महत्वाच्या बातम्या
-
NTPC Share Price | एनटीपीसी शेअरवर ब्रोकरेज बुलिश, 36 टक्के तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
NTPC Share Price | शुक्रवार, 24 जानेवारी 2025 रोजी एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअर्समध्ये किंचित तेजी पाहायला मिळाली. 25 जानेवारी 2025 रोजी एनटीपीसी लिमिटेड कंपनी संचालक मंडळाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत एनटीपीसी लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाकडून चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले जाणार आहेत. तसेच कंपनी गुंतवणूकदारांना डिव्हीडंड देण्याची घोषणा सुद्धा करू शकते असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.
11 तासांपूर्वी -
NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळेल - NSE: NTPC
NTPC Share Price | बुधवार, 22 जानेवारी 2025 रोजी स्टॉक मार्केट खुला होताच किरकोळ तेजी पाहायला मिळाली होती. बीएसई सेन्सेक्स २७६ अंकांच्या तेजीसह ७६,११४ वर पोहोचला होता. तर एनएसई निफ्टी देखील 75 अंकांनी किरकोळ वाढीसह 23,099 वर पोहोचला होता. दरम्यान, मिरे ॲसेट शेअरखान ब्रोकरेज फर्मने एनटीपीसी कंपनी शेअरसाठी महत्वाचे संकेत दिले आहेत.
2 दिवसांपूर्वी -
NTPC Share Price | पीएसयू एनटीपीसी शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
NTPC Share Price | गेल्या आठवड्यात बीएसई सेन्सेक्स 759.58 अंकांनी म्हणजेच 0.98 टक्क्यांनी घसरला आहे. तसेच, एनएसई निफ्टीमध्ये 228.3 अंकांची म्हणजेच 0.97 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली होती. आता मॅक्वायरी ब्रोकरेज फर्मने एनटीपीसी लिमिटेड कंपनीबाबत एक रिपोर्ट जारी केला आहे. या रिपोर्टमध्ये एनटीपीसी शेअरमध्ये तेजीचे संकेत देण्यात आले आहेत.
5 दिवसांपूर्वी -
NTPC Share Price | पीएसयू NTPC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मालामाल करणार हा शेअर, टार्गेट नोट करा - NSE: NTPC
NTPC Share Price | गुरुवार, 16 जानेवारी 2025 रोजी देशांतर्गत शेअर बाजारात जोरदार तेजी दिसून आली होती. बीएसई सेन्सेक्स ५९५ अंकांनी वाढून ७७,३१९ वर पोहोचला होता. तर एनएसई निफ्टी 164 अंकांनी वाढून 23,377 वर पोहोचला होता. दरम्यान, एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअरबाबत मॅक्वायरी ब्रोकरेज फर्मने तेजीचे संकेत दिले आहेत.
9 दिवसांपूर्वी -
NTPC Share Price | एनटीपीसी शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NTPC
NTPC Share Price | बुधवार, 08 जानेवारी 2025 रोजी कमजोर जागतिक संकेतांमुळे देशांतर्गत स्टॉक मार्केटमध्ये घसरण दिसून आली होती. बुधवारी बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांमध्ये मोठी घसरण दिसून आली होती. बुधवारी एनएसई निफ्टी 23550 च्या जवळपास घसरला होता. तर बीएसई सेन्सेक्समध्ये जवळपास ५०० अंकांची घसरण दिसून आली होती. दरम्यान, एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअरबाबत स्टॉक मार्केट तज्ज्ञ कुणाल बोथरा यांनी महत्वाचे संकेत दिले आहेत.
16 दिवसांपूर्वी -
NTPC Share Price | एनटीपीसी शेअरसाठी BUY रेटिंग, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
NTPC Share Price | गुरुवार 2 जानेवारीला शेअर बाजारात तुफान खरेदी पाहायला मिळाली होती. गुरुवारी सकाळी 9.35 वाजेपर्यंत बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी हे दोन्ही प्रमुख निर्देशांक किरकोळ तेजीसह ट्रेड करत होते. दरम्यान, वीज क्षेत्रातील पीएसयू एनटीपीसी लिमिटेड कंपनीचा शेअर सुद्धा तेजीत होता. आता इन्व्हेस्टेक ब्रोकरेज फर्मने एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअरसाठी टार्गेट प्राईस जाहीर केली आहे.
22 दिवसांपूर्वी -
NTPC Share Price | NTPC शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
NTPC Share Price | स्टॉक मार्केटमध्ये सोमवारी जोरदार चढ-उतार पाहायला मिळाले होते. सोमवारच्या सत्रात बीएसई सेन्सेक्सने दुपारपर्यंत ७९ हजारांचा टप्पा ओलांडला होता. पण या महिन्यात अनेकदा पाहिल्याप्रमाणे वरच्या पातळीवर पोहोचल्यानंतर स्टॉक मार्केट उच्चांकी पातळीपेक्षा कमी वेळात दिवसाच्या नव्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता. या पडझडीत स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअरबाबत फायद्याचे संकेत दिले आहेत.
25 दिवसांपूर्वी -
NTPC Share Price | मल्टिबॅगर NTPC सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मजबूत कमाईची संधी सोडू नका - NSE: NTPC
NTPC Share Price | ग्लोबल मार्केटमधील घडामोडींमुळे देशांतर्गत स्टॉक मार्केटमध्ये अनेक चढ-उतार पाहायला मिळत आहे. स्टॉक मार्केटमधील या चढ-उतारातही तज्ज्ञांनी गुंतवणुकीसाठी काही खास शेअर्स सुचवले आहेत. तज्ज्ञांच्या मते हे शेअर्स शॉर्ट टर्ममध्ये गुंतवणूकदारांना मजबूत परतावा देऊ शकतात.
1 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, जेफरीज ब्रोकरेजकडून BUY रेटिंग - SGX Nifty
NTPC Share Price | एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअर्सबाबत स्टॉक मर्केट तज्ज्ञांनी सकारात्मक संकेत (NSE: NTPC) दिले आहेत. मागील काही दिवसात अनेक पीएसयू शेअर्समध्ये विक्रमी उच्चांकी पातळीवरून २५ ते ५० टक्क्यांची घसरण (Gift Nifty Live) झाली होती. मात्र आता अनेक पीएसयू शेअर्स पुन्हा तेजीत येऊ लागले आहेत. (एनटीपीसी लिमिटेड कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | एनटीपीसी शेअरसाठी 'आउटपरफॉर्म' रेटिंग, रॉकेट होणार शेअर, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
NTPC Share Price | सोमवार 25 नोव्हेंबरला शेअर बाजारा जोरदार (NSE: NTPC) तेजीत होता. स्टॉक मार्केट सेन्सेक्स आणि निफ्टी 50 निर्देशांकाची सुरुवात मोठ्या तेजीसह झाली होती. सोमवारी स्टॉक मार्केट सेन्सेक्स 1,173.91 अंकांनी वधारला आणि निर्देशांक 80,291.02 च्या पातळीवर उघडला होता. सोमवार 25 नोव्हेंबर रोजी एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअर 2.23 टक्के वाढून 374 रुपयांवर पोहोचला होता. (एनटीपीसी लिमिटेड कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC
NTPC Share Price | मॅक्वायरी ब्रोकरेज फर्मने ऊर्जा क्षेत्रातील अनेक कंपन्यांचे कव्हरेज सुरू (NSE: NTPC) केले आहे. देशातील मजबूत होत चाललेल्या पॉवर थीमवरील तेजीचे हे लक्षण आहे. एनटीपीसी लिमिटेड कंपनीला मॅक्वायरी ब्रोकरेज फर्मकडून सकारात्मक रेटिंग देण्यात आली आहे. मॅक्वायरी ब्रोकरेज फर्मला असा विश्वास आहे की देशांतर्गत ऊर्जा क्षेत्र तेजीने वाढणार आहे आणि या क्षेत्रासंबंधित कंपन्यांचे शेअर्स मोठा परतावा देऊ शकतात. (एनटीपीसी लिमिटेड कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
NTPC Share Price | गुरुवारी सुद्धा स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. या घसरणीचा परिणाम एनटीपीसी लिमिटेड कंपनीच्या शेअरवर (NSE: NTPC) झाला आहे. गुरुवार 14 ऑक्टोबर रोजी एनटीपीसी शेअर 1.13 टक्के घसरून 377.05 रुपयांवर पोहोचला होता. दरम्यान, मॅक्वायरी ब्रोकरेज फर्मने एनटीपीसी लिमिटेड कंपनीवर आपले कव्हरेज सुरू केले आहे. मॅक्वायरी ब्रोकरेज फर्मने एनटीपीसी शेअरबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे. (एनटीपीसी लिमिटेड कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | NTPC सहित हे 3 पॉवर कंपनी शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: NTPC
NTPC Share Price | सध्या स्टॉक मार्केटमध्ये घसरण सुरु असली तरी लॉन्ग टर्मच्या दृष्टिकोनातून स्टॉक मार्केट दमदार परतावा देऊ शकतो असा सल्ला तज्ज्ञ देत आहेत. भविष्यात वीज क्षेत्रात मोठी संधी असल्याने गुंतवणूकदारांनी चांगले पॉवर सेक्टर शेअर्स निवडणे गरजेचे आहे.
2 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, टार्गेट नोट करा - NSE: NTPC
NTPC Share Price | गुरुवार 07 ऑक्टोबर रोजी एनटीपीसी लिमिटेड शेअर 0.94 टक्के घसरून 405.05 रुपयांवर (NSE: NTPC) पोहोचला होता. गुरुवारी स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. आज स्टॉक मार्केट सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक घसरले आहेत. गुरुवारी निफ्टी 24400 च्या खाली घसरला आहे. (एनटीपीसी लिमिटेड कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | रॉकेट तेजीने होणार कमाई, NTPC शेअर मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
NTPC Share Price | बुधवारी एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअर 1.34 टक्क्यांनी वाढून 408.50 रुपयांवर पोहोचला आहे. स्टॉक मार्केट सेन्सेक्स 0.91 टक्क्यांनी वधारून 80197.56 रुपयांवर (NSE: NTPC) पोहोचला होता. बुधवारी दिवसभरात NTPC शेअरने ४०८.१५ रुपयांचा उच्चांक आणि ४०३.१५ रुपयांचा नीचांकी स्तर गाठला होता. (एनटीपीसी लिमिटेड कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
NTPC Share Price | शुक्रवारी मुहूर्त ट्रेडिंगसाठी स्टॉक मार्केट एक तास खुला होता. संध्याकाळी ६ वाजता स्टॉक मार्केट उघडताच मोठी तेजी दिसून (NSE: NTPC) आली होती. शुक्रवारी सेन्सेक्स आणि निफ्टी तेजी सह बंद झाले होते. दरम्यान, स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी ईटी नाऊ वृत्तवाहिनीशी बोलताना एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअरबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे. (एनटीपीसी लिमिटेड कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | एनटीपीसी शेअर करणार मालामाल, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
NTPC Share Price | शुक्रवारी 01 ऑक्टोबर रोजी एनटीपीसी शेअर 0.82 टक्के वाढून 411.85 रुपयांवर (NSE: NTPC) पोहोचला होता. एनटीपीसी लिमिटेड कंपनी मार्केट कॅप 3,98,872 कोटी रुपये आहे. (एनटीपीसी लिमिटेड कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | मल्टिबॅगर NTPC सहित हे 6 शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
NTPC Share Price | बुधवारी ग्लोबल मार्केटमधून चांगले संकेत मिळाल्यानंतर सुद्धा स्टॉक मार्केटमध्ये घसरण पाहायला मिळाली. स्टॉक मार्केट निफ्टी 114.50 अंकांनी घसरून 24,352.30 वर बंद झाला. तर स्टॉक मार्केट सेन्सेक्स 325.72 अंकांनी म्हणजेच 0.41 टक्क्यांनी घसरून 80,043.31 वर बंद झाला. बुधवारी फार्मा कंपन्यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली.
3 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याचा रिपोर्ट, कमाईची मोठी संधी - NSE: NTPC
NTPC Share Price | एनटीपीसी लिमिटेड कंपनीचा दुसऱ्या तिमाहीतील एबिटा वार्षिक आधारावर आठ टक्क्यांनी (NSE: NTPC) घसरला आहे. एनटीपीसी लिमिटेड कंपनीच्या दुसऱ्या तिमाही निकालानंतर काही तज्ज्ञांनी या शेअरसाठी सकारात्मक संकेत दिले आहेत. एनटीपीसी ग्रुपने आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या सहामाहीत ४८५ मेगावॅट व्यावसायिक RE क्षमतेची भर घातली आहे. त्यात ९० मेगावॅट एनटीपीसी लिमिटेड कंपनी आणि ३९५ मेगावॅट ग्रुपमधील कंपन्यांचा हिस्सा आहे. (एनटीपीसी लिमिटेड कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | NTPC सहित हे 4 PSU शेअर्स मालामाल करणार, BUY रेटिंग, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: NTPC
NTPC Share Price | स्टॉक मार्केटमधील सूचिबद्ध कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. या निकालांकडे गुंतवणूकदार आणि ब्रोकरेज फर्मचे लक्ष असतं. एंटिंग ब्रोकरेज फर्मने दुसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर ४ पीएसयू शेअर्ससाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे.
3 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
- Bank Account Alert | कमी पगारात सुद्धा तुमच्या बँक खात्यात पैसा टिकेल आणि वाढेल सुद्धा, 'या' 5 टिप्स फॉलो करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFY
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: JIOFIN
- RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार शेअर - NSE: RVNL
- HFCL Share Price | HFCL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीत रिलायन्सची हिस्सेदार - NSE: HFCL
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार - NSE: RELIANCE