महत्वाच्या बातम्या
-
शोभा-डे यांनी कर्नाटकच्या राज्यपालांचा 'चमचा' असा उल्लेख केला
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून जाणीवपूर्वक पैसे आणि मंत्रिपदाच आमिष दाखवून काँग्रेस आणि जेडीएसचे आमदार फोडण्याचा प्रयत्नं सुरु असल्याचा आरोप होत असताना आणि राज्यपालाच्या भूमिकेवरच इतर पक्षातील नेते प्रश्न चिन्हं उपस्थित करत असताना, त्यात अजून एक विवादित घटना घडली आहे.
7 वर्षांपूर्वी -
'जेडीएस'च्या आमदारांना भाजपाने १०० कोटींची ऑफर दिली: कुमारस्वामी
भाषणात गरिबांचे सेवक असल्याचे नरेन्द्र मोदी सांगतात मग यांच्याकडे इतका काळा पैसा येतो कुठून असा प्रश्न जनता दल सेक्युलरचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार कुमारस्वामी यांनी केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
जेडीएस - काँग्रेस युती, कर्नाटक लोकसभा निवडणुकीत भाजपला धोका ?
२०१९ मधील लोकसभा निवडणुकीत जेडीएस – काँग्रेस युती उदयास येऊन भाजपला मोठा धोका उद्भवण्याची शक्यता राजकीय जाणकार बोलून दाखवत आहेत ते सुद्धा मागील आणि सध्याच्या उपलब्ध आकडेवारीनुसार.
7 वर्षांपूर्वी -
कर्नाटक निवडणूक, सर्वत्र चर्चा कर्नाटकच्या राज्यपालांची ?
भाजप, काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर यांचे अंतिम निकाल आणि आकडेवारी हाती आली असली तरी एकूणच सत्ता स्थापनेत महत्वाचा दुआ असतात ते त्या संबंधित राज्याचे राज्यपाल. सर्वच पक्ष बहुमताचा दावा करत असले तरी तो सिद्ध करण्याची पहिली संधी कोणाला द्यावी हे राज्यपाल ठरवत असतात.
7 वर्षांपूर्वी -
कर्नाटक विधानसभा, काँग्रेसचं लिंगायत कार्ड फेल
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत ज्या मुद्याची सर्वाधिक चर्चा झाली तो काँग्रेसने लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याचा प्रस्ताव अक्षरशः फेल गेला आहे. कारण कर्नाटकातील लिंगायत समाज हा भाजपचा समर्थक समजला जातो आणि तो काँग्रेसकडे वळेल अशी चर्चा होती.
7 वर्षांपूर्वी -
स्मृती इराणींची माहिती-प्रसारण मंत्रालयातून उचलबांगडी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळात बदल केले असून त्यात स्मृती इराणींना माहिती-प्रसारण मंत्रीपदावरुन हटवलं आहे. माहिती-प्रसारण मंत्रालयाचा कारभार आता राज्यवर्धन सिंह राठोड यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
7 वर्षांपूर्वी -
कर्नाटक विधानसभा निवडणुकीवर १० हजार कोटी रुपयांचा खर्च
देशातील महत्वाची आणि २०१९ ची दिशा ठरवणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीवर तब्बल १०,००० कोटी रुपये खर्च झाले आहेत. सर्वच राजकारण्यांनी या निवडणुकीवर प्रचंड पैसा खर्च केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
४६ महिने, मोदी सरकारकडून तब्बल ४,३४३ कोटींची जाहिरातबाजी
केंद्रातील मोदी सरकारने मागील ४६ महिन्यात वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिरातबाजीवर तब्बल ४,३४३ कोटीं २६ लाख इतका प्रचंड खर्च केला आहे. काही महिन्यापूर्वी जाहिरातबाजीवर होणाऱ्या उधळपट्टीबाबत सर्वच थरातून टीका झाल्यावर त्यात २५ टक्के कपात करण्यात आली होती.
7 वर्षांपूर्वी -
कर्नाटकात मतदान झालं, लगेच पेट्रोल-डिझेलचा भडका
देशभरातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा संबंध थेट कर्नाटक विधानसभा निवडणुकीशी जोडला जात आहे. कारण मतदान प्रक्रिया पूर्ण होताच पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ झाल्याचं बोललं जात आहे.
7 वर्षांपूर्वी -
संघाच्या सर्व्हेनुसार भाजपला कर्नाटकात धक्का
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काही दिवसांपूर्वीच कर्नाटक निवडणुकीच्या तोंडावर एक सर्वे केला होता. त्या सर्वेनुसार भाजपाच्या हाती कर्नाटकाची सत्ता येणार नसल्याचे समोर आलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
मोदी रामाचे, अमित शहा लक्ष्मणाचे तर आदित्यनाथ हनुमानाचा अवतार
भाजप आमदाराने पुन्हां वादग्रस्त विधान करण्याची परंपरा कायम ठेवली आहे. भाजपचे आमदार सुरेंद्र सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रभू रामचंद्रांचा अवतार तर अमित शहा हे लक्ष्मणाचा अवतार असून युपीचे मुख्यमंत्री आणि ब्रह्मचारी असून ते हनुमानाचा अवतार आहेत असं वक्तव्य केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ, पाकिस्तानातून साखर आयात
आधीच मागच्या हंगामातील दोन ते अडीच लाख टन साखर पडून असताना केंद्रातील मोदीसरकारने पाकिस्तानातून लाखो मेट्रिक टन साखर आयात केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
भाजपला निवडणुक जिंकण्यासाठी ई.व्ही.एम ची गरज - शिवसेना
कर्नाटक मध्ये सापडलेल्या १०,००० खोट्या निवडणुक ओळखपत्रांवरुन एकच रान उठले आहे आणि हा सर्व प्रकार निवडणुक प्रक्रियेला एक वेगळ्या पातळीवर घेऊन जात असल्याची चिन्ह दिसत आहेत.
7 वर्षांपूर्वी -
हिंदूचा अर्थच न कळल्याने, मी मंदिरात जाताच भाजपला त्रास होतो
मी मठांमध्ये व मंदिरांमध्ये गेलो की भाजप माझ्यावर टीका करते. परंतु वस्तुस्तिथी ही आहे की, भाजपला ‘हिंदू’ या शब्दाचा अर्थच कळत नाही.
7 वर्षांपूर्वी -
मोदींजी तुमच्या भाषणबाजीने लोकांच पोट भरत नाहीत: सोनिया गांधी
मोदीजी तुमच्या विकासाच्या घोषणांनी कर्नाटकातील जनतेला काहीच फायदा झाला नाही. मोदीजी तुम्ही उत्तम अभिनय करता, परंतु अभिनयाने सामान्य जनतेचं पॉट भरत नाही अशी खरमरीत टीका सोनिया गांधी यांनी नरेंद्र मोदींवर कर्नाटकातील सभे दरम्यान केली.
7 वर्षांपूर्वी -
२०१९ लोकसभेला भाजप शिवसेनेशी युती करणार: अमित शहा
कर्नाटक विधानसभेच्या निवडणूक प्रचारात व्यस्त असलेल्या अमित शहा यांनी ‘नवभारत टाइम्स’चे विशेष प्रतिनिधी गुलशन राय खत्री यांच्या बरोबर केलेल्या औपचारिक मुलाखती दरम्यान अमित शहा यांनी हे वक्तव्य केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
कर्नाटक मध्ये जनतेचा कौल काँग्रेसला: महासर्व्हे
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येईल तर भाजप पिछाडीवर पडेल असं लोकनीती-सीएसडीएस आणि एबीपी न्यूजने केलेल्या महासर्व्हे मध्ये समोर आलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
प. बंगाल पंचायत निवडणुक, भाजपची ८५० मुस्लिम उमेदवारांना संधी
प. बंगाल पंचायत निवडणुकीत ३० टक्के लोकसंख्या असलेला मुस्लिम समाज आणि त्यांच्या मतांची आकडेवारी लक्षात घेऊन भाजपने तब्बल ८५० मुस्लिम उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. २०१३ मध्ये भाजपची हीच मुस्लिम उमेदवारांची संख्या १०० इतकी होती.
7 वर्षांपूर्वी -
चहाच्या टपरीवरच मोदींच्या पराभवाची चर्चा होईल: राजू शेट्टी
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा परभाव का झाला? अशी चर्चा चहाच्याच टपरीवरच करताना दिसतील.
7 वर्षांपूर्वी -
हात-पाय बांधा मतदारांचे आणि मतदान केंद्रावर आणा: भाजप कार्यकर्त्यानां आदेश
देशातील निवडणूक भाजप कोणत्या थराला घेऊन जात आहे त्याचा प्रत्यय आला आहे. कर्नाटक निवडणुकीत जे मतदार मतदान करणार नाहीत, त्या मतदारांचे हात-पाय बांधून त्यांना मतदान केंद्रावर आणा आणि भाजपला मत देण्यासाठी भाग पाडा’ असा आदेशच येडियुरप्पा यांनी दिला आहे.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार