महत्वाच्या बातम्या
-
Mutual Fund Investment | या म्युच्युअल फंड योजनांनी गुंतवणूकदारांना तुफान पैसा दिला | तुम्ही गुंतवणूक करणार?
शेअर बाजारात घसरणीचा काळ आहे, अशा परिस्थितीत ज्यांच्या म्युच्युअल फंड योजना एसआयपी चालवत आहेत. अनेक लोक गुंतवणूक पुढे सुरु ठेवायची की बंद करायचे याचा विचार करत आहेत. पण दुसरीकडे काही गुंतवणूकदार न घाबरता आपली म्युच्युअल फंडातील एसआयपी सुरूच ठेवतात, ते गुंतवणूकदार कोट्यधीश झाले आहेत. सलग अनेक वर्षे म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली, तर खूप चांगला परतावा मिळतो.
3 वर्षांपूर्वी -
Mutual Fund Investment | म्युच्युअल फंडांच्या प्रत्येक श्रेणीच्या टॉप योजना जाणून घ्या | पैसे झपाट्याने वाढतील
म्युच्युअल फंड कंपन्या अनेक योजना चालवतात. अशा परिस्थितीत म्युच्युअल फंडाच्या सर्व योजनांकडे एकाच वेळी पाहणे शक्य नाही. याच कारणामुळे येथे म्युच्युअल फंड कंपन्यांच्या पहिल्या 3 श्रेणीतील टॉप 5 योजनांची माहिती रिटर्नसह दिली जात आहे. त्यामुळे चांगले निर्णय घेण्यासाठी गुंतवणूक करू लागलेल्यांना सोपे जाईल. म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक सुरू करायची असेल तर ही माहिती तुमच्या उपयोगी पडू शकते.
3 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | गुंतवणूक करण्याची योग्य वेळ | 5 स्टार रेटिंग फंडात SIP सुरू करा | करोडचा फंड मिळेल
शेअर बाजार थोडा घसरला आहे आणि यामुळे म्युच्युअल फंड योजना या वर्षाच्या सुरुवातीच्या तुलनेत खूपच आकर्षक बनल्या आहेत. म्युच्युअल फंड योजनांच्या निव्वळ मालमत्ता मूल्यात (एनएव्ही) जानेवारीच्या सुरुवातीपासूनच घट झाली असून, त्यामुळे ते ‘एसआयपी’साठी आकर्षक बनले आहे. येथे आम्ही ३ योजनांची माहिती देणार आहोत ज्यामध्ये एसपीआय मार्फत गुंतवणूक केली जाऊ शकते. या योजनांना गुंतवणूक करण्यासाठी मॉर्निंगस्टारने 5-स्टार रेटिंग दिले आहे.
3 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | या फंडांनी एसआयपी गुंतवणुकीतून 10 वर्षात सर्वात जबरदस्त परतावा दिला | संपूर्ण यादी
म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीचा लोकप्रिय पर्याय बनत चालला आहे. विशेषत: म्युच्युअल फंडांमध्ये लोक सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या (एसआयपी) माध्यमातून अधिक गुंतवणूक करण्याला प्राधान्य देत आहेत. एसआयपीच्या माध्यमातून ज्यांच्याकडे गुंतवणुकीसाठी मोठी रक्कम नाही, तेही मोठा फंड तयार करू शकतात. आज आम्ही तुम्हाला अशा काही म्युच्युअल फंड योजनांविषयी सांगणार आहोत, ज्या उत्तम परतावा देतात. पण त्याआधी जाणून घेऊयात एसआयपी म्हणजे नेमकं काय आहे.
3 वर्षांपूर्वी -
Mutual Fund Investment | या म्युच्युअल फंडाने गुंतवणुकीच्या पैशाचे इतक्या कालावधीत अडीच कोटी केले
शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चढउतार होत आहेत. जागतिक महागाई आणि केंद्रीय बँकांनी दर वाढविल्यामुळे जगभरातील बाजारांवर दबाव आहे. अशा वातावरणात व्हॅल्यू डिलिव्हरी फंड गुंतवणूकदारांना चांगला फायदा देऊ शकतात. असाच एक फंड म्हणजे आयसीआयसीआय प्रुडेन्शियलचा व्हॅल्यू डिस्कव्हरी फंड ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना उत्तम परतावा दिला आहे. १८ वर्षांपूर्वी एखाद्या गुंतवणूकदाराने या फंडात १० लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज ही रक्कम अडीच कोटी रुपये झाली असती.
3 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP Top-Up | दरवर्षी 10 टक्के गुंतवणूक वाढवा | नियमित एसआयपीच्या तुलनेत दुप्पट रक्कम मिळेल
इक्विटीमध्ये गुंतवणूक करण्याचा एक चांगला आणि सुरक्षित मार्ग म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी). हे दीर्घकालीन गुंतवणूकीला प्रोत्साहन देते, तर थेट स्टॉकमध्ये पैसे ठेवण्यापेक्षा सुरक्षित देखील आहे. एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात दरमहा ठराविक रक्कम गुंतवू शकता. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यात एकाच वेळी आपला संपूर्ण फंड ब्लॉक झालेला नाही.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
- Shark Tank India | 'इससे अच्छा तो ठेला लगा लो', शार्क टँक सीझन 4 मध्ये अनुपम मित्तलने स्पर्धकांचा अपमान का केला
- Smart Investment | पैसे बँकेत ठेऊन वाढणार नाहीत, या पर्यायांमध्ये वाढतील, मजबूत फायद्यात राहाल
- CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील
- IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB
- IRFC Share Price | रेल्वे स्टॉक फोकसमध्ये, टेक्निकल चार्टवर फायद्याचे संकेत, होईल मजबूत कमाई - NSE: IRFC
- RVNL Share Price | आता नाही थांबणार, बुलेट ट्रेनच्या तेजीत आरव्हीएनएल शेअर, पुढची टार्गेट नोट करा - NSE: RVNL
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: TATAMOTORS
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, स्टॉक खरेदीला गर्दी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला - NSE: TATAPOWER
- BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीने परतावा देणार डिफेन्स कंपनी शेअर - NSE: BEL