Netlinks Share Price | मालामाल शेअर, गुंतवणुकदारांना दुहेरी फायदा, फ्री बोनस शेअर्स प्लस डिव्हीडंड, रेकॉर्ड डेट पाहा
Netlinks Share Price | ‘नेटलिंक्स लिमिटेड’ या दूरसंचार क्षेत्राशी संबंधित स्मॉल कॅप कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर आणि लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. या बातमीनंतर सोमवारपासून ‘नेटलिंक्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ पाहायला मिळत आहे. बुधवार दिनांक 8 मार्च 2023 रोजी नेटलिंक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 227.15 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Netlink solutions (India) ltd takeover)
2 वर्षांपूर्वी