महत्वाच्या बातम्या
-
रमेश कराडांची सुरेश धस यांच्या घरी 'चाय पे चर्चा'
लातूर विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांच्यावर नाराज असलेले भाजप नेते रमेश कराड यांनी धनंजय मुंडे यांच्या मार्फत राष्ट्रवादीत प्रवेश करून राष्ट्रवादीकडून थेट लातूर विधान परिषद निवडणुकीचा अर्ज दाखल केला होता.
7 वर्षांपूर्वी -
कर्नाटक निवडणुकीवर राष्ट्रवादीची प्रतिक्रिया
कर्नाटक निवडणुकीत भाजपला मिळालेले अविश्वसनीय यश हे प्रत्यक्ष राजकीय मैदानात चाललेल्या घडामोडींशी विसंगत आहे. कर्नाटकात भाजपाची जागा मर्यादित होती म्हणून हा परिणाम योग्यरित्या विश्लेषित केला गेला पाहिजे.
7 वर्षांपूर्वी -
माझी उमेदवारी राष्ट्रवादीतून फायनल: रामराजे नाईक निंबाळकर
आम्ही फक्त शरद पवार साहेबांशी बांधील आहोत. बाकी साताऱ्यातून कोणाला उमेदवारी दिली अथवा नाही दिली याची माहिती आम्ही शरद पवार साहेबांकडून घेऊ शकतो अशा शब्दात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांना टोला लगावला आहे.
7 वर्षांपूर्वी -
नाहीतर अपक्ष लढवून एकाएकाची पुंगी वाजवेन, एनसीपीला इशारा ?
राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजें भोसले यांनी एनसीपीला अप्रत्यक्ष इशारा दिला असून, जर राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवून एकाएकाची पुंगीच वाजवेन असा दम उदयनराजें भोसले यांनी दिला आहे.
7 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ, पाकिस्तानातून साखर आयात
आधीच मागच्या हंगामातील दोन ते अडीच लाख टन साखर पडून असताना केंद्रातील मोदीसरकारने पाकिस्तानातून लाखो मेट्रिक टन साखर आयात केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
पुण्यात भुजबळांची तोफ धडाडणार ?
राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ बाहेर येताच काय करणार याची सर्वानाच उत्सुकता आहे. परंतु सध्या राष्ट्रवादीची हल्लाबोल यात्रा सुरु असून त्याचा समारोप पुण्यात १० जून रोजी होणार असून भुजबळ तेथे थेट भाषण करणार असल्याचे वृत्त आहे.
7 वर्षांपूर्वी -
आता अजित पवार व तटकरेंचा नंबर सांगणारे सोमैया आहेत तरी कुठे ?
मार्च २०१६ मध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना ‘ईडी’ने अटक केलं होत. परंतु भुजबळांच्या अटकेनंतर सोमैया यांनी, ‘पुढील क्रमांक अजित पवार व सुनील तटकरे यांचा’, असे वक्तव्य केले.
7 वर्षांपूर्वी -
चंद्रकांतदादा आता काय करणार ? भुजबळांची कोठडी रिकामी झाली
भाजप नेत्यांविरुद्ध कोणी सुद्धा तोंड उघडलं की लगेच भाजपचे नेते भुजबळांच उदाहरण देऊन पुढे करायचे आणि अप्रत्यक्ष पणे आम्ही तुमचं सुद्धा तेच करू जे भुजबळांच झालं असा सूचक इशारा देणं काही नवीन राहील नव्हतं.
7 वर्षांपूर्वी -
पुढील वर्ष साखर उद्योगासाठी धोक्याची घंटा : शरद पवार
पुढील वर्षी केंद्र कारकरने साखर उद्योगाला म्हणजे उसाला ठरवून दिलेला देण साखर कारखान्यांना शक्य होणार नसल्याने पुढील वर्ष साखर उद्योगासाठी संकटच राहणार असल्याचं भाकीत राष्ट्रवादीचे सर्वेसेवा व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांनी राजीनामा द्यावा : अजित पवार
महाराष्ट्र राज्याचे मंत्री आणि बेळगांव प्रश्नि ते महाराष्ट्रचे समन्वय मंत्री असून सुध्दा बेळगाव मध्ये जाऊन कर्नाटकचे गोडवे गाण्याचा प्रकार चंद्रकांत पाटलांनी केल्यामुळे त्यांनी आता राजीनामा द्यावा अशी मागणी केली आणि चंद्रकांत पाटलांचा निषेध ही नोंदविला.
7 वर्षांपूर्वी -
तर मी पवारांची औलाद म्हणून सांगणार नाही: अजित पवार
महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस ची सत्ता आल्यास मी अजित पवार तुम्हाला वचन देतो की माझ्या राज्यातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप देईन आणि तसं नाही करू शकलो तर पवारांची औलाद म्हणून सांगणार नाही.
7 वर्षांपूर्वी -
माझ्या संकटांच्या काळात शरद पवारांनी च मला मदतीचा हात दिला: डॉ. मनमोहन सिंह
शरद पवार हे एक कुशल आणि प्रभावी मंत्री होते. माझ्या संकटांच्या काळात शरद पवारांनी च पक्षीय मतभेद बाजूला सारून, मला नेहमीच मदतीचा हात दिला. सत्तेत एकत्र असताना पवारांनी दिशांतर्गत संकटांचा सामनाही अत्यंत कुशलतेने हाताळला.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: YESBANK
-
Yes Bank Share Price | रॉकेट तेजीचे संकेत, 17 रुपयांचा शेअर मालामाल करणार, टॉप ब्रोकिंग हाऊस बुलिश - NSE: YESBANK