महत्वाच्या बातम्या
-
Navratri 2021 Day 9 Siddhidatri Puja | नवमीच्या दिवशी या देवीची पूजा करा आणि या रंगाचे कपडे परिधान करा
नवरात्रीच्या नवव्या दिवशी देवी सिद्धिदात्री देवीची पूजा केली (Navratri 2021 Day 9 Siddhidatri Puja) जाते. यंदा तिथी वाढल्यामुळे नवरात्री 8 दिवसांची आली आहे त्यामुळे 14 ऑक्टोबर, गुरुवारी नवमी असेल. नवमीच्या दिवशी देवीच्या पूजेबरोबरच कन्या पूजन देखील केले जाते. असे म्हटले जाते की, नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी, जो साधक पूर्ण भक्ती भावाने देवीची पूजा करतो तो सिद्धी प्राप्त करतो.
3 वर्षांपूर्वी -
Navratri 2021 Day 7 Kaalratri Devi Puja | नवरात्रीच्या 7व्या दिवशी कालरात्री देवीची पूजा करा
7 ऑक्टोबर पासून भारतामध्ये नवरात्रीची (Navratri 2021 Day 7 Kaalratri Devi Puja) धूम सुरू झाली आहे. घटस्थापनेपासून अश्विन शुद्ध नवमी असे नऊ दिवस नवरात्र साजरी करून दसर्याला विजया दशमी साजरी केली जाते. यंदा 7 ऑक्टोबर पासून 14 ऑक्टोबर पर्यंत नवरात्र साजरी केली जाईल. उद्या नवरात्रीची सातवी माळ म्हणजेच सातवा दिवस आहे.नवरात्रीच्या सातव्या दिवशी निळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत. या दिवशी कालरात्री देवीची पूजा केली जाते.
3 वर्षांपूर्वी -
Navratri 2021 Day 5 Maa Skandamata | नवरात्रीचा 5वा दिवस | या देवीची पूजा करा
7 ऑक्टोबर पासून भारतामध्ये नवरात्रीची (Navratri 2021 Day 5 Maa Skandamata) धूम सुरू झाली आहे. घटस्थापनेपासून अश्विन शुद्ध नवमी असे नऊ दिवस नवरात्र साजरी करून दसर्याला विजया दशमी साजरी केली जाते. यंदा 7 ऑक्टोबर पासून 14 ऑक्टोबर पर्यंत नवरात्र साजरी केली जाईल.
3 वर्षांपूर्वी -
Navratri 2021 Day 4 Maa Kushmanda | नवरात्रीचा दिवस चौथा | या देवीची करा पूजा या शुभ वेळेला
7 ऑक्टोबर पासून भारतामध्ये नवरात्रीची धूम सुरू झाली आहे. घटस्थापनेपासून अश्विन शुद्ध नवमी असे नऊ दिवस नवरात्र साजरी करून दसर्याला विजया दशमी साजरी केली जाते. यंदा 7 ऑक्टोबर पासून 14 ऑक्टोबर पर्यंत नवरात्र साजरी केली जाईल. आज नवरात्रीची चौथी माळ म्हणजेच चौथा दिवस आहे. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी नारंगी रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Navratri 2021 Day 3 Chandraghanta Puja | नवरात्रीचा दिवस तिसरा | या देवीची करा पूजा आणि कपड्यांचा रंग हा परिधान करा
7 ऑक्टोबर दिवशी अश्विन सुद्ध प्रतिपदेला शारदीय नवरात्रोत्सवाची सुरूवात झाली आहे. 7 ऑक्टोबर पासून 14 ऑक्टोबर पर्यंत नवरात्र साजरी केली जाईल. उद्या नवरात्रीची तिसरी माळ म्हणजेच तिसरी दिवस (Navratri 2021 Day 3 Chandraghanta Puja) आहे. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी राखाडी रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत.या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते, नव दुर्गा मध्ये चंद्रघंटा तिसरी दुर्गा मानली जाते.
3 वर्षांपूर्वी -
Navratri 2nd Day | ८ ऑक्टोबर, द्वितीयेला करा माता ब्रह्मचारिणीची पूजा | काय आहे पौराणिक आख्यायिका?
हा सण माता भगवतीची उपासना, संकल्प, साधना आणि सिद्धीचा दिव्य काळ आहे. शरीर आणि मन निरोगी ठेवण्याची आणि सकारात्मक ऊर्जा मिळवण्याचीही ही एक संधी आहे. देवी भागवतानुसार, सृष्टीचे त्रिदेव -ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या रूपात विश्वाची निर्मिती, देखभाल आणि नाश करणारी देवी आहे. महादेवाच्या सांगण्यावरून माता पार्वतीने (Navratri 2nd Day) रक्तबीज शुंभ-निशुंभ, मधु-कैटभ इत्यादी राक्षसांचा वध करण्यासाठी असंख्य रूपे धारण केली, परंतु देवीच्या मुख्य नऊ रूपांची पूजा केली जाते.
3 वर्षांपूर्वी -
Ghatasthapana 2021 | घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या पूजा विधी आणि शुभ वेळ
आज 7 ऑक्टोबर पासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात (Ghatasthapana 2021) होत आहे. यंदा केवळ 8 दिवस हा उत्सव रंगणार आहे. भारतभर साजऱ्या होणाऱ्या या उत्सवात नऊ दिवस दुर्गेच्या नऊ रुपांचे पूजन केले जाते. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून सुरु होणाऱ्या या उत्सवाची सांगता दसऱ्याने होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरोघरी घटस्थापना केली जाते. काही सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांमध्येही घट बसवतात. मात्र यंदा देखील या उत्सवावर कोविड-19 चे सावट असल्याने सेलिब्रेशनवर काही निर्बंध लादण्यात आले आहेत. परंतु, घरोघरी घटस्थापना करुन वर्षानुवर्षांची चालत आलेली परंपरा जपली जाईल. घटस्थापना नेमकी कशी करावी? त्यासाठी शुभ वेळ, पूजा विधी काय? याबद्दल जाणून घेऊया
3 वर्षांपूर्वी -
Ghatasthapana 2021 | आज घटस्थापना | करा 'ही' ५ कामं, पूर्ण होतील मनातील इच्छा
हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीला अत्यंत दिलं आहे. आजच्या दिवशी घटस्थानपना (Ghatasthapana 2021) करण्यात येते. नऊ दिवसांसाठी देवीची प्रतिष्ठापना केली जाते तसेच अनेकजण नऊ दिवसांसाठी निर्जली उपवास करतात. अश्विन शुद्ध प्रतिपदेला नवरात्रोत्सव सुरु होतो. यंदा आज म्हणजेच, 7 ऑक्टोबरपासून नवरात्रीस प्रारंभ होत आहे. नवरात्रीनिमित्त अनेक घरात घटस्थापना करण्याचा कुळाचार आहे. जाणून घेऊया, घटस्थापनेचा विधी… शारदीय नवरात्रोत्सव आणि कलश स्थापनेचा मुहूर्त आणि वेळ
3 वर्षांपूर्वी -
Mahalaya 2021 | श्रद्धेनुसार याच दिवशी आई दुर्गा कैलास पर्वतावरून पृथ्वीवर येते | वाचा महत्व
महालयापासून दुर्गापूजेला सुरुवात होते. बंगालच्या लोकांसाठी महालयाचे विशेष महत्त्व आहे आणि ते वर्षभर या दिवसाची वाट पाहतात. महालयासह, येथे श्रद्धा ही अतूट आहे, श्रद्धेनुसार, या दिवशी आई दुर्गा कैलास पर्वतावरून पृथ्वीवर येते आणि पुढील 10 दिवस येथे राहते. सर्व पितृ अमावास्या आणि महालय यावेळी 6 ऑक्टोबर (Mahalaya 2021) म्हणजेच आज आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
- Shark Tank India | 'इससे अच्छा तो ठेला लगा लो', शार्क टँक सीझन 4 मध्ये अनुपम मित्तलने स्पर्धकांचा अपमान का केला
- Smart Investment | पैसे बँकेत ठेऊन वाढणार नाहीत, या पर्यायांमध्ये वाढतील, मजबूत फायद्यात राहाल
- CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील
- IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB
- IRFC Share Price | रेल्वे स्टॉक फोकसमध्ये, टेक्निकल चार्टवर फायद्याचे संकेत, होईल मजबूत कमाई - NSE: IRFC
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: TATAMOTORS
- BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीने परतावा देणार डिफेन्स कंपनी शेअर - NSE: BEL
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर घसरतोय, पण ब्रोकरेज फर्म बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले सकारात्मक संकेत, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN