महत्वाच्या बातम्या
-
मोदी यांनीच बालाकोट एअर स्ट्राइकची माहिती अर्णब गोस्वामीला आधीच दिली होती - राहुल गांधी
भारतीय लष्कराच्या कारवाईबाबतची संवेदनशील माहिती अर्णब गोस्वामी यांच्याकडे तीन दिवस आधीच कशी पोहचली? अर्णब आणि पार्थोदास गुप्तासोबत केलेल्या संवादातून बालाकोटच्या लष्करी कारवाई तसेच पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्याबाबतचादेखील संवाद झाल्याचे समोर आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
कंगना खोटं बोलण्यात खरंच मोदींशी स्पर्धा करतेय | कोणी केली टीका?....
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्नब गोस्वामी आणि बार्कचे अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअप चॅट मधून अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. विशेषतः पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बालाकोटवर भारताने हवाई हल्ला केला. या कारवाईची माहिती अर्णब गोस्वामीना घटनेच्या तीन दिवस आधीच होती असे या संभाषणातून स्पष्ट दिसत आहे. हे संभाषण प्रसारमाध्यमे व समाज माध्यमावरही चर्चेत असून ही अत्यंत गोपनीय व संवेदनशील माहिती गोस्वामीकडे कशी आली असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
4 वर्षांपूर्वी -
अमेरिकेत राजकीय क्रांती | कारण तिथल्या बुद्धिवंत व पत्रकारांनी 'ट्रम्प नाही तर कोण?' असा प्रश्न...
डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते जो बायडन यांनी अमेरिेकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. वॉशिंग्टनमधील कॅपिटल हिल येथे कडेकोट बंदोबस्तामध्ये झालेल्या सोहळ्यात बायडन यांना अमेरिकेच्या मुख्य न्यायाधीशांना पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.
4 वर्षांपूर्वी -
पुलावामातील शहिद CRPF जवानांचे बॅनर मोदींच्या सभा मंचावर होते | लोकसभा २०१९
टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मोठ्या प्रमाणात घडलेल्या घटनेत रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी यांच्या व्हाट्सअँप संवादाचा 500 पानी दस्तऐवज सोशल मीडियावर लीक झाल्याने अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. संबंधित चॅटमध्ये गोस्वामी यांचे पंतप्रधान कार्यालय आणि सत्तारूढ सरकारच्या सदस्यांशी जवळीक, टीआरपी त्यांच्या बाजूने झुकवणे आणि भाजपा सरकारची मदत घेण्याचे प्रयत्न आणि बरेच काही समोर आलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
इथे तर पुलवामा आणि बालकोटवर हल्ला कधी होणार हे अर्णव यांना आधीच माहीत
अर्णव गोस्वामी यांचे चॅट बाहेर आले आहेत. त्यातून त्यांना पुलवामा आणि बालकोटवर हल्ला होणार असल्याचं आधीच माहीत असल्याचं दिसून येतं. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही अत्यंत गंभीर बाब आहे, त्यामुळे त्यांचं कोर्ट मार्शल झालं पाहिजे, अशी मागणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्यातील भाजपच्या प्रमुख नेत्यांनी आता याप्रकरणावर बोललं पाहिजे. याबाबत त्यांची मते काय आहेत, याविषयी आमच्या ज्ञानात भर घातली पाहिजे, असा टोला राऊत यांनी लगावला.
4 वर्षांपूर्वी -
पीएम केअर फंडाच्या पारदर्शकतेवर पश्नचिन्ह | हिशोब सार्वजनिक करण्याची मागणी
पीएम केअर पंडचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 100 माजी नोकरशाहांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पीएम केअर फंडाच्या पारदर्शकतेवर पश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. या नोकरशाहांनी शनिवारी पंतप्रधानांना एक पत्रही लिहिलं आहे. कोणत्याही शंकांचं निरसन करण्यासाठी आणि जनतेला उत्तर देण्यासाठी पीएम केअर फंडात पारदर्शकता आणण्याची मागणी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोदी सुरक्षित तर देश सुरक्षित | मोदींनी मीडियासमोर कोरोना लस टोचून घ्यावी
देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण १६ जानेवारीपासून सुरू होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन होणार आहे. याआधी केंद्र सरकारने राज्यांना लसीकरणासंबंधी नियमावली पाठवली आहे. या नियमावलीत लसीकरणादरम्यान कोणत्या गोष्टी करायच्या आहेत आणि कोणत्या नाही याचा उल्लेख करण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
लस सुरक्षित? | जागतिक नेते आणि ५६ इंच वाले | काँग्रेसकडून खिल्ली
भारतात 16 जानेवारीला कोरोना लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. केंद्र सरकारनं लसीकरणासाठी प्राधान्यक्रम ठरवला आहे. या प्राधान्यक्रमामध्ये तुम्ही येत नसाल पण तुम्हाला कोरोना लस हवी आहे तर मग काय? सर्वसामान्यांसाठी या लशीची किंमत किती असेल? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं आपली कोरोना लस कोव्हिशिल्डची किंमत जारी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोदींनी स्वतः कोरोना लस घेऊन लोकांच्या मनातील शंका दूर करावी | राष्ट्रवादीची मागणी
देश करोना लसीकरणासाठी सज्ज झाला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने यानिमित्ताने लोकांच्या मनात असलेल्या शंका दूर करण्यासाठी मोठी मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः लस घेऊन कोविड लसीकरण मोहिमेची सुरुवात करायला हवी, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकारांशी बोलताना मांडले.
4 वर्षांपूर्वी -
२० लाख अपात्र शेतकऱ्यांना १,३६४ कोटीचं वाटप | RTI अंतर्गत माहिती उघड
पंतप्रधान किसान सन्मान योजने अंतर्गत २०.४८ लाख अपात्र लाभार्थ्यांना १,३६४ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने माहिती अधिकारात ही माहिती दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोदींविरोधात आक्षेपार्ह ट्विट | गोएअरच्या पायलटला नोकरीवरून काढून टाकले
मिकी मलिक असं गोएअरने कामावरून काढून टाकलेल्या पायलटचे नाव आहे. मिकी मलिक यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर ट्विट करून टीका केली होती. मलिकच्या ट्विटवर आक्षेप घेत कंपनीने ही कारवाई केली. “पंतप्रधान मुर्ख आहेत. तुम्ही मलाही मुर्ख म्हणू शकता. मला वाईट वाटणार नाही. कारण की, मी पंतप्रधान नाही. पण पंतप्रधान मुर्ख आहेत,” असं अशी टीका मलिक यांनी ट्विटमधून केली होती. त्यानंतर मलिक यांच्या ट्विटवर आक्षेप घेत अनेकांनी संताप व्यक्त केला. वाद निर्माण झाल्यानं मलिक यांनी ते ट्विट उडवलं. त्याचबरोबर माफीही मागितली. तसेच ट्विटर अकाऊंट लॉकही केलं.
4 वर्षांपूर्वी -
देश को बिकने नही दूंगा | BPCL कंपनीतील ५२.९८% हिस्सा मोदी सरकार विकणार
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (बीपीसीएल) खासगीकरणाच्या माध्यमातून पैसा उभारण्याची तयारी केंद्र सरकारने सुरु केली आहे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनमधील सरकारच्या ५२.९८ टक्के हिस्स्याच्या विक्रीमधून ९० हजार कोटी रुपये उभे करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. सध्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनला विकत घेण्यामध्ये तीन कंपन्यांनी स्वारस्य दाखवलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजपाचं शेतकऱ्यांना थकवा आणि पळवा | वेळ आली आहे मोदी सरकार पाडा आणि पळवा
केंद्राकडून लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्याविरोधातील शेतकऱ्यांचं आंदोलन कडाक्याची थंडी आणि अवकाळी पावसातही सुरूच आहे. याच दरम्यान केंद्र सरकार आणि शेतकरी संघटना यांच्यात आज पुन्हा एका बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. आंदोलनकर्ते शेतकरी आणि सरकार यांच्यातील ही सातवी बैठक आहे. त्यामुळे, आज तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा निघावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोजक्या उद्योजकांसाठी लोकशाही पणाला लावू नका | वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही आवाज
मोदी सरकारने नवा कृषी कायदा अदानी आणि अंबानी यांच्यासारख्या मोठा उद्योजकांसाठीच आणला आहे असा आरोप सातत्याने विरोधक आणि शेतकरी नेत्यांनी केला आहे. पंजाब आणि हरयाणातील बच्चा बच्चा सध्या मोदी सरकार विरोधात आवाज उचलत आहे. विशेष म्हणजे पंजाब मधील वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील केंद्र सरकार विरोधात बंड पुकारून शेतकऱ्यांना समर्थन देत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
कृषी कायद्याची पोलखोल | शेतकऱ्यांशी करार करून २ कोटींचा चुना | कंपनी पसार
केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात विविध राज्यातले शेतकरी बांधव तसंच शेतकरी संघटना एकवटल्या आहेत. हे कायदे रद्द करावेत या मागण्यासाठी दिल्लीत हजारो शेतकरी तळ ठोकून आहे. दरम्यान या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. मोदी सरकारने हे कायदे फक्त अंबानी-अदानी यांच्यासारख्या मोठ्या लोकांसाठी आणले आहे. यामुळे हे कायदे रद्द करणे सरकारला कठीण होत आहे, असा आरोप अनेकांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारची माय स्टँप योजना | टपाल तिकिटावर गँगस्टर छोटा राजन आणि मुन्ना बजरंगी
भारत सरकार अनेक योजना लागू करतं त्यातून सरकारचा आणि सामान्यांचा काही लाभ करून घेणं हा हेतू असतो. त्याप्रमाणेच २०१७ मध्ये केंद्रातील मोदी सरकारनं माय स्टँप योजना सुरू केली होती. सदर योजनेच्या माध्यमातून एखादी भारतीय व्यक्ती ३०० रुपये शुल्क भरून स्वत:चा किंवा स्वत:च्या कुटुंबीयांचा फोटो टपाल तिकिटावर छापून घेऊ शकते. शुल्क जमा केल्यावर भारत टपाल विभाग १२ तिकिटं जारी करतो. ही तिकिटं इतर टपाल तिकिटांप्रमाणेच असतात. त्यांचा वापर करून तुम्ही देशात कोणाला देखील पत्र पाठवू शकता.
4 वर्षांपूर्वी -
PMC बँक घोटाळा | वर्षा राऊत यांना नोटीस | दुसरीकडे PNB बँक घोटाळा मुख्य आरोपी मोदींसाठी हमारे मेहुलभाई
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)कडून समन्स बजावण्यात आलं आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी त्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. मंगळवार २९ डिसेंबर रोजी त्यांना ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे.कलम ६७ अंतर्गत ही नोटीस बजावण्यात आलेली आहे. त्यामुळे आता वर्षा राऊत यांना ईडीच्या चौकशीला सामोरं जावं लागणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
काम की बात | शीख शेतकर्यांना पायदळी तुडवा | मन की बात'मध्ये शीख संतांना श्रद्धांजली द्या
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (27 डिसेंबर) यंदाच्या वर्षातील शेवटचं ‘मन की बात’ द्वारा देशवासियांशी संवाद साधला आहे. यामध्ये पंतप्रधानांनी देशवासियांना नव्या वर्षाच्या संकल्पांमध्ये ‘आत्मनिर्भर भारत’ करण्यासाठी वोकल फॉर लोकल होण्याचा निर्धार करण्याचा सल्ला दिला आहे. आपण दरवर्षी नवीन वर्षाचा संकल्प करतो, यावेळी आपण आपल्या देशासाठी देखील एक संकल्प करणे आवश्यक आहे. आजच्या 72 व्या एपिसोडसमध्ये पहा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या गोष्टींवर प्रकाश टाकला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मन की बात | जनता कर्फ्यूवेळी टाळ्या-थाळ्या वाजवून देशानं एकजुट दाखवली
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (27 डिसेंबर) यंदाच्या वर्षातील शेवटचं ‘मन की बात’ द्वारा देशवासियांशी संवाद साधला आहे. यामध्ये पंतप्रधानांनी देशवासियांना नव्या वर्षाच्या संकल्पांमध्ये ‘आत्मनिर्भर भारत’ करण्यासाठी वोकल फॉर लोकल होण्याचा निर्धार करण्याचा सल्ला दिला आहे. आपण दरवर्षी नवीन वर्षाचा संकल्प करतो, यावेळी आपण आपल्या देशासाठी देखील एक संकल्प करणे आवश्यक आहे. आजच्या 72 व्या एपिसोडसमध्ये पहा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या गोष्टींवर प्रकाश टाकला आहे.
4 वर्षांपूर्वी -
आदोलनामुळेच PM किसान सन्मान निधीच्या एका हप्ता वाटपाचा एवढा प्रचार केला - शेतकरी संघटना
पीएम किसान सन्मान निधीचा एक हप्ता वाटण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा एवढा प्रचार करण्याची आज गरज नव्हती. देशातील सहा टक्क्यांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना हमी भाव मिळत नाही. सर्व पिकांना हमी भाव मिळेल, यासाठी सरकारने कायदेशीर तरतूद करावी, अशी मागणी दर्शनपाल सिंह यांनी केली.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY