महत्वाच्या बातम्या
-
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC
NHPC Share Price | शुक्रवार 13 डिसेंबर 2024 रोजी एनएचपीसी लिमिटेड कंपनी शेअर 0.41 टक्के वाढून 85.39 रुपयांवर पोहोचला होता. एनएचपीसी लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 118.40 रुपये होता, शेअरचा 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 58 रुपये होता. सध्या एनएचपीसी लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 85,825 कोटी रुपये आहे. (एनएचपीसी लिमिटेड कंपनी अंश)
9 तासांपूर्वी -
NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC
NHPC Share Price | शुक्रवार 13 डिसेंबर 2024 रोजी सकाळी घसरलेला स्टॉक मार्केट बंद होताना मात्र मोठ्या तेजीने बंद झाला होता. त्यामुळे शुक्रवार गुंतवणूकदारांसाठी अत्यंत फायद्याचा ठरला होता. त्यामुळे एनएचपीसी लिमिटेड कंपनी शेअर्समध्ये सुद्धा तेजी पाहायला मिळाली होती. एनएचपीसी शेअर 0.41 टक्क्यांनी वाढून 85.39 रुपयांवर पोहोचला होता. (एनएचपीसी कंपनी अंश)
2 दिवसांपूर्वी -
NHPC Share Price | NHPC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, स्टॉक रेटिंग अपग्रेड, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC
NHPC Share Price | मार्च २०२५ मध्ये संपणाऱ्या आर्थिक वर्षात कर्ज उभारणीसाठी सुधारित कर्ज योजनेवर विचार करण्यासाठी आणि त्याला मंजुरी देण्यासाठी एनएचपीसी लिमिटेड कंपनीने १२ डिसेंबर २०२४ रोजी संचालक मंडळाची बैठक जाहीर केल्यानंतर एनएचपीसी शेअर्स फोकसमध्ये (SGX Nifty) आले आहेत. २,६०० कोटी रुपयांपर्यंतचे असुरक्षित, रिडीमेबल, करपात्र, टन-परिवर्तनीय आणि नॉन-संचयी रोखे जारी करून निधी उभारण्याच्या प्रस्तावावरही कंपनी संचालक मंडळ विचार करेल, अशी माहिती स्टॉक मार्केटला दिलेल्या माहितीत एनएचपीसी लिमिटेड कंपनीने म्हटले आहे. (एनएचपीसी लिमिटेड कंपनी अंश)
6 दिवसांपूर्वी -
NHPC Share Price | पीएसयू NHPC शेअरबाबत CLSA ब्रोकरेज फर्मचा फायद्याचा रिपोर्ट, शेअर रॉकेट होणार - NSE: NHPC
NHPC Share Price | या आठवड्यात सीएलएसए ब्रोकरेज फर्म आणि जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मने एनएचपीसी शेअरबाबत महत्वाचा अहवाल प्रसिद्ध (SGX Nifty) केला आहे. तसेच १०० रुपयांपेक्षा कमी किमतीचा एनएचपीसी लिमिटेड कंपनी शेअर्स खरेदीचा सल्ला (Gift Nifty Live) देखील आहे. तसेच ब्रोकरेज फर्मने एनएचपीसी शेअर्सची टार्गेट प्राईस देखील जाहीर केली आहे. (एनएचपीसी कंपनी अंश)
7 दिवसांपूर्वी -
NHPC Share Price | एनएचपीसी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - SGX Nifty
NHPC Share Price | गुरुवार 28 नोव्हेंबरला स्टॉक मार्केटमध्ये प्रचंड घसरण पाहायला मिळाली. गेल्या दोन-तीन दिवसांपासून शेअर बाजारात तेजी होती त्याला ब्रेक (NSE: NHPC) लागला आहे. गुरुवारी स्टॉक मार्केट सेन्सेक्स 1200 अंकांनी घसरला होता, तर निफ्टीमध्ये 400 अंकांनी घसरण (Gift Nifty Live) झाली होती. गुरुवारी स्टॉक मार्केट सेन्सेक्स 1190 अंकांनी घसरून 79,043 वर तर निफ्टी बँक 394 अंकांनी घसरून 51,906 वर बंद झाला होता. (एनएचपीसी लिमिटेड कंपनी अंश)
17 दिवसांपूर्वी -
NHPC Share Price | मल्टिबॅगर NHPC शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC
NHPC Share Price | मंगळवारी अनेक PSU शेअरमध्ये मोठी तेजी पाहायला (NSE: NHPC) मिळाली होती. मात्र मंगळवारी एनएचपीसी शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली होती. मंगळवार 26 नोव्हेंबर रोजी एनएचपीसी शेअर 1.49 टक्के घसरून 81.20 रुपयांवर पोहोचला होता. (एनएचपीसी लिमिटेड अंश)
19 दिवसांपूर्वी -
NHPC Share Price | मल्टिबॅगर NHPC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC
NHPC Share Price | शेअर बाजारातील सततच्या घसरणीमुळे गुंतवणूकदार चांगल्या शेअर्सच्या (NSE: NHPC) शोधात आहेत. सध्या अनेक चांगले शेअर्स स्वस्तात खरेदी करता येतील जे लॉन्ग टर्म मध्ये मोठा परतावा देऊ शकतात. जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी एनएचपीसी लिमिटेड कंपनी शेअरबाबत महत्वाचे संकेत दिले आहेत. (एनएचपीसी लिमिटेड कंपनी अंश)
1 महिन्यांपूर्वी -
NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC
NHPC Share Price | मागील १ महिन्यात एनएचपीसी लिमिटेड कंपनी शेअर 13.91% घसरला (NSE: NHPC) आहे. गुरुवार 14 ऑक्टोबर रोजी एनएचपीसी लिमिटेड शेअर 0.58 टक्के वाढून 78.39 रुपयांवर पोहोचला होता. एनएचपीसी लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 78,693 कोटी रुपये आहे. (एनएचपीसी लिमिटेड कंपनी अंश)
1 महिन्यांपूर्वी -
NHPC Share Price | NHPC शेअर विक्रमी उच्चांकावरून 32% घसरला, ही स्वस्तात खरेदीची संधी आहे का - NSE: NHPC
NHPC Share Price | एनएचपीसी लिमिटेड कंपनी शेअरने गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर परतावा दिला आहे देऊन शॉर्ट टर्ममध्ये पैसे दुप्पट केले आहेत. मात्र, काही दिवसांपासून हा शेअर (NSE: NHPC) प्रचंड घसरला आहे. मागील तीन महिन्यांत NHPC शेअर विक्रमी उच्चांकी पातळीवरून ३२% घसरला आहे. (एनएचपीसी लिमिटेड कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
NHPC Share Price | NHPC शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC
NHPC Share Price | बुधवारी स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण झाली होती. बुधवार 23 ऑक्टोबर रोजी NHPC शेअर 0.83 टक्के घसरून 77.95 रुपयांवर पोहोचला (NSE: NHPC) होता. गुरुवार 24 ऑक्टोबर रोजी हा शेअर 3.01 टक्के वाढून 80.53 रुपयांवर पोहोचला होता. एनएचपीसी कंपनी शेअर मागील पाच सत्रांमध्ये जवळपास ११ टक्क्यांनी घसरला आहे. (एनएचपीसी लिमिटेड कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
NHPC Share Price | PSU शेअर 1 आठवड्यात 10% घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC
NHPC Share Price | मंगळवारी जागतिक पातळीवरील नकारात्मक संकेतामुळे स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण झाली होती. त्यामुळे अनेक शेअर्स जोरदार कोसळले होते. याचा फटका एनएचपीसी लिमिटेड कंपनी (NSE: NHPC) शेअरला सुद्धा बसला. एनएचपीसी लिमिटेड कंपनी शेअर्स गुंतणूकदारांची चिंता वाढल्याने स्टॉक मार्केट तज्ज्ञ रुचित जैन यांनी महत्वाचा सल्ला दिला आहे. (एनएचपीसी लिमिटेड कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
NHPC Share Price | NHPC सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 49% पर्यंत परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: NHPC
NHPC Share Price | सोमवारी २१ ऑक्टोबरला निफ्टी 100 अंकांच्या तेजीसह 24,956 च्या पातळीवर उघडला होता. तसेच स्टॉक मार्केट सेन्सेक्स देखील ५०० अंकांची झेप घेत ८१,७७० वर ट्रेड करत होता. मात्र, स्टॉक मार्केट बंद होण्याच्या वेळी पुन्हा घसरण झाली होती. अशावेळी शेअर मार्केट तज्ज्ञांनी ५ शेअर्सला BUY रेटिंग दिली आहे. तज्ज्ञांनी सुचवलेले हे ५ शेअर्स गुंतवणूकदारांना 49% पर्यंत परतावा देऊ शकतो.
2 महिन्यांपूर्वी -
NHPC Share Price | NHPC सहित हे 2 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 40% परतावा, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC
NHPC Share Price | सोमवारच्या तेजीनंतर मंगळवारी शेअर बाजारात अस्थिर वातावरण होते. सकारात्मक ट्रिगर असूनही शेअर बाजार खाली घसरला. मात्र मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकात मोठी वाढ पाहायला मिळाली. त्यामुळे मिडकॅप शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी कमाई करण्याची मोठी संधी आहे. स्टॉक मार्केट मधील चढ-उतारांच्या दरम्यान तुम्ही चांगल्या गुणवत्तेच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवू शकता. अशावेळी NHPC आणि HCL Technologies कंपनीच्या शेअर्ससाठी तज्ज्ञांनी ‘BUY’ रेटिंग जाहीर केली आहे.
2 महिन्यांपूर्वी -
NHPC Share Price | ब्रेकआऊट देणार NHPC शेअर, मिळणार मल्टिबॅगर परतावा, कमाईची संधी सोडू नका - NSE: NHPC
NHPC Share Price | केंद्र सरकार रिन्यूएबल एनर्जी क्षमता विस्ताराबाबत विशेष रणनीती आखत आहे. या सेक्टरमध्ये जलविद्युत वाढीसाठी (NSE: NHPC) मोठे प्रयत्न सुरु आहेत. या सेक्टरमध्ये कार्यरत असलेली एनएचपीसी ही एकमेव PSU कंपनी आहे. एनएचपीसी लिमिटेड कंपनीची हायड्रो-इलेक्ट्रिसिटी क्षमता 7 गिगावॅट आहे. ही क्षमता देशाच्या एकूण जलविद्युत क्षमतेच्या 15% आहे. (एनएचपीसी लिमिटेड कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
NHPC Share Price | NHPC स्टॉकमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News
NHPC Share Price | PSU एनएचपीसी शेअर बुधवारी तेजीत होता. बुधवार दिनांक 09 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 1.86 टक्के वाढून 92.33 रुपयांवर ट्रेड (NSE: NHPC) करत होता. बुधवारी सकाळी सेन्सेक्स आणि निफ्टीने देखील तेजी घेतली होती, पण काही वेळाने शेअर बाजारात अचानक घसरण झाली. प्रचंड चढ-उतारानंतर स्टॉक मार्केट घसरणीवर बंद झाला. (एनएचपीसी लिमिटेड कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
NHPC Share Price | NHPC शेअरमध्ये तेजीचे संकेत, स्टॉक देणार ब्रेकआऊट, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला - Marathi News
NHPC Share Price | PSU एनएचपीसी लिमिटेड कंपनीचा शेअर आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवारी 0.23% वाढून 93.20 रुपयांवर बंद झाला होता. दरम्यान, या PSU शेअरबाबत तज्ज्ञांनी सकारात्मक संकेत दिले आहेत. या सरकारी कंपनी (NSE: NHPC) स्टॉकच्या टेक्निकल चार्ट मोठ्या तेजीचे संकेत दिसत असल्याचे म्हटले आहे. (एनएचपीसी लिमिटेड कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
NHPC Share Price | NHPC शेअर ब्रेकआऊट देणार, स्टॉक टेक्निकल चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला - Marathi News
NHPC Share Price | एनएचपीसी लिमिटेड या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये आज जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, या कंपनीच्या (NSE: NHPC) स्टॉकचा दीर्घकालीन टेक्निकल चार्ट मजबूत वाढीचे संकेत देत आहे. मागील काही दिवसात या कंपनीच्या शेअर्समध्ये विक्री पाहायला मिळाली आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक आणखी घसरु शकतो. म्हणून तज्ञांनी विद्यमान गुंतवणुकदारांना या स्टॉकमध्ये 90 रुपयेच्या आसपास एव्हरेज करण्याचा सल्ला दिला आहे. (एनएचपीसी लिमिटेड कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
NHPC Share Price | 95 रुपयाचा PSU शेअर तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, मालामाल करणार स्टॉक - Marathi News
NHPC Share Price | मागील आठवड्यात शुक्रवारी पॉवर सेक्टरमधील शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली होती. एनएचपीसी लिमिटेड (NSE: NHPC) म्हणजेच नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअरमध्येही गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली होती. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 2 टक्क्यांच्या वाढीसह 96 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (एनएचपीसी लिमिटेड कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी -
NHPC Share Price | मल्टिबॅगर NHPC शेअर पुन्हा मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, फायदा घ्या - Marathi News
NHPC Share Price | एनएचपीसी लिमिटेड या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये आज किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. नुकताच एनएचपीसी लिमिटेड कंपनीने (NSE: NHPC) आंध्र प्रदेश राज्यात पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्प आणि इतर नूतनीकरणक्षम ऊर्जा प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी आंध्र प्रदेश पॉवर जनरेशन कॉर्पोरेशन कंपनीसोबत करार केला आहे. (एनएचपीसी लिमिटेड अंश)
3 महिन्यांपूर्वी -
NHPC Share Price | 94 रुपयाचा PSU शेअर रॉकेट तेजीत परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - Marathi News
NHPC Share Price | एनएचपीसी कंपनीचे शेअर्स गुरुवारी 1 टक्के वाढीसह 95.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. बुधवारी हा स्टॉक (NSE: NHPC) सुमारे 1 टक्के घसरणीसह क्लोज झाला होता. केंद्रीय मंत्रिमंडळाने जलविद्युत प्रकल्पांसाठी 12461 कोटी रुपये निधीची तरतूद केली असून सुधारित वीज निर्मिती धोरणाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे एनएचपीसी स्टॉकमध्ये उलाढाल पाहायला मिळत आहे. (एनएचपीसी कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Credit Card | क्रेडिट कार्डबद्दल समोर आली मोठी अपडेट; कार्डची एक्सपायरी कशी चेक कराल, इथे जाणून घ्या सविस्तर माहिती