याचा सल्ला, ही आहे पुढची टारगेट प्राइस - NSE: ADANIPORTS