महत्वाच्या बातम्या
-
राजकारणात कुणी कुणाचा गुरु नसतो, केवळ स्वतःच्या सोयीप्रमाणे भूमिका मांडल्या जातात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारामतीमध्ये झालेल्या सभेत ‘शरद पवार हे आपले राजकीय गुरू आहे’ असं जाहीर करून टाकलं होतं. त्यानंतर मोदींनी अनेक सभेत याचा दाखलाही दिला. पण, पहिल्यांदाच शरद पवार यांनी नरेंद्र मोदींचे वक्तव्य खोडून काढले आहे.
5 वर्षांपूर्वी -
बिहारच्या ज्या जिल्ह्यातून रोजगार योजनेचा शुभारंभ..तिथेच मजुरांना काम मिळेना
ग्रामीण क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी केंद्र सरकारने ‘गरीब कल्याण रोजगार योजना’ आखली आहे. या पार्श्वभूमीवर २० जून रोजी सदर योजनेचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. या स्थलांतरामुळे ज्यांचं काम सुटलं आहे त्यांना रोजगार मिळणार असल्याची घोषणा मोदींनी यावेळी केली.
5 वर्षांपूर्वी -
देशाच्या अर्थव्यवस्थेला सावरण्याचा ग्रीन सिग्नल भारतीयांकडून मिळू लागला आहे - पंतप्रधान
देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्यानं आज उच्चांक गाठला. गेल्या 24 तासांत रेकॉर्ड ब्रेक 24 हजार 879 नवीन रुग्णांची नोंद झाली.तर, 487 रुग्णांचा मृत्यू झाला. यासह देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 7 लाख 67 हजार 296 झाली आह. बुधवारी नवीन रुग्णांच्या आकड्यात घट झाल्यानंतर आज पुन्हा कोरोनाबाधितांचा आकडा वाढला आहे.
5 वर्षांपूर्वी -
मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोदी सरकारचे ५ महत्वाचे निर्णय - सविस्तर
लॉकडाऊनच्या काळात सामान्य नागरिकांपासून ते श्रीमंतांपर्यंत साऱ्यांनाच सुटकेचा निश्वास सोडता यावा याकरता केंद्र सरकारकडून अनेक योजना राबवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये आता केंद्र सरकारने गरीब कल्याण अन्न योजनेला नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली असून कर्मचाऱ्यांच्या हितासाठी पुढील ३ महिने २४ टक्के कर्माचारी भविष्य निर्वाह निधी सरकार भरणार आहे. शिवाय, उज्ज्वला योजनेअंतर्गत मोफत एलपीजीचा तिसरा सिलेंडर सप्टेंबरपर्यंत मिळणार आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली.
5 वर्षांपूर्वी -
राजीव गांधी फाउंडेशनसह ३ ट्रस्टच्या चौकशीचे केंद्र सरकारचे आदेश
गृह मंत्रालयानं कॉंग्रेसच्या अडचणी वाढवल्या आहेत. गृह मंत्रालयानं कॉंग्रेस आणि गांधी परिवाराच्या राजीव गांधी फाउंडेशन, राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट आणि इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट या तिघांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. राजीव गांधी फाउंडेशनवर झालेल्या आरोपानंतर पीएमएलए, आयकर कायदा आणि एफसीआरएच्या विविध कायदेशीर तरतुदींच्या उल्लंघनाची चौकशी केली जाणार आहे. यासाठी एक आंतर-मंत्री समिती तयार करण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
२०१३ मधील चीनबद्दलच्या त्या ट्विटमुळे नरेंद्र मोदी अडचणीत..पहा काय होतं ट्विट
गलवान खोऱ्यात चीनने घुसखोरी केली असल्याचे समोर आल्यानंतर तणाव वाढला होता. त्यातच १५ जून रोजी भारत-चीनच्या जवानांमध्ये हिंसक संघर्ष झाला. त्यात २० भारतीय जवान शहीद झाले होते. त्याच्या परिणामी दोन्ही देशांमधील तणावात आणखी वाढ झाली. तणाव कमी करण्याच्या उद्देशाने आता पर्यंत दोन्ही देशांदरम्यान लष्करी अधिकारी पातळीवर अनेक बैठका झाल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
चीननं आपल्या हद्दीत प्रवेश केला नव्हता या विधानावरून देशाची माफी मागावी
गलवान खोऱ्यात चीनने घुसखोरी केली असल्याचे समोर आल्यानंतर तणाव वाढला होता. त्यातच १५ जून रोजी भारत-चीनच्या जवानांमध्ये हिंसक संघर्ष झाला. त्यात २० भारतीय जवान शहीद झाले होते. त्याच्या परिणामी दोन्ही देशांमधील तणावात आणखी वाढ झाली. तणाव कमी करण्याच्या उद्देशाने आता पर्यंत दोन्ही देशांदरम्यान लष्करी अधिकारी पातळीवर अनेक बैठका झाल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारकडून आत्मनिर्भर इनोव्हेशन चॅलेन्ज अॅप लाँच
भारत आणि चीन मधील तणाव चांगलाच वाढताना दिसत आहे. हा वाढता तणाव पाहता भारतात अनेक चिनी वस्तूंवर बहिष्कार देखील टाकण्यात येत आहे. दरम्यान केंद्र सरकार द्वारे सोमवारी Tiktok सोबत अन्य ५९ चिनी ऍप्स भारतात बॅन करण्यात आले आहेत. त्यामुळे आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक पाऊल पुढे लाकलं आहे. शनिवारी मोदींनी आत्मनिर्भर इनोव्हेशन चॅलेन्ज लाँच केलं आहे.tiktok
5 वर्षांपूर्वी -
सेमिनार हॉलला हॉस्पिटल बनवलं, ना सलाईन, औषधं, डॉक्टर..रुग्नांना बैठे-बैठे सावधान? - काँग्रेसची टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी सकाळी अचानक कुशॉक बाकुला रिमपोची विमानतळावर दाखल झाले आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कारण पंतप्रधान मोदी लेहमध्ये दाखल होईपर्यंत त्यांच्या दौऱ्याबद्दल कमालीची गुप्तता बाळगण्यात आली होती. प्रसारमाध्यमांनाही मोदींच्या या दौऱ्याबद्दल कुठलीही पूर्वकल्पना नव्हती.
5 वर्षांपूर्वी -
विस्तारवाद असा शब्द प्रयोग करत पंतप्रधानांनी चीनचा थेट उल्लेख टाळला
तुमचं साहस या हिमालयाच्या उंचीपेक्षाही मोठं आहे. तुमच्या शौर्यामुळे आज जगाला भारताकडून योग्य संदेश गेला आहे. तुमचं धैर्य जगाने पाहिलं आहे. तुमच्या त्यागामुळेच आज आत्मनिर्भर भारताचं स्वप्न आम्ही पाहात आहोत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाखच्या सीमेवर तैनात भारतीय सैन्याशी संवाद साधला.
5 वर्षांपूर्वी -
आत्मनिर्भर भारताचा संकल्प आपल्या त्याग आणि बलिदानातूनच मजबूत होणार - पंतप्रधान
गलवान खोऱ्यातील भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी अचानक लेहमध्ये दाखल झाले. सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदी याठिकाणी आल्याचे सांगितले जात आहे. सरलष्करप्रमुख बिपीन रावत हेदेखील मोदींसोबत लेहमध्ये आले आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात काय घडणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी गलवान खोऱ्यातील धुमश्चक्रीत जखमी झालेल्या भारतीय जवानांचीही भेट घेणार आहेत. लेहमध्ये आल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी वायूदल, पायदळ आणि इंडो-तिबेट सीमा दलातील (ITBP) सैनिकांची भेट घेतल्याचे समजते.
5 वर्षांपूर्वी -
१९७१'च्या युद्धापूर्वी इंदिरा गांधीच्या लेह भेटीत लष्कराला संबोधन, तर मोदींचा धावता दौरा
गलवान खोऱ्यातील भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी अचानक लेहमध्ये दाखल झाले. सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदी याठिकाणी आल्याचे सांगितले जात आहे. सरलष्करप्रमुख बिपीन रावत हेदेखील मोदींसोबत लेहमध्ये आले आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात काय घडणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी गलवान खोऱ्यातील धुमश्चक्रीत जखमी झालेल्या भारतीय जवानांचीही भेट घेणार आहेत. लेहमध्ये आल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी वायूदल, पायदळ आणि इंडो-तिबेट सीमा दलातील (ITBP) सैनिकांची भेट घेतल्याचे समजते.
5 वर्षांपूर्वी -
भारत-चीनमध्ये तणाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लेहला अचानक भेट
भारत आणि चीनदरम्यान लडाखजवळील सीमेवर सुरु असणाऱ्या वादाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक लेहला भेट दिली आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता नरेंद्र मोदी लेह येथे पोहोचले आहेत. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मोदींनी ही अचानक भेट दिल्याचे सांगण्यात येत आहे. या दौऱ्यादरम्यान नरेंद्र मोदी सैनिकांचे मनोबल वाढवण्याबरोबरच भारत-चीन सीमेवरील सुरक्षा उपाययोजनांचा आढावा घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच भारतीय संरक्षण दल प्रमुख बिपिन रावतही उपस्थित आहेत.
5 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारकडून रेल्वेत खासगीकरण, खासगी कंपन्यांकडून अर्ज मागवले
भारतीय रेल्वेने बुधवारी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. १०९ मार्गांवर खासगी सेवा सुरु करण्याची तयारी रेल्वेने केली आहे. या ठराविक मार्गांवर दोन्ही बाजूंनी धावणाऱ्या आधुनिक १५१ रेल्वेगाड्या खासगी तत्त्वावर चालवण्याची रेल्वेची योजना आहे. त्यासाठी खासगी क्षेत्रातील कंपन्यांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
तुम्ही इकडच्या तिकडच्या बाता करू नका, मोदींना शायराना टोला
पंतप्रधान मोदी यांनी देशाला संबोधित करत असताना एक मोठी घोषणा केली आहे. नोव्हेंबरपर्यंत राशन मोफत दिलं जाणार आहे. तसेच त्यांनी शेतकरी आणि टॅक्स भरणाऱ्यांचे ही आभार मानले. देशात कोरोनाच्या काळात अनलॉक-१ नंतर बेजबाबदारपणा वाढल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केला.
5 वर्षांपूर्वी -
पंतप्रधानांना आज चीनबद्दल बोलायचं होतं पण ते बोलले चण्यावर - ओवेसी
नोव्हेंबर महिन्यापर्यंत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत गरीबांना मोफत धान्य दिलं जाणार आहे, अशी महत्त्वाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. गेल्या तीन महिन्यात गरिबांच्या 20 कोटी जनधन खात्यांवर 31 हजार कोटी रुपये जमा करण्यात आले आहे. त्यात मोदींनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मेक इन इंडियाचा नारा देत चीनसोबत असा व्यापार वाढवला, मोदी सरकारची पोलखोल
भारत चीन मधील संघर्षामुळे अनेक चिनी app रडारवर होते. चिनी app वरून भारतीयांची माहिती चोरली जात असल्याचे समोर आल्यानंतर भारतीय गुप्तचर संस्थेनेही या app वर बंदी आणण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर भारताने चीनवर थेट डिजिलट स्ट्राईक करण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारनं सोमवारी टिकटॉकसह ५९ चिनी अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
5 वर्षांपूर्वी -
वापरकर्त्याचा डेटा देशाबाहेरच्या कंपन्यांना पाठवणारे नमो अॅपही बंद करा
भारत चीन मधील संघर्षामुळे अनेक चिनी app रडारवर होते. चिनी app वरून भारतीयांची माहिती चोरली जात असल्याचे समोर आल्यानंतर भारतीय गुप्तचर संस्थेनेही या app वर बंदी आणण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर भारताने चीनवर थेट डिजिलट स्ट्राईक करण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारनं सोमवारी टिकटॉकसह ५९ चिनी अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
5 वर्षांपूर्वी -
लष्कराचा जीव धोक्यात घालण्यापूर्वी S-400 मधील चायनीस सॉफ्टवेअरची पडताळणी करावी - भाजप खासदार
सीमेवर भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रशिया या वर्षाच्या अखेरीस पहिल्या टप्प्यातील S-400 अॅडव्हान्स्ड एअर डिफेन्स मिसाईल सिस्टम भारताला पुरवणार आहे. दोन दिवसांपूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रशियाच्या उपपंतप्रधानांशी चर्चा केली होती. त्यानंतर पहिल्या टप्प्यातील S-400 देण्यास रशियानं सहमती दर्शवली आहे. यापूर्वी हे अॅडव्हान्स्ड एअर डिफेन्स मिसाईल २०२१ पर्यंत भारताला देण्यात येणार होते.
5 वर्षांपूर्वी -
चिनी कंपन्यांकडून पीएम केअरला तब्बल ४९ कोटीचा निधी - सविस्तर वृत्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २८ मार्च रोजी पीएम केअर्स फंडची घोषणा केली होती व पंतप्रधानांच्या आवाहनाचा आदर करत देशवासीयांनी या फंडासाठी देणग्या दिल्या आहेत. २९ मे रोजी पंतप्रधान कार्यालयाने आरटीआय कार्यकर्ते तेजा यांना उत्तर देत पीएम केअर्स फंड सार्वजनिक अधिकारात येत नसल्याचे कळवले होते. त्या पत्रव्यवहाराच्या आधारावर वकील सुरेंदर सिंह हुडा यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका केली होती.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: YESBANK
-
Yes Bank Share Price | रॉकेट तेजीचे संकेत, 17 रुपयांचा शेअर मालामाल करणार, टॉप ब्रोकिंग हाऊस बुलिश - NSE: YESBANK
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL