महत्वाच्या बातम्या
-
Mutual Fund SIP | केवळ 1000 रुपयांची मासिक एसआयपी करा, मिळेल 3 कोटींपेक्षा जास्त परतवा, जाणून घ्या कसे - Marathi News
Mutual Fund SIP | सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा एक पर्याय आहे जी गुंतवणूकदारांना काळजीपूर्वक आणि माहितीपूर्ण पद्धतीने गुंतवणूक करण्याची संधी देते. यामध्ये गुंतवणूकदार एकरकमी गुंतवणुकीऐवजी एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात छोटी रक्कम गुंतवतात. म्युच्युअल फंड एसआयपी गुंतवणूकदारांना त्यांची आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यास मदत करतात.
3 महिन्यांपूर्वी -
Mutual Fund SIP | नोकरदारांना 10 वर्षात करोडपती व्हायचं असल्यास प्रत्येक महिन्याला किती बचत करावी लागेल, फायद्याची अपडेट
Mutual Fund SIP | भविष्यात पैशांची चणचण भासू नये त्याचबरोबर गरजेच्या वेळी आणि महत्त्वाच्या कामांकरिता इतरांकडे हाच पसरण्याची वेळ येऊ नये यासाठी आत्तापासूनच गुंतवणुकीचे पर्याय शोधायला हवे.
3 महिन्यांपूर्वी -
Mutual Fund SIP | SIP मध्ये गुंतवा केवळ 5000 रुपये, मिळेल 1.03 कोटी रुपये परतावा, पैशाने पैसा वाढवा - Marathi News
Mutual Fund SIP | म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी बाजारात वेगवेगळे पर्याय दिले गेले आहेत. यामधील एक लोकप्रिय पर्याय म्हणजे SIP. एसआयपीमध्ये पैसे गुंतवणे अनेकांना फायद्याचे वाटते.
3 महिन्यांपूर्वी -
Mutual Fund SIP | म्युच्युअल फंडामार्फत 1 करोड जमा करण्यासाठी 8-4-3 फॉर्मुला वापरा, वेगाने वाढेल पैशाने पैसा - Marathi News
Mutual Fund SIP | गुंतवणुकीच्या क्षेत्रात म्युच्युअल फंड त्याचबरोबर एसआयपीच्या माध्यमातून लोक लखपती आणि करोडपती बनत आहेत. बऱ्याच सर्व सामान्य व्यक्ती देखील मोठा फंड तयार करण्यासाठी एसआयपी तसेच म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतात. काहींना असं वाटतं की, मोठी रक्कम म्हणजेच करोडो रुपयांची रक्कम जमा करण्यासाठी जास्तीत जास्त कालावधी लागतो. परंतु असं काहीही नाही.
3 महिन्यांपूर्वी -
Mutual Fund SIP | प्रतिमहा 5000 रुपये SIP करून 2.63 करोडोंचा फंड तयार करण्यासाठी किती वर्ष लागतील, फायद्याची संपूर्ण माहिती
Mutual Fund SIP | तुम्ही एसआयपी किंवा म्युच्युअल फंडात पैसे गुंतवून जास्तीत जास्त नफा मिळवला. त्याचबरोबर यांसारख्या इतरही योजनांमध्ये पैसे गुंतवून नफा कमवला असेल. परंतु तुम्हाला माहित आहे का की, तुम्ही दीर्घ काळाची योजना निवडली म्हणजेच गुंतवणुकीसाठी लॉन्ग टर्म निवडला तर, तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा अनुभवता येतो.
3 महिन्यांपूर्वी -
Mutual Fund SIP | 5, 10 आणि 15 हजारांच्या मासिक SIP ने 50 लाखाची रक्कम किती कालावधीत मिळेल, पैशाने पैसा वाढवा
Mutual Fund SIP | एसआयपी त्याचबरोबर म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणुकीची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. मागील काही दिवसांमध्ये एसआयपीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांच्या संख्येने उच्चांक गाठला आहे. एसआयपीमध्ये गुंतवणूक केलेली रक्कम सुरक्षित राहते. म्हणून एकदम रक्कम भरण्यापेक्षा लोकांना एसआयपीमध्ये कमी पैशांची गुंतवणूक करणे फायद्याचे वाटते.
3 महिन्यांपूर्वी -
Mutual Fund SIP | म्युच्युअल फंडात SIP करून मोठा परतावा मिळवायचा असेल 'या' महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, पैसा वाढेल
Mutual Fund SIP | बहुतांश व्यक्ती पैसे गुंतवण्यासाठी सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच एसआयपीचा वापर करतात. एसआयपीच्या माध्यमातून तुम्ही भडगंज रक्कम कमावू शकता. एसआयपीमध्ये तुम्ही तुम्हाला हवे तेवढे पैसे गुंतवण भविष्यासाठी चांगला निधी जमा करू शकता.
3 महिन्यांपूर्वी -
Mutual Fund SIP | अवघ्या 3000 रुपयाच्या बचतीवर व्हाल कोट्यधीश, हा फॉर्मुल्या समजून घ्या, छप्परफाड कमाई करा - Marathi News
Mutual Fund SIP | भारतातील बरेच मध्यमवर्गीय व्यक्ती म्युचल फंड एसआयपीद्वारे गुंतवणूक करणे पसंत करतात. दरम्यान एसआयपीमध्ये गुंतवणूक करणे हे नागरिकांना सुरक्षिततेचे वाटते. तुम्ही आता 3000 गुंतवणूक करून चक्क कोट्यधीश बनू शकता.
3 महिन्यांपूर्वी -
Mutual Fund SIP | आर्थिक भरभराट होईल, महिना फक्त रु.3000 SIP करून मिळेल 5 कोटी रुपये परतावा - Marathi News
Mutual Fund SIP | कोणत्याही सेक्टरमध्ये गुंतवणूक करून चांगला परतावा कमावण्यासाठी संयम राखणे आवश्यक आहे. हीच गोष्ट म्युच्युअल फंडांवर देखील लागू होते. म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. यामध्ये गुंतवणूकदार कोणत्याही म्युच्युअल फंड योजनेत मासिक आधारावर गुंतवणूक करत असतो.
4 महिन्यांपूर्वी -
HDFC Mutual Fund | इथे पैशाने पैसा वाढवा, हा फंड 1000 रुपयांच्या SIP बचतीवर देईल 2 कोटी रुपये परतावा - Marathi News
HDFC Mutual Fund | HDFC म्युच्युअल फंडाच्या फ्लेक्सी कॅप योजनेला जानेवारी 2025 मध्ये 30 वर्षे पूर्ण होतील. ही गुंतवणूक योजना जानेवारी 1995 मशे सुरू झाली होती. तेव्हापासून या योजनेने आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे एचडीएफसी फ्लेक्सी कॅप फंडमध्ये दर महिन्याला 1000 रुपये गुंतवणूक केली असती तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2 कोटी रुपये पेक्षा जास्त झाले असते.
4 महिन्यांपूर्वी -
Mutual Fund SIP | तुमचं सध्याचं वय किती? वयाच्या 20, 25, 30 किंवा 40 व्या वर्षी SIP केल्यास किती मोठी रक्कम मिळेल?
Mutual Fund SIP | गुंतवणूक सल्लागार नेहमी सल्ला देत असतात की, जर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर चक्रवाढीची खरी ताकद पाहायची असेल, तर लवकरात लवकर कमी वयात गुंतवणूक सुरू करणे फायद्याचे ठरू शकते. जर तुम्ही वयाच्या 20 व्या वर्षी एसआयपी गुंतवणूक सुरू केली, तर तुम्हाला वयाच्या 60 व्या वर्षी भरघोस नफा मिळू शकतो.
5 महिन्यांपूर्वी -
Mutual Fund SIP | करोडपती बनवणारी SIP योजना, महिना बचतीवर दिला 1 कोटी 9 लाख रुपये परतावा
Mutual Fund SIP | क्वांट फोकस्ड फंड ही अशी योजना आहे ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना सुरुवातीपासून एसआयपी गुंतवणुकीवर जवळपास 5 पट परतावा दिला आहे. 16 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या योजनेत जर एखाद्याने सुरुवातीपासून दरमहा 10,000 रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्याने आतापर्यंत 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी जमा केला असता. क्वांटचा हा फोकस्ड म्युच्युअल फंड ओपन एंडेड इक्विटी स्कीम आहे, ज्याने वर्षानुवर्षे चांगला परतावा दिला आहे.
6 महिन्यांपूर्वी -
Mutual Fund SIP | नोकरदारांनो! या 5 लार्जकॅप फंडांमध्ये पैसे गुंतवा, पैशाने पैसा वाढून मोठा परतावा मिळतोय
Mutual Fund SIP | भारतातील शेअर बाजारात पैसे गुंतवणाऱ्यांची संख्या वाढत आहे. ज्या गुंतवणूकदारांना थेट इक्विटीमध्ये पैसे गुंतवण्याची जोखीम पत्करायची नाही, ते म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून बाजारात पैसे गुंतवत आहेत. यामुळेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक सातत्याने वाढत आहे.
7 महिन्यांपूर्वी -
Mutual Fund SIP | पगारदारांनो! या म्युचुअल फंड योजनेत पैसे गुंतवा, 43 पटीने परतावा मिळतोय
Mutual Fund SIP | फंड्स इंडियाच्या वेल्थ कन्व्हर्सेशन रिपोर्टनुसार, 20 वर्षांपूर्वी निवडक म्युच्युअल फंडांमध्ये केलेली गुंतवणूक 30 एप्रिल 2024 पर्यंत 43 पटीने वाढली. फंडइंडियाने लार्ज कॅप, मिड कॅप आणि फ्लेक्सी कॅपमधील विविध म्युच्युअल फंडांच्या दीर्घकालीन कामगिरीची सविस्तर माहिती दिली आहे. या बातमीत आम्ही काही बेस्ट परफॉर्मिंग फंडांबद्दल सांगणार आहोत.
7 महिन्यांपूर्वी -
Mutual Fund SIP | पगारदारांनो! दरमहा फक्त 1000 रुपयांची बचत करा, परतावा मिळे 1.19 कोटी रुपये
Mutual Fund SIP | या महागाईच्या युगात पैशांची बचत करणे हे अत्यंत अवघड काम झाले आहे. मात्र, बँक एफडी आणि पोस्ट ऑफिसच्या योजनांच्या माध्यमातून लोक दरमहिन्याला काही पैसे जमा करतात. पण वर्षानुवर्षे पैसे वाचवूनही परतावा फारच कमी मिळतो. दरम्यान, म्युच्युअल फंड हे लोकांसाठी वरदानापेक्षा कमी नाहीत. यामाध्यमातून दरमहा काही पैसे गुंतवूनच मोठा परतावा मिळू शकतो.
8 महिन्यांपूर्वी -
Mutual Fund SIP | केवळ 5,400 रुपयांची SIP बचत करोडमध्ये परतावा देईल, अशी करा गुंतवणूक
Mutual Fund SIP | आयुष्यात प्रत्येकाचे स्वप्न असते की एक दिवस करोडपती व्हावे. पण एक कोटी रुपयांची बचत करणे खूप अवघड आहे. मात्र, शिस्तबद्ध आर्थिक जीवनासह हे डोंगरसदृश स्थान मिळविणेही अगदी सोपे आहे.
8 महिन्यांपूर्वी -
Mutual Fund SIP | पगारदारांची पसंती 'या' स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजनांना, नोकरदार वर्ग मालामाल होतोय
Mutual Fund SIP | म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना गुंतवणूकदार अनेकदा त्या फंडाची मागील कामगिरी पाहतात आणि त्याच श्रेणीतील इतर फंडांशी त्याची तुलना करतात. फंड निवडण्यासाठी इतर अनेक घटक असले तरी गुंतवणूकदार आपला निर्णय मुख्यत: योजनेच्या मागील परताव्यावर आधारित असतात. आज आम्ही स्मॉल कॅप म्युच्युअल फंडांबद्दल बोलत आहोत, ज्यांनी गेल्या 10 वर्षात 39% पेक्षा जास्त वार्षिक परतावा दिला आहे.
8 महिन्यांपूर्वी -
Mutual Fund SIP | 5000 रुपयांच्या SIP वर फक्त 10% टॉप-अप करा, मिळेल दुप्पट परतावा, असा होईल फायदा
Mutual Fund SIP | आजकाल म्युच्युअल फंड गुंतवणुकीच्या दृष्टीने खूप चांगला पर्याय मानला जातो. म्युच्युअल फंडात एसआयपी आणि एकरकमी अशा दोन्ही प्रकारे गुंतवणूक करता येते. ज्यांना एकरकमी रक्कम गुंतवायची नाही, त्यांच्यासाठी एसआयपी हा चांगला पर्याय आहे. यामाध्यमातून दरमहा ठराविक रक्कम गुंतवता येते. तज्ज्ञांच्या मते, म्युच्युअल फंड मार्केट लिंक असूनही त्याला सरासरी १२ टक्के परतावा मिळतो. तसेच कंपाउंडिंगचा फायदाही मिळतो.
9 महिन्यांपूर्वी -
Mutual Fund SIP | मुलांचे उच्च शिक्षण ते लग्नकार्यासाठी अशी SIP बचत करा, मिळेल 1 कोटी रुपयांहून अधिक परतावा
Mutual Fund SIP | सर्व पालकांना आपल्या मुलांच्या भवितव्याची चिंता सतावत असते, म्हणूनच मुलगा असो वा मुलगी, आपण सुरुवातीपासूनच त्याच्यासाठी बचत करण्यास सुरवात करतो.
9 महिन्यांपूर्वी -
Mutual Fund SIP | 10,000 रुपयांच्या SIP योजनेने बनवले कोट्यधीश, जाणून घ्या किती वार्षिक परतावा मिळतोय
Mutual Fund SIP | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील तज्ज्ञ नेहमीच गुंतवणूकदारांना दीर्घकालीन गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. त्याचबरोबर गुंतवणुकीतही सातत्य राहिले आहे. यातून अधिक परतावा मिळण्याची शक्यता असली तरी निधीही मोठा होतो. आज आम्ही अशाच एका म्युच्युअल फंडाबद्दल सांगणार आहोत ज्याने सतत 10,000 रुपयांची गुंतवणूक करून गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले. जाणून घेऊया सविस्तर…
10 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, ब्रोकरेजचा महत्वाचा सल्ला - NSE: TATAMOTORS