New Tax Regime Changes | टॅक्स पेयर्स लक्ष द्या, अन्यथा या एका चुकीमुळे तुम्हाला 7 लाखांपर्यंत सूट मिळणार नाही
New Tax Regime Changes | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. यावेळी अर्थसंकल्पात नोकरदारांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. पण करदात्यांसाठी मंत्र्यांनी जी घोषणा केली ती थोडी अवघड आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 7 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर आकारला जाणार नाही, अशी घोषणा केली आहे. पण प्रत्यक्षात हा बदल नव्या करप्रणालीत करण्यात आला आहे. तर जुन्या करप्रणालीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
2 वर्षांपूर्वी