महत्वाच्या बातम्या
-
Lohia Corp IPO | लोहिया कॉर्प कंपनी IPO लाँच करणार, गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी, कंपनीचा तपशील जाणून घ्या
Lohia corp IPO | IPO संबंधित सविस्तर तपशील : लोहिया कॉर्प कंपनीला अपेक्षा आहे की, कंपनी जर शेअर बाजरी सूचीबद्ध झाली तर कंपनीची एक ब्रँड ओळख निर्माण होईल. ICICI सिक्युरिटीज, IIFL सिक्युरिटीज, HSBC सिक्युरिटीज अँड कॅपिटल मार्केट्स आणि मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझरी यांना या IPO इश्यूचे बुक-रनिंग लीड मॅनेजर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. या कंपनीचे इक्विटी शेअर्स BSE आणि NSE निर्देशांकावर सूचीबद्ध केले जातील. हा IPO पूर्णपणे ऑफर फॉर सेल म्हणजेच पूर्णतः विक्रीसाठी खुला करण्यात येईल. कंपनीचे प्रमोटर्स आणि इतर गुंतवणुकदार आपल्या गुंतवणुकीतून 31,695,000 इक्विटी शेअर्स विकण्यासाठी शेअर बाजारात आणतील.
3 वर्षांपूर्वी -
Airox Technology IPO | आयरोक टेक्नोलॉजी कंपनीचा IPO लाँच होणार, गुंतवणुकीची मोठी संधी, कंपनीचा संपूर्ण तपशील जाणून घ्या
Airox Technology IPO | Airox कंपनी आपल्या IPO मधून OFS जारी करणार आहे. आणि OFS चा भाग म्हणून कंपनीचे प्रमोटर्स संजय भरतकुमार जैस्वाल आणि आशिमा संजय जयस्वाल हे आपले शेअर्स विकणार आहेत. या अंतर्गत संजय जयस्वाल आपल्या एकूण शेअर होल्डिंग मधून 525 कोटी रुपयांचे शेअर्स विकणार आहेत. आणि आशिमा जयस्वाल आपल्या शेअर होल्डिंग मधून 225 कोटी रुपयांचे इक्विटी शेअर्स विकुन शेअर बाजारातून पैसे उभारणार आहेत. JM Financial आणि ICICI Securities यांना IPO इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. या IPO च्या माध्यमातून Airox कंपनीने शेअर बाजारातून 750 कोटी रुपये उभारण्याचे लक्ष निर्धारित केले आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअर्स BUY, SELL की HOLD करावा? तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: RVNL
-
Jio Finance Share Price | शेअर्स रेटिंग अपडेट; जिओ फायनान्शिअ शेअर ठरेल फायद्याचा, सकारात्मक अपडेट - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | यापूर्वी दिला 398 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, आयआरएफसी शेअर्सबाबत सकारात्मक संकेत - NSE: IRFC