NDR Auto Component Share Price | मालामाल शेअर! मागील 1 वर्षात 100 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला, आता फ्री बोनस शेअर्स मिळणार
NDR Auto Component Share Price | NDR ऑटो कंपोनंट लिमिटेड कंपनीने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. आता ही कंपनी आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स आणि लाभांश वाटप करणार आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 2.40 टक्क्यांच्या घसरणीसह 822.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षात NDR ऑटो कंपोनंट लिमिटेड कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 1.93 टक्के घसरणीसह 809.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी