महत्वाच्या बातम्या
-
झारखंडमध्ये CBI'वर निर्बंध | भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांचा मोदी सरकारवर अविश्वास
महाराष्ट्र, केरळ, पश्चिम बंगालनंतर आता झारखंडने देखील CBI’ला राज्यात चौकशीसाठी निर्बंध घातले आहेत. त्यामुळे यापुढे CBI’ला चौकशीसाठीची सामान्य संमती झारखंड राज्य सरकारकडून रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात झारखंडमधील एखाद्या प्रकरणाची जर CBI’ला चौकशी करायची असेल तर त्यासाठी राज्य सरकारची त्यांना अधिकृत परवानगी घ्यावी लागणार आहे हे स्पष्ट झालं आहे.
4 वर्षांपूर्वी -
TRP Scam मुंबई पोलिसांकडून उघड | केंद्राकडून पुनरावलोकन करण्यासाठी समिती स्थापन
TRP Scam वरून मुंबई पोलिसांनी मोठा घोटाळा समोर आणल्यानंतर आणि त्यातून ठराविक प्रसार माध्यमांनी मांडलेल्या आर्थिक बाजार समोर आल्यानंतर मोदी सरकार खडबडून जागं झालं आहे. मोदी सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने TRP घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर या संबंधित असलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पुनरावलोकन करण्यासाठी एका समितीची स्थापना केली आहे. प्रसार भारतीचे CEO शशी शेखर वेम्पती यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या या ४ सदस्यीय समितीला २ महिन्याच्या कालावधीत त्यांचा सविस्तर लेखी अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
माध्यम स्वातंत्र्यावरील आघाताला ४ वर्ष पूर्ण | मोदी सरकारने NDTV Blackout चा निर्णय घेतला होता
काल महाराष्ट्रात अर्णब गोस्वामीला त्याच्या व्यावसायिक कारणातील कुरापतीमुळे म्हणजे अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. वास्तविक याचा पत्रकारितेवरील हल्ल्याशी कोणताही संबंध नाही. संपूर्ण विषय अन्वय नाईक कुटुंबीय आणि अर्णब गोस्वामीच्या मालकीच्या रिपब्लिक टीव्ही दरम्यानचा आहे. मात्र भाजपकडून पत्रकारितेवरील हल्ल्याची बोब सुरु असून त्याचा थेट आणीबाणीशी संबंध जोडला जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
स्वतःच्या जाहिरातीसाठी मोदी सरकारने करदात्यांचे ७१३ कोटी उधळले | प्रति दिन २ कोटी
नरेंद्र मोदी सरकारने गेल्या आर्थिक वर्षात करदात्यांच्या पैशातील सुमारे 713.20 कोटी रुपये खर्च केले ज्यामुळे वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि होर्डिंग्ज इत्यादी जाहिरातींद्वारे स्वतःची जोरदार जाहिरातबाजी केल्याचं समोर आलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजपने आमदारांच्या खरेदीवर GST भरला असता तर देश सोने की चिडिया झाला असता
मध्य प्रदेशमध्ये (Madhya Pradesh) सध्या राजकारण चांगलंच तापलं आहे. पोटनिवडणुकींचा (By-Election campaign ) प्रचार आता शिगेला पोहोचला असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. 28 विधानसभा मतदारसंघात ही पोटनिवडणूक होत आहे. काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री उमंग सिंघार यांनी एका प्रचारसभेत बोलताना भाजपवर खळबळजनक आरोप केलाय. ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) यांनी भाजपमध्ये येण्यासाठी आपल्याला 50 कोटी रुपये आणि मंत्रिपदाची ऑफर दिली होती असा दावा त्यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | मोदींची केवडिया झू सफारी | त्या पोपटाचा ४ हाथ लांब राहण्याचा निर्णय पण..
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० आणि ३१ ऑक्टोबर असे दोन दिवसाच्या गुजरात दौऱ्यावर गेले होते. पहिल्या दिवशी मोदींनी केवाडियामधील वेगवेगळया प्रकल्पांचे उद्घाटन केले होते. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’जवळ पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी गुजरात सरकारने या भागात वेगवेगळे विकास प्रकल्प सुरु आहेत.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | पाकिस्तानकडून पुलवामा हल्ल्याची कबुली | पंतप्रधान म्हणाले..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवडिया येथे ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ जवळ सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहिली. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४५व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा होत आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकदा दिन संचलनाची पाहणी केली. तसेच हेलिकॉप्टरने ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’वर पुष्पवर्षा केली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित करत विविध विषयांवर भाष्य केलं.
4 वर्षांपूर्वी -
बापरे | आरोग्य सेतू अॅप कुणी बनवलं ते मोदी सरकारला माहित नाही | डेटा कोणाकडे?
कोरोनाचा प्रसार वेगाने सुरु झाल्यापासून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं केंद्र सरकारकडून तयार करण्यात आलेल्या आरोग्य सेतू अॅपचा वापर करण्याचं आवाहन केलं जात आहे. प्रवासासह अनेक ठिकाणी हे अॅप सक्तीचं करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे बॉलीवूडच्या मोठ्या अभिनेत्याने त्यासाठी केंद्र सरकारच्यावतीने जाहिरात करून मोठा खर्च देखील केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
गुजरात दंगल प्रकरणी मोदींना क्लीन चीट दिल्यानंतर विरोधकांकडून माझा छळ
गुजरात दंगलीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना क्लीन चीट दिल्यानंतर त्यांच्या विरोधकांकडून आपला छळ करण्यात आल्याचा गंभीर आरोप सीबीआयचे माजी संचालक आर.के.राघवन यांनी केला आहे. आर.के.राघवन यांचे “A Road Well Travelled” आत्मचरित्र प्रकाशित झाले असून यामध्ये त्यांनी अनेक खुलासे केले आहेत. नरेंद्र मोदींविरोधात कोणताही पुरावा न आढळल्याने त्यांना क्लीन चीट देण्यात आली होती.
4 वर्षांपूर्वी -
मोदींची मन की बात तरुणांच्या मनात न जाता 'डोक्यात' जातेय? | डिसलाईक्सचा पाऊस
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सप्टेंबर २०२० मध्ये झालेल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या व्हिडिओला युट्यूबवर मोठ्या प्रमाणात डिसलाईक्स दिसल्यानंतर भाजपने आयटी सेलला त्यामागे काॅंग्रेसचा हात असल्याचा कांगावा केला होता. भाजपच्या आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी यामागे परदेशातील ट्रोल्सचा वाटा अधिक असल्याचे हास्यास्पद विधान केले होते.
4 वर्षांपूर्वी -
बिहार निवडणूक येताच चीनच्या मुद्यावरून NSA अजित डोवाल यांची युद्धाची वक्तव्य
पंतप्रधान मोदी यांची बिहार निवडणुकीसाठी पहिली सभा पार पडली होती. यावेळी पंतप्रधान मोदींनी वेगवेगळ्या मुद्द्यांना हात घातला होता. पंतप्रधान मोदींनी विविध मुद्द्यांवर विरोधकांना लक्ष्य केलं. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 एनडीए सरकारने हटवलं. पण विरोधकांना या निर्णय उलटवायचा आहे. अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली होती.
4 वर्षांपूर्वी -
मोदींचा व्होकल फॉर लोकल नारा | भारतीयांकडून एका आठवड्यात चायनीस मोबाईल खरेदीचा विक्रम
विजयादशमी म्हणजेच दसऱ्या निमित्त देशवासीयींना शुभेच्छा देत पंतप्रधान मोदींनी आजच्या मन की बात कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधला. विजयादशमीचे पर्व हे असत्यावर सत्याच्या विजयाचे व एकप्रकारे संकटावर धैर्याच्या विजयाचे देखील पर्व असल्याचे त्यांनी सुरूवातीस सांगितले. तसेच, सण-उत्सवांच्या काळात बाजारात खरेदीसाठी जाताना व्होकल फॉर लोकलचा आपला संकल्प नक्कीच लक्षात ठेवा, असं त्यांनी देशवासीयांना आवाहन केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | मोदींचा नवा भारत जगातील सर्वात प्रभावशाली देशांच्या यादीतून बाहेर
लॉकडाउनमुळे भारताला बसलेल्या आर्थिक फटक्याच्या पार्श्वभूमीवर आणखी एक चिंता वाढविणार वृत्त समोर आलं आहे. कारण सामर्थ्यशाली देशांच्या यादीमधून भारत बाहेर फेकला गेला आहे. भारत हा आशियामधील चौथा सर्वात शक्तीशाली देश ठरला आहे. सिडनीमधील लोवी इन्स्टिट्यूटने केलेल्या अभ्यासामध्ये आशियामधील सर्वात प्रभावशाली देशांची यादी जाहीर केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
लस येत नाही तोवर आपल्याला कोरोनाशी युद्ध सुरुच ठेवायचं आहे - पंतप्रधान
देशावर ओढवलेल्या संकटाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (२० ऑक्टोबर) देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी देशातील परिस्थितीविषयी भाष्य केलं. मोदी यांनी देशातील करोना रुग्णसंख्या व अमेरिका, ब्राझील या देशातील परिस्थितीविषयी तुलनात्मक माहिती दिली. या वेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी लोकांकडून दुर्लक्ष होत असलेल्या एका गोष्टीवर चिंता व्यक्त केली.
4 वर्षांपूर्वी -
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ६ वाजता देशवासियांना संबोधित करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी देशाला संबोधित करणार आहेत. संध्याकाळी ६ वाजता ते देशवासियांना संबोधित करणार आहे. कोरोना, अनलॉक, चीनसोबतचे संबंध अशा कोणत्या विषयावर मोदी भाष्य करणार, याकडे देशाचं लक्ष लागले आहे. तसेच, महाराष्ट्रात उद्भवलेल्या पुर परिस्थितीवरही काही बोलणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारच्या पॅकेजमुळे अर्थव्यवस्थेला फारसा उपयोग नाही | मूडीजची टिपणी
महिन्याभरापूर्वी जागतिक रेटिंग एजन्सी मूडीजनं तब्बल २२ वर्षांनंतर भारताच्या पतमानांकनात म्हणजेच रेटिंगमध्ये जून महिन्यात घट केली होती. भारताला यापुढं विविध संस्थाच्या माध्यमातून आर्थिक नीती प्रभावीपणे लागू करता येणार नाही शिवाय अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. केंद्राने जाहीर केलेल्या २० लाख कोटींचे आर्थिक पॅकेजही पुरेसे नाही. त्यामुळे कमी वृद्धीचा धोका काही काळ राहणार आहे. म्हणूनच मूडीजनं बीएए २ वरून भारताची रेटिंग यापूर्वीच बीएए ३ केली होती.
4 वर्षांपूर्वी -
मोदींच्या नव्या भारतातील GDP'ला बांग्लादेशचा GDP सुद्धा पिछाडीवर टाकणार
भारताचा शेजारी असणारा बांग्लादेश लवकरच भारताला ‘सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या’ (ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट अर्थात जीडीपी) बाबतीत पिछाडीवर टाकणार आहे. २०२० च्या आर्थिक वर्षात करोनामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. मात्र आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) आकडेवारीनुसार बांग्लादेशच्या जीडीपीमध्ये चार टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. सन २०२० मध्ये बांग्लादेशचा जीडीपी १.८८८ डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे करोनामुळे आर्थिक फटका बसलेल्या भारताचा जीडीपी उणे १०.५ टक्क्यांपर्यंत घसरणार असून ते १.८७७ डॉलरपर्यंत घसरणार असल्याचे सांगितले जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
प्रॉपर्टी कार्ड | पंतप्रधान मोदींनी केली महत्वाकांक्षी स्वामित्व योजनेची सुरुवात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे स्वामित्व योजनेची सुरूवात केली. या महत्वाकांक्षी योजनेची सुरुवात केल्यानंतर सुमारे १ लाख लोकांना प्रॉपर्टी कार्ड वितरीत केले जातील. हे कार्ड मोबाइल फोन आणि एसएमएसद्वारे पाठवण्यात आलेल्या लिंकने डाउनलोड केले जाऊ शकेल.
4 वर्षांपूर्वी -
आत्मनिर्भर भारतातून मोदी सरकारला नक्की काय म्हणायचं तेच स्पष्ट नाही - रघुराम राजन
काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ची घोषणा केली होती. दरम्यान, आत्मनिर्भर भारतवर रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत इशाराही दिला आहे. आर्थिक संशोधन संस्था इक्रियरच्या ऑनलाइन कार्यक्रमाला संबोधित करताना राजन यांनी यावर भाष्य केलं.
4 वर्षांपूर्वी -
संघप्रणित मजदूर संघाचा कामगारविरोधी तरतुदींना विरोध | भाजपाची डोकेदुखी वाढणार
राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणित भारतीय मजदूर संघाने (बीएमएस) कामगार संहितांमधील कामगारविरोधी तरतुदींना तीव्र विरोध केला आहे. या तरतुदी मागे न घेतल्यास २८ ऑक्टोबरला देशभरात निदर्शने करण्याचा इशारा संघाने दिला आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो