महत्वाच्या बातम्या
-
Nykaa Share Price | नायका शेअरमधील तेजी पाहून गुंतवणुकदार हैराण, शेअर अचानक 7.49 टक्के वाढला, फायदा घेणार?
Nykaa Share Price | शुक्रवारी शेअर बाजारातील जबरदस्त चढ-उतारांच्या दरम्यान नायका कंपनीची मूळ कंपनी FSN ई-कॉमर्सच्या शेअरमध्ये तुफानी तेजी पाहायला मिळाली होती. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये नायका कंपनीचे शेअर्स 9 टक्क्यांच्या वाढीसह 136.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 114.30 रुपये होती. तर या कंपनीच्या शेअरची उच्चांक पातळी किंमत 249.67 रुपये होती. नायका कंपनीचे एकूण बाजार भांडवल 39000 कोटी रुपये आहे. शुक्रवार दिनांक 2 जून 2023 रोजी नायका कंपनीचे शेअर्स 7.49 टक्के वाढीसह 135.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
1 वर्षांपूर्वी -
Nykaa Share Price | नायका कंपनीचा 1125 रुपयांचा शेअर 127 रुपयावर आला, गुंतवणूकदारांनी काय करावे?
Nykaa Share Price | ‘नायका’ ची मूळ कंपनी ‘FSN ई -कॉमर्स’ ने आपले जानेवारी-मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत ‘नायका’ कंपनीच्या निव्वळ नफ्यात 71.8 टक्केची घट झाली असून कंपनीने फक्त 2.4 कोटी रुपये नफा कमावला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Nykaa Share Price Today | 2000 रुपये किंमतीचा नायका शेअर 123 रुपयांवर घसरला आहे, आता खरेदी करावा? टार्गेट प्राईस किती?
Nykaa Share Price Today | मागील एक वर्षापासून ‘FSN ई कॉमर्स’ या ‘नायका’ कंपनीच्या पालक कंपनीचे शेअर्स मंदीच्या गर्तत अडकले आहे. सौंदर्य प्रसाधन आणि फॅशन ई कॉमर्स मार्केटप्लेस ‘नायका’ च्या शेअरमुळे गुंतवणुकदारांना जबरदस्त नुकसान सहन करावे लागत आहे. त्याचबरोबर शेअर बाजारातील तज्ञांनी शेअरच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Nykaa Share Price Today | नायका शेअरमधील घसरगुंडी कधी थांबणार? शेअरची किंमत 59 टक्के स्वस्त झाली, पुढे काय होणार?
Nykaa Share Price Today | सौंदर्य प्रसाधन आणि फॅशन क्षेत्रातील भारतातील ई-कॉमर्स मार्केटप्लेस ‘नायका’ ची मूळ कंपनी ‘FSN ई-कॉमर्स व्हेंचर्स लिमिटेड’ च्या शेअर मध्ये उतरती कळा लागली आहे. बुधवार दिनांक 26 एप्रिल 2023 रोजी हा स्टॉक 2.09 टक्के घसरणीसह 114.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Fsn E-Commerce Ventures Ltd)
2 वर्षांपूर्वी -
Nykaa Share Price | नायका शेअर्सची पडझड थांबेना, स्टॉकबाबत तज्ञांनी दिली नवी टार्गेट प्राईस, गुंतवणुकदारांनी काय करावे?
Nykaa Share Price | ‘नायका’ कंपनीच्या शेअर ने सूचीबद्ध झाल्यापासून आतपर्यंत आपल्या गुंतवणुकदारांना हैराण केले आहे. गुंतवणुकदार अक्षरशः स्टॉक हिरव्या निशाणी वर वाट पाहतात आणि संधी मिळताच स्टॉक विकून बाहेर पडतात. असेच काहीसे कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पाहायला मिळाले होते. गुरूवार दिनांक 6 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.70 टक्के घसरणीसह 131.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. प्री- IPO गुंतवणूकदारांचा लॉक इन कालावधी संपल्यापासून ‘नायका’ कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहेत. (Fsn E-Commerce Ventures Ltd)
2 वर्षांपूर्वी -
Nykaa Share Price | नायका एक दिवसात शेअर अचानक 10 टक्के वाढला, पुढे काय होणार? स्वस्त झालेला शेअर खरेदी करावा का?
Nykaa Share Price | सौंदर्य प्रसाधन ई-रिटेलर ‘नायका’ ची मूळ कंपनी ‘FSN ई-कॉमर्स व्हेंचर्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअर मध्ये कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. हा स्टॉक कधी अचानक अप्पर सर्किट स्पर्श करतो, तर कधी लाल निशाणी वर घसरलेला असतो. या शेअर मध्ये कधी काय होईल, याचा नेम नाही. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘नायका’ कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या वाढीसह 139 रुपयांवर ट्रेड करत होते. तर आज गुरुवार दिनांक 6 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.77 टक्के घसरणीसह 131.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 39,500 कोटी रुपये आहे. (Fsn E-Commerce Ventures Ltd)
2 वर्षांपूर्वी -
Nykaa Share Price | अत्यंत स्वस्त झालेला नायका शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राईस? डिटेल्स पहा
Nykaa Share Price | ‘नायका’ ची मूळ कंपनी FSN ई-कॉमर्स व्हेंचर्सच्या शेअर्समध्ये अजूनही विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इंट्रा-डे मध्ये बीएसई इंडेक्सवर हा स्टॉक 2 टक्के कमजोरीसह 125.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. या ब्युटी ई-रिटेलर कंपनीचा स्टॉक सलग आठव्या दिवशी लाल निशाणीवर ट्रेड करत आहे. या कालावधीत शेअरची किंमत 11 टक्क्यांनी कमजोर झाली आहे. 23 जानेवारी 2023 रोजी ‘नायका’ कंपनीचे शेअर्स 120.75 रुपये या सर्वकालीन नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. काल बुधवार दिनाक 29 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.35 टक्के घसरणीसह 127.30 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. (FSN E-Commerce Ventures Limited)
2 वर्षांपूर्वी -
Nykaa Share Price | 'नायका' कंपनीच्या शेअरची किंमत आणखी खोलात, शेअरची कामगिरी सुधारेल?
Nykaa Share Price | ‘FSN ई कॉमर्स व्हेंचर्स’ या फाल्गुनी नायर यांच्याद्वारे संचालित कंपनीच्या व्यवस्थापन मंडळात बरीच उलथापालथ पाहायला मिळत आहे. अनेक बड्या अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार ‘नायका’ कंपनीच्या पाच मोठ्या अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यामध्ये मनोज गांधी, कंपनीचे चीफ कमर्शियल ऑपरेशन्स ऑफिसर-गोपाल अस्थाना, चीफ बिझनेस ऑफिसर, फॅशन डिव्हिजन हेड विकास गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी-घाऊक व्यवसाय, यांनी आपले पद सोडले आहे. (Fsn E-Commerce Ventures Limited)
2 वर्षांपूर्वी -
Nykaa Share Price | स्वस्त झालेला नायका शेअर 56 टक्के परतावा देऊ शकतो, जागतिक ब्रोकरेने स्टॉकवर टार्गेट प्राईस जाहीर केली
Nykaa Share Price | परकीय ब्रोकरेज हाऊस नोमुराने ‘नायका’ कंपनीच्या स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग स्टॉक 214 रुपयांवर जाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. नोमुरा फर्म ने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, पुढील काळात ‘नायका’ कंपनीच्या स्टॉकमध्ये 140 रुपये किमतीच्यावर 56 टक्के अधिक वाढ होऊ शकते. शुक्रवार दिनांक 17 मार्च 2023 रोजी ‘नायका’ कंपनीचे शेअर्स 1.38 टक्के वाढीसह 140.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. नोमुरा फर्मच्या व्हर्चुअल इंडिया कॉर्पोरेट डे दरम्यान, नायका कंपनीच्या व्यवस्थापन मंडळाने सांगितले की, अनावश्यक खर्चात कपात केल्याने कंपनीच्या सौंदर्य आणि पर्सनल केअर विभागाच्या विक्रीवर परिणाम होणार नाही, कारण या प्लॅटफॉर्मवर विकली जाणारी सर्व उत्पादने कमी किमतीबर उपलब्ध आहेत. (Fsn E-Commerce Ventures Ltd)
2 वर्षांपूर्वी -
Nykaa Share Price | मजबूत घसरलेल्या नायका शेअरवर 76 टक्के परतावा मिळू शकतो, स्टॉक अपडेट्स पहा
Nykaa Share Price | भारतातील प्रसिद्ध महिला उद्योजक ‘फाल्गुनी नायर’ यांनी स्थापन केलेल्या ‘FSN ई कॉमर्स व्हेंचर्स’ म्हणजेच प्रसिद्ध ब्रँड ‘नायका’ कंपनीचे शेअर्स मागील बऱ्याच काळापासून सेलिंग प्रेशरला सामोरे जात आहेत. जागतिक नकारात्मक ट्रिगरमुळे आज भारतीय शेअर बाजार लाल निशाणीवर क्लोज झाला. सोमवार दिनांक 13 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.20 टक्के घसरणीसह 140.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. डिसेंबर 2022 मध्ये संपलेल्या तिमाहीमध्ये ही कंपनीला तोटा सहन करावा लागला होता.
2 वर्षांपूर्वी -
Nykaa Share Price | नायका शेअरची 2023, 2024, 2025, 2030 मध्ये टार्गेट प्राईस किती असेल? तज्ज्ञांचं मत पहा
Nykaa Share Price | नायका ही एक भारतीय ई-कॉमर्स कंपनी आहे जी फाल्गुनी नायरजी यांनी एप्रिल २०१२ मध्ये सुरू केली. ही कंपनी एफएसएन ई-कॉमर्स व्हेंचर्स लिमिटेड या नावानेही ओळखली जाते. याचे मुख्यालय मुंबईत आहे. त्यांचा बहुतांश व्यवसाय ऑनलाइन म्हणजे मोबाइल अॅप्लिकेशन्स, वेबसाईट्स चालतो. त्यांची ८४ हून अधिक ऑफलाइन स्टोअर्स आहेत. २०२० या वर्षाबद्दल बोलायचे झाले तर ती महिलांच्या नेतृत्वाखालील भारतीय ‘युनिकॉर्न स्टार्टअप’ बनली. (Nykaa Share Price | (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Fsn E-Commerce Ventures Share Price | Fsn E-Commerce Ventures Stock Price | Nykaa Share Price | Nykaa Stock Price | BSE 543384 | NSE Nykaa)
2 वर्षांपूर्वी -
Nykaa Share Price | नायका शेअर तेजीत येणार? तज्ज्ञांकडून स्टॉक खरेदीचा सल्ला, नवीन टार्गेट प्राईस जाहीर
Nykaa Share Price | ‘फाल्गुनी नायर’ यांनी स्थापन केलेल्या ‘FSN ई कॉमर्स व्हेंचर्स’ म्हणजेच ‘नायका’ कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के घसरणीसह व्यवहार करत होते. या शेअर्समध्ये ही पडझड कमजोर तिमाही निकाल जाहीर केल्यानंतर पाहायला मिळाली होती. डिसेंबर 2022 तिमाहीत ‘नायका’ कंपनीच्या नफ्यात 71 टक्क्यांनी पडझड झाली आणि कंपनीचा नफा 8.48 कोटी रुपयांवर आला होता. रिटेल आउटलेटमधील गुंतवणुकीमुळे कंपनीचा नफा घटला आहे, मात्र तज्ञ अजूनही या स्टॉकवर उत्साही पाहायला मिळत आहेत. बुधवार दिनांक 15 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.63 टक्के वाढीसह 144.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Fsn E-Commerce Ventures Share Price | Fsn E-Commerce Ventures Stock Price | Nykaa Share Price | Nykaa Stock Price | BSE 543384 | NSE Nykaa)
2 वर्षांपूर्वी -
Nykaa Share Price | 'नायका'चा तिमाही निकाल, शेअरमध्ये मोठ्या हालचाली, स्टॉकवर पुढे परिणाम काय होणार?
Nykaa Share Price| ‘नायका’ कंपनीने 2022-23 या चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीमध्ये 8.19 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. ‘नायका’ च्या निव्वळ नफ्यात मागील वर्षीच्या याच तिमाही काळाच्या तुलनेत 70.67 टक्क्यांनी घसरण झाली आहे. ‘नायका’ कंपनीने मागील आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत 27.93 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. ‘नायका’ कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3 टक्क्यांच्या घसरणीसह 149.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ‘नायका’ ची मूळ कंपनी ‘FSN ई कॉमर्स व्हेंचर्स’ ही आहे. मंगळवार दिनांक 14 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.76 टक्के घसरणीसह 144.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Fsn E-Commerce Ventures Share Price | Fsn E-Commerce Ventures Stock Price | Nykaa Share Price | Nykaa Stock Price | BSE 543384 | NSE Nykaa)
2 वर्षांपूर्वी -
Nykaa Share Price | होय! 72% स्वस्त झालेल्या नायका शेअरची परकीय गुंतवणुकदार आणि म्युचुअल फंडाकडून खरेदी, कारण?
Nykaa Share Price | FSN E-Commerce Ventures या नायकाच्या मूळ कंपनीच्या किंचीत तेजी पाहायला मिळाली होती. मात्र बुधवार दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी नायका कंपनीचे शेअर्स 1.64 टक्के कमजोरीसह 132.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. नायका कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये किंचित तेजीत आले होते. सौंदर्य प्रसाधन आणि फॅशन कंपनी नायकाने ‘पी गणेश’ यांना नवीन मुख्य वित्त अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. सध्या नायका कंपनीचे शेअर्स 429 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीच्या 72 टक्के खाली ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Fsn E-Commerce Ventures Share Price | Fsn E-Commerce Ventures Stock Price | Nykaa Share Price | Nykaa Stock Price | BSE 543384 | NSE Nykaa)
2 वर्षांपूर्वी -
Nykaa Share Price | 6 महिन्यात 46% घसरून स्वस्त झालेला नायका शेअर खरेदी करावा की अजून वाट पाहावी?
Nykaa Share Price | फॅशन रिटेलर नायकाची मूळ कंपनी असलेल्या एफएसएन ई-कॉमर्स व्हेंचर्सने गेल्या सहा महिन्यांत सुमारे ४६ टक्के घसरण नोंदवली आहे, तर बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्सने याच कालावधीत सुमारे ९ टक्के वाढ नोंदविली आहे. या ट्रेडिंग वीकबद्दल बोलायचे झाले तर सेन्सेक्स ग्रीन झोनमध्ये बंद झाला, तर नायकाचा शेअर जवळपास 14 टक्क्यांनी घसरला. शुक्रवारी, २० जानेवारीरोजी त्याचा शेअर १.३६ टक्क्यांनी घसरून १२७.२५ रुपयांवर बंद झाला. त्याचे मार्केट कॅप ३६,२५८.२६ कोटी रुपये आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Fsn E-Commerce Ventures Share Price | Fsn E-Commerce Ventures Stock Price | Nykaa Share Price | Nykaa Stock Price | BSE 543384 | NSE Nykaa)
2 वर्षांपूर्वी -
Nykaa Share Price | होय सुवर्णसंधी! तब्बल 72% स्वस्त झालेला नायका शेअर आता 80% परतावा देऊ शकतो, काय म्हणाले तज्ञ?
Nykaa Share Price | सतत विक्रीच्या दबावाखाली असणाऱ्या ‘नायका’ कंपनीच्या शेअर्समध्ये तुफान वाढ होऊ शकते, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. पुढील काळात हा स्टॉक 80 टक्के वाढू शकतो असे देशांतर्गत ब्रोकरेज फर्म कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने सांगितले आहे. ब्रोकरेज फर्म कोटक इन्स्टिट्यूशनल फर्म न्यू एज इंटरनेट कंपनी नायका कंपनीच्या स्टॉकबाबत उत्साही असल्याचे पाहायला मिळत आहे. ब्रोकरेज हाऊसने गुंतवणूकदारांना हा स्टॉक बिनधास्त खरेदी करण्याची शिफारस केली आहे. नायकाची मूळ कंपनी FSN ई-कॉमर्स व्हेंचर्स असून तज्ञानी त्यासाठी नवीन लक्ष किंमत जाहीर केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Fsn E-Commerce Ventures Share Price | Fsn E-Commerce Ventures Stock Price | Nykaa Share Price | Nykaa Stock Price | BSE 543384 | NSE Nykaa)
2 वर्षांपूर्वी -
Nykaa Share Price | बापरे! नायका कंपनीचा शेअर 63% खाली घसरला, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला पहा
Nykaa Share Price | ‘नायका’ या कॉस्मेटिक्स-टू-फॅशन रिटेलर कंपनीची मूळ कंपनी FSN ई-कॉमर्स व्हेंचर्स लिमिटेडचे शेअर्स आज हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहेत. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स जबरदस्त पडले होते. गुरुवार दिनांक 19 जानेवारी 2023 रोजी ‘नायका’ कंपनीचे शेअर्स 0.50 टक्के वाढीसह 129.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. नुकताच या स्टॉकने BSE निर्देशांकावर 124 रुपये ही आपली विक्रमी नीचांक पातळी किंमत स्पर्श केली होती. मागील काही दिवसांपासून या स्टॉकमध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे.अगील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये नायका कंपनीच्या शेअरची किंमत 19 टक्केपेक्षा अधिक घसरली आहे. या कालावधीत बेंचमार्क बीएसई सेन्सेक्स निर्देशांक सुमारे 2 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Fsn E-Commerce Ventures Share Price | Fsn E-Commerce Ventures Stock Price | Nykaa Share Price | Nykaa Stock Price | BSE 543384 | NSE Nykaa)
2 वर्षांपूर्वी -
Nykaa Share Price | नायका शेअर 61% स्वस्त झाला, पडझड होण्याचे कारण काय? स्वस्त स्टॉकवर तज्ञांकडून महत्वाची अपडेट
Nykaa Share Price | FSN ई-कॉमर्स व्हेंचर्स ही नायका ब्रँडची मुख्य कंपनी आहे. या कंपनीच्या शेअरला उतरती कळा लागली आहे. या कंपनीचे शेअर्स काल मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के घसरले होते, तर आज बुधवार दिनांक 18 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.64 टक्के घसरणीसह 128.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. बीएसई इंडेक्सवर शेअर 3.64 टक्क्यांनी कमजोर झाला असून, शेअरची किंमत 128 रुपयांपर्यंत खाली आली आहे. नायका कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने पडझड पाहायला मिळत असून सलग चौथ्या दिवशी शेअर लाल निशाणीवर ट्रेड करत आहे. नायका शेअरची किंमत मागील एका वर्षात 61 टक्के पेक्षा अधिक कमजोर झाली आहे. या कंपनीचा IPO नोव्हेंबर 2021 मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Fsn E-Commerce Ventures Share Price | Fsn E-Commerce Ventures Stock Price | Nykaa Share Price | Nykaa Stock Price | BSE 543384 | NSE Nykaa)
2 वर्षांपूर्वी -
Nykaa Share Price | नायकाच्या शेअर्समध्ये गडगडाट सुरूच, गुंतवणूकदार हैराण, शेअरमध्ये पुढे काय करावे?
Nykaa Share Price | नायका कंपनीच्या शेअर्सममधील घसरण थांबायच नाव घेत नाही आहे. या स्टॉक मधील ही घसरण कुठे थांबेल देवाला माहीत! गुंतवणूकदार या स्टॉकमुळे पूर्ण हैराण झाले आहेत. अनेकांनी तर पैसे परत मिळण्याची अपेक्षा करणे देखील सोडून दिले आहे. या कंपनीनेही शेअरमधील घसरण थांबवण्यासाठी अनेक पर्याय अवलंबले, परंतु शेअर मधील घसरण काही थांबेना. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये नायका कंपनीच्या शेअर्समध्ये 5 टक्क्यांची घसरण पहायला मिळाली होती. आणि आज मंगळवार दिनांक 17 जानेवारी 2023 रोजी नायका कंपनीचे शेअर्स 5.50 टक्के घसरणीसह 132.95 रुपये किमतीवर क्लोज झाले आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर 148.30 रुपयांवर ओपन झाला होता, तर आणि हळूहळू शेअरची किंमत 140 रुपयांवर घसरली. आज शेअरची किंमत 132 रुपयेवर आली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Fsn E-Commerce Ventures Share Price | Fsn E-Commerce Ventures Stock Price | Nykaa Share Price | Nykaa Stock Price | BSE 543384 | NSE Nykaa)
2 वर्षांपूर्वी -
Nykaa Share Price | नायकाच्या शेअर 62% घसरून स्वस्त झाले, आधी खिसे भरले, पण आता गुंतवणूदारांनी काय करावं?
Nykaa Share Price | नायका कंपनीच्या शेअरमध्ये मागील एक महिन्यापासून जबरदस्त पडझड पाहायला मिळत आहे. शुक्रवार दिनांक 13 जानेवारी 2023 रोजी नायका कंपनीच शेअर्स 1.60 टक्के घसरणीसह 147.40 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या जबरदस्त पडझडी मागे मुख्य कारण म्हणजे एक ब्लॉक डील आहे. या ब्लॉक डीलद्वारे नायका कंपनीचे 1.4 कोटी म्हणजेच एकूण भाग भांडवलाच्या 0.5 टक्के शेअर्स खुल्या बाजारात विकण्यात आले आहेत. नायका कंपनीचे शेअर्स मागील बऱ्याच काळापासून कमजोर झाले आहेत. इंट्राडे ट्रेडमध्ये BSE इंडेक्सवर स्टॉकची किंमत कमी झाली आहे. स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर उपलब्ध डेटानुसार आज 4,60,428 शेअर्सचे व्यवहार झाले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Fsn E-Commerce Ventures Share Price | Fsn E-Commerce Ventures Stock Price | Nykaa Share Price | Nykaa Stock Price | BSE 543384 | NSE Nykaa)
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार