महत्वाच्या बातम्या
-
शेतकरी आंदोलन | बॉस कर्मचाऱ्यासोबत | कुणाल कामराने मोदींची अशी खिल्ली उडवली
शेतात राबणारा शेतकरी आज हजारोंच्या संख्येने दिल्लीच्या सिंधू बॉर्डरवर उभा आहे. मातीशी एकरुप असलेल्या शेतकऱ्याने केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात एल्गार पुकारला आहे. गेल्या पंधरा पेक्षा जास्त दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. हे आंदोलन आणखी बरेच दिवस चालण्याची शक्यता आहे. हे आंदोलन मागण्या पूर्ण होईपर्यंत पूर्ण दिवस टिकावं यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक यंत्रणांचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. आंदोलक शेतकरी आपल्या रोजच्या दैनिक गरजा पूर्ण करण्यासाठी आधुनिक यंत्रणांचा वापर करत असल्याचं समोर आलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
मी कृषी क्षेत्राच्या विकासाआड येणाऱ्या सर्व भिंती पाडतोय - पंतप्रधान मोदी
केंद्र सरकारच्या तीन तृषी कायद्याविरोधात आंदोलन करणारे शेतकरी आता आपला लढा आणखी तीव्र करण्याच्या तयारीत आहेत. भारत बंदनंतर आता शेतकरी आंदोलन आणखी पेटणार असल्याचं दिसत आह. कारण मिळालेल्या माहितीनुसार, बलबीर, भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष बलबीर. एस. राजेवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 डिसेंबर रोजी दिल्ली-जयपूर रस्ता रोखण्यात येणार आहे. इतकंच नाही तर उपजिल्हाधिकारी कार्यालये, भाजपा नेत्यांच्या घरांसमोर निदर्शनंदेखील करण्यात येणार आहे. यावेळी टोल प्लाझादेखील रोखण्यात येईल. यामध्ये केएमएससी नेत्यांच्या अंदाजाप्रमाणे सुमारे 30,000 शेतकरी ट्रॅक-ट्रॉलीसह दाखल होणार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
अदाणी कृषी कायद्यापुर्वीच तयारीला लागलेले? | अनेक कृषी कंपन्या थाटल्या | CPI (M) कडून यादी
कृषी कायद्याच्या मुद्द्यावरून गेल्या १६ दिवसांपासून शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये जोरबैठका सुरू असून त्यातून काहीही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे केंद्र सरकारने पुन्हा एकदा आंदोलक शेतकऱ्यांना चर्चेची नवी तारीख देण्यास सांगितलं आहे. आम्हाला ईगो नाही. आम्ही चर्चेला तयार आहोत, असं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
PM-WANI Wi-Fi | ग्रामीण दुर्गम भागापासून मोठ्या शहरातही मिळणार वेगवान इंटरनेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल कॅबिनेटची बैठक पार पडली. यावेळी ‘PM-WANI Wi-Fi’ योजनेला मंजुरी देण्यात आली असून त्यातंर्गत देशात एक कोटी डेटा सेंटर सुरू करण्यात येणार आहे. या योजनेला ‘प्रधानमंत्री वाणी वाय-फाय अॅक्सेस इंटरफेस’ असं नाव देण्यात आलं आहे. या योजनेमुळे देशात प्रत्येक ठिकाणी फ्रि वाय-फाय मिळणार असून देशात वायफाय क्रांतीच होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
4 वर्षांपूर्वी -
आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे भाव 3 टक्क्यांनी उतरले | तरी देशात 17% वाढले
पेट्रोल आणि डिझेल दरवाढीने लवकरच महागाईचा आगडोंब उसळण्याची (Rising petrol and diesel prices are likely to push up inflation) शक्यता आहे. सलग सहाव्या दिवशी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलमध्ये वाढ केली होती. पेट्रोल २० पैशांनी तर डिझेल २६ पैशांनी महागले आहे. डिझेल दरवाढीने मालवाहतूकदारांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
PM-WANI Wi-Fi योजनेला मंजुरी | देशात 1 कोटी डेटा सेंटर उघडणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज कॅबिनेटची बैठक पार पडली. यावेळी ‘PM-WANI Wi-Fi’ योजनेला मंजुरी देण्यात आली असून त्यातंर्गत देशात एक कोटी डेटा सेंटर सुरू करण्यात येणार आहे. या योजनेला ‘प्रधानमंत्री वाणी वाय-फाय अॅक्सेस इंटरफेस’ असं नाव देण्यात आलं आहे. या योजनेमुळे देशात प्रत्येक ठिकाणी फ्रि वाय-फाय मिळणार असून देशात वायफाय क्रांतीच होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
4 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांनी केंद्र सरकारचा प्रस्ताव फेटाळला | कायदेच रद्द करा | शेतकरी ठाम
मागील काही दिवस शेतकरी मोदी सरकारच्या कृषी कायद्याविरोधात जोरदार आंदलोन करत आहेत. दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आणि गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Sha and Farmers Leaders meeting on Farm Bills) यांच्यात सुरू असलेली बैठक समाप्त झाली आणि आधीच्या बैठकांप्रमाणेच ही बैठक देखील कोणत्याही तोडग्याविना संपल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेण्यास स्पष्ट नकार दिला होता. मात्र केंद्र सरकार या कायद्यात सुधारणांबाबत शेतकऱ्यांना आज (९ डिसेंबर) लेखी प्रस्ताव देणार होतं.
4 वर्षांपूर्वी -
इंधन दरवाढ गणनाला भिडली | मोदी सरकारकडून काहीच हालचाल नाही
पेट्रोल आणि डिझेल दरवाढीने लवकरच महागाईचा आगडोंब उसळण्याची शक्यता आहे. आज सलग सहाव्या दिवशी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलमध्ये वाढ केली आहे. आज पेट्रोल २० पैशांनी तर डिझेल २६ पैशांनी महागले आहे. डिझेल दरवाढीने मालवाहतूकदारांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
नाराजी व्यक्त करत नव्या संसदेचे सर्व बांधकाम थांबवण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
संसदेच्या पुन:बांधणीसंदर्भातील प्रकरण न्यायप्रविष्ट असताना मोदी सरकारने या प्रकल्पाच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केलीय. परंतु त्याचवेळी १० डिसेंबरच्या कार्यक्रम करण्यास काही हरकत नसल्याचंही नमूद केलं आहे. तरी कोर्टातील प्रकरणांचा निकाल लागेपर्यंत बांधकाम न करण्याचे आदेश देखील कोर्टाने दिले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
शेतकरी विरोधी कायदे रद्द करा | अन्यथा देशभर मोदींचे पुतळे जाळू | भारत बंदची हाक
मागील तब्बल ९ दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या हजारो शेतकऱ्यांचा संयम सुटला आहे. सलग नऊ दिवस झाले तरी केंद्र सरकार कृषी कायदा मागे घेत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी येत्या 8 डिसेंबर रोजी भारत बंदची हाक दिली आहे. त्यामुळे मोदी सरकार कात्रीत अडकलं आहे. उद्या जर शेतकऱ्यांचा संताप अनावर झाल्यास मोठ्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येतं नाही.
4 वर्षांपूर्वी -
कृषी तज्ज्ञ पी. साईनाथ यांनी कृषी कायद्यातील तो धोका सांगितला | का निवडला कोरोना आपत्तीचा काळ..
केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात देशात शेतकऱ्यांचे आंदोलन आता अधिक उग्र स्वरुप धारण करत आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि कृषी तज्ज्ञ पी. साईनाथ यांनीही या कायद्यावर भाष्य केलं आहे. साईनाथ यांनी कृषी कायद्यातील वादग्रस्त क्लॉजवर नेमकं बोट ठेवून हा कायदा शेतकरी विरोधी असल्याचं सांगत शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोदींच्या नैत्रुत्वात नवा भारत ऐतिहासिक मंदीच्या खाईत | ४० वर्षातील नीचांकी GDP
करोना व्हायरसशी दोन हात करताना आर्थिक आघाड्यांवर घेतलेल्या निर्णयाने अर्थचक्राला चालना देण्यात केंद्र सरकारला काही प्रमाणात यश आले असले तरी दुसऱ्या तिमाहीचे विकासदराचे आकडे चिंताजनक (second quarter growth figures are worrisome) आहे. ३० सप्टेंबर रोजी संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत विकास दर (GDP) उणे ७.५ टक्के इतका राहिला आहे. तर एप्रिल ते जून या तिमाहीत जीडीपीने ऐतिहासिक उणे २३.९ टक्क्यांचा स्तर गाठला होता.
4 वर्षांपूर्वी -
कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातील शेतकरी आक्रमक | अखेर दिल्लीत एन्ट्री मिळाली
कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातून दाखल झालेल्या आंदोलक शेतकऱ्यांना अखेर दिल्लीत एन्ट्री मिळालीय. शुक्रवारी पोलीस आणि आंदोलकांत उडालेल्या धुमश्चक्रीनंतर प्रशासनाकडून शेतकऱ्यांना दिल्लीच्या बुराडी स्थित निरंकारी मैदानात आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आलीय. परंतु, या मैदानाच्या बाहेर कुठेही जाण्यास आंदोलकांना मज्जाव करण्यात आला आहे. या दरम्यान पोलिसांची नजर शेतकऱ्यांवर कायम राहणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
बुलेट ट्रेन होणारच....तोपर्यंत गुजरातच्या हद्दीतील काम तरी वेळेत पूर्ण करा - पंतप्रधान मोदी
जेव्हा वॅक्सिन येईल तेव्हा सर्वांपर्यंत पोहोचेल. यातून कोणीही सुटणार नसल्याचे पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात म्हटले होते. आपलं संविधान २१ शतकातील प्रत्येक आव्हानाशी लढण्यास मार्गदर्शन करतं. संविधान ७५ वर्षांकडे वेगाने चाललंय. स्वतंत्र भारत ७५ रीच्या दिशेने चाललाय. राष्ट्राला दिलेल्या संकल्पात पूर्ण ताळमेळ साधावा लागेल असे पंतप्रधान मोदी म्हणाले. संविधान दिनानिमित्त आज पंतप्रधानांनी देशातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी इतर विषयांवर देखील भाष्य केलं.
4 वर्षांपूर्वी -
LIC मधील केंद्राच्या भागीदारी विक्रीला वेग | LIC'च्या मूल्यमापनासाठी अर्ज मागवले
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC जीवन विमा कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा IPO आणण्याच्या प्रक्रियेला सरकारने वेग दिला आहे. पण शेअर बाजारात त्याची लिस्टिंग वेगळी असू शकते. सीएनबीसीने गेल्या महिन्यात दिलेल्या वृत्तानुसार, देशातील सरकारी विमा कंपनी LICचा आयपीओ आतापर्यंतचा भारताचा सर्वात मोठा आयपीओ असल्याचे सिद्ध होऊ शकते.
4 वर्षांपूर्वी -
विस्तारवाद ही मानसिक विकृती | मोदींचा चीनवर निशाणा
भारताच्या जवानांनी १०७१ च्या युद्धा पराक्रमाची शौर्यगाथा रचलेल्या जैसलमेरमधील लोंगेवालाच्या पोस्ट पंतप्रधान मोदींनी ( Prime Minister Narendra Modi) चीन, पाकिस्तानला ठणकावलं आहे. भारत आज समजण्यात आणि समजावण्याच्या नितीवर विश्वास ठेवतो. आणि कुणी जर आव्हान देण्याचा प्रयत्न केला तर त्याला उत्तरही प्रचंडच मिळेल, असा इशारा पंतप्रधान मोदींनी दिला.
4 वर्षांपूर्वी -
भाजप सत्तेत आल्यापासून सुप्रीम कोर्टाचं अध:पतन | असं का म्हटलेलं माजी न्यायाधीश अजित शहांनी - सविस्तर
सहा वर्षांपूर्वी केंद्रात भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या अध:पतनास सुरुवात झाल्याचे परखड मत कायदा आयोगाचे माजी अध्यक्ष आणि दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती अजित शहा यांनी शुक्रवारी व्यक्त केले. गेल्या काही वर्षांपासून विविध प्रकारे मूलभूत हक्कांची पायमल्ली होताना दिसत असूनही सर्वोच्च न्यायालय मात्र बघ्याच्या भूमिकेत शिरल्याचेही त्यांनी म्हटले.
4 वर्षांपूर्वी -
माझ्या आत्महत्येला मोदी सरकार जबाबदार म्हणत शेतकऱ्याने सुसाईड नोट लिहिली होती | पण भाजपने...
यवतमाळ मध्ये तीन लाखाच्या कर्ज आणि नापिकीला कंटाळून नैराश्य आलेल्या शेतकऱ्याने आत्महत्या केली. परंतु त्याने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट मध्ये ‘माझ्या आत्महत्येला नरेंद्र मोदी सरकार जबाबदार’ असल्याचा लिखित उल्लेख केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
पोलखोल | कांजूरमार्ग मेट्रो कारशेडला मोदी सरकारची मंजुरी होती | आता कोर्टात याचिका
महाविकास आघाडी सरकारने पर्यावरणाच्या अनुषंगाने आरेतील मेट्रो ३ चा कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईकरांनी या निर्णयावर खूप आंनद व्यक्त केला होता. पर्यावरण प्रेमींनी आणि आरे वाचावा आंदोलनात रस्त्यावर उतरलेल्या तरुणाईने देखील राज्य सरकारचे आभार मानले होते. मात्र याला खोडा घातला तो केंद्रातील मोदी सरकारने आणि त्यानंतर अनेक आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. मात्र आता भारतीय जनता पक्षच तोंडघशी पडण्याची शक्यता आहे. कारण आता मोदी सरकारचीच पोलखोल झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
हाउडी मोदी इव्हेन्ट आणि प्रचंड पैसा वाया जाणार | आता बायडेन सरकारसाठी जुळवा जुळवी?
काही महिन्यांपूर्वी भारतात आणि तत्पूर्वी अमेरिकेत निवडणुकीच्या अनुषंगाने आणि अमेरिका स्थित भारतीय मतदारांच्या मतांसाठी हाउडी मोदी इव्हेन्ट सारखे मेगा इव्हेन्ट आयोजित केले होते. अगदी थेट परदेशातून लाईव्ह शो देखील करण्याचे जणू काही माध्यमांना आदेशच होते. मात्र सध्याची अमेरिकेतील निवडणुकीची स्थिती पाहता डोनाल्ड ट्रम्प आणि मोदी या दोघांचं राजकरण फोल ठरलं आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY