महत्वाच्या बातम्या
-
NHPC Share Price | या PSU शेअरची प्राईस मोठी उंची गाठणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा
NHPC Share Price | एनएचपीसी स्टॉकबाबत तज्ञांनी नवीन अपडेट जाहीर केली आहे. तज्ञाच्या मते पुढील काही दिवसात हा स्टॉक मजबूत वाढू शकतो. गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एनएचपीसी स्टॉक 2 टक्के वाढीसह 103.02 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आज हा स्टॉक किंचित घसरला आहे. तज्ञांच्या मते, एनएचपीसी स्टॉक पुढील काळात 120 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. ( एनएचपीसी कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
NHPC Share Price | PSU कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, मल्टिबॅगर NHPC शेअर मालामाल करणार
NHPC Share Price | एनएचपीसी लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळाली आहे. नुकताच या कंपनीने गुजरातमध्ये 846 कोटी रुपये मूल्याचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी करार केला आहे. 27 जून रोजी गुजरात उर्जा विकास निगम लिमिटेड या गुजरातस्थित राज्य वीज नियमन मंडळ आणि एनएचपीसी लिमिटेड यांच्यात वीज खरेदी करार संपन्न झाला आहे. ( एनएचपीसी लिमिटेड कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
NHPC Share Price | संधी सोडू नका! हा PSU शेअर मालामाल करणार, यापूर्वी दिला 300% परतावा
NHPC Share Price | एनएचपीसी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. मात्र तज्ञ या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याबाबत सकारात्मक पाहायला मिळत आहेत. तज्ञांच्या मते, पुढील काही दिवसांत हा स्टॉक 115 ते 118 रुपये किमतीवर जाऊ शकतो. मात्र तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 94 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. आज बुधवार दिनांक 26 जून 2024 रोजी एनएचपीसी स्टॉक 0.24 टक्के घसरणीसह 99.64 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( एनएचपीसी कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
NHPC Share Price | स्टॉक टेक्निकल चार्टवर तेजीचे संकेत, शेअरची पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार
NHPC Share Price | एनएचपीसी कंपनीचे शेअर्स टेक्निकल चार्टवर गुंतवणूक करण्यासाठी आकर्षक वाटत आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुन्हा 115-118 रुपये किमतीवर जाऊ शकतो. मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 21 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( एनएचपीसी कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
NHPC Share Price | टेक्निकल चार्टवर NHPC शेअर कोणते संकेत देतोय, सकारात्मक उपडेटनंतर तज्ज्ञांनी काय सल्ला दिला?
NHPC Share Price | एनएचपीसी या सरकारी जलविद्युत उर्जा उत्पादक कंपनीचे शेअर्स गुरुवारी मजबूत तेजीत वाढत होते. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुरुवातीच्या काही तासात या कंपनीचे शेअर्स 2.6 टक्क्यांच्या वाढीसह 90.95 रुपये इंट्राडे उच्चांक किमतीवर पोहचले होते. ( एनएचपीसी कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
NHPC Share Price | एनएचपीसीच्या शेअर्समध्ये तेजी, शेअरला दैनंदिन चार्टवर मोठा सपोर्ट मार्क, पुन्हा मल्टिबॅगर?
NHPC Share Price | खावडा (गुजरात) येथील मेसर्स गुजरात स्टेट इलेक्ट्रिसिटी कॉर्पोरेशन लिमिटेड (जीएसईसीएल) 1125 मेगावॅट आरई पार्कमध्ये उभारण्यात येणारा 200 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प मिळाल्याचे कंपनीने सांगितल्यानंतर हायड्रोपॉवर उत्पादक एनएचपीसी लिमिटेडच्या शेअर्समध्ये शुक्रवारी सुरुवातीच्या व्यवहारात 3 टक्क्यांहून अधिक वाढ झाली होती. प्रकल्पाची अंदाजित किंमत 846.66 कोटी रुपये आहे. ( एनएचपीसी लिमिटेड अंश )
1 वर्षांपूर्वी -
NHPC Share Price | स्वस्त NHPC शेअरला 'या' किमतीवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर
NHPC Share Price | एनएचपीसी कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के वाढीसह 93 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. पुढील दोन वर्षात एनएचपीसी कंपनीला उत्तर प्रदेशमध्ये 796.96 कोटी रुपये गुंतवणुक असलेल्या 1200 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. ( एनएचपीसी कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
NHPC Share Price | एनएचपीसी शेअर ना ओव्हरबॉट ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, स्वस्त झालेला मल्टिबॅगर शेअर खरेदी करावा?
NHPC Share Price | नॅशनल हायड्रो पॉवर कॉर्पोरेशन म्हणजेच एनएचपीसी या जलविद्युत ऊर्जा उत्पादक सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये मागील सात ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळाली आहे. या काळात कंपनीचे शेअर्स जवळपास 28 टक्के कमजोर झाले आहे. 5 फेब्रुवारी 2023 रोजी एनएचपीसी कंपनीचे शेअर्स 115.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. बुधवार दिनांक 14 फेब्रुवारीच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 83 रुपये नीचांक किंमत पातळीवर आले होते.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्ससाठी 71 रुपये टार्गेट प्राईस, अपसाईड तेजीचे संकेत - NSE: SUZLON
-
IREDA Share Price | हा मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करावा का? ऑल टाईम हाय पासून 55 टक्क्यांनी घसरला आहे - NSE: IREDA