Nirman Agri Genetics IPO | IPO मध्ये गुंतवणूक करण्याची सुवर्ण संधी, ग्रे मार्केटमधील कामगिरी पाहून पैसे लावा, मजबूत फायदा होईल
Nirman Agri Genetics IPO | सध्या जर तुम्ही IPO पैसे लावून प्रॉफिट कमाई करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. या आठवड्यात ‘निर्माण अॅग्री जेनेटिक्स’ कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. ‘निर्माण अॅग्री जेनेटिक्स लिमिटेड’ कंपनीचा IPO 15 मार्च 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. तुम्ही या SME कंपनीच्या IPO मध्ये 20 मार्च 2023 पर्यंत गुंतवणूक करू शकता. या कंपनीचा IPO स्टॉक NSE SME निर्देशांकावर सूचीबद्ध होणार आहे.
2 वर्षांपूर्वी