महत्वाच्या बातम्या
-
NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर
NCC Share Price | एनसीसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुरुवारी 10 टक्के वाढीसह 275.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील दोन वर्षांत या कंपनीच्या स्टॉकची किंमत प्रचंड वाढली आहे. 13 मे 2022 रोजी एनसीसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 62.1 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 275 रुपये किमतीवर पोहचला आहे. याकाळात कंपनीचे शेअर्स तब्बल 345 टक्के मजबूत झाले आहेत. ( एनसीसी लिमिटेड कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
NCC Share Price | कुबेर परत पावणार? गुंतवणुकदारांना करोडपती बनवणाऱ्या शेअरवर तज्ज्ञांनी नवीन टार्गेट प्राईस जाहीर केली
NCC Share Price | एनसीसी लिमिटेड या आघाडीच्या बांधकाम कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरने केवळ दीर्घकाळातच नाही तर अल्पावधीत देखील आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. मागील 22 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. Multibagger Stocks
1 वर्षांपूर्वी -
NCC Share Price | कुबेर पावला! 89 पैशाचा शेअर, 55,000 रुपयावर एक कोटी परतावा, ऑल टाईम हिट शेअर
NCC Share Price | एनसीसी लिमिटेड या बांधकाम, सिंचन, खाणकाम आणि रेल्वे क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पट वाढवले आहेत. एकेकाळी एक रुपयेपेक्षा स्वस्त असणाऱ्या एनसीसी लिमिटेड कंपनीच्या शेअरने आता आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे.
1 वर्षांपूर्वी -
NCC Share Price | मल्टिबॅगर NCC शेअर्सबाबत मोठी बातमी, या सकारात्मक बातमीने मल्टिबॅगर परतावा मिळणार?
NCC Share Price | NCC लिमिटेड या नागरी बांधकाम क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांनी देखील या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4 टक्के वाढीसह 161.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
NCC Share Price | रेखा झुनझुनवाला यांची गुंतवणूक असलेल्या कंपनीचा शेअर तेजीत वाढतोय, खरेदी करणार?
NCC Share Price | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एनसीसी कंपनीचे शेअर्स 2.9 टक्क्यांच्या वाढीसह 123.20 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 3 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.41 टक्के वाढीसह 123.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. NCC लिमिटेड कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 126.90 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी -
NCC Share Price | झुनझुनवालांच्या पसंतीच्या शेअरमध्ये तेजी, स्टॉक उच्चांक किंमतीजवळ ट्रेड करतोय, खरेदी केल्यास मजबूत परतावा
NCC Share Price | ‘एनसीसी लिमिटेड’ कंपनीला मार्च 2023 मध्ये केंद्र आणि राज्य सरकारकडून 1,919 कोटी रुपये मूल्याचे पाच नवीन ऑर्डर प्राप्त झाले. या नंतर कंपनीच्या शेअर मध्ये कमालीची खरेदी वाढली. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 108.5 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. आज स्टॉकमध्ये किंचित प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत आहे. बुधवार दिनांक 5 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.59 टक्के घसरणीसह 105.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (NCC Limited)
2 वर्षांपूर्वी -
NCC Share Price | हा शेअर अल्पावधीत मालामाल बनवेल, झुनझुनवाला कुटुंबाने खरेदी केले शेअर्स, टार्गेट प्राईस पहा
NCC Share Price | आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात जबरदस्त पडझड पाहायला मिळाली आहे. दिग्गज गुंतवणुकदार रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये सामील असलेल्या ‘NCC लिमिटेड’ कंपनीच्या शेअरमध्ये ही घसरण झाली आहे. सोमवार दिनांक 20 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.39 टक्के घसरणीसह 103.10 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. ब्रोकरेज फर्म HDFC सिक्युरिटीजने मूलभूत आधारावर गुंतवणुकीसाठी या कंपनीच्या शेअरची निवड केली आहे. तज्ञांनी पुढील 2-3 तिमाहींसाठी या कंपनीच्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. पुढील काळात हा स्टॉक 100 रुपयेनी वाढू शकतो. रेखा झुनझुनवाला यांच्याकडे ‘NCC लिमिटेड’ कंपनीचे 13.1 टक्के भाग भांडवल आहेत. डिसेंबर 2022 तिमाहीत त्यांचे भाग भांडवल 0.5 टक्क्यांनी वाढले आहे. (NCC Limited)
2 वर्षांपूर्वी -
NCC Share Price | झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये असलेला स्टॉक तेजीत वाढतोय, शेअर परतावा आणि कामगिरी जाणून घ्या
NCC Share Price | दिवंगत गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला या देखील मोठ्या गुंतवणुकदार आहेत. त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये असलेल्या ‘एनसीसी लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहोचले होते. आज शुक्रवार दिनांक 10 फेब्रुवारी 2023 रोजी एनसीसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.65 टक्के वाढीसह 93.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. एनसीसी लिमिटेड कंपनीच्या शेअरने मागील 6 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत आपल्या गुंतवणुकदारांना 45 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे शेअर्स मागील 6 महिन्यांत 65 रुपयांवरून वाढून 98 रुपयांवर गेले आहेत. एनसीसी लिमिटेड कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 51 रुपये होती. तर कंपनीचे बाजार भांडवल 5839 कोटी रुपये आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, NCC Share Price | NCC Stock Price | BSE 500294 | NSE NCC)
2 वर्षांपूर्वी -
NCC Share Price | होय! बजेटपूर्वी हा शेअर खरेदी करा, भरघोस कमाई होईल, अल्पावधीत पैसे गुणाकारात वाढतील
NCC Share Price | एनसीसी या नागरी बांधकाम उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीच्या शेअर्सनी मागील 3 महिन्यांत आपल्या शेअर धारकांना 30 टक्के परतावा कमावून दिला आहे. 14 डिसेंबर 2022 रोजी या कंपनीच्या शेअर्सनी आपली 52 आठवड्यांची उच्चांक पातळी स्पर्श केली होती, मात्र नंतर स्टॉकमध्ये थोडा करेक्शन पाहायला मिळाला. आता स्टॉक पुन्हा बाउन्स बॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे, आणि पुढील एक ते दोन महिन्यांत शेअरची किंमत 100 ते 105 रुपये पर्यंत जाऊ शकते असे भाकीत तज्ञांनी वर्तवले आहे. म्हणून तज्ञ स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Nagarjuna Construction Share Price | Nagarjuna Construction Stock Price | NCC Share Price | NCC Stock Price | BSE 500294 | NSE NCC)
2 वर्षांपूर्वी -
NCC Share Price | शेअरची किंमत 100 रुपयांपेक्षा कमी, रेखा झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे शेअर्स खरेदी केले
NCC Share Price | रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओवर नजर ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांकडून एक मोठे अपडेट आले आहे. नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनीत (एनसीसी) त्यांनी हिस्सा वाढवला आहे. डिसेंबर तिमाहीनंतर कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्नमध्ये रेखा झुनझुनवाला यांचे नाव आले आहे. हिस्सा वाढवल्यानंतर रेखा झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीचे १३.०९ टक्के शेअर्स आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीपूर्वी रेखा झुनझुनवाला यांचा हिस्सा १२.६४ टक्के होता. यापूर्वी रेखा झुनझुनवाला यांचे पती राकेश झुनझुनवाला यांनी नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनीत गुंतवणूक केली होती. पण त्यांच्या निधनानंतर रेखा झुनझुनवाला यांनी हा पदभार सांभाळला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Nagarjuna Construction Share Price | Nagarjuna Construction Stock Price | NCC Share Price | NCC Stock Price | BSE 500294 | NSE NCC)
2 वर्षांपूर्वी -
Hot Stock | मजबूत कमाईसाठी या 20 रुपयाच्या शेअरची जोरदार खरेदी करा | कारण समजून घ्या
एका बातमीमुळे देखील एखाद्या कंपनीच्या शेअर्सची अचानक खरेदी किंवा विक्री खरेदी होतं असते. नॉर्थ ईस्टर्न कॅरींग कॉर्पोरेशन (NCC) च्या शेअरबाबतही असेच घडले आहे. या कंपनीचे शेअर्स अचानक खरेदी करण्याचे (Hot Stock) कारण म्हणजे या कंपनीचे आर्थिक तिमाही निकाल.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC