महत्वाच्या बातम्या
-
Nawab Malik | नवाब मलिक यांची रिमांडमधील चौकशी पूर्ण झाल्यानंतर आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
दाऊद इब्राहिम मनी लाँड्रिंग प्रकरणात, महाराष्ट्राचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे त्यांची रवानगी आता तुरुंगात करण्यात (Nawab Malik) आली आहे. यापूर्वी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मलिकला ७ मार्चपर्यंत कोठडी सुनावली होती. फरार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने 23 फेब्रुवारी रोजी मलिकला अटक केली होती.
3 वर्षांपूर्वी -
पुढील सुनावणीपर्यंत मलिक यांनी वानखेडे कुटुंबावर ट्विट, वक्तव्य किंवा आरोप करू नये - मुंबई हायकोर्ट
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना मुंबई हायकोर्टाने झटका दिला आहे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या कुटुंबीयांबाबत वक्तव्य किंवा आरोप करण्यास बंदी घातली आहे. त्यानंतर वानखेडे कुटुंबाबद्दल सोशल मीडियावर काहीही पोस्ट करणार नाही, अशी हमी नवाब मलिक यांनी वकिलांच्या माध्यमातून मुंबई हायकोर्टाला दिली.
3 वर्षांपूर्वी -
मलिक यांनी महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला, त्यांना रोखलं जाऊ शकत नाही | डीके वानखेडेंच्या याचिकेवर हायकोर्टाची टिपणी
अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक समीर वानखेडे, त्यांचे वडील डीके वानखेडे यांच्याबद्दल काही कागदपत्रे आणि फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आली होती. मलिक यांना अशा प्रकारच्या पोस्ट करण्यापासून रोखावे, अशी मागणी करणारी याचिका डीके वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. न्यायालयाने मागणी फेटाळून लावत, अशा प्रकारचे ट्वीट करण्यापूर्वी त्याबद्दल पुरेश पडताळणी करून घ्यावी अशी सूचना नवाब मलिक यांना (Bombay high court refused to restrain Nawab Malik) केली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Sameer Wankhede | कबूल है, कबूल है, कबूल है | नवाब मलिक यांनी ट्विट केला निकाहचा फोटो
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र सरकारचे मंत्री नवाब मलिक यांनी अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोचे (NCB) मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याविरोधात गेल्या काही महिन्यांपासून आघाडी उघडली आहे. समीर वानखेडे हे मूळ मुस्लिम असून त्यांनी धर्म परिवर्तन करुन नोकरी मिळवला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच दरम्यान, नवाब मलिक यांनी मध्यरात्री समीर वानखेडे यांचा आणखी एक फोटो आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. ज्यावरुन त्यांनी पुन्हा एकदा समीर वानखेडेंवर (Sameer Wankhede) हल्लाबोल केला आहे.
3 वर्षांपूर्वी -
अल्पवयीन असतानाच समीर वानखेडेंच्या नावावर बारचं परमीट | वडील उत्पादन शुल्क विभागात कामाला होते
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यवर आणखी एक गंभीर आरोप केला आहे. समीर वानखेडे अल्पवयीन असतानाच त्यांच्या वडिलांनी समीर यांच्या नावावर बारचं परमीट घेतलं होतं, असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी (Permit Bar license of Sameer Wankhede) केला आहे.
3 वर्षांपूर्वी -
आशिफ खान-समीर वानखेडे यांच्यात कोणते संबंध आहेत? | मलिकांनी व्हॉट्सअॅप चॅट शेअर केले
कॉर्डेलिया क्रूझ जहाजावरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी विविध शंका आणि प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादीचे नेते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मलिक यांनी मंगळवारी पुन्हा एकदा व्हॉट्सअॅप चॅट काही स्क्रीनशॉट शेअर करत समीर वानखेडेंवर निशाणा साधला आहे. आज (16 नोव्हेंबर) नवाब मलिक यांनी काही व्हॉट्सअॅप चॅट सार्वजनिक (Nawab Malik Vs Sameer Wankhede) करत खळबळ उडवून दिली.
3 वर्षांपूर्वी -
भाजपच्या माजी मंत्र्याकडून मंदिराच्या जमिनीचा घोटाळा | लवकरच पुरावे देणार - नवाब मलिक
अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत वक्फ बोर्डाशी संलग्नित ट्रस्ट संदर्भातील कारवाई, भाजपच्या माजी मंत्र्याचा घोटाळा आणि कंगना रणौतचं वादग्रस्त वक्तव्य, एसटी कर्मचारी संप यामुद्यावर भूमिका स्पष्ट केली. भाजपच्या एका माजी मंत्र्यानं मंदिराच्या जागेचा घोटाळा केला असून लवकरचं ते प्रकरण बाहेर (Nawab Malik Vs BJP) काढणार आहे, असं नवाब मलिक म्हणालेत.
3 वर्षांपूर्वी -
मलिक यांनी भाजप आणि फडणवीसांना घेरताच ED आक्रमक? | राज्य वक्फ बोर्ड जमीन प्रकरणावरून ईडीची धाड
महाराष्ट्र वक्फ बोर्ड जमीन प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मोठी कारवाई केली. ईडीने आज गुरुवारी पुण्यातील 7 ठिकाणी छापे टाकले. हे प्रकरण वक्फ बोर्डाच्या मालकीच्या जमिनीच्या बेकायदेशीर विक्रीशी संबंधित आहे. विशेष म्हणजे वक्फ बोर्ड हे महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्या मंत्रालयाच्या (Maharashtra ED raids in Pune) अखत्यारीत येते.
3 वर्षांपूर्वी -
फडणवीसांचे अंडरवर्ल्डशी संबंध, पाकिस्तानसबंधित बनावट नोटांचे रॅकेट पकडूनही प्रकरण NIA'कडे दिलं नाही - नवाब मलिक
८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटबंदी झाली. तेव्हा मोदी म्हणाले, दहशतवाद खतम होईल. काळापैसा बंद होईल. बनावट नोटा संपवण्यासाठी नोटबंदी करण्यात येत आहे. नोटबंदी नंतर संपूर्ण देशात २००० आणि ५०० च्या बनावट नोटा पकडल्या गेल्या आणि तामिळनाडू, पंजाबत कारवाई (Devendra Fadnavis Connection with Underworld) होत होती.
3 वर्षांपूर्वी -
Mohit Kamboj | ३० मिनिटाच्या पत्रकार परिषदेत ३ वेळा पाणी पित म्हणाले 'मी मलिकांच्या आरोपांना घाबरत नाही'
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी त्यांचेच मंत्री अस्लम शेख यांच्यावर आज गंभीर आरोप केला आहे. काशिफ खान सोबत अस्लम शेख यांचे संबंध असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Nawab Malik Vs Sameer Wankhede | किडनॅपिंग व खंडणी वसुलीच्या उद्देशाने आर्यनला क्रूझवर आणण्यात आलं - नवाब मलिक
आर्यन खानला अटक केल्यानंतर मी या प्रकरणाची पोलखोल करण्यास सुरुवात केली. त्यामुळे एनसीबीचे धाबे दणाणले. त्यानंतर अभिनेता शाहरुख खानलाही घाबरवण्याचे प्रयत्न झाले. नवाब मलिक बोलना बंद नही करेगा तो तेरा बेटा लंबा जायेगा, अशा शब्दात शाहरुखला घाबरवलं गेलं, असा दावा (Nawab Malik Vs Sameer Wankhede) मलिक यांनी केला.
3 वर्षांपूर्वी -
केपी गोसावी आणि महाराष्ट्रातील भाजप नेत्याच्या बायकोची एका खाजगी कंपनीत पार्टनरशीप - नवाब मलिक
गेले तीन आठवडे ठाकरे सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्या टार्गेटवर एसीबीचे संचालक समीर वानखेडे होते. पण आता वानखेडेंबरोबर मलिकांच्या ट्रिगर पॉईंटवर भाजप देखील आहे. आर्यन खान ड्रग्ज केसला केपी गोसावीच्या फरार होण्याने एक वेगळं वळण मिळालं. आता त्याच केपी गोसावी आणि महाराष्ट्रातील भाजप नेत्याच्या बायकोची एका खाजगी कंपनीत पार्टनरशीप आहे, असा गंभीर आरोप मलिक यांनी केलाय. तसंच येत्या विधानसभा अधिवेशनात तो नेता कोण?, हे नावंही जाहीर करेन, असं म्हणत मलिकांनी फटाक्यांची माळ सुरुच ठेवली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Special Allowance To Minority Students | शिक्षणासाठी अल्पसंख्यांक विभागाच्या होस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा भत्ता
महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारने आज अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी दरमहा ३००० आणि ३५०० रुपये विशेष भत्ता देण्याची घोषणा केली. महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक (Special Allowance To Minority Students) कल्याणमंत्री नबाब मलिक यांनी हे विशेष भत्ते देण्याचे जाहीर केले आहे.
3 वर्षांपूर्वी -
ITI विद्यार्थ्यांना 28 हजारांपर्यंत शुल्क प्रतिपूर्ती मिळणार | ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) पीपीपी योजनेंतर्गत उपलब्ध जागांवर प्रवेश घेणाऱ्या तसेच खासगी आयटीआयमधून शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत अभ्यासक्रमांसाठी केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्तीचा लाभ देण्यात येतो. या योजनेतून २८ हजार ८०० रुपयांपर्यंत प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्तीचा लाभ देण्यात येत असून चालू शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये प्रथम आणि द्वितीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी यासाठी ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुच्छड पानवाला नाव समोर आल्यानंतर समीर खान यांनाही NCB 'कडून अटक
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या पथकाने गुरुवारी सकाळी राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या घरावर धाड टाकली. सध्या एनसीबीकडून याठिकाणी महत्त्वाच्या पुराव्यांची शोधाशोध सुरु आहे. या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी एक ट्विट केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्य पोलीस भरती | उर्दूत ट्विट | मलिक यांना रस फक्त अल्पसंख्यांच्या ट्रेनिंगमध्ये?
राज्यात पोलीस दलात दोन-चार हजार नव्हे तर १२ हजार ५३८ पदे भरण्यात येणार आहेत. सप्टेंबरपर्यंत ही पदे भरण्यात यावीत, असे आदेशच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गृहविभागाला दिले होते. त्यामुळे राज्यात येत्या काही दिवसांत पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर PSU आरव्हीएनएल कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस फुल स्पीड पकडणार – Nifty 50
-
IRFC Share Price | अर्थसंकल्पानंतर रेल्वे शेअर गुंतवणूकदारांची चिंता वाढली, स्टॉक BUY, SELL की Hold करावा – Nifty 50