महत्वाच्या बातम्या
-
मुंबई पुण्यात कठुआ-उन्नाव बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ मोर्चे
कठुआ-उन्नाव बलात्कार प्रकरणाचा सर्वच थरातून कडाडून निषेध केला जात आहे. मुंबई पुण्यामध्ये सुद्धा आज सुट्टीच्या दिवशी जम्मू-काश्मीरमधील कठुआ बलात्कार प्रकरण आणि यूपीतील उन्नाव बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ महामोर्चे काढण्यात आले.
7 वर्षांपूर्वी -
बलात्काऱ्यांना फाशी, मी जल्लादची नोकरी स्वीकारण्यास तयार: आनंद महिंद्रा
उत्तर प्रदेशातील उन्नाव आणि जम्मू काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील बलात्काराच्या घटनांनी संपूर्ण देश हादरला असताना सर्वच थरातून या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला जातो आहे. उन्नाव आणि कठुआ बलात्काराच्या घटनेचे आता कोर्पोरेट जगतातून सुद्धा पडसाद उमटू लागले आहे.
7 वर्षांपूर्वी -
आता सुरत मध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार, नंतर निर्घृण हत्या
जम्मू काश्मीर मधील कठुआ आणि उत्तर प्रदेशातील उन्नाव नंतर आता पंतप्रधानांच्या गुजरातमधील सुरतमध्ये ११ वर्षीय मुलीवर सतत ८ दिवस बलात्कार करून नंतर तिची निर्घृण हत्या केली.
7 वर्षांपूर्वी -
कठुआ बलात्काराचं समर्थन करणाऱ्या विकृत कर्मचाऱ्याची हकालपट्टी
कठुआ बलात्कार प्रकरणी समाजमाध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटत असताना कोटक बँकेतील एका कर्मचाऱ्याने बलात्काराचं विकृत समर्थन केल्याने अखेर कोटक बँकेने त्या कर्मचाऱ्यांची हकालपट्टी केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
राजस्थानात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार आणि व्हिडीओ शूट : संतापाची लाट
विकृती थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. आधीच कठुआ आणि उन्नाव मधील बलात्काराच्या प्रकरणाने संपूर्ण देशभरात संतापाची लाट पसरली असताना आता राज्यस्थामध्ये सुद्धा एका तरुणीवर तीन तरुणांनी बलात्कार करत त्याचा व्हिडियो शूट करून तो सर्वत्र व्हायरल केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
मोदी लाट कर्नाटकापासून ओसरणार ? ओपिनियन पोल
कर्नाटक मध्ये पुन्हां काँग्रेसचं सत्तेत येणार असल्याचे ओपिनियन पोलचे निकाल सांगत आहेत. सध्या कर्नाटकातील राजकीय स्थिती भाजला पोषक नसल्याचे समोर आले आहे. भाजप पुरेपूर प्रयत्नं करत असली तरी पुन्हां सिद्धरमय्याच मुख्यमंत्री होतील असं हा रिपोर्ट सांगतो.
7 वर्षांपूर्वी -
उन्नाव आणि कठुआ बलात्कार प्रकरणात सुषमा स्वराज आज गप्प का ?
निर्भया बलात्कार प्रकरणी २०१२ मध्ये लोकसभा हलवून सोडणाऱ्या आणि बलात्काऱ्यांना थेट फाशीची शिक्षा देण्याची मागणी करणाऱ्या सध्याच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आज गप्प का आहेत असा प्रश्न सध्या जनता उपस्थित करत आहे.
7 वर्षांपूर्वी -
काँग्रेसच्या 'छोले भटुरे' आंदोलनाला भाजपकडून 'सँडविच-वेफर्स-बर्फी'च उत्तर
उपोषणाच्या नावाने देशभरात सत्ताधाऱ्यांकडून आणि विरोधकांकडून सामान्य जनतेचा खेळ चालू आहे का असच काहीस चित्र आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी उपोषणा दिवशी पोटभर ‘छोले भटुरे’ खाऊन उपोषणाचा श्रीगणेशा केला होता तर आज स्वतःला ‘सच्चाग्रही’ समजणाऱ्या भाजपाच्या नेत्यांनी दबाके ‘सँडविच-वेफर्स-बर्फी’वर ताव मारला.
7 वर्षांपूर्वी -
यूपी बलात्कार प्रकरण, भाजप महिला प्रवक्त्याच झाल्या आक्रमक
भारतीय जनता पार्टीच्या उत्तर प्रदेशातील महिला प्रवक्त्या दिप्ती भारद्वाज यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा आणि नरेन्द्र मोदी यांनाच ट्विट करत भाजप आमदार कुलदीपसिंह सेंगार यांचं १८ वर्षीय मुलीवरील बलात्कर व हत्येच प्रकरण पक्षाला २०१९ मध्ये भोवणार असं स्पष्टं केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
कावेरी पाणी वाटपावरून तामिळनाडूतील जनतेचा #GoBackModi ट्रेंड जोरात
तामिळनाडू मधील जनता कावेरी पाणीवाटपावरून एकवटल्याचे चित्र संपूर्ण राज्यभर आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी चेन्नईत डिफेन्स एक्स्पोचं उद्घाटन करणार आहे. परंतु त्याआधीच ट्विटरवर #GoBackModi ट्रेंड ने जोर पकडला आहे.
7 वर्षांपूर्वी -
'मोहनदास' नाही 'मोहनलाल करमचंद गांधी' असं म्हणाले मोदी : सर्वत्र टीका
बिहार मधील एका सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधींचा उल्लेख करताना त्यांच्या नावातच घोळ घातला. सभे दरम्यान मोदी म्हणाले ‘मोहनलाल करमचंद गांधी’ आणि देशभर चर्चा आणि टीका होत आहे.
7 वर्षांपूर्वी -
दिल्लीत व राज्यात सत्ताधारीच उपोषणावर
बहुमताने निवडून आलेल्या सरकारवर अखेर उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे. मुळात काँग्रेस राजवटीत सुद्धा भाजपने अनेकदा संसदेच काम रोखून धरलं होत हे लक्षात घेणे गरजेचे आहे.
7 वर्षांपूर्वी -
मोदी विरोध भोवला, तोगडियांची गच्छंती अटळ
विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांना मोदी विरोध, राम मंदिराच्या मुद्यावरून आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाच अडचणीत टाकल्याने तोगडिया यांची विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकारी अध्यक्ष पदावरून हकालपट्टी होणार हे निश्चित आहे.
7 वर्षांपूर्वी -
रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्या पत्नीच्या कंपनी नफ्यात ३००० पट वाढ ?
केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल सध्या वादात येण्याची शक्यता आहे. कारण २००५-०६ मध्ये केवळ १ लाखात कंपनी सुरु केलेली कंपनी जी सध्या त्यांच्या पत्नी सीमा गोयल यांच्या मालकीची असून त्यांच्या कंपनी नफ्यात तब्बल ३००० पट वाढ झाली आहे.
7 वर्षांपूर्वी -
देशाला येतील तेंव्हा येतील, पण भाजपला अच्छे दिन; सर्वात श्रीमंत पक्ष
भारताच्या राजकारणातील ७ प्रमुख पक्षांपैकी भाजप सर्वात श्रीमंत पक्ष असल्याचे २०१६-१७ च्या प्राप्तिकर विवरणपत्रात दिसून येते आहे.
7 वर्षांपूर्वी -
पुन्हां भारत बंद, बिहारमध्ये हिंसा भडकली
बिहार मध्ये भारत बंद ने पुन्हां तोंड वर केलं असून अनेक जाळपोळीच्या घटना घडत असल्याचे समजते.
7 वर्षांपूर्वी -
मग ती हजारो निवडणूक 'मतदान यंत्रे' कुठे गेली असावी ?
मतदान यंत्र उत्पादक आणि निवडणूक आयोग यांच्याकडून देण्यात आलेल्या मतदान यंत्रांच्या नेमक्या संख्येबाबत कमालीची तफावत असल्याचे उघड झाले असून, हजारो ‘बेहिशेबी’ निवडणूक मतदान यंत्र गेली तरी कुठे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
7 वर्षांपूर्वी -
पाकमध्ये मोदी व राज ठाकरेंबद्दल वाईट बोललं जात, मराठा रेजिमेंट जवान चंदू चव्हाण
भारतीय लष्कराने पाकिस्तान मध्ये सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर २९ सप्टेंबर या दिवशी नजरचुकीने ‘राष्ट्रीय रायफल्स’ मधील जवान चंदू चव्हाण यांना पाक हद्दीत प्रवेश केल्यामुळे त्यांना पाकिस्तान लष्कराने ताब्यात घेतले होते.
7 वर्षांपूर्वी -
२६५४ कोटींचा घोटाळा, २०१४ मध्ये 'तो' नरेंद्र मोदींच्या स्वागताला उपस्थित होता
नीरव मोदीच्या पीएनबी घोटाळ्यानंतर अजून एक वडोदरा स्थित डायमंड पावर इंफ्रास्ट्रक्चर कंपनीने २६५४ कोटी रुपयांचा बँक घोटाळा करण्याचे एक महाकाय बँक घोटाळा प्रकरण समोर आले आहे. विशेष म्हणजे अमित भटनागरच्या फेसबुक वरील पोस्ट पाहिल्यास त्या सर्व भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्या संबंधितच आहे.
7 वर्षांपूर्वी -
भाजप कर्नाटक चक्रव्यूहात फसली, २२० मठांचं सिद्धरामय्याना समर्थन
संपूर्ण भारतभर घोडदौड सुरु असलेल्या भाजपच्या मोदीरथाची चाक कर्नाटकात विधानसभा निवडणुकीत जमिनीत रुतण्याची चिन्हं दिसू लागली आहे. भाजपच्या काँग्रेसमुक्त भारताच्या स्वप्नात ‘भाजप मुक्त कर्नाटक’ इथूनच सुरुवात होण्याच्या घटना घडू लागल्या आहेत.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY