Mutual Funds SWP | या योजनेत दररोज फक्त 167 रुपये जमा करा, त्या बदल्यात तुम्हाला दरमहा 35000 रुपये मिळतील
आजकाल प्रत्येक व्यक्ती आपल्या रोजच्या कमाईतला काही भाग गुंतवण्याचा नक्कीच विचार करत असतो. छोट्या हप्त्यांमध्ये गुंतवणूक करण्याची क्षमता असणारे बहुतांश लोक म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत. म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यास कमी जोखीम असलेल्या गुंतवणूकदारांना जास्तीत जास्त परतावा मिळतो. निवृत्तीनंतर दरमहा पेन्शन मिळत राहावी, असे वाटत असेल, तर ही बातमी नीट वाचावी. आम्ही तुम्हाला एका खास म्युच्युअल फंड गुंतवणुकीच्या पर्यायाबद्दल सांगणार आहोत.
2 वर्षांपूर्वी