NPS Retirement Plan | महागाईत निवृत्तीनंतर महिन्याला दीड लाख लागतील, नोकरी असताना असं पेन्शन टार्गेट ठेवा
वित्तीय सल्लागार लहान वयापासूनच गुंतवणूक करण्याची शिफारस करतात, विशेषत: आपल्या सेवानिवृत्तीसाठी. ज्या पद्धतीने महागाई वाढत आहे, भविष्यासाठी आर्थिक नियोजन न करणे ही मोठी चूक ठरू शकते. महागाईचा दर पाहिला तर आज जर तुमचा मासिक खर्च 50 ते 60 हजार रुपये असेल तर आजपासून 30 वर्षांनंतर तो 3 पट म्हणजे 1.50 लाख रुपये होऊ शकतो. मग हे ध्येय कसे पूर्ण करायचे, असा प्रश्न पडतो. त्यासाठी नॅशनल पेन्शन सिस्टिम (एनपीएस) हा तुमच्यासाठी गुंतवणुकीचा चांगला पर्याय ठरू शकतो.
3 वर्षांपूर्वी