New Tax Calculator | पगार वार्षिक 10 लाख रुपये, नवीन विरुद्ध जुनी टॅक्स व्यवस्था, किती टॅक्स भरावा लागेल पाहा
New Tax Calculator | यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या भाषणात नव्या करप्रणालीत अनेक बदलांची घोषणा केली. सरकारने नवीन कर प्रणालीला डिफॉल्ट व्यवस्था बनविली आहे. आता यानंतर करदात्यांसाठी कोणती करप्रणाली चांगली ठरेल आणि दुसरे – दोन्ही व्यवस्थेत करमोजणीवर किती कर आकारला जाईल, जो तुम्हाला भरावा लागेल, असे दोन महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होत होते. आता जर तुम्हाला तुमचे टॅक्स लायबिलिटी बघायचे असेल तर तुम्हाला नवीन इन्कम टॅक्स कॅल्क्युलेटरवर संपूर्ण गणना जाणून घेता येईल.
2 वर्षांपूर्वी