NIL Income Tax Return | तुमची मिळकत इन्कम टॅक्सच्या अखत्यारीत येतं नाही? पण NIL आयटी रिटर्न का भरावे, फायदे पहा
NIL Income Tax Return | आयकर भरण्यासंदर्भात नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. यंदा ३१ जूलै २०२२ ही शेटची तारीख कर भरण्यास दिली होती. त्यात अनेकांना ५ लाखांपेक्षा वार्षीक उत्पन्न कमी असल्याने आपण कर भरायचा की नाही हे माहीत नसल्याचे दिसले. अशात जर कर भरला नाही तर आयकर विभागाकडून दंड आकारला जातो. हा दंड भरावा लागू नये म्हणून कर भरणे गरजेचे असते. अशात कर भरण्यास सवलत नसल्याने तो वेळेवर भरला गेला पाहीजे. कर सवलतीसाठी आयटीआर फाईल करावी की नाही असे देखील प्रश्न समोर असतात. त्यामुळे आज याच विशयी जाणून घेऊ.
2 वर्षांपूर्वी