महत्वाच्या बातम्या
-
Mutual Funds | 3 वर्ष SIP करून मिळाला 7.5 लाख रुपयांचा परतावा, जाणून घ्या गुंतवणुकीचे सर्व तपशील आणि निवडा योग्य फंड
Mutual Fund | मासिक 10,000 रुपयेच्या SIP गुंतवणुकीवर तीन वर्षात 7.5 लाख रुपयांचा परतावा मिळाला आहे. ह्या म्युच्युअल फंडचे नाव आहे, क्वांट स्मॉल कॅप फंड डायरेक्ट प्लॅन. या म्युचुअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना 3 वर्षांत 54 टक्के पेक्षा अधिक परतावा मिळाला आहे. जानेवारी 2013 मध्ये क्वांट स्मॉल कॅप फंड डायरेक्ट ग्रोथ प्लॅन हा म्युच्युअल फंड लॉन्च करण्यात आला होता. या म्युचुअल फंडाला व्हॅल्यू रिसर्चने 4 स्टार रेटिंग दिले आहे, तर दुसरीकडे, मॉर्निंग स्टारने या फंडाला 5 स्टार रेटिंग दिले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Funds | 5 स्टार रेटिंग असलेले हे म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा पैसा वेगाने वाढवत आहेत, श्रीमंत करणाऱ्या फंडाची नावं सेव्ह करा
Mutual Funds | अॅक्सिस ब्लूचिप फंड डायरेक्ट प्लॅन : हा म्युचुअल फंड भारतातील टॉप रेटेड फंडांपैकी एक आहे. दीर्घ कालावधीसाठी या म्युचुअल फंड एसआयपीमध्ये परतावा जबरदस्त मिळतो. या वर्षीचा वार्षिक SIP परतावा नकारात्मक -3.15 टक्के होता. या म्युचुअल फंडाच्या SIP गुंतवणुकीमध्ये मागील 3 वर्षांचा वार्षिक परतावा 17.10 टक्के होता. तर मागील 5 वर्षांचा परतावा सुमारे 14.53 टक्के होता. 8 सप्टेंबर 2022 पर्यंत, या म्युचुअल फंडाची निव्वळ मालमत्ता मूल्य 50.04 रुपये होते.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Funds | म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतून अनेकांचं आयुष्य बदलतंय, 20 हजारांच्या गुणतवणुकीतून 14 कोटींचा परतावा मिळू शकतो
Mutual Funds | तुम्हाला दर महिन्याला फक्त 20 हजार रुपये नियमित गुंतवणूक करावी लागेल आणि मॅच्युरिटीच्या वेळी तुम्हाला तब्बल 14 कोटी रुपयांचा परतावा मिळेल. यासाठी तुम्हाला एका चांगल्या म्युच्युअल फंडात एसआयपी गुंतवणूक करावी लागेल आणि पुढील 30 वर्षे त्यामध्ये नियमित दरमहा 20 हजार रुपये जमा करावे लागतील.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Funds | या फंडात 10,000 रुपयांच्या SIP वर 17.58 लाखांचा परतावा, नियमित गुंतवणूक देईल भरघोस परतावा, मालामाल होण्याची संधी
Mutual Funds | गुंतवणूकदारांनी अशा स्मॉल-कॅप म्युच्युअल फंड पडून लांब राहावे, ज्यांची मुदत 7 वर्षांपेक्षा कमी असते. दुसरीकडे, जर तुमचे गुंतवणुकीचे लक्ष्य 7 वर्षे किंवा त्याहून अधिक असेल, तर स्मॉल-कॅप म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीसाठी एक नंबर पर्याय असू शकतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंड. ह्या म्युचुअल फंड ने जबरदस्त परतावा दिला आहे. मागील सात वर्षांत, या म्युचुअल फंड योजनेत 10,000 मासिक SIP गुंतवणूक करणाऱ्याला तब्बल 17.58 लाख रुपये चा परतावा मिळाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund Scheme | या मल्टी कॅप म्युचुअल फंडांतून गुंतवणूकदारांची जोरदार कमाई, तुम्हीही SIP मार्फत पैसा वाढवू शकता
Mutual Fund Scheme | SBI मल्टीकॅप NFO ने आपल्या गुंतवणूकदारांकडून तब्बल 8,000 कोटी रुपये गुंतवणूक जमा केली आहे. मल्टीकॅप म्युचुअल फंड गुंतवणूक बाजारात लार्ज कॅप, स्मॉल कॅप आणि मिड कॅपमध्ये 25-25 टक्के गुंतवणूक करतात. आणि म्हणूनच मल्टीकॅप म्युचुअल फंड गुंतवणूकदारांसाठी बेस्ट गुंतवणूक पर्याय उपलब्ध करून देतात. मल्टीकॅप म्युचुअल फंडांनी मागील एका वर्षात सरासरी 26 टक्के अधिक नफा कमावला आहे
2 वर्षांपूर्वी -
Mutual Funds | म्युच्युअल फंडात 5 वर्ष दर महिन्याला फक्त 10 हजार रुपये SIP करा, करोडमध्ये परताव्याचं गणित समजून घ्या
Mutual funds | क्वांट स्मॉल कॅप फंड डायरेक्ट प्लॅन. मागील 7 वर्षांत, या स्मॉल-कॅप म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूकदारांना दरमहा 10,000 रुपये SIP गुंतवणूक करून 17.52 लाख रुपये परतावा मिळाला आहे. 7 जानेवारी 2013 रोजी या स्मॉल-कॅप म्युच्युअल फंडाची स्थापना झाली होती. आणि या म्युचुअल फंड ने त्याच्या स्थापनेपासून आतापर्यंत 229 टक्के इतका जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. तर या कालावधीत म्युचुअल फंडने तब्बल 13.50 टक्के वार्षिक परतावा दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Investment Tips | छोट्या गुंतवणुकीतून जॅकपॉट परतावा कसा मिळवायचा, गुंतवणुकीची ही रणनीती तुमचं नशीब बदलेल
Investment Tips | बाजारातील तज्ञ आणि गुंतवणूकदार यांच्या मते, “जर SIP म्युच्युअल फंड मध्ये 15 ते 20 वर्षांच्या कालावधीसाठी चालू ठेवली तर, तुम्हाला दीर्घ कालावधीत 12 टक्के चक्रवाढ व्याज परतावा सहज मिळू शकतो. जेव्हा बाजार घसरतो, तेव्हा गुंतवणूकदारांनी घाबरून जाऊ नये किंवा त्यांची एसआयपी बंद करू नये.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Funds | दररोज फक्त 333 रुपये गुंतवून कमवा 6 लाख रुपयांचा भरघोस परतावा, हा म्युच्युअल फंड करेल करोडपती
Mutual Funds | हे म्युचुअल फंड आपल्या पोर्टफोलिओपैकी किमान 65 टक्के गुंतवणूक इक्विटी आणि इक्विटी-लिंक्ड सिक्युरिटीजमध्ये करतात. भांडवल निर्माण करण्यासाठी इक्विटी म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीचा सर्वोत्तम मार्ग मानला जातो. शेअर बाजारातील अनिश्चितता, अस्थिरता आणि जोखीम लक्षात घेता, दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी बाजारातून चांगला परतावा मिळविण्यासाठी किमान पाच वर्षे इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत राहावी.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Funds | 3 पट परतावा देणाऱ्या योजना आणि 5 स्टार रेटिंग, या म्युच्युअल फंड योजना तुम्हाला भरघोस परतावा देतील
mutual fund | लहान बचत योजना किंवा इक्विटी योजनेतील गुंतवणूक निश्चित उत्पन्न परतावा असलेल्या योजनेच्या तुलनेत अधिक जास्त परतावा मिळून देते. परंतु यासाठी योग्य योजना ओळखणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही एखादी चांगली गुंतवणूक योजना शोधत असाल, तर अशा फंडांवर लक्ष ठेवा ज्यांचे रेटिंग 5 स्टार आहे. 5 स्टार रेटिंग असलेले फंड बहुतेक सर्व पॅरामीटर्सची पूर्तता करतात, ज्यामुळे त्यांना उच्च रेटिंग असते.
2 वर्षांपूर्वी -
Investment Plan | म्युचुअल फंडाने अडीच वर्षांत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट, फक्त 500 रुपयेपासून सुरू करा गुंतवणूक
Investment plan | भारतीय इक्विटी मार्केटने आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. इक्विटी गुंतवणुकीच्या या यादीत म्युच्युअल फंड गुंतवणुकीचाही समावेश आहे. मोतीलाल ओसवाल निफ्टी स्मॉलकॅप 250 इंडेक्स फंड डायरेक्ट ग्रोथ प्लॅन आणि इक्विटी स्मॉल-कॅप इंडेक्स फंडाने मागील अडीच वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
IDBI Mutual Fund | 5 वर्षात गुंतवणूकदार झाले करोडपती, तुम्ही या म्युचुअल फंड योजनेत गुंतवणुकीचा विचार करा
IDBI म्युच्युअल फंड | देशात अनेक मोठ्या बँक म्युच्युअल फंड योजना राबवत असतात. त्याचप्रमाणे आयडीबीआय बँकही म्युचुअल फंड व्यवसाय करते. IDBI म्युच्युअल फंड ही आयडीबीआय बँकेची उपकंपनी आहे. IDBI म्युच्युअल फंड द्वारे अनेक गुंतवणूक योजना राबवल्या जात आहेत, ज्यांचे एक्सपोजर इक्विटी व्यतिरिक्त कर्जात पुरवठा आणि गुंतवणूक असे आहे. आयडीबीआय म्युच्युअल फंडाच्या अशा अनेक योजना आहेत, ज्यांनी मागील 5 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत
2 वर्षांपूर्वी -
Nippon Mutual Fund | 10000 रुपयांच्या मासिक SIP'ने 17.58 लाख रुपये दिले, या फंडात तुमची संप्पती वेगाने वाढवा
मागील 3 वर्षांत या स्मॉल-कॅप म्युच्युअल फंड एसआयपीने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 24.70 टक्के वार्षिक परतावा मिळवून दिला आहे. आणि सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण 94 टक्के परतावा गुंतवणूकदारांनी कमावला आहे. या कालावधीत प्रती वार्षिक परतावा सुमारे 22 टक्के एवढा आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gold ETF Funds | 500 रुपयांमध्ये करा सोने खरेदी, गुंतवणुकीचा हा पर्याय तुम्हाला देईल जबरदस्त नफा
Gold ETF Funds | मार्केट मध्ये तुम्हाला खूप सारे सोनेखरेडीच्या योजना आणि डिस्काउंट मिळतील. त्यात सर्वात भारी म्हणजे गोल्ड म्युच्युअल फंड. ही एक चांगल्या परताव्याची सुरक्षित गुंतवणूक योजना आहे. यामध्ये वास्तविक सोने जवळ बाळगण्याची गरज नाही. भारतीय लोक सोने खरेदीसाठी नेहमीच उत्सुक : जगात भारतीय लोक असे आहेत की जे सोने खरेदीसाठी नेहमीच उत्सुक असतात. प्रत्येक सणा सुधीला भारतीय लोक सोने खरेदी करत असतात. भारतीय समाजात सोने खरेदी करणे हे समृद्धीचे प्रतिक मानले गेले आहे. सोने हे सुरक्षित गुंतवणूक देखील आहे. सोन्यामध्ये करण्यात येणारी गुंतवणूक नेहमीच सुरक्षित मानली जाते. भारतीय समाजत आणि संस्कृतीमध्ये सोन्याचे महत्व आजही कमी झालेले नाही. शेअर […]
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Withdrawal | पगारदारांनो EPF च्या पैशांतून होम लोन फेडत आहात का; तुम्ही जे करताय ते योग्य आहे की अयोग्य, इथे जाणून घ्या