महत्वाच्या बातम्या
-
NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत मोठी अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
NTPC Share Price | बुधवारी स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. मागील दोन दिवस पॉवर सेक्टरमध्ये शेअर्सवर सुद्धा नकारात्मक (NSE: NTPC) परिणाम झाला आहे. त्यामुळे एनटीपीसी लिमिटेड कंपनी, आरईसी लिमिटेड कंपनी आणि पीएफसी लिमिटेड कंपनी शेअर्समध्येही मोठी घसरण दिसून आली. या शेअर्सबद्दल स्टॉक मार्केट तज्ज्ञ सुमित यांनी महत्वाचा सल्ला दिला आहे. गुरुवार 24 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.42 टक्के वाढून 410 रुपयांवर पोहोचला होता. (एनटीपीसी लिमिटेड कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | एनटीपीसी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर तेजीत धावणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: NTPC
NTPC Share Price | नकारात्मक जागतिक संकेतांमुळे मंगळवारी स्टॉक मार्केट घसरला होता. मंगळवारच्या ट्रेडिंगच्या सुरुवातीला सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक तेजीत होते, पण काही वेळाने खाली घसरल्याचे (NSE: NTPC) पाहायला मिळाले. मंगळवार 22 ऑक्टोबर रोजी एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअर 1.02 टक्के घसरून 420.65 रुपयांवर पोहोचला होता. दरम्यान, स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी NTPC शेअरबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. बुधवार 23 ऑक्टोबर रोजी हा शेअर 2.14 टक्के घसरून 406.85 रुपयांवर पोहोचला होता. (एनटीपीसी लिमिटेड कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, यापूर्वी दिला 251% परतावा - NSE: NTPC
NTPC Share Price | एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअरमध्ये शुक्रवारी तेजी पाहायला मिळाली होती. गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केल्याने एनटीपीसी लिमिटेड कंपनी (NSE: NTPC) शेअर 1.76% वाढून 425.10 रुपयांवर पोहोचला होता. दुसऱ्या तिमाही निकालापूर्वी शेअरखान ब्रोकरेज फर्मने एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअरबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे. (एनटीपीसी लिमिटेड कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: NTPC
NTPC Share Price | शुक्रवारी स्टॉक मार्केटमध्ये तेजी पाहायला मिळाली होती. बीएसई सेन्सेक्स ४९५ अंकांनी घसरला. शुक्रवारच्या स्टॉक मार्केटमधील तेजीचा NTPC शेअरला देखील फायदा (NSE: NTPC) झाला होता. शुक्रवार 18 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.76 टक्के वाढून 425.10 रुपयांवर पोहोचला होता. (एनटीपीसी कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | NTPC शेअर करणार मालामाल, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मिळेल 34% परतावा - Marathi News
NTPC Share Price | सध्या शेअर मार्केटमधून झटक्यात मल्टिबॅगर परतावा मल्टिबॅगर परतावा मिळवण्यासाठी गुंतवणूकदार IPO मध्ये गुंतवणूक (NSE: NTPC) करत आहेत. विशेष म्हणजे जर तुम्ही छोटे गुंतवणूकदार असाल तर IPO गुंतवणूक हा अगदी योग्य निर्णय आहे. (एनटीपीसी कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | तज्ज्ञांकडून NTPC शेअरसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 244% परतावा दिला - Marathi News
NTPC Share Price | ब्रोकरेज हाऊस गोल्डमन सॅक्सने एनटीपीसी या सरकारी कंपनीच्या शेअर्सवर BUY रेटिंग जाहीर करून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. एनटीपीसी कंपनीचे (NSE: NTPC) शेअर्स गुरूवारी किंचित वाढीसह 429.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 9.81 लाख या सरासरी दोन आठवड्यांच्या ट्रेडिंग व्हॉल्यूमच्या तुलनेत 0.83 लाख शेअर्स ट्रेड झाले होते. आज शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी एनटीपीसी कंपनीचे शेअर्स 0.69 टक्के वाढीसह 437.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (एनटीपीसी कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरवर टॉप ब्रोकरेज फर्म बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - Marathi News
NTPC Share Price | एनटीपीसी कंपनीने आपली उपकंपनी एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा आयपीओ लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनीच्या (NSE: NTPC) आयपीओला जबरदस्त प्रतिसाद मिळू शकतो. एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनीने 10,000 कोटी रुपये मूल्याच्या आयपीओसाठी सेबीकडे कागदपत्रे दाखल केली आहेत. (एनटीपीसी कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | NTPC शेअरमध्ये तेजीचे संकेत, शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई होणार, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News
NTPC Share Price | एनटीपीसी लिमिटेड या सरकारी कंपनीच्या शेअरमध्ये आज किंचित वाढ पाहायला मिळत आहे. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या (NSE: NTPC) शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 5 टक्के परतावा कमावून दिला होता. 19 सप्टेंबर 2024 रोजी एनटीपीसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 431 रुपये या आपल्या उच्चांक किंमत पातळीवर पोहोचले होते. (एनटीपीसी लिमिटेड कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, PSU NTPC शेअर मालामाल करणार, यापूर्वी दिला 272% परतावा - Marathi News
NTPC Share Price | एनटीपीसी या सरकारी कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवार दिनांक 19 सप्टेंबर रोजी एनटीपीसी (NSE: NTPC) स्टॉक 4 टक्के वाढीसह 431.85 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीवर पोहोचला होता. 2024 या वर्षामध्ये एनटीपीसी कंपनीचे शेअर्स 39 टक्क्यांनी वाढले आहेत. (एनटीपीसी कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | NTPC सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - Marathi News
NTPC Share Price | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. आय या लेखात आम्ही तुम्हाला अशा टॉप 5 शेअर्सबद्दल माहिती देणार आहोत, जे तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये सामील करून मजबूत परतावा कमवू शकता.
4 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, मजबूत तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News
NTPC Share Price | एनटीपीसी या सरकारी कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते या कंपनीचे (NSE: NTPC) शेअर्स तेजीत येऊ शकतात. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एनटीपीसी कंपनीचे शेअर्स किरकोळ घसरणीनंतर 414.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 4.03 लाख कोटी रुपये आहे. (एनटीपीसी लिमिटेड कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | मल्टिबॅगर NTPC शेअर्स खरेदीला गर्दी, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, फायद्याची अपडेट - Marathi News
NTPC Share Price | एनटीपीसी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. एनटीपीसी या सरकारी मालकीच्या कंपनीचे (NSE: NTPC) शेअर्स सध्या फोकसमध्ये आले आहेत. नुकताच भारत सरकारने NPCIL म्हणजेच अनुशक्ती विद्युत निगम लिमिटेडसह राजस्थानमधील माही बांसवाडा येथे चार 700 मेगावॅट क्षमतेचे अणुऊर्जा प्रकल्प बांधण्यासाठी संयुक्त उपक्रम स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. (एनटीपीसी कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | NTPC शेअर 423 रुपयांची लेव्हल स्पर्श करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, फायदा घ्या - Marathi News
NTPC Share Price | एनटीपीसी स्टॉकमध्ये आज जोरदार नफा वसुली पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी एनटीपीसी स्टॉक खरेदी करण्याचा (NSE: NTPC) सल्ला दिला आहे. ही कंपनी आपल्या पहिल्या अणुभट्टीच्या विकासाचे काम पुढील महिन्यात सुरू करणार आहे. एनटीपीसी कंपनीने अणुभट्टी उभारणीसाठी 4 ते 5 राज्यांशी चर्चा सुरू केली आहे. यासह कंपनीने न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीसोबत 4×700 मेगावॅट क्षमतेचा अणुप्रकल्प उभारणीसाठी करार केला आहे. (एनटीपीसी कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | NTPC सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - Maharashtranama Marathi
NTPC Share Price | प्रभुदास लिलाधर फर्मच्या तज्ञांनी गुंतवणुकदारांना टॉप 3 शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी भारतीय शेअर बाजाराचे विश्लेषण करून असे काही शेअर्स निवडले आहेत, जे अल्पावधीत गुंतवणुकदारांना मालामाल करू शकतात.
5 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | कमाईची संधी! हे 3 पॉवर सेक्टर शेअर्स करणार मालामाल, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग
NTPC Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल (NSE: NTPC) पाहायला मिळत आहे. ब्रोकरेज हाऊस बर्नस्टीनच्या मते, भारतीय पॉवर सेक्टरमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळू शकते. तज्ञांच्या मते, पॉवर सेक्टरमधील काही शेअर्स मजबूत वाढीचे संकेत देत आहेत. (NSE:NTPC)
5 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | तज्ज्ञांकडून NTPC शेअरसाठी 'BUY' रेटिंग, स्टॉक प्राईस 458 रुपयांना स्पर्श करणार
NTPC Share Price | एनटीपीसी कंपनीचे शेअर्स बुधवारी 2.58 टक्क्यांच्या वाढीसह 417.40 रुपये किमतीवर पोहचले होते. आज देखील हा स्टॉक किंचित तेजीसह व्यवहार करत आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 4.05 लाख कोटी रुपये आहे. जून तिमाहीत या सरकारी कंपनीने शानदार कामगिरी केल्याने अनेक ब्रोकरेज कंपन्या एनटीपीसी स्टॉकबाबत उत्साही पाहायला मिळत आहेत. ( एनटीपीसी कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | NTPC शेअर खरेदीचा जेफरीजचा सल्ला, स्टॉक प्राईस 450 रुपयांची लेव्हल ओलांडणार
NTPC Share Price | एनटीपीसी या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवारी हा स्टॉक 5 टक्के वाढीसह 412.6 रुपये किमतीवर पोहचला होता. तर आज देखील गुंतवणूकदारांनी स्टॉक खरेदी सुरूच ठेवली आहे. ( एनटीपीसी कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | PSU NTPC आणि BHEL शेअर्स खरेदीला ऑनलाईन गर्दी, नवीन फायद्याची अपडेट आली
NTPC Share Price | एनटीपीसी आणि बीएचईएल या दोन्ही सरकारी कंपन्यांनी 800 मेगावॅट क्षमतेचा अल्ट्रा सुपर क्रिटिकल थर्मल पॉवर प्लांट उभारण्यासाठी संयुक्त उपक्रम स्थापन करण्याचा करार केला आहे. यासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य भारत सरकार करणार आहे.
6 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | PSU एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग, शॉर्ट टर्म मध्ये होईल मोठी कमाई
NTPC Share Price | एनटीपीसी या महारत्न दर्जा असलेल्या पॉवर स्टॉकमध्ये मजबूत तेजी निर्माण झाली होती. शुक्रवारी शेअर बाजारात किंचित नफा वसुली पाहायला मिळाली. मात्र या कमजोरीतही एनटीपीसी स्टॉक 1.5 टक्क्यांपेक्षा जास्त वाढला होता. सध्या भारतीय पॉवर सेक्टरमधील कंपन्यांचे शेअर्स गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटत आहेत. ( एनटीपीसी कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | शॉर्ट-टर्ममध्ये होईल मोठी कमाई, मल्टिबॅगर PSU शेअर खरेदीचा सल्ला
NTPC Share Price | एनटीपीसी म्हणजेच नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील वर्षी 17 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 186 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 380 रुपये किमतीवर पोहचला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3.3 लाख कोटी रुपये आहे. ( नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
- Bank Account Alert | कमी पगारात सुद्धा तुमच्या बँक खात्यात पैसा टिकेल आणि वाढेल सुद्धा, 'या' 5 टिप्स फॉलो करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFY
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: JIOFIN
- RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार शेअर - NSE: RVNL
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- HFCL Share Price | HFCL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीत रिलायन्सची हिस्सेदार - NSE: HFCL