महत्वाच्या बातम्या
-
Mutual Fund SIP | दररोज फक्त 150 गुंतवा आणि 1 कोटी 7 लाख रुपये परतावा मिळवा, ही आहे आयुष्य बदलणारी गुंतवणूक
Mutual Fund SIP | जेव्हा आपण 15 ते 20 वर्षासाठी गुंतवणूक करतो, त्याची मुदत पूर्ण होताना परतावा दर सर्वात जास्त असतो. ह्याचा मिळणारा परतावा देखील खूप मोठा असू शकतो. आजच्या जगात तुम्हाला जर पैसा कमवायचा असेल तर त्यासाठी ही पैसा हा लागतोच. पैशातूनच पैसा बनवला जातो. अनेकदा श्रीमंत लोक हे सूत्र आजमावताना दिसतात. पण, कोणीही एका दिवसात श्रीमंत होत नाही. यासाठी गुंतवणुकीसोबत योग्य नियोजन आणि बचती आणि संयमची गरज आहे. अशीच एक छोटी गुंतवणूक तुम्हाला करोडपती बनवू शकते.
2 वर्षांपूर्वी -
Home Loan EMI | होम लोन EMI आणि SIP एकाचवेळी सुरु करा, कालावधीत संपूर्ण घराची किंमत वसूल होईल
आजच्या युगात तुम्ही नोकरी करत असाल तर सर्वात मोठी गरज आहे ती स्वत:चं घर खरेदी करण्याची. नोकरी मोठ्या शहरात असेल तर त्याची चांगली किंमत मोजावी लागते. बहुतांश मध्यमवर्गीयांसमोर घर घेण्यासाठी हॅम लोन घेणे बंधनकारक असून, त्याबदल्यात बँकेला चांगले व्याज द्यावे लागते. त्यामुळे दीर्घ काळासाठी काही आर्थिक नियोजन करणे चांगले, जेणेकरून घरखरेदीसाठी खर्च होणाऱ्या रकमेची वेगळी व्यवस्था केली जाईल. म्हणजेच आपल्या घराची पूर्ण किंमत वसूल केली जाते. एसआयपीसाठी हा एक चांगला पर्याय आहे.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | म्युच्युअल फंडातील 6000 रुपयांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला 2 कोटी 12 लाख रुपयांची रक्कम मिळेल
पैशातूनच पैसा कमावला जातो. कोट्यधीश व्हायचे असेल तर थोडे पैसे खर्च करावे लागतात, म्हणजे गुंतवणूक करावी लागते. कोणतीही उत्पादने किंवा उपकरणे खरेदी करू नका. शेअर बाजारही टाकायचा नाही. त्याऐवजी म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून मोठा कॉर्पस तयार करण्यासाठी छोटी गुंतवणूक करावी लागते.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Funds SIP | तुम्ही 5000 रुपयांपासून गुंतवणुक सुरू करा, अशाप्रकारे 11 कोटी रुपयांचा दीर्घकालीन परतावा मिळेल
Mutual Funds SIP | गुंतवणूक कोणतीही असो, त्यात थोडाफार धोका तर असतोच, तशीच म्युच्युअल फंडातील गुंतवणूकही अनेकदा धोकादायक मानली जाते. जर तुम्हाला म्युचुअल फंड गुंतवणुकीची चांगली माहिती असेल तर तुम्ही त्यातून चांगला परतावा मिळवू शकता.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Funds Calculator | तुम्ही नियमित SIP गुंतवणूक करून 10 वर्षात 1 कोटी परतावा मिळवू शकता, गणित समजून घ्या
म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये नियमित मासिक गुंतवणूक करून, कमी काळात 1 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता. म्युच्युअल फंड एसआयपी हा गुंतवणुकीचा एक उत्तम पर्याय आहे. याद्वारे तुम्ही हळूहळू कोट्यावधी रुपयांचा परतावा सहज मिळवू शकता. जर तुम्ही 10, 15 किंवा 20 वर्षांसाठी SIP गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला चक्रवाढ व्याज रूपाने प्रचंड परतावा मिळेल.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Funds | शेअर नव्हे तर मल्टिबॅगर म्युच्युअल फंड योजना, कमी कालावधीत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट करतोय हा फंड
मोतीलाल ओसवाल निफ्टी स्मॉलकॅप 250 इंडेक्स फंड डायरेक्ट ग्रोथ प्लॅनने मागील 2.5 वर्षांत गुंतवणूकदारांचे पैसे आणि विश्वास दोन्हीही दुप्पट केले आहेत. हा एक प्रतिष्ठित स्मॉल कॅप इंडेक्स फंड आहे. या फंडाचे प्रदर्शन पाहता, त्याचे नेट अॅसेट व्हॅल्यू 6 सप्टेंबर 2019 रोजी 20.07 रुपयांपर्यंत वाढले होते. या कालावधीत त्याने आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्के परतावा मिळवून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Funds Investment | तुम्ही कन्येच्या भविष्यासाठी म्युच्युअल फंडात 1000 रुपये गुंतवून 31.6 लाखांचा परतावा मिळवू शकता
सर्व पालक आपल्या मुलीच्या भविष्याची काळजी करतात आणि त्याच्या जन्मापासून ते अभ्यासापर्यंत आणि लग्नापर्यंत देखील पालक बराच काळ योग्य नियोजन करत असतात. अशा परिस्थितीत, पालक आपल्या मुलीच्या भविष्यासाठी बचत करण्यास सुरवात करतात. त्याच वेळी, जेव्हा महागाई खूप वाढत आहे आणि गुंतवणुकीचे चांगले परतावे येतील याची शक्यता देखील कमी आहे. अशा परिस्थितीत, तुमचे पैसे हुशारीने गुंतवणे आवश्यक आहे. चांगली गुंतवणूक नेहमीच चांगला परतावा देण्याचे काम करते.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Funds | आयसीआयसीआय म्युचुअल फंडाच्या 7 जबरदस्त योजना, गुंतवणूकदारांना 14 पट परतावा देत आहेत
जागतिक घडामोडी आणि परकीय गुंतवणूकदारांचे निर्गमन या मुळे गेल्या काही काळापासून भारतीय शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता पाहायला मिळत आहे. या कालावधीत भारतीय शेअर बाजार म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) सेन्सेक्सने केवळ 1.41 टक्के परतावा दिला आहे हे काही चांगले निर्देश नाही आणि पुढील काळ कठीण आहे असे चिन्ह निर्माण झाले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Funds | ही म्युच्युअल फंड योजना तुम्हाला करोडोचा निधी देईल, योजनेबद्दल जाणून घ्या
Mutual Funds | म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखिमने भरलेली आहे अशी भीती गुंतवणूकदारांच्या मनात आहे. पण हे म्युच्युअल फंड इतके चांगले परतावा देतात की काही हजार रुपये गुंतवून एक कोटी रुपयांहून अधिक नफा मिळवणारे लोक आज करोडपती झाले आहेत. अशा अनेक म्युच्युअल फंड योजना आहेत ज्यांनी इतका चांगला परतावा दिला आहे की तुम्हाला विश्वास बसणार नाही. तुम्हाला नक्कीच छप्पर फाड नफा मिळवून देणाऱ्या म्युच्युअल फंड योजनेबद्दल पूर्णपणे जाणून घ्यायचे असेल, तर आज आम्ही तुम्हाला ह्या लेखात सर्व माहिती देणार आहोत. मार्केट मध्ये बरेच असे म्युच्युअल फंड आहेत पण त्यातले बेस्ट फंडस् कुठले हे आम्ही तुम्हाला इथे सांगत आहोत. त्या म्युच्युअल फंड […]
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | तुम्हाला म्युच्युअल फंडातील 10 हजाराची गुंतवणूक मॅच्युरिटीला 23.40 कोटी रुपये देईल
वॉरेन बफे म्हणतात की, जर एखादी व्यक्ती एखाद्या झाडाच्या सावलीत बसली असेल, तर कुणीतरी ते झाड लावलं असावं. अशा परिस्थितीत तुम्हालाही आर्थिक स्वातंत्र्याच्या छायेत जगायचं असेल तर त्यासाठी चांगली गुंतवणूक करणं गरजेचं आहे. चांगली गुंतवणूक आपल्या बचतीचे पैसे बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे वाढविण्यात मदत करते. आजच्या वाढत्या महागाईच्या युगात तुम्ही हुशारीने गुंतवणूक करायला हवी. आज गुंतवणुकीचे अनेक मार्ग तुमच्यासाठी खुले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Mutual Fund Investment | रोज फक्त 333 रुपये बचतीतून 21.7 लाख रुपयांचा फंड | अधिक जाणून घ्या
सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) हा दीर्घकालीन इक्विटी गुंतवणुकीचा पर्याय आहे. यामुळे गुंतवणूकदारांना बाजारातील जोखीम कमी होण्यास मदत होते. म्युच्युअल फंड एसआयपी गुंतवणूकदाराला बाजारातील अस्थिरतेची चिंता करण्याची गरज नाही. कारण गुंतवणुकीच्या काळात इक्विटी बाजाराने दिलेला सरासरी परतावा देते. यूटीआय व्हॅल्यू अपॉर्च्युनिटीज फंड – रेग्युलर प्लॅन हे याचे उत्तम उदाहरण आहे. जर एसआयपी गुंतवणूकदाराने १० वर्षे सलग १० वर्षे दरमहा १०,० रुपये (दररोज ३३३ रुपये) गुंतवले असते, तर त्याची एकूण रक्कम आज २१.६६ लाख रुपयांवर गेली असती.
3 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | या म्युच्युअल फंडाने 10,000 रुपयांची गुंतवणूक 21 लाख 66 हजार केली | फंडाचं नाव जाणून घ्या
गुंतवणुकीसाठी एसआयपी अधिक चांगल्या मानल्या गेल्या आहेत. हे दीर्घकालीन बाजारपेठेतील जोखीम कमी करण्यास मदत करते. म्युच्युअल फंड एसआयपीच्या गुंतवणूकदाराला बाजारातील अस्थिरतेची चिंता करण्याची गरज नाही. कारण इक्विटी बाजारातील अस्थिरतेचा त्यावर फारसा परिणाम होत नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे यूटीआय व्हॅल्यू अपॉर्च्युनिटीज फंड (रेग्युलर प्लॅन). या फंडाने आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घकालीन प्रभावी परतावा दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Mutual Fund Investment | या म्युच्युअल फंड योजना तुम्हाला करोडपती बनवू शकतात | योजनांमध्ये जाणून घ्या
आर्थिकदृष्ट्या संपन्न जीवन जगण्यासाठी तुमच्याकडे पैसा असणं खूप गरजेचं आहे. आजच्या वाढत्या महागाईच्या काळात तुमच्या बचतीच्या पैशाचे मूल्य हळूहळू कमी होत चालले आहे. अशा परिस्थितीत आपल्या पैशाचे मूल्य वाढवण्यासाठी तुम्ही चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करायला हवी.
3 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | या म्युच्युअल फंडात गुंतवणूकदारांची संपत्ती वेगाने वाढतेय | तुम्हाला सुद्धा मोठी संधी आहे
‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’च्या (एसआयपी) माध्यमातून म्युच्युअल फंडांतील मासिक गुंतवणुकीवरही करबचत करता येते. त्याचबरोबर करबचतीच्या अन्य पारंपरिक पर्यायांपेक्षा अधिक परतावा मिळण्याची शक्यता अधिक आहे. म्युच्युअल फंडांची इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम (ईएलएसएस) ही एक विशेष श्रेणी आहे, जिथे तुम्हाला गुंतवणुकीवर उत्तम परतावा तर मिळू शकतोच, शिवाय करही वाचवता येतो.
3 वर्षांपूर्वी -
Mutual Fund Investment | इलेक्ट्रिक व्हेईकल शेअर्सपेक्षा या म्युच्युअल फंडात पैसे गुंतवा | संपत्ती वाढवा
विद्युतीकरणाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत, भारतीय वाहन उद्योग लक्षणीय झेप घेण्याच्या तयारीत आहे. भारतात इलेक्ट्रिक व्हेइकल (ईव्ही) उद्योग अजूनही बाल्यावस्थेतच आहे. परंतु ईव्ही अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत. ईव्हीची विक्री झपाट्याने वाढत आहे. विशेषत: दुचाकी बाजारात त्यांची चांगली वाढ होताना दिसत आहे. ही वाढ लक्षात घेता येत्या काळात या क्षेत्रात मोठी वाढ होऊ शकते.
3 वर्षांपूर्वी -
Mutual Fund Investment | या आहेत पैसे दुप्पट-तिप्पट करणाऱ्या म्युच्युअल फंड योजना | फंडस् लक्षात ठेवा
शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. पण या काळातही म्युच्युअल फंडांच्या अनेक योजना आहेत, ज्यामुळे गुंतवणूकदारांचे पैसे दुपटीहून अधिक झाले आहेत. अशा एक-दोन नव्हे तर अनेक योजना आहेत. आम्ही येथे टॉप ५ म्युच्युअल फंड योजनांची माहिती देत आहोत.
3 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | महीना 1000 रुपयांच्या एसआयपीने तुम्हाला 32 लाख रुपये मिळतील | अधिक जाणून घ्या
म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्याच्या एका मार्गाला सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) म्हणतात. तज्ज्ञांच्या मते, एसआयपीसह गुंतवणुकीत सर्वोत्तम परतावा मिळण्याची शक्यता लक्षणीयरीत्या वाढते. याद्वारे तुम्ही म्युच्युअल फंडात कमीत कमी १०० किंवा ५०० रुपये गुंतवणूक करून पैसे गुंतवण्यास सुरुवात करू शकता.
3 वर्षांपूर्वी -
Mutual Fund NFO | म्युच्युअल फंडांच्या नव्या योजना लाँच होतं आहेत | गुंतवणुकीची मोठी संधी
पुढील महिन्यापासून म्युच्युअल फंडांसाठी नवीन योजना आणण्याच्या तयारीत अॅसेट मॅनेजमेंट कंपन्या (एएमसी) जोरात आहेत. बाजार नियामक ‘सेबी’कडून नवीन निधी देण्याबाबतची तीन महिन्यांची स्थगिती संपणार आहे. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) नवीन प्रणाली लागू होईपर्यंत नवीन फंड ऑफर आणण्यास स्थगिती दिली होती.
3 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | म्युच्युअल फंड योजनेत 100 रुपये गुंतवा | मॅच्युरिटीच्या वेळी तुमच्याकडे 51 कोटीचा फंड जमा होईल
आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आणि समृद्ध जीवन जगणे प्रत्येकाला आवडते. आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आयुष्यात तुम्ही तुमचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करू शकता. दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून राहण्याची गरज नाही. सध्याच्या युगात जेव्हा महागाई खूप वेगाने वाढत आहे. अशावेळी आपलं भविष्य सुरक्षित ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. जर तुमचे भविष्य आर्थिकदृष्ट्या समृद्ध असेल. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या स्वप्नांचे जीवन जगू शकाल.
3 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | बँक आरडी पेक्षा या फंडांच्या एसआयपी गुंतवणुकीतून पैसा अडीचपटीने वाढावा आणि श्रीमंत व्हा
स्मॉलकॅप फंडांनी गुंतवणूकदारांचे पैसे स्मॉलकॅप कंपन्यांच्या शेअरमध्ये टाकले. लार्जकॅप किंवा मल्टिकॅपच्या तुलनेत त्यांच्यातील गुंतवणूक नक्कीच काहीशी जोखमीची असते, पण एसआयपीच्या माध्यमातून त्यामध्ये पैसे गुंतविले तर जोखीम तर झाकली जातेच, पण दीर्घ मुदतीमध्ये ते भक्कम परतावाही देतात. बाजारात असे अनेक स्मॉलकॅप म्युच्युअल फंड आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांना दीर्घकालीन श्रीमंत बनवले आहे. अल्पबचत योजनेच्या तुलनेत त्यांना दुप्पट किंवा तिप्पट परतावा मिळाला आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो