NTPC & NHPC Share Price | NHPC आणि NTPC सहित हे 5 पॉवर शेअर्स 'पॉवर' दाखवणार, होईल मोठी कमाई
NTPC & NHPC Share Price | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात नवीकरणीय ऊर्जा आणि अणुऊर्जा विकसित करण्याच्या योजनांची घोषणा केली, त्यानंतर पॉवर सेक्टरमधील शेअर्स तेजीत आले होते. तज्ञांच्या मते, पॉवर सेक्टरमधील व्यवसाय वाढीचा अंदाज सकारात्मक आहे. याचा फायदा घेण्यासाठी तज्ञांनी पॉवर सेक्टरमधील टॉप 5 शेअर्स निवडले आहेत. तज्ञांच्या मते, हे शेअर्स टॉप पाच शेअर्स गुंतवणुकदारांना 35 टक्क्यांपर्यंत नफा कमावून देऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊ टॉप 5 पॉवर स्टॉकबाबत सविस्तर माहिती.
5 महिन्यांपूर्वी