NMDC Share Price | 47 पैशांवर ट्रेड करणारा शेअर, गुंतवणुकदार झाले करोडपती, स्टॉकचा तपशील जाणून घ्या
NMDC Share Price | एनएमडीसी या लोहखनिज उत्खनन करणाऱ्या कंपनीचे शेअर्स आज कमजोरीमध्ये क्लोज झाले आहेत. शुक्रवार दिनांक 3 मार्च 2023 रोजी एनएमडीसी कंपनीचे शेअर्स 0.44 टक्के घसरणीसह 113.40 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 7 टक्क्यांनी घटली आहे. या कंपनीच्या स्टॉकने दीर्घ कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. एनएमडीसी कंपनीच्या स्टॉकने फक्त 41,000 रुपये गुंतवणुकीवर लोकांना करोडपती बनवले आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते स्टीलच्या वाढत्या मागणीमुळे एनएमडीसी कंपनीचे शेअर्स 155 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. एनएमडीसी कंपनीचे शेअर्स 2 मार्च 2023 रोजी BSE इंडेक्सवर 0.57 टक्के घसरणीसह 113.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | NMDC Steel Share Price | NMDC Steel Stock Price | NSE NSLNISP)
2 वर्षांपूर्वी