महत्वाच्या बातम्या
-
NBCC Share Price | मालामाल होण्याची संधी! एनबीसीसी शेअर्स बुलेट तेजीत येणार, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली
NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2.5 टक्क्यांच्या वाढीसह 135.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड नफा वसुली पाहायला मिळाली आहे. ( एनबीसीसी इंडिया अंश )
10 महिन्यांपूर्वी -
NBCC Share Price | अल्पावधीत 332% परतावा देणारा मल्टिबॅगर शेअर तेजीत, कंपनीवर कॉन्ट्रॅक्टचा पाऊस, मोठी कमाई करा
NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स दोन टक्क्यांच्या घसरणीसह 143.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 25790 कोटी रुपये आहे.
10 महिन्यांपूर्वी -
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअर! एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक अजून मजबूत झाली, शेअरला फायदा होणार?
NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया या सरकारी कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के वाढीसह 146.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या कंपनीच्या शेअर्समध्ये नफा वसुली पाहायला मिळत आहे. नुकताच एनबीसीसी इंडिया कंपनीला 10,000 कोटी रुपये मूल्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे.
10 महिन्यांपूर्वी -
NBCC Share Price | मालामाल करेल हा शेअर, 2200 टक्के परतावा देणारा एनबीसीसी शेअर तेजीत, ऑर्डरबुक मजबूत
NBCC Share Price | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एनबीसीसी इंडिया या सरकारी कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीसह 146.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 141 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
10 महिन्यांपूर्वी -
NBCC Share Price | अवघ्या 6 महिन्यात 160 टक्के परतावा देणारा एनबीसीसी इंडिया शेअर तेजीत, रोज 5 टक्के वाढतोय
NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. तर आज देखील एनबीसीसी इंडिया कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटवर ट्रेड करत आहेत.
10 महिन्यांपूर्वी -
NBCC Share Price | या स्वस्त शेअरने अवघ्या 3 वर्षात 850% परतावा दिला, वेळीच खरेदी करा, कंपनी ऑर्डरबुक मजबूत
NBCC Share Price | शेअर बाजारात गुरुवारी विक्रीचा दबाव असताना एनबीसीसी इंडिया या भारतातील आघाडीच्या पीएसयू इन्फ्रा कंपनीचे शेअर्स 2.5 टक्क्यांच्या घसरणीसह 154 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवारी देखील या कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता. या सरकारी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 27690 रुपये आहे. शुक्रवार दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी एनबीसीसी इंडिया कंपनीचे शेअर्स 3.31 टक्के घसरणीसह 148.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
11 महिन्यांपूर्वी -
NBCC Share Price | शेअरची किंमत 82 रुपये! अल्पावधीत दिला 100 टक्के परतावा, खरेदी करावा?
NBCC Share Price | कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5.74 टक्के वाढीसह 84.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज या स्टॉकमध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळाली आहे. नुकताच एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीला एक मोठी ऑर्डर मिळाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात स्टॉक खरेदीला सुरुवात केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
NBCC Share Price | फक्त 64 रुपयांचा एनबीसीसी शेअर श्रीमंत करतोय, स्टॉक अजून तुफान तेजीत येतोय, नेमकं कारण पहा
NBCC Share Price | एनबीसीसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स नुकताच आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहोचले होते. आज मात्र या कंपनीच्या शेअरमध्ये नफा वसुली पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इंट्राडे ट्रेडमध्ये एनबीसीसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 64.45 रुपये किमितिवर ट्रेड करत होते. NBCC Share
1 वर्षांपूर्वी -
NBCC Share Price | मार्ग श्रीमंतीचा! शेअरची किंमत 60 रुपये, मागील 1 महिन्यात 30 टक्के परतावा दिला, आता मल्टिबॅगरच्या दिशेने, कारण?
NBCC Share Price | NBCC इंडिया कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त तेजीत वाढत होते. मात्र आठवड्याच्या शेवटच्या दिवशी या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता. गुरुवारी NBCC इंडिया स्टॉक 13 टक्के वाढीसह 63.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होता.
1 वर्षांपूर्वी -
NBCC Share Price | मालामाल शेअर! NBCC शेअर्स एका दिवसात 6 टक्के वाढले, पुढे मल्टिबॅगर परतावा मिळणार? स्टॉक तेजीचे कारण काय?
NBCC Share Price | कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये NBCC लिमिटेड कंपनीचे शेअर्स 6 टक्के वाढीसह 63.65 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. आज देखील या स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये NBCC लिमिटेड कंपनीचे शेअर्स तेजीत आले होते कारण, NBCC लिमिटेड कंपनीला केरळमधून 2,000 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. आज गुरूवार दिनांक 7 सप्टेंबर 2023 रोजी NBCC लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.25 टक्के वाढीसह 60.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
NBCC Share Price | सकारात्मक बातमी येताच कंपनीचे शेअर्स रॉकेट बनले, एका दिवसात स्टॉकने घेतली तुफानी उसळी
NBCC Share Price | बुधवार दिनांक 29 मार्च 2023 रोजी सरकारी मालकीची कंपनी NBCC च्या शेअर्समध्ये कमालीची वाढ पाहायला मिळाली आहे. बुधवार दिनांक 29 मार्च 2023 रोजी NBCC कंपनीचे शेअर्स 13.83 टक्के वाढीसह 35.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअरमध्ये अचानक वाढ होण्याचे कारण म्हणजे कंपनीला मोठी ऑर्डर प्राप्त झाली आहे. NBCC कंपनीला स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SIDBI कडून 146 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर प्राप्त झाली आहे. (NBCC Limited)
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सरकारी स्कीम, महिना कमवाल 20,000 रुपये, जबरदस्त फायद्याची योजना
- Shukra Rashi Parivartan | डिसेंबरच्या 'या' तारखेपासून शुक्र गोचरमुळे काही राशींना भोगावे लागू शकतात गंभीर परिणाम