महत्वाच्या बातम्या
-
NBCC Share Price | NBCC स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, शेअर खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 481% परतावा - Marathi News
NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया या सरकारी कंपनीचे शेअर्स आज किंचित वाढीसह क्लोज झाले आहेत. सोमवारी या कंपनीचे (NSE: NBCC) शेअर्स 1.5 टक्के वाढीसह 180.20 किमतीवर पोहोचले होते. आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये किंचित वाढ पाहायला मिळाली आहे. (एनबीसीसी इंडिया कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
NBCC Share Price | NBCC शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, मागील 4 वर्षांत 591% परतावा दिला - Marathi News
NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी जबरदस्त तेजी पाहायला (NSE: NBCC) मिळाली होती. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला 75 कोटी रुपये मूल्याची नवीन वर्क ऑर्डर मिळाली आहे. 26 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.91 टक्क्यांच्या घसरणीसह 169.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (एनबीसीसी इंडिया कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
NBCC Share Price | रॉकेट स्पीडने परतावा देणार हा शेअर, ऑर्डरबुक मजबूत झाली, 2 वर्षात दिला 450% परतावा - Marathi News
NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया या नवरत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. मागील 2 वर्षांत या कंपनीच्या (NSE: NBCC) शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 450 टक्के परतावा कमावून दिला आहे. नुकताच या कंपनीला 75 कोटी रुपये मूल्यांची वर्क ऑर्डर मिळाली आहे. (एनबीसीसी इंडिया कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
NBCC Share Price | कंपनी ऑर्डरबुक मजबूत झाली, शेअरमध्ये तेजीचे संकेत, 2 वर्षात दिला 432% परतावा - Marathi News
NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया या नवरत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. सोमवारी या कंपनीचे (NSE: NBCC) शेअर्स 2.52 टक्के वाढीसह 178.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 31,860 कोटी रुपये आहे. (एनबीसीसी इंडिया कंपनी अंश)
7 महिन्यांपूर्वी -
NBCC Share Price | PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक प्राईस 250 रुपयांची लेव्हल स्पर्श करणार - Marathi News
NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया या नवरत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीची शेअर्स तेजीत वाढत आहेत. 27 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे (NSE: NBCC) शेअर्स 56.71 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किमतीवरून 207 टक्के वाढले आहेत. 31 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 1:2 या प्रमाणात मोफत बोनस शेअर वाटप करण्याची घोषणा केली होती. गुंतवणूकदारांची पात्रता निश्चित करण्यासाठी कंपनीने 7 ऑक्टोबर 2024 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित केला होता. (एनबीसीसी इंडिया अंश)
7 महिन्यांपूर्वी -
NBCC Share Price | 229% मल्टिबॅगर परतावा देणारा NBCC शेअर खरेदी करा, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - Marathi News
NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया स्टॉक गुरुवारी 4.5 टक्के वाढीसह ट्रेड करत होता. आज मात्र हा स्टॉक किंचित घसरणीसह क्लोज (NSE: NBCC) झाला आहे. नुकताच या कंपनीने महानगर टेलिफोन निगम लिमिटेडसोबत 1600 कोटी रुपये मूल्याचा प्रकल्प उभारण्यासाठी सहकार्य करार केल्याची घोषणा केली आहे. ब्रोकरेज फर्म नुवामाने एनबीसीसी इंडिया स्टॉकवर 198 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. (एनबीसीसी इंडिया अंश)
7 महिन्यांपूर्वी -
NBCC Share Price | PSU कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, आता मल्टिबॅगर शेअर BUY करावा का?
NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीला (NSE: NBCC) 182.50 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. याशिवाय कंपनीने आपल्या पात्र गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. नुकताच एनबीसीसी इंडिया कंपनीला ऑईल इंडिया आणि इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट दिल्ली केंद्राकडून एकूण 182.50 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. (एनबीसीसी इंडिया कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
NBCC Share Price | PSU कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार, कमाईची संधी सोडू नका
NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. नुकताच या सरकारी कंपनीने आपल्या पात्र शेअरधारकांना 1:2 या प्रमाणात मोफत बोनस शेअर (NSE: NBCC) वाटप करण्याची घोषणा केली आहे. नुकताच एनबीसीसी इंडिया कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. (एनबीसीसी इंडिया कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
NBCC Share Price | मागील 1 वर्षात दिला 250% परतावा, आता फ्री बोनस शेअर्स मिळणार? अपडेट नोट करा
NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. सिव्हिल कंस्ट्रक्शन क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे (NSE: NBCC) शेअर्स फोकसमध्ये आले आहेत. या आठवड्यात शनिवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची आयोजित करण्यात आली आहे. (एनबीसीसी इंडिया कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
NBCC Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई! मल्टिबॅगर PSU शेअर पुढेही मालामाल करणार, अपडेट जाणून घ्या
NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. एनबीसीसी इंडिया (NSE: NBCC) ही एक नागरी बांधकाम व्यवसाय करणारी सरकारी कंपनी आहे. नुकताच या कंपनीने आपल्या शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. मंगळवारी एनबीसीसी इंडिया स्टॉक 0.99 टक्क्यांनी वाढून 177.65 रुपये किमतीवर पोहचला होता. (एनबीसीसी इंडिया कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
NBCC Share Price | ब्रेकआउट देणार NBCC शेअर! स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, फायदा घ्या
NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर (NSE: NBCC) परतावा कमावून दिला आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक 195 रुपये किमतीवर ब्रेकआउट देऊ शकतो. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 257 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील दोन वर्षात या कंपनीच्या शेअर्सची (NSE:NBCC) किंमत 459 टक्के वाढली आहे. या कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किमतीवरून 282 टक्के वाढले आहेत. ( एनबीसीसी इंडिया कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
NBCC Share Price | PSU NBCC शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग
NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया स्टॉक मागील एका वर्षात 300 टक्के वाढला आहे. 2024 या वर्षात या कंपनीच्या शेअर्सने (NSE: NBCC) लोकांना दुप्पट परतावा कमावून दिला आहे. एनबीसीसी इंडिया या नवरत्न दर्जा असलेल्या कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किमतीवरून 288 टक्के वाढले आहेत. बुधवारी या कंपनीचे शेअर्स 182.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. आज गुरूवार दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी एनबीसीसी इंडिया स्टॉक 0.017 टक्के वाढीसह 181.80 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. ( एनबीसीसी इंडिया कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, पुन्हा मल्टिबॅगर परतावा? यापूर्वी दिला 266% परतावा
NBCC Share Price | एनबीसीसी कंपनीचे शेअर्स बुधवारी 3 टक्के वाढीसह 178.90 रुपये किमतीवर पोहचले होते. बुधवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी एनबीसीसी कंपनीची उपकंपनी HSCC इंडिया लिमिटेडला हरियाणाच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाने 528.21 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे. ( एनबीसीसी कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
NBCC Share Price | कंपनी ऑर्डरबुक मजबूत झाली, स्टॉक खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 435% परतावा
NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया या नवरत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 11 टक्क्यांपेक्षा जास्त वाढीसह 188.50 रुपये किमतीवर पोहोचले होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, नुकताच या कंपनीला मोठी ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डरचे एकूण मुल्य 15000 कोटी रुपये आहे. ( एनबीसीसी इंडिया अंश )
8 महिन्यांपूर्वी -
NBCC Share Price | सरकारी कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, स्टॉक खरेदीला गर्दी, 1 वर्षात दिला 307% परतावा
NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया या नवरत्न दर्जा असलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारी या कंपनीचे शेअर्स 7 टक्क्यांच्या वाढीसह 188.80 रुपये किमतीवर पोहोचले होते. तर आज देखील हा स्टॉक जोरदार तेजीत धावत आहे. या स्टॉकमधे वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, या कंपनीला 411.45 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. ( एनबीसीसी इंडिया कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील, L&T आणि NBCC सहित हे 11 शेअर्स शॉर्ट टर्म मध्ये मालामाल करणार
NBCC Share Price | NBCC : तज्ञांनी या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक 230-250 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज बुधवार दिनांक 24 जुलै 2024 रोजी हा स्टॉक 0.78 टक्के वाढीसह 178.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
9 महिन्यांपूर्वी -
NBCC Share Price | NBCC सहित हे 3 मल्टिबॅगर शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, मिळेल मजबूत परतावा
NBCC Share Price | शुक्रवारी भारतीय शेअर बाजारात किंचित तेजी पाहायला मिळाली होती. निफ्टी इंडेक्स 22500 अंकाच्या पार गेला होता. दरम्यान संपूर्ण आठवड्यात आयटी स्टॉकमध्ये मजबूत व्यवहार पाहायला मिळाले होते. TCS कंपनीने जून तिमाहीत अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली, त्यामुळे हा स्टॉक एका दिवसात 6 टक्क्यांपेक्षा जास्त वाढला होता.
9 महिन्यांपूर्वी -
NBCC Share Price | PSU शेअरसहित हे 2 शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, झटपट 27% पर्यंत कमाई होईल
NBCC Share Price | एनबीसीसी या नवरत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळत आहे. तसेच दीपक फर्टिलायझर्स कंपनीचा स्टॉक देखील गुंतवणुकदारांना मालामाल करत आहे. बुधवारी सेन्सेक्स इंडेक्स 80000 अंकाच्या पार गेला होता. आणि निफ्टी इंडेक्सने देखील आपली उच्चांक पातळी स्पर्श केली आहे. दरम्यान मिडकॅप्समध्येही मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू आहे.
10 महिन्यांपूर्वी -
NBCC Share Price | स्वस्त PSU शेअर मालामाल करणार, ऑर्डरबुक मजबूत, शॉर्ट टर्ममध्ये 'ही' प्राईस स्पर्श करणार
NBCC Share Price | एनबीसीसी या सरकारी बांधकाम कंपनीचे शेअर्स मंगळवारी 3 टक्के वाढीसह 164.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. नुकताच एनबीसीसी कंपनीला ग्रिड कंट्रोलर ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीने 70 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे. ( एनबीसीसी कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
NBCC Share Price | सरकारी शेअरने अल्पावधीत दिला 900% परतावा, ऑर्डरबुक मजबूत, पुढेही मल्टिबॅगर
NBCC Share Price | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एनबीसीसी कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या वाढीसह 157 रुपये किमतीवर पोहचले होते. आज या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळाली आहे. एनबीसीसी या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 28190 कोटी रुपये आहे. एनबीसीसी कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 72000 कोटी रुपये आहे. ( एनबीसीसी कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB