महत्वाच्या बातम्या
-
हुकुमशाहा किम जोंग संतापला | कोरोनाचे नियम मोडणाऱ्याला गोळ्या घातल्या
उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उन (North Korean dictator Kim Jong Un) यांचा निर्दयी स्वभावच पुन्हा एकदा अनुभव जगाला आला आहे. कोरोना व्हायरसच्या (Corona Virus Guidelines) प्रतिबंधासाठी लागू केलेल्या कडक नियमांचं एका नागरिकाने उल्लंघन केल्याने, त्याला सर्वांसमोर थेट गोळी घालण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे, देशातील नागरिकांना घाबरवण्यासाठी उत्तर कोरियाने (North Korea) चीन सीमेवर एन्टी एयरक्राफ्ट बंदुका देखील तयार ठेवल्या आहेत, आणि नियम तोडणाऱ्यांना पाहताच क्षणी गोळी मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हुकुमशाहच्या या कृत्यांमुळे लोकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे.
4 वर्षांपूर्वी -
उ. कोरियात पहिला रुग्ण सापडताच राष्ट्रीय आणीबाणी जाहीर
जगभरातील कोरोना संकटाला कारणीभूत ठरलेल्या चीनचा जिगरी दोस्त मानल्या जाणाऱ्या उत्तर कोरियालाही आता कोरोनाचा झटका बसला आहे. उत्तर कोरियात कोरोनाचा पहिला संशयित रुग्ण सापडला आहे. हा रुग्ण आढळल्याचे कळताच या देशाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी थेट देशभरात राष्ट्रीय आणीबाणी म्हणजेच आपत्कालीन स्थिती जाहीर केली आहे. तसेच किम यांनी स्वतःच्या देशात पहिल्यांदाच मास्कच्या सक्तीचे फर्मान काढले असून मास्क न घालणाऱ्यास दंड नव्हे तर थेट सक्त मजुरीची शिक्षा देण्याचे फर्मान काढले आहे.
5 वर्षांपूर्वी -
किम जोंग ठणठणीत! खत कारखान्याच्या उद्घाटनाला प्रकटला
उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा हुकूमशहा किम जोंग उन हे गंभीर असल्याचे वृत्त काही अमेरिकी माध्यमांनी दिले होते. दक्षिण कोरियाकडून या संदर्भातील वृत्तांची माहिती घेण्यात आल्याचं म्हटलं गेलं. या वृत्ताला अधिकृतपणे कोणताही दुजोरा मिळालेला नव्हता. काही अमेरिकी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, किम जोंग उन यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचं म्हटलं होतं. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर त्यांची तब्येत खालावली. काही माध्यमांनी त्यांच्यावर ह्रदयशस्त्रक्रिया करण्यात आल्याचे म्हटले आहे. पण त्यालाही दुजोरा मिळालेला नव्हता.
5 वर्षांपूर्वी -
ह्रदयशस्त्रक्रियेनंतर उ. कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन याची प्रकृती गंभीर
उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा हुकूमशहा किम जोंग उन हे गंभीर असल्याचे वृत्त काही अमेरिकी माध्यमांनी दिले आहे. दक्षिण कोरियाकडून या संदर्भातील वृत्तांची माहिती घेण्यात येत आहे. या वृत्ताला अधिकृतपणे कोणताही दुजोरा मिळालेला नाही. काही अमेरिकी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, किम जोंग उन यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर त्यांची तब्येत खालावली. काही माध्यमांनी त्यांच्यावर ह्रदयशस्त्रक्रिया करण्यात आल्याचे म्हटले आहे. पण त्यालाही दुजोरा मिळालेला नाही.
5 वर्षांपूर्वी -
दुरावा संपला ? किम जोंग बॉर्डर ओलांडून दक्षिण कोरियात पोहोचला
उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया देशाची बॉर्डर १९५३ नंतर प्रथमच ओलांडून किम जोंग याने दक्षिण कोरियात प्रवेश केला आणि ऐतिहासिक क्षणाची सुरुवात झाली आहे.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- Saving on Salary | महागाई डोईजड होणार, महिना खर्च भागवण्यासाठी हा फॉम्युला फॉलो करा, 2 कोटी 70 लाख रुपये मिळतील
- Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित या 4 शेअर्ससाठी ब्रोकरेजकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL