महत्वाच्या बातम्या
-
नियमानुसार महत्वाच्या कागदपत्रांवर खरं नाव लिहितात | मग मुलाने निकाह नामावर 'ज्ञानेश्वर' ऐवजी 'दाऊद' का लिहिलं?
मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरण हे बनावट होतं असा दावा करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मुंबईचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंविरोधात आरपारची लढाई लढत आहेत. ‘समीर वानखेडे यांनी खोटं जात प्रमाणपत्र जोडून केंद्र सरकारमध्ये नोकरी मिळवली आहे. त्यामुळे मी ट्विटरवर त्यांच्यासंबंधी जे कागदपत्र शेअर केले आहेत ते जर खोटे निघाले तर मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देईल, एवढंच नव्हे तर मी राजकारण देखील सोडून देईल.’ असं वक्तव्य नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sameer Dawood Wankhede Nikah Nama | समीर दाऊद वानखेडेंचा 'निकाह नामा' व्हायरल | पोलखोल सुरूच
महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा मुंबई एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आणखी एक आरोप केला आहे. नवाब मलिक यांनी ट्वीट करीत समीर वानखेडेंच्या पहिल्या लग्नाबद्दलची माहिती दिली असून, त्यांच्या कथित निकाहनाम्याची माहिती असल्याचा दावा मलिकांकडून (Sameer Dawood Wankhede Nikah Nama) करण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Probe The Allegations of Corruption | वानखेडेंवरील खंडणीबाबत आरोपांच्या चौकशीसाठी NCB ची ३ सदस्यीय समिती
क्रुझवरील धाडी प्रकरणी पंचांनीच एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या विरोधात गंभीर आरोप केले आहेत. त्याची एनसीबीच्या दिल्ली मुख्यालयाने गंभीर दखल घेतली असून वानखेडेंना तातडीने दिल्लीला बोलावले आहे. वानखेडे यांची दिल्लीत खात्यांतर्गत चौकशी होणार असून त्यासाठीच त्यांना दिल्लीत पाचारण करण्यात आल्याचं एनसीबीचे मुख्य (Probe The Allegations of Corruption) अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितलं.
4 वर्षांपूर्वी -
Sameer Dawood Wankhede | समीर दाऊद वानखेडे, फ्रॉड इथून सुरु होतो - नवाब मलिक
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचा एक जुना फोटो ट्विट केला आहे. वानखेडे यांचा अत्यंत तरुण वयातील हा फोटो आहे. त्यावर पैचान कौन? असा सवाल केला आहे. तसेच काही कागदपत्रेही ट्विट करून यहाँ से शुरू होता है फर्जिवाडा असंही म्हटलं आहे. तसेच समीर वानखेडे यांचा त्यांची पहिली पत्नी डॉ. शबाना कुरेशी यांच्या बरोबरचाही (Sameer Dawood Wankhede) फोटो व्हायरल झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
NCB Extortion Exposed | काही होत नाही तू कर सह्या म्हणत वानखेडेंनी ब्लॅंक पेपरवर सह्या घेतल्या - पंच प्रभाकर साईल
एनसीबीच्या पंचानेच समीर वानखेडेंसह एनसीबीवर बॉम्ब टाकला आहे. आर्यन खानला अटक केल्यानंतर शाहरुख खानकडे 25 कोटी रुपये मागण्यात आले होते. त्यातील 8 कोटी रुपये वानखेडेंना देण्यात येणार (NCB Extortion Exposed) होते आणि बाकीचे वाटून घेण्यात येणार होते, असा दावा या पंचाने केल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Aryan Khan Cruise Drugs Case | जुन्या व्हॉट्सअॅप चॅटचा गैरवापर केला जातोय | आर्यनचा एनसीबीवर आरोप
क्रूझ ड्रग्ज प्रकरणात 3 ऑक्टोबरला अटक करण्यात आलेल्या आर्यन खानने मुंबई हायकोर्टात दाखल केलेल्या जामीन अर्जात म्हटले आहे की, NCB ड्रग्ज जप्त करण्याच्या प्रकरणात त्याला अडकवण्यासाठी त्याच्या जुन्या व्हॉट्सअॅप चॅटचा गैरवापर करत आहे. आर्यन सध्या मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात असून त्याचा जामीन अर्ज दोनदा फेटाळण्यात (Aryan Khan Cruise Drugs Case) आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sameer Wankhede In Dubai | वानखेडचं भाडं फुटलं | बहिणीने शेअर केले होते भावासोबतचे दुबईतील फोटो
नवाब मलिक यांनी समीर वानखेडे तसेच त्यांच्या कुटुंबीयांवर खंडणीसारखे गंभीर आरोप केले आहेत. कोरोनाकाळात संपूर्ण फिल्मइंडस्ट्री मालदीव आणि दुबईमध्ये होती. त्यावेळी समीर वानखेडे यांच्या परिवारातील लोकही उपस्थित होते. मीर वानखेडे दुबई, मालदीवमध्ये होते का? त्यांची लेडी डॉन मालदीवमध्ये गेली होती का? असा सवाल मलिक यांनी केला होता.
4 वर्षांपूर्वी -
Ananya Panday's House Raided by NCB | अनन्या पांडे आणि शाहरुखच्या मन्नत बंगल्यावर NCB ची शोधमोहीम
आज एनसीबीचे पथक तपासासाठी बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी पोहोचले होते. एनसीबीने अनन्या पांडेच्या वांद्रे येथील घरी शोधमोहीम राबवली. अनन्याच्या घरातून शोध घेतल्यानंतर एनसीबीचे पथक शाहरुख खानच्या घरी मन्नत पोहोचले. अहवालानुसार, पथकाने अनन्याच्या घरातून काही वस्तू देखील (Ananya Panday’s House Raided by NCB) घेतल्या आहेत. त्याचबरोबर अनन्याला आज दुपारी दोन वाजता चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
Shivsena Vs NCB | आर्यन खान प्रकरणी NCB च्या भूमिकेची चौकशी व्हावी | शिवसेना नेत्याची सुप्रीम कोर्टात याचिका
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात अनेक धक्कादायक पुरावे समोर आले होते. ज्यानुसार भाजपशी संबंधित पदाधिकारी कारवाईत साक्षीदार तसेच थेट आरोपींना धरून NCB कार्यालयात घेऊन जाताना दिसले होते. त्याहून महत्वाचं म्हणजे एक साक्षीदार हं फरार आरोप असून तो NCB’च्या कारवाईत खुलेआम वावरताना दिसला होता. त्यानंतर NCB ने अटक केलेल्या अरबाझने थेट कोर्टात (Shivsena Vs NCB) आरोप करताना NCB’ने थेट ड्रग्स ठेवली होती आणि त्यासाठी क्रूझवरील CCTV तपासा असा खात्रीलायक दावा केला होता.
4 वर्षांपूर्वी -
Sameer Wankhede | भाजप पदाधिकाऱ्यांच्या बचावात सविस्तर उत्तरं | तर फ्लेचर पटेल आरोपांवर एकच वाक्य...
नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन एनसीबीवर पुन्हा प्रश्नांचा भडीमार केला आहे. विशेष म्हणजे त्यांनी पूर्णपणे पोलखोल केल्याने समीर वानखेडे यांच्या कार्यपद्धतीविरुद्ध संशयाचे धुके अजून गडद (Sameer Wankhede) होताना दिसत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Jasmeen Wankhede | वानखेडेंची बहीण मनसे पदाधिकारी | तर समीर वानखेडेंच्या खबरी विरोधात ओशिवऱ्यात खंडणीची तक्रार
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई ड्रग्स प्रकरणात एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केलीय. फ्लेचर पटेलसोबत फोटोत असलेली लेडी डॉन कोण आहे? या लेडी डॉनचा तुमच्याशी संबंध काय? तिचं बॉलिवूडशी काय कनेक्शन आहे? असे सवाल नवाब मलिक यांनी (Jasmeen Wankhede) केले आहेत. मलिकांच्या या प्रश्नांना आता समीर वानखेडे यांची बहीण यास्मिन वानखेडे यांनी उत्तर दिलंय.
4 वर्षांपूर्वी -
Sameer Wankhede Fletcher Patel Connection | ३ केसेसमध्ये फॅमिली फ्रेंड फ्लेचर पटेल पंच? | वानखेडेंभोवती संशयाचे धुके गडद
नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन एनसीबीवर पुन्हा प्रश्नांचा भडीमार केला आहे. विशेष म्हणजे त्यांनी पूर्णपणे पोलखोल केल्याने समीर वानखेडे यांच्या कार्यपद्धतीविरुद्ध संशयाचे धुके अजून गडद (Sameer Wankhede Fletcher Patel Connection) होताना दिसत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Mumbai NCB | NCB कोर्टात तोंडघशी | नवाब मलिकांच्या जावयाला जामीन मंजूर | NCB'च्या पुरावात ड्रग्सची पुष्टी नाही
मुंबई अमली पदार्थांच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक कल्याण मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना मुंबईतील विशेष न्यायालयाने आज जामीन (Mumbai NCB) मंजूर केला. सदर प्रकरणात समीर खान, राहिल फर्निचरवाला आणि ब्रिटीश नागरिक करण सेजनानी यांना ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. एनसीबीने त्यांच्यावर औषधांचा साठा, विक्री आणि खरेदी केल्याचा गंभीर आरोप ठेवला होता.
4 वर्षांपूर्वी -
NCB Cruise Raided | NCB'चं पुराव्यानिशी भांडं फुटलं | समीर वानखेडेंचे कॉल रेकॉर्ड्स तपासण्यासाठी मागणी
ड्रग्ज क्रुझ प्रकरणावर मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी याप्रकरणाचा तपास करत असलेल्या एनसीबीच्या कामाची माहिती दिली. ते म्हणाले, ज्यादिवशी क्रुझवर छापेमारी (NCB Cruise Raided) करण्यात आली, त्यादिवशी समीर वानखेडेने माध्यमांना संबोधित केले. त्यावेळी त्यांनी 8-10 लोकांना पकडल्याचे सांगितले. मात्र, हे खोटे आहे. त्यात 11 जण होते.
4 वर्षांपूर्वी -
Sharad Pawar Alleges NCB | साक्षीदार आरोपींना पकडून घेऊन जातात म्हणजे शासकीय यंत्रणेत पक्षीय लोकांचा सहभाग - पवार
मुंबईतील क्रूझवर ड्रग्स प्रकरणात करण्यात आलेली कारवाई ही बनावट आहे. असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील NCB च्या कारवाईवर काही सवाल उपस्थित केले आहेत. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाला हळूहळू राजकीय वळण (Sharad Pawar Alleges NCB) लागत आहे
4 वर्षांपूर्वी -
Sameer Wankhede | लेखी, कायदेशीर कारवाई करणाऱ्या वानखेडेंना अटक केलेल्यांचा खात्रीलायक आकडाच माहित नाही
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरणात अडकल्यानंतर जोरदार राजकारण रंगू लागलंय. नबाव मलिकांनी आर्यन खान कारवाईवरून एनसीबीच्या आडूनही भाजपाला खडेबोल सुनावले होते. त्यालाच आता एनसीबीनं पत्रकार परिषद (Sameer Wankhede) घेत प्रत्युत्तर दिलंय. एनसीबीकडून ज्ञानेंदर सिंग आणि समीर वानखेडे यांनी नवाब मलिकांचे आरोप खोडून काढलेत. विशेष म्हणजे आरोपांमधील मूळ प्रश्नाला बगल देत अधिकाऱ्यांनी भलतंच तुणतुणं वाजवल्याचं पाहायला मिळालं.
4 वर्षांपूर्वी -
NCB and BJP | पण NCB प्रमुख म्हणालेले कारवाई 'विशिष्ट गुप्तचर माहितीच्या आधारे' | मुंबई NCB कोणाचा बचाव करतंय?
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरणात अडकल्यानंतर जोरदार राजकारण रंगू लागलंय. नबाव मलिकांनी आर्यन खान कारवाईवरून एनसीबीच्या आडूनही भाजपाला खडेबोल सुनावले होते. त्यालाच आता एनसीबीनं पत्रकार परिषद (NCB and BJP) घेत प्रत्युत्तर दिलंय. एनसीबीकडून ज्ञानेंदर सिंग आणि समीर वानखेडे यांनी नवाब मलिकांचे आरोप खोडून काढलेत. विशेष म्हणजे आरोपांमधील मूळ प्रश्नाला बगल देत अधिकाऱ्यांनी भलतंच तुणतुणं वाजवल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे साक्षीदार आरोपींचा हात पकडून कार्यालयात घेऊन येतात हे कोणत्या नियमात बसतं ते सांगणं कठीण झाल्याचं पाहायला मिळालं.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Yes Bank Share Price | रॉकेट तेजीचे संकेत, 17 रुपयांचा शेअर मालामाल करणार, टॉप ब्रोकिंग हाऊस बुलिश - NSE: YESBANK
-
IREDA Share Price | हा मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करावा का? ऑल टाईम हाय पासून 55 टक्क्यांनी घसरला आहे - NSE: IREDA