महत्वाच्या बातम्या
-
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPCGREEN
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीची उपकंपनी एनटीपीसी रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड कंपनीला मोठा कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाला आहे. उत्तर प्रदेश पॉवर कॉर्पोरेशनने मागवलेल्या निविदांसाठी एनटीपीसी रिन्यूएबल एनर्जी कंपनीने सर्वात कमी बोली लावली होती.
12 तासांपूर्वी -
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NTPCGREEN
NTPC Green Share Price | एनटीपीसी लिमिटेडची उपकंपनी असलेल्या एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीचा शेअर 4.52 टक्के घसरून 127 रुपयांवर पोहोचला होता. कारण, एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनीच्या भागधारकांचा एक महिन्याचा लॉक-इन कालावधी गुरुवारी संपला आहे. हा एक महिन्याचा लॉक-इन कालावधी संपल्याने 18.3 कोटी शेअर्स ट्रेडिंगसाठी फ्री असतील. मात्र लॉक-इन कालावधी संपल्याचा अर्थ असा नाही की हे सर्व शेअर्स खुल्या बाजारात विकले जातील, परंतु ते केवळ ट्रेड करण्यास पात्र ठरतील.
11 दिवसांपूर्वी -
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन सहित या 4 शेअर्समध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कमाईची मोठी संधी - NSE: NTPCGREEN
NTPC Green Share Price | सोमवार, 23 डिसेंबर 2024 रोजी सकाळी शेअर बाजारात मजबूत तेजी पाहायला मिळाली होती. सोमवारी सकाळी ग्लोबल मार्केटमधून सकारात्मक संकेत येताच मोठी पाहायला मिळाली होती. मात्र दुपारी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात नफा वसुली केल्याने शेअर बाजार पुन्हा घसरला होता. स्टॉक मार्केट निफ्टी आणि बीएसई सेन्सेक्स हे दोन्ही निर्देशांक घसरले होते. दरम्यान, मिरे असेट्स शेअरखान ब्रोकरेज आणि जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस ब्रोकरेज फर्मने ४ शेअर्ससाठी खरेदीचा सल्ला दिला आहे.
13 दिवसांपूर्वी -
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: NTPCGREEN
NTPC Green Share Price | एनटीपीसी लिमिटेड कंपनीची उपकंपनी एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनी संदर्भात महत्वाची अपडेट आली आहे. एनटीपीसी ग्रीन कंपनीने शनिवारी स्टॉक मार्केटला माहिती देताना म्हटले आहे की, ‘एनटीपीसी ग्रीन कंपनीने बिहार राज्य सरकारच्या उद्योग विभागासोबत राज्यात अक्षय ऊर्जा उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी अधिकृत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर सध्या 131.70 रुपयांवर ट्रेड करतोय. (एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनी अंश)
15 दिवसांपूर्वी -
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीबाबत मोठी अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: NTPCGREEN
NTPC Green Share Price | मंगळवार 17 डिसेंबर 2024 रोजी एनटीपीसी ग्रीन शेअर 1.50 टक्के घसरून 139.60 रुपयांवर पोहोचला होता. यामुळे सलग दुसऱ्या दिवशी एनटीपीसी ग्रीन शेअर घसरला आहे. एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनी शेअर प्राईस अजूनही त्यांच्या आयपीओ प्राईस बँड पेक्षा वर आहे. (एनटीपीसी ग्रीन कंपनी अंश)
19 दिवसांपूर्वी -
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत अपडेट, शेअरमध्ये तेजीचे संकेत - NSE: NTPCGREEN
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीचा शेअर फोकसमध्ये आला आहे. मागील दोन दिवसांपासून एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनी शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली होती. सोमवारी एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअरमध्ये जवळपास 1.78 टक्क्यांची घसरण झाली होती. सध्या हा शेअर 141.57 रुपयांवर ट्रेड करत आहे. (एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनी अंश)
20 दिवसांपूर्वी -
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीचा शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
NTPC Green Share Price | एनटीपीसी रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड कंपनीला सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून ५०० मेगावॅट क्षमतेचा सौर प्रकल्पाचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. या अपडेटनंतर एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनीचा शेअर फोकसमध्ये आला आहे. गुरुवार 12 डिसेंबर 2024 रोजी एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर 3.36 टक्के घसरून 143.62 रुपयांवर पोहोचला होता. (एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनी अंश)
24 दिवसांपूर्वी -
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट होणार, तेजीचे संकेत - NSE: NTPCGREEN
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन एनर्जीची पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या एनटीपीसी रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड कंपनीला सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून ५०० मेगावॅट सौर ऊर्जेचा कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाला आहे. स्टॉक मार्केटला कंपनीने ही माहिती दिली आहे. मंगळवारच्या व्यवहारात एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये वाढ झाली असून शेअर 148.75 च्या पातळीवर पोहोचला आहे. या बातमीचा परिणाम पुढील सत्रात शेअरवर दिसू शकतो. (एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनी अंश)
26 दिवसांपूर्वी -
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअर 200 रुपयांची पातळी गाठणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: NTPCGREEN
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनी आपल्या आंध्र प्रदेशातील आगामी ग्रीन हायड्रोजन हबला वीज पुरवण्यासाठी 30,000 कोटी रुपयांचे ट्रान्समिशन नेटवर्क तयार करण्याची योजना (Gift Nifty Live) आखत आहे. या ट्रान्समिशन नेटवर्कची क्षमता २० गिगावॅट आहे अशी माहिती कंपनीने दिली आहे. (एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनी अंश)
1 महिन्यांपूर्वी -
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअर मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPCGREEN
NTPC Green Share Price | गुरुवार 05 डिसेंबर 2024 रोजी स्टॉक मार्केट बँक निफ्टीत कमकुवतपणा दिसून (SGX Nifty) येत होता. स्टॉक मार्केट निफ्टी मिडकॅप १०० २५० अंकांनी (Gift Nifty Live) वधारला होता. गुरुवारी स्टॉक मार्केट बीएसई सेन्सेक्स ओपनिंगमध्ये २२६ अंकांनी वधारून ८१,१८२ वर उघडला होता. तर स्टॉक मार्केट निफ्टी 72 अंकांनी वधारून 24,539 वर पोहोचला होता. मात्र, तेजीत असलेला एनटीपीसी ग्रीन शेअर पुन्हा फोकसमध्ये आला आहे. या शेअरबाबत तज्ज्ञांनी महत्वाचा सल्ला दिला आहे. (एनटीपीसी ग्रीन कंपनी अंश)
1 महिन्यांपूर्वी -
NTPC Green Share Price | मालामाल करणार NTPC ग्रीन शेअर, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी - NSE: NTPCGREEN
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मजबूत तेजी (SGX Nifty) पाहायला मिळाली. नुकताच शेअर बाजारात दाखल झालेला एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर बुधवारी बीएसईवर ९ टक्क्यांनी वधारून १५५.३० रुपयांवर (Gift Nifty Live) पोहोचला होता. मंगळवारी हा शेअर १० टक्क्यांनी वाढून अप्पर सर्किटवर पोहोचला होता. (एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनी अंश)
1 महिन्यांपूर्वी -
NTPC Green Share Price | 125 रुपयाचा NTPC ग्रीन शेअर 600 रुपयांवर जाणार, कमाईची अशी संधी सोडू नका - SGX Nifty
NTPC Green Share Price | एनटीपीसी लिमिटेड कंपनीची अक्षय ऊर्जा कंपनी एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीचे शेअर्स सूचिबद्ध झाल्यापासून सातत्याने (NSE: NTPCGREEN) फोकसमध्ये आहेत. एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीचा शेअर फ्लॅट किंमतीत सूचिबद्ध झाल्यानंतर सातत्याने (Gift Nifty Live) तेजीत आहे. गुरुवारी एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर ३ टक्क्यांहून अधिक वाढला होता. एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर १०८ रुपयांच्या आयपीओ किमतीपेक्षा २२ टक्क्यांनी वधारला आहे. (एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनी अंश)
1 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- Saving on Salary | महागाई डोईजड होणार, महिना खर्च भागवण्यासाठी हा फॉम्युला फॉलो करा, 2 कोटी 70 लाख रुपये मिळतील
- Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित या 4 शेअर्ससाठी ब्रोकरेजकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL