महत्वाच्या बातम्या
-
Nippon India Mutual Fund | पगार श्रीमंत करणार नाही, त्या पगारातून या फंडात SIP करा, 10 कोटी पर्यंत परतावा मिळेल
Nippon India Mutual Fund | निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंड, निप्पॉन इंडिया व्हिजन फंड, निप्पॉन इंडिया ग्रोथ फंड या दोन योजनांना बाजारात २९ वर्षे पूर्ण झाली आहेत. या योजना अनुक्रमे लार्ज आणि मिड कॅप आणि मिड कॅप फंड आहेत.
1 महिन्यांपूर्वी -
Nippon India Mutual Fund | पगारदारांनो, या फंडात महिना ₹10,000 गुंतवणूक करा, मिळेल ₹.2,16,97,205 पर्यंत परतावा
Nippon India Mutual Fund | नुकताच काही म्युच्युअल फंड योजनांनी 21 वर्षे पूर्ण केली आहेत. या योजनांचा परतावा देण्याचा ट्रॅक रेकॉर्ड जबरदस्त आहे. एकवेळ गुंतवणूक असो किंवा SIP पद्धत, दोन्ही प्रकारे या योजनांनी गुंतवणूकदारांना भरघोस परतावा दिला आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला तीन योजनांची माहिती देणार आहोत ज्यांनी नुकताच 21 वर्षे पूर्ण केली आहेत.
2 महिन्यांपूर्वी -
Nippon India Mutual Fund | नोकरदारांनो, ही योजना आयुष्य बदलेल, महिना बचत देईल 2,16,97,205 रुपये परतावा - Marathi News
Nippon India Mutual Fund | नुकतीच काही म्युच्युअल फंड योजनांना 21 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यापैकी अनेकांचा 21 वर्षांपूर्वी लाँच झाल्यापासून परतावा देण्याचा उत्तम ट्रॅक रेकॉर्ड आहे. वन टाइम इन्व्हेस्टमेंट असो किंवा सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन एसआयपी, दोन्ही प्रकारे गुंतवणूक करणाऱ्यांना जास्त परतावा मिळाला आहे.
2 महिन्यांपूर्वी -
Nippon India Mutual Fund | खुशखबर, म्युच्युअल फंडाची नवीन योजना लाँच, किमान रु.1000 पासून गुंतवणूक करू शकता
Nippon India Mutual Fund | निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंडची मालमत्ता व्यवस्थापक कंपनी निप्पॉन लाइफ इंडिया ॲसेट मॅनेजमेंट लिमिटेडने एनएफओ लाँच केला आहे. या नवीन योजनेचे नाव निप्पॉन इंडिया निफ्टी 500 मोमेंटम 50 इंडेक्स फंड असे ठेवण्यात आले आहे. हा NFO 11 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला असेल. हा फंड एक ओपन एंडेड स्कीम असून तो निफ्टी 500 मोमेंटम 50 इंडेक्सलां फॉलो करेल.
2 महिन्यांपूर्वी -
Nippon India Mutual Fund | पगारदारांनो! महिना रु.5000 बचतीवर 1 कोटी 52 लाख रुपये परतावा देईल ही स्कीम - Marathi News
Nippon India Mutual Fund | सध्या जर तुम्हाला गुंतवणूक करून बँकिंग क्षेत्राच्या वाढीचा फायदा घ्यायचा असेल, तर तुम्ही बँकिंग म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करू शकता. सेक्टरल बँकिंग म्युच्युअल फंड हे सेक्टर फंड म्हणून ओळखले जातात. या योजनेतील मालमत्ता भारतीय बँकांच्या स्टॉकमध्ये गुंतवली जाते. ज्यांचा दीर्घकालीन गुंतवणूकदारांना फायदा होत असतो. निप्पॉन इंडिया बँकिंग आणि फायनान्शियल सर्व्हिसेस फंड ही भारतातील सर्वात जुनी सेक्टर म्युचुअल फंड योजना आहे. या फंडने 21 वर्षांत गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे.
2 महिन्यांपूर्वी -
Nippon India Mutual Fund | नोकरदारांनो! या योजनेत फक्त 1300 रुपयांची बचत देईल लाखो रुपयांत परतावा, फायदा घ्या
Nippon India Mutual Fund | निप्पॉन इंडिया ETF मधील SIP आणि अपफ्रंट गुंतवणुकीवर जबरदस्त परतावा मिळत आहे. निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंडाच्या CPSE ETF ने गुंतवणुकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. या योजनेने केवळ 5 वर्षातच नाही तर गुंतवणुकदारांना 1 वर्ष, 3 वर्ष आणि 10 वर्षातही मजबूत कमाई करून दिली आहे. CPSE ETF स्कीमचा मागील 1 वर्षाचा परतावा 112.63 टक्के आहे. CPSE ETF हा प्रत्यक्षात निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंडाचा एक्सचेंज ट्रेडेड फंड आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Nippon India Mutual Fund | पगारदारांनो! वार्षिक बँक FD विसरा, या 5 फंडाच्या योजना 216 टक्केपर्यंत परतावा देतं आहेत
Nippon India Mutual Fund | प्रत्येक गुंतवणूकदाराला आपल्या गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळवायचा असतो. काही वर्षांत पैसे दुप्पट झाले तर काय बोलावे. एफडी किंवा आरडीसारख्या पारंपारिक गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये पैसे दुप्पट होण्यास बराच वेळ लागतो. परंतु, शेअर बाजारात गुंतवलेला पैसा झपाट्याने वाढतो. मात्र, धोका खूप जास्त आहे. परंतु, म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून इक्विटीमध्ये गुंतवणूक केल्यास जोखीम मोठ्या प्रमाणात कमी होते.
6 महिन्यांपूर्वी -
Nippon India Mutual Fund | नोकरदारांनो! हे बँक FD मध्ये अशक्य, या 5 फंडात 1 वर्षात 60% पर्यंत परतावा मिळेल
Nippon India Mutual Fund | शेअरखानने मे महिन्यात म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी एसआयपीसाठी 5 सर्वोत्तम स्मॉलकॅप फंडांची निवड केली आहे. या फंडांनी 1 वर्षात 60% पर्यंत परतावा दिला आहे. एप्रिलमध्ये या फंडांना 2208 कोटी रुपयांची आवक झाली, तर इक्विटी फंडांची एकूण आवक 18917 कोटी रुपये होती.
6 महिन्यांपूर्वी -
Nippon India Mutual Fund | पगारदारांना 'या' SIP योजना मालामाल करत आहेत, परताव्यासह यादी सेव्ह करा
Nippon India Mutual Fund | स्मॉल कॅप म्युच्युअल फंडांनी गेल्या तीन वर्षांत गुंतवणूकदारांना उत्तम परतावा दिला आहे. टॉप म्युच्युअल फंडांबद्दल बोलायचे झाले तर क्वांट स्मॉल कॅप फंडांची (डायरेक्ट) संख्या प्रथम येते. या फंडाने 42.34 टक्के परतावा दिला आहे.
6 महिन्यांपूर्वी -
Nippon India Mutual Fund | बँक FD पेक्षा नोकरदार वर्ग या फंडात पैसे गुंतवतो, लो-रिस्क आणि फायदा मोठा मिळतोय
Nippon India Mutual Fund | वाढत्या महागाईच्या काळातही नफा! होय, हे ऐकून तुम्हाला थोडं विचित्र वाटेल, पण म्युच्युअल फंड जगतात असंच काहीसं घडत आहे. मनी मार्केट योजनांनी गेल्या वर्षभरात चांगली कामगिरी केली असून, काही फंडांनी आपल्या गुंतवणूकदारांना 7.5 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) गेल्या 12 महिन्यांपासून रेपो दरात कोणताही बदल न केल्याने डेट इन्स्ट्रुमेंट्समधील गुंतवणूक आकर्षक झाली आहे.
6 महिन्यांपूर्वी -
Nippon India Mutual Fund | पगारदारांनो! या म्युच्युअल फंड योजना 46 टक्केपर्यंत परतावा देत आहेत, येथे पैसा वाढवा
Nippon India Mutual Fund | सध्या शेअर बाजारात किंचित घसरण पाहायला मिळत आहे. पण तरीही म्युच्युअल फंड ाच्या योजना खूप चांगला परतावा देत आहेत. तसं पाहिलं तर टॉप 10 म्युच्युअल फंड योजनांनी 3 वर्षात 40 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. चला जाणून घेऊया या टॉप 10 म्युच्युअल फंड योजनांबद्दल.
7 महिन्यांपूर्वी -
Nippon India Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 3 म्युच्युअल फंड योजना सेव्ह करा, पगारदारांची पहिली पसंती
Nippon India Mutual Fund | भारतात एफडी आणि स्मॉल सेव्हिंग्ज खूप लोकप्रिय आहेत. सामान्य नागरिकाकडे जेव्हा थोडी बचत होते, तेव्हा तो लगेच एफडी बनवतो. काही काळानंतर एफडीतून चांगला परतावा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पण आता डिजिटल आणि सोशल मीडियामुळे म्युच्युअल फंड हळूहळू सर्वसामान्यांमध्ये प्रसिद्ध होऊ लागले आहेत.
8 महिन्यांपूर्वी -
Nippon Mutual Fund | तुम्ही या म्युच्युअल फंडाच्या 1000 रुपयांच्या SIP ने 1 कोटी रुपयांचा परतावा कसा मिळवाल समजून घ्या
निप्पॉन इंडिया ग्रोथ फंड : या म्युचुअल फंडने गुंतवणूकदारांना एकरकमी गुंतवणूक आणि SIP च्या माध्यमातून लक्षाधीश बनवले आहे. या म्युच्युअल फंड योजनेची नेट अॅसेट व्हॅल्यू 4 मार्च 2022 रोजी 1891.53 रुपये नोंदवण्यात आली होती. या म्युच्युअल फंड योजनेची एकूण मालमत्ता 12045.05 कोटी रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
Nippon Mutual Fund | जबरदस्त म्युचुअल फंड योजना, फक्त 50,000 रुपये गुंतवणुकीवर 1 कोटी रुपयांचा मल्टिबॅगेर परतावा
Nippon Mutual fund | म्युच्युअल फंड कंपन्यांच्या एकापेक्षा एक जबरदस्त योजना असतात. या म्युच्युअल फंड योजनांपैकी एक अशी योजना आहे, ज्यात फक्त 50,000 रुपयांची गुंतवणूक थेट एकरकमी गुंतवणूक तुम्हाला देईल 1 कोटी रुपयांपर्यंत परतावा. एवढेच नाही तर ही म्युच्युअल फंड योजन सध्याही खूप जबरदस्त परतावा देत आहे. दुसरीकडे, जर तुम्ही या म्युच्युअल फंड योजनेत दर महिन्याला फक्त 1000 रुपयांची SIP गुंतवणूक सुरू केली, तर तुम्हाला त्यावर 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त परतावा मिळेल.
2 वर्षांपूर्वी -
Nippon Mutual Fund | 10000 रुपयांच्या मासिक SIP'ने 17.58 लाख रुपये दिले, या फंडात तुमची संप्पती वेगाने वाढवा
मागील 3 वर्षांत या स्मॉल-कॅप म्युच्युअल फंड एसआयपीने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 24.70 टक्के वार्षिक परतावा मिळवून दिला आहे. आणि सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण 94 टक्के परतावा गुंतवणूकदारांनी कमावला आहे. या कालावधीत प्रती वार्षिक परतावा सुमारे 22 टक्के एवढा आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार