महत्वाच्या बातम्या
-
BLOG - बलात्कार आणि पॉर्न वेबसाईट्स
देशभरात विकृतीचा कहर होतोय आणि सर्वच वयोगटातील स्त्रीवर्ग आज ‘पॉर्न बघणाऱ्या’ विकृतीच्या विळख्यात आल्या आहेत. आता रोज वारंवार पॉर्न बघून गुजरातमधील पालनपूर येथे मुलाने जन्मदात्या आईवरच बलात्कार केल्याची घटना घडली आहे.
7 वर्षांपूर्वी -
मोदीजी लंडनमधील भाषण चांगले 'स्क्रिप्टेड' होत, पण जनतेला भाषणं नको 'राशन' हवंय
भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी नरेंद्र मोदींच्या लंडनमधील वेस्टमिनिस्टर हॉल मधील भाषणाची ट्विटरद्वारे खिल्ली उडवून पंतप्रधानांना घरचा आहेर दिला आहे.
7 वर्षांपूर्वी -
'तेंव्हा' आर.आर. पाटलांचा राजीनामा मागणारे, आता मंत्री संतोष गंगवारांचा राजीनामा घेणार का ?
मोदीसरकार मधील कॅबिनेट मंत्री संतोष गंगवार यांनी धक्कादायक विधान केल्याने भाजपवर चोहोबाजूंनी टीका होत आहे. ‘भारतासारख्या मोठ्या देशात असे एक-दोन बलात्कार होत असतात’, असं वादग्रस्त विधान त्यांनी पत्रकारांशी बोलताना केलं.
7 वर्षांपूर्वी -
जनतेच्या दबावाला सरकार झुकलं, पॉक्सो कायद्यात बदल
बारा वर्षाखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यास फाशीची शिक्षा देण्याच्या प्रस्तावास केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूरी दिली आहे. अल्पवयीन मुलींवर होणारे बलात्कार रोखण्यासाठी केंद्र सरकारने ‘पॉक्सो’ कायद्यात बदल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज घेतला आहे.
7 वर्षांपूर्वी -
बलात्काराच्या घटनांना जरा जास्तच प्रसिद्धी: हेमा मालिनी
भाजपच्या खासदार हेमा मालिनी आता वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हं आहेत. त्यांनी बलात्कारांच्या घटनांवर बोलताना वक्तव्य केलं की,’मुलींवरील बलात्काराच्या वाढत्या घटना ही चिंतेची बाब आहे, परंतु अशा घटनांना जरा जास्तच प्रसिद्धी दिली जात आहे’ असं म्हणून त्यांनी नव्या वादाला तोंड फोडलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
'बेटी'च जगणंच अवघड केलं, ६ महिन्यांच्या चिमुरडीवर बलात्कार
चिमुकल्या मुलींसाठी सध्या भयावह स्थिती दिसत आहे. आधीच कथुआ आणि उन्नवमध्ये झालेल्या बलात्कारांमुळे संपूर्ण देश हादरला असताना मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एका ६ महिन्याच्या चिमुरडीच अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडल्याने पुन्हां खळबळ माजली आहे.
7 वर्षांपूर्वी -
ठरवून ? मोदींना लंडन मुलाखतीत प्रश्न विचारणारे भाजपावालेच : सविस्तर
मोदींची लंडन मधील वेस्टमिंस्टर हॉल मधील एक प्रश्न गाजला होता. तरणप्रीत सिंह नामक युवकाचा तो प्रश्न आणि त्यावरील उत्तर आधीच ठरलं होतं का असं चित्र भारतीयांच्या मनात निर्माण झाला आहे. त्याला कारण आणि पुरावे सुद्धा बरंच काही सांगून जात आहेत.
7 वर्षांपूर्वी -
त्या चिमुकलीवर मंदिरातच बलात्कार झाला होता, फॉरेन्सिक अहवाल
मंदिरात मिळालेले रक्ताचे डाग पीडित मुलीचेच असून त्या चिमुकलीवर मंदिरातच बलात्कार झाल्याचं या फॉरेन्सिक लॅब अहवालातून स्पष्ट झालं आहे.
7 वर्षांपूर्वी -
मोदी हिंदुस्थानात ‘मौनी बाबा’, पण परदेशात 'बोलके': उद्धव ठाकरे
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी परदेशात जाऊन भावनांना वाट मोकळी करून देत आहेत.
7 वर्षांपूर्वी -
प्रभावशाली व्यक्तींमध्ये बांगलादेशच्या पंतप्रधान, पण मोदींना स्थान नाही
२०१७ साली ‘टाइम’च्या जगभरातील प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत मोदींच्या नावाचा समावेश होता. परंतु उन्नाव – कठुआ – सुरत बलात्कार प्रकरण, जीएसटी – नोटाबंदी यांसारख्या अनेक कारणांमुळे देशातील वातावरण खूपच तापलं आहे आणि याचा परिणाम मोदींच्या प्रतिमेवर होत असल्याचं म्हटलं जात आहे.
7 वर्षांपूर्वी -
भारताने महिलांच्या सुरक्षेकडे लक्ष द्यावे: आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख
जम्मू काश्मीर मधील कठुआतील ८ वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर देशभरातून सरकारवर टीकेची झोड उठली असताना आता आंतरराष्ट्रीय मंचावरून सुद्धा मोदी सरकारचे कान टोचले जात आहेत.
7 वर्षांपूर्वी -
भारताचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग ?
काँग्रेससह इतर विरोधी पक्ष भारताचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव आणू शकतात. आज या महाभियोगासंबंधी निर्णय घेण्यासाठी संसद भवनात विरोधी पक्षांची बैठक होणार आहे त्यावेळी ते स्पष्ट होणार आहे.
7 वर्षांपूर्वी -
मोदींचा लंडन दौरा, लंडनमध्ये जागोजागी महिलांचा शांतीपूर्ण 'विरोध'
मोदींचा लंडन दौरा, लंडनमध्ये जागोजागी महिलांचा शांतीपूर्ण ‘विरोध’
7 वर्षांपूर्वी -
न्या. लोया मृत्यू प्रकरण, भाजपची काँग्रेसवर टीका
सर्वोच न्यायालयाच्या निकालानंतर आता भाजप काँग्रेसमधील राजकारणाला सुरुवात झाली आहे. नुकतेच राज्यसभेवर गेलेले खासदार कुमार केतकर यांनी सर्वोच्य न्यायालयाच्या निर्णयावर प्रश्न चिन्हं उपस्थित केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
वर्षभर तरी नरेंद्र-देवेंद्र सरकारला धोका नाही, भेंडवळ घटमांडणीचं भाकित
मित्र पक्षांसोबत अंतर जरी वाढत असेल तरी केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकार वर्षभर तरी स्थिर राहील असं भाकीत सुप्रसिद्ध भेंडवळ मांडणीतून वर्तवण्यात आलंय.
7 वर्षांपूर्वी -
महिलांविरोधातील वाढती गुन्हेगारी चिंताजनक, पण राजकारण नको – पंतप्रधान
कठुआ आणि उन्नाव बलात्कार प्रकरणावर मौन बाळगल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देशभरातून टीका होत होती. त्यात उन्नाव बलात्कार प्रकरणात भाजपचा आमदारच आरोपी आहे तर कठुआ बलात्कार प्रकरणी भाजपचे आमदार आरोपींच्या समर्थन करत होते त्यामुळे परिस्थिती आधीच चिघळली.
7 वर्षांपूर्वी -
महिला अत्याचार गुन्हें, भाजप, शिवसेना, तृणमूल खासदार, आमदार आघाडीवर
एक लज्जास्पद गोष्ट अहवालात समोर अली आहे आणि ती म्हणजे देशात सत्ताधारी पक्ष भाजपचे खासदार आणि आमदार महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये आघाडीवर असल्याचे समोर आले आहे.
7 वर्षांपूर्वी -
भाजपची दिव्यदृष्टी, महाभारतातही 'इंटरनेट' होत : विप्लव देव
भाजप सध्या वैज्ञानिकांना सुद्धा लाजवणारे दावे करू लागला आहे. भाजपचे त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव देव एक चकित करणार वक्तव्य केलं आहे. विप्लव देव म्हणाले की, भारत देशात महाभारताच्या काळात सुद्धा इंटरनेट होत.
7 वर्षांपूर्वी -
राज्यपालांनी थेट महिला पत्रकाराचे गाल थोपटले, 'सेक्स फॉर डिग्री' वाद चिघळणार
तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांचं सध्याचं वय ७८ वर्ष असून त्यांनीच तामिळनाडूच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या ‘सेक्स फॉर डिग्री’ वादावर स्पष्टीकरण देण्यासाठी काल एक पत्रकार परिषद आयोजित केली होती.
7 वर्षांपूर्वी -
पंतप्रधान ५ दिवसांच्या विदेश दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पासून ५ दिवसांच्या विदेश दौऱ्यावर रवाना होणार आहेत. पाच दिवसांच्या दौऱ्यात ते ब्रिटन आणि स्वीडनला भेट देऊन या देशांसोबत भारताचे संबंध आणखी दृढ केले जातील असं नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
IREDA Share Price | हा मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करावा का? ऑल टाईम हाय पासून 55 टक्क्यांनी घसरला आहे - NSE: IREDA