NHPC Vs SJVN Share Price | NHPC आणि SJVN सहित हे 3 PSU शेअर्स खरेदीसाठी तज्ज्ञांचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या
NHPC Vs SJVN Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहेत. अशा काळात अनेक तज्ञ सरकारी स्टॉकबाबत सकारात्मक भावना व्यक्त करत आहेत. तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी नवरत्न दर्जा असलेल्या तीन कंपन्यांच्या शेअर्सची निवड केली आहे. यामध्ये RailTel, SJVN, आणि NHPC कंपनीचे शेअर्स सामील आहेत. सध्या जर तुम्ही गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर तुम्ही हे शेअर्स खरेदी करू शकता. चला तर मग जाणून घेऊ स्टॉकबाबत सविस्तर माहिती.
5 महिन्यांपूर्वी